सुबोध च्या आई शिक्षीका आहे.....आणि त्यामुळेच मुलाचे गुण ओळखुनच त्यांचे आयुष्य घडवलात .....दुसरे कोण असते तर तो इंजिनिअर किंवा डाक्टर च झाला असता....तुम्ही एक चांगला कलाकार महाराष्ट्र ला घडवून दिलात ......धन्यवाद.....❤❤❤🎉.🎉❤❤❤
Kiti cute subodh sir tumhi ni tumchi aai. Hats of her❤❤❤❤❤❤
@pramilasomkure88522 жыл бұрын
Subodh tumhi aai babanche nav roshn kele asach motha ho god bless you Subodh bhàve 🙏🙏🙏♥️🌹🌹🌹👌👌👌
@jayamairal10423 жыл бұрын
खूपच छान. मुलांवर चांगले संस्कार असल्याचे सुबोध उदाहरणं आहे.
@nrityamadhurya25413 жыл бұрын
स्नेहल ताईना हुजूरपागा शाळेत मी काही वेळा भेटले होते.. मला त्या खूप आवडतात .. मी तेंव्हा २३-२४ वर्षांची होते.. पण त्या इतक्या आदर देऊन बोलायच्या.. अन् नंतर मला कळलं की या सुबोध भावे च्या आई आहेत .. पण त्या खूपच down to earth आहेत. 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nileshwaghmare4902 Жыл бұрын
हृदय स्पर्शी गाणं ❤️❤️ d d सह्याद्री 🙏
@suhasinikadam20993 жыл бұрын
तुमची इच्छा पुर्ण झाली आई, तुमचा खोडकर आणि जिद्दी मुलगा एकदम Top ला आहेत त्यांच्या कामामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या मनात Top राहतात. तुमच्या संस्कारामुळे सुबोध sir घडले. तुम्हाला मनापासुन नमस्कार 🙏❤️
@aartihanamsagar4686 Жыл бұрын
माय - लेक वंदनीय आहे
@aartihanamsagar4686 Жыл бұрын
Madam pls Rly
@kamaljadhav56123 жыл бұрын
आई अऔषध असते. अगदी खरं आहे. दिलखुलास आई आणि सूबोध .धन्यवाद.
@ujjwalaandersson19882 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकायला स्नेहल. खरच तुझे आणि सुबोधचे मनापासून कौतुक... / Ujjwala Chaphalkar
@manishapankharaj9543 жыл бұрын
Subodh bhave mazya aavadicha kalakar aahe.doghehi simple disatat.salute for both of you .
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@choukekarsmita82733 жыл бұрын
🙏🙏 जीवनाच्या रंगभूमिवर आई हिच उत्तम शिक्षक असते.
@manishafadke46563 жыл бұрын
Khup chaan आईची माया समुद्राची छाया फडके सदाशिव पेट
@swatighadge70073 жыл бұрын
Great mai khup Chan
@169121523 жыл бұрын
त्रिवार वंदन ! माऊली !🙏🙏💐
@zunjarrao94913 жыл бұрын
सुबोध तू खरच खुप मोठ्ठा कलाकार आहेस. मराठी कलाकारांपैकी जमिनीवर पाय असणाऱ्या खूप कमी कलाकारांपैकी एक आहेस तू. वेगळ्या प्रकारच्या भूमिकांची निवड तुझ्याइतकी कुणाचीच नाही. खूप शुभेच्छा.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shailasarode57333 жыл бұрын
स्नेहलताई, तुमचे सुसंस्कार, शिस्त आणि तेवढेच प्रेम यामुळेच सुबोधजी आज इतक्या उच्च यशाप्रत पोहचले आहेत तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा!!🙏🏻🙏🏻
@kalpanashirolkar84673 жыл бұрын
सुबोधदादा आज प्रथमच आईला पाहिले. आईचं प्रेम , आईचा आशीर्वाद हे सर्वात मोठं तुमच्या यशाचं गमक म्हंटलं पाहीजे..
@snehalsanzgiri3 жыл бұрын
सुबोधजी, तुमचं कौतुक तर आहेच. हा व्हिडिओ पाहताना, आई..मुलाचं प्रेम पाहून डोळे पाणावले.❤️❤️🙏🙏
@swatichaudhari61613 жыл бұрын
सुबोध ःआता एक गोष्ट राहिली ती म्हणजे लो.टिळक, बालगंधर्व च्या जोडीला एखादे व्यक्तीचित्र रंगवावे.विशेषतः संत एकनाथ महाराज यांचे खास शोभून दिसेल.तेव्हा यावर विचार करावा असे वाटते. ही मनोकामना पूर्तीची अपेक्षा ठेवते. व भावी वाटचालीत शुभेच्छा।
@jyotikale43573 жыл бұрын
Kharach khup chan manogat aahe aai & mula che ....Shubhechha Subodh Bhave na
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pramilasomkure88522 жыл бұрын
God bless you Subodh khup khup prem aani aashirwad 🙏
@jayshreehawale38493 жыл бұрын
Great माय सुबोध 👌❤
@meenakshidhanvijay80193 жыл бұрын
Very nice ...Aai 👌🏼👌🏼🌷❤️😊
@vijayaahire58373 жыл бұрын
माझा एक अतिशय आवडता कलाकार.
@pramilasomkure88522 жыл бұрын
Happy mother's day Subodh aai ashich asate pan kahi mulanna te kalat nahi🙏
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
माय - लेक वंदनीय आहेत 🙏
@prachinagarkar95303 жыл бұрын
खूप छान ❤🌹👍🙏👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendraghodke83473 жыл бұрын
सुबोध भावे , यास सप्रेम आशीर्वाद आणि आई साहेबाना नमस्कारतुम्ही मंडळी पुणे सोडून . आता मुंबई ला राहाता. सिनेमात काम करता बिझी असता . तरी सुद्धा तुमच्या पुण्यातील गवळी आळी विजयानंद टॉकीज शेजारील , खंडोबाचे सणाला , खंडे नवमी दर्शनाला आणि वास्तव्याला येत जावे. श्री खंडोबाची आपणावर कृपा दृष्टी आहे. कळावे. घोडके रा. द. ( 73 ) पुणे. 11/08/2021.
@rajendraghodke83473 жыл бұрын
आपण माझी कंमेंट वखाणलीत या बद्दल आपले आभार.! 🙏🌹❤
@aartihanamsagar468611 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤❤❤ 1:52
@yashwardhinifreeonlineclas48113 жыл бұрын
माझा favourite actor , childhood pasun. दामिनी sarial मधला कौशल. त्यावेळी सहयाद्री वर माझी माय लागायचं पण गावी सारखी लाईट जायची त्यामुळे हा भाग miss झाला होता आणि repeat telecast नसल्यामुळें पाहायला मिळला नव्हता. खूप हळहळ वाटली होती . आज तो episode बघून खूप छान वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.सुबोध आज जो काही तो फक्त त्याच्या आईच्या संस्कारांमुळे आणि त्याच्या मेहनतीवर. त्यावेळी त्याच्या आईने त्याच्याबद्दल बोललेल आज सगळं खर झाले.सुबोध त्याच्या आईचे शब्द खऱ्या अर्थाने खरे करून दाखवले.अशीच प्रगती करत रहा, यशाची शिखरे गाठत जा.❤️❤️❤️🥰🥰🥰
@lakshmiramchandran51343 жыл бұрын
you are my favourite actor subhodh . wishing you great sucess ahead in your life
@latahumane18383 жыл бұрын
धपाटे सर्वांनाच लक्षात राहतात आमच्या मुलांनाही आहेत लक्षात 😄😄😄😄
@chudamani28552 жыл бұрын
Subodh.mom is so simple
@nehanevrekar50473 жыл бұрын
Sanjay tuji माय kharach khupach सुंदर आहे 🙏🙏 नीलम ( रुहिया)
@anjalivarma52253 жыл бұрын
स्नेहल, किती छान बोललीस....मस्त वाटलं. संबोधले पण शुभेच्छा
@anvayajoshi51003 жыл бұрын
स्नेहल तु आमची मैत्रीण असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,,,सुबोधने तुमच्या दोघाचे नाव मोठे केले,,,
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jmatange3 жыл бұрын
स्नेहलताई तुमची शिकवण ,तुमचीच शिस्त, माया … ह्यानेच तर सुबोधजी आज ह्या उच्च शिखरावर आहेत🙏🏻
Love you Snehal vahini and Subodh God bless you always. ❤❤👌👌👍👍
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@aditipandit43163 жыл бұрын
खुप छान ❤😍😍👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitachoudhary2443 жыл бұрын
Khup chan snehal Tai tumche protsahan aahe sbodhji you are great we are proud of you
@kalpanagaikwad68343 жыл бұрын
Khup chan
@aartihanamsagar4686 Жыл бұрын
माझे आतिशय आवडते कलाकार
@aartihanamsagar468611 ай бұрын
Sir PlS Rly 0:20
@sunishadalvi91653 жыл бұрын
खुपचं सुंदर भरून आले
@preetikadam28313 жыл бұрын
खूप छान ❤️❤️❤️
@urmilak5523 жыл бұрын
Great aai hi aai ch aste Khup sadhi manas
@ashwinidalvi18603 жыл бұрын
👍🌹you are good person actor all cha...er are good Dr kashi nath play verynice 🙏god bl...you
@idontcarei3 жыл бұрын
khup sundar ani sadhi chan family
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@divyaat75163 жыл бұрын
❤️❤️❤️❤️☺️🙏 Thanks for sharing this....♥️
@sandhyapuranik45283 жыл бұрын
खुप छान एवढा मोठ्ठा कलाकार पण पाय जमिनीवर खोडकर मुलंच मोठे कलाकार होतात हेच खरं
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@snehadaniel4303 жыл бұрын
I like all characters you play .You are a very good actor.
@chhayasonawane7863 жыл бұрын
खुप खुप मनापासून नमस्कार आईंना
@charukulkarni47583 жыл бұрын
Apratim
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunitapawar212 жыл бұрын
Thanks for these episodes......mala yache title song pahije
@sundardawande99552 жыл бұрын
👌
@AB-vh2wc3 жыл бұрын
छानच.
@dream.2.0.3 жыл бұрын
Best episode ever.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meerajoglekar13203 жыл бұрын
Wov!dhanya ti Mata jine Subodh Bhave yala janma dila.
@shakuntalasawarbandhe47003 жыл бұрын
~~
@Melody-v5i3 жыл бұрын
Subodh is perfect human being
@kshitijamahajan27713 жыл бұрын
तुम्हाला उदंड यश प्राप्त होवो.
@arunathosar52633 жыл бұрын
अगदी साधेपणाने आई बोलत होती दोन्ही मुलांचा उल्लेख करत होती आई विषयी साधेपणाने सुबोधही बोलतोय पाय जमिनीवर असले की मोठ्ठ काही करता येत.
@prabhavatibhavekar74183 жыл бұрын
L
@manjushreebhalerao76923 жыл бұрын
सुंदर👌👌👌
@rekhamayekar87303 жыл бұрын
खूप छान 🙏
@bhavnabarot12073 жыл бұрын
You r number....one.....love,you..Subhod
@ujjwalaoke15793 жыл бұрын
Chan abhineta ahe.Mast mulakhat...
@anilnene86723 жыл бұрын
Good subhodh bhave and his mata
@prajaktakulkarnikupkarni52023 жыл бұрын
Fantastic combination of proud & pride😍❤overwhelming ❤
@idontcarei3 жыл бұрын
aai khup saadhi aahe ..far chan ahe
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitakulkarni87823 жыл бұрын
Really great!!! आई आणि मुलाचा बाँडच असा घट्ट असतो ते आत्ता दिसलही 👍👍
@sachinkotian51323 жыл бұрын
Subodhche paay jaminivar Aahet
@samidhasawant87673 жыл бұрын
Phar sundar video. Sahaj Aai vishayi Ani subodh baddal ch he bolan. Pharach chhan
@surekha1013 жыл бұрын
Subodh tar gerta aahech pan aai vishai bolayla shbad naahi ❤️
@rohinikale93883 жыл бұрын
👌👌👌👌🙏
@sangeetasultanvar74263 жыл бұрын
मस्त दादा
@sandhyajeste52013 жыл бұрын
मुलगा नाही झाला इंजिनियर पण.बेस्टअभिनेता झाला आहे.डाँक्टर इंजिनीयर खूपच होतात परंतु असा अभिनेता क्वचित.च होतात.तसेच मुलगी कम सूनत्यानेकेली आहेना इंजिनीयरM,S, शेवटी arts वाले कमी नाही हे दाखवून दिले. सिध्दही केले.अभिमान वाटतो.टिळकांची भूमिका जवाब केली.
@archanaphadke92413 жыл бұрын
Senhal tuzi mulakhat pahili.khup annand zala. .
@smitakadam26903 жыл бұрын
Khup sunder abhineta, bhardast vyactimatav
@mandakininaik32663 жыл бұрын
आई हीच खरी ऊर्जा हे सिद्ध केले
@umeshmisal74413 жыл бұрын
My favourite.....
@vishalihase6783 жыл бұрын
🙏🙏🙏
@surajnalwade89953 жыл бұрын
Love you bhau
@ushakatti74633 жыл бұрын
Video paahun chaan vatl
@madhukarpendse50343 жыл бұрын
Hats off to train subodh bhave to human attitude and discipline by his mother.
@vandanakulkarni71603 жыл бұрын
Very true.Smple living high thinking.God bless this family because I like the stretchy. Better to best journey.
@deepikaparab29753 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@anujaphadke30823 жыл бұрын
स्नेहल ताई नमस्कार आमच्या मुलींच्या मुळें शाळेत आपला परिचय सुबोध भावे ची आई म्हणून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@mrunalwagh78743 жыл бұрын
Simple living high thinking 👍
@pallavijoshi81193 жыл бұрын
स्नेहल ताई मी हुजुरपागा शाळेत असताना आमच्या वर्गशिक्षिका होत्या.
@nikhilbodake49633 жыл бұрын
Chan,👌👌👍
@mansimatkar12343 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@aartihanamsagar468611 ай бұрын
Sir PlS Rly 2:20
@anjalioak62063 жыл бұрын
Aai che maherche sirname Bhopatkar ahe ka?
@007ashdDesai3 жыл бұрын
फक्त माय आहे आणि बाबा नाही काय ?
@idontcarei3 жыл бұрын
program fakta may cha ahe na mhanun
@007ashdDesai3 жыл бұрын
@@idontcarei !! मातृ देव भव !! !! पितृ देव भव !! फक्त माय बद्दल का ? बाप बद्दल का नाही ? तुम्ही समाजा पुढे वडिलांची भूमिका का मांडत नाही ? फक्त माय बद्दल प्रोग्राम करून बाबांचा अपमान करताय , माय आणि बाप दोघे ही मुलाना घड़ावतात . समाजाला तुम्ही चुकीचा मेसेज देताय .
@idontcarei3 жыл бұрын
@@007ashdDesai are baba ..mala kuthe madhe khechtay ...mee tar fakta pitru dev bhav cha program kadhla asta 🙄😁😂..
@janhavikhanvilkar77333 жыл бұрын
अस्सल पालक अस्सल बालक .
@arjunsawant79352 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bH_Jeqqoir91iqM&feature=share वाहतो ही दुर्वांची जुडी
@dsouzadavid803 жыл бұрын
Marathi actors dont know how to groom themselves or keep fit. look at the teeth. horrible.
@aartihanamsagar4686 Жыл бұрын
Great माय -सुबोध सर ❤❤❤❤❤❤❤❤
@aartihanamsagar4686 Жыл бұрын
Madam Pls Rly
@dipikaambre32133 жыл бұрын
खुप छान