गिरिश सर अभिनयाचे हुकमी एक्के आहेत..मला तर जबरदस्त आवडतात. सर पाहिल्यावर खरच राहू राहून वाटतं की तुम्ही माझे खरया आयुष्यात मोठे भाऊ असायला हवे होता.😥😥, देव करो पुढील जन्मी हे शक्य होवो. मला खुप आपुलकी आहे तुमच्याबधधल आणी अभिनयत मग कोणताही अभिनय (रोल)असो, . तुम्ही.सहज अभिनय करता. सध्याच्या काळात ते मराठी चित्रपट सृष्टीतले संजीवकुमार आहेत.मला त्यांच्याबधधल प्रचंड आदर आहे... गिरिश सर तुमची पुढील काळात प्रचंड भरभराटी होवो, आणी होईल...तूम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळोत आणी मिळतीलच...🙏🙏🙏 तुम्ही जिथे असाल तिथे सुखी रहा काळजी घ्या स्वतहाची आणी तुमच्या आईची , ( मी विजयराज 8452859196 🙏)
गिरीश सर तुम्ही भाग्य विन आहात कारण तुम्ही आई ला मानता
@dr_kalyani_dagar3 жыл бұрын
👍👍 Swami Tinhi Jagacha Aayee Vina Bhikari .
@sudhirfirke6193 жыл бұрын
Girish ha maza lahanpancha mitra aahe. Me tyache nataka tasech Marathi chitrapat aavarjun pahato. Mala tyazychi bolavese vate.pan tyacha mobile no pathavanychi krupa karavi. Aamhi Eklaharyala, Nasikroad barobar hoto. Tyache kam khrokhrach vakhavanya joge aaste. Tyala maze hats up.
@janhavikhanvilkar77333 жыл бұрын
पर्वणी !
@ved6253 жыл бұрын
My favourite actor giriah ok
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@geetadesai9333 жыл бұрын
Faarach chaan.
@kamaljadhav56123 жыл бұрын
आई सेनसार असते .अगदी खरं आहे. पहिली शाळा आई असते.मायेचा मळा आई असते. धन्यवाद.
@samadhanshinde96523 жыл бұрын
👌👌🙏
@jethanandbuchhada133 жыл бұрын
गरिष ओक आपण फार fast बोलता
@sandipchavan76613 жыл бұрын
ही सीरियल कोणत्या वर्षीची आहे?
@goldenera98353 жыл бұрын
20 yr purvi asavi
@amalamadgavkar7883 жыл бұрын
Ai kop changlya boltat.girish ji astpelo ahetch