संवेदनशील जाणिवा असलेला, जगावेगळा कलाकार. खुप शुभेच्छा. अश्या सुपुत्राला जन्म देणाऱ्या पित्याला त्रिवार वंदन.
@chandupatil35284 ай бұрын
चार पिढ्या बघायला पण मिळ्याल्यात खुपचं छान ❤❤❤
@minakshidalvi32987 ай бұрын
Very nice, Bhave family'. अशी family'बघून खूप छान वाटलं.❤ God bless you, Subodh Bhave sir.
@aditioak26833 жыл бұрын
असे बाबा नि आजोबा प्रत्येकाला हवेत... खूप सुंदर भावना व्यक्त केल्यास तू सुबोध,... आपल्या भावना वेळीच बोलून व्यक्त व्हावं हा विचार खरंच खूप गरजेचं असतं...हे तू सांगितलस ... हे खूप भावलं मनाला... तुझ्या बाबांना नि आजोबांना मनोभावे नमस्कार सांग.. 🙏🙏 तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा .. 👍👍
@rashmivalimbe77584 ай бұрын
खुप छान वाटलं ऐकून
@padmamanmode63943 жыл бұрын
सुबोध तूझा अभिनय तर मला फ़ार आवङतोस आज तूझा आदर्श कुटुंबाचा परिचय झाला,खूप आभारी आहे🙏🙏
@swatiinamdar49613 жыл бұрын
बापलेकाचे आणि आजोबा नातवाचे नाते सुंदर नातं उलगडले आहे अप्रतिम संवाद
@harddikindya42453 жыл бұрын
आपल्याविषयी दुसऱ्याकडून कौतुक ऐकायला खूप चांगलं वाटत... आणि कौतुक करणारा बाप असला तर अजून काय ना life मध्ये पाहिजे
@vaishalibhide83573 жыл бұрын
मी मंदाकिनी गाडगीळ.भगवान हरी गाडगीळ यांची मी मुलगी.तुझे आजोबा हे माझ्या वडिलांचे मामा. हा तुमचा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मुलाखत फार सुंदर झाली.तुझ्या बाबांना व आजोबांना खूप दिवसांनी पाहिले. मन भरून आले.आजोबांनी आम्हाला पण खूप मदत केली आहे. माझे व माझ्या बहिणीचे लग्न ही मंदिरातच झाले आहे. असो. तुला पुढील प्रवासासाठी खूप सुंदर शुभेच्छा.तुझी आई कशी आहे?तिला पण मी विचारले म्हणून सांग.
@aartihanamsagar468611 ай бұрын
सुबोध भावे सर तुम्ही वसंतपंचमीच्या शुभेच्छा दिल्या बद्दल Thanks 3:02
@divyaat75163 жыл бұрын
किती गोड 😍😍❤❤❤❤ आजोबा-नातवाची आणि बापलेकांची एकदम सुपरकडक जोडी ♥️♥️ सुंदर आठवणी.... Thank You So Much For Sharing....🤗🤗☺️
@rajeshreerewandkar34763 жыл бұрын
सुबोध तुझ्या कुटुंबाबद्दल माहिती खूप आवडली आजोबा , बाबा , कान्हा, खूप छान, तुझं कुटुंबा बद्दलचे प्रेम आदर पाहून खूप आनन्द झाला, तूला तूझ्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा,
@dipeshrisalunkhe83043 жыл бұрын
खूप छान वाटलं मुलाखत ऐकुन 🙏🙏👌👌
@pratibhabavdekar23863 жыл бұрын
Subodh bhave ani tyache vadil great tyana salam
@vrushalic33893 жыл бұрын
खूप छान मुलाखत .बाबा तर खूप छान.
@smitagadekar93623 жыл бұрын
खूपच छान ,👌👌👌बाबा आणि मुलाचं नात तुम्ही अतिशय सुंदररित्या व्यक्त झालात, तुम्ही माझे आवडत्या कलाकारा पैकी एक आहात🙏
@colourful123003 жыл бұрын
खुप गोड सुबोध भावे व कुटुंब
@smitawadekar96693 жыл бұрын
अप्रतिम स्मरणीय मुलाखत 🙏🏼❤️ Thanks for sharing 🙏🏼🙏🏼
@snehalsanzgiri3 жыл бұрын
खूप गोड, लडिवाळ नातं. नातू आणि आजोबा, वडील आणि लेक 'भाव्यांच्या' नात्याचा हा प्रवास खूप भावला. निखळ प्रेम नि निर्भेळ माया.. खूप सुंदर, ह्रदयस्पर्शी. ❤️❤️ Thanks for sharing.🙏🏼
@bhartinagarkatti70643 жыл бұрын
Very nice Subodh Elders r always right, so always pray for them and take care, Whatever they tell you, do things happily
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@مجیبالله-ج2ط2 жыл бұрын
WOW
@vaishnavimahadik71233 жыл бұрын
Thank you for sharing this ❤️
@sundardawande99552 жыл бұрын
👌
@bhaskarwatve52363 жыл бұрын
फारच छान.
@palaviagnihotri97873 жыл бұрын
स्मरणीय अनमोल मुलाखत 🙏🙏
@amrutashrikant3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@jayamairal10423 жыл бұрын
दोन किती छान सुबोध.
@vinitaparab83 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 🙏🙏🙏
@surekhaaswar65843 жыл бұрын
मस्तच
@shilpatavsalkar61483 жыл бұрын
Khup chan savad baba ani mula madhe prem aadar👍💐🙏
@surekhaaswar65843 жыл бұрын
हो अगदीच
@ameybhogle51733 жыл бұрын
❤❤
@padmamanmode63943 жыл бұрын
मला माझा बाबांची आठवण आली मुलाक़ात ऐकुन मन भरने आल धन्यवाद
@archanabakre87783 жыл бұрын
Apratim
@subhalaxmipriyadarsini84043 жыл бұрын
Mast❤️🙏
@anuradhaborade16993 жыл бұрын
🙏🙏🙏❤❤❤🌷🌷🌷
@pramilapatil29952 жыл бұрын
कसलं म्हणजे कोणत्या देवाचे मंदिर आहे आपले दर्शनासाठी येऊन जाईन म्हणते आणि पुण्यात की मुंबईत आहे. ते कळू शकेल का मला. 🙏
@nutankharade8051 Жыл бұрын
This mandir is in Pune in Ravivar peth it is called khandoba mandir. Mandai dutt mandir pasun jawal ahe. Kali Jogeshwari mandir pasun saral road jato tyachya pudhe he mandir ahe.
@konkanikhanaval92363 жыл бұрын
Nice video
@muktasabnis87073 жыл бұрын
Sweet memories
@meenasarangdhar84723 жыл бұрын
👍👍👌
@anjalijoshi38563 жыл бұрын
पप्पा शब्द थोड़ा विचित्र vatato Tya पेक्षा बाबा, तात्या बाप्पा बरे