आमच्या खानदेश ची मस्त आहे जोडी बाळु मामाच्या नावाने चांगभलं
@pratibhanarawade5483 Жыл бұрын
सुमीत जी बाळू मामांच्या कृपेने छान अर्धांगिनी मिळाली आहे तुम्हाला तुमचे दोघांचे एकमेकांवरील प्रेम अबाधित राहो ही शुभेच्छा🙏💐
@sonyamagdum9784 Жыл бұрын
खूप छान जोडी आहे ः बाळूमामा च्या नांवान चांगभलं
@mangalkadlag5313 Жыл бұрын
सुंदर आणि संस्कारीक जोडी., God bless both
@narayangajewad3027 Жыл бұрын
झकास जोडी सुमीत आणि मोनिका।आपला भावी वैवाहिक जीवन प्रवास सुखी, समृद्ध व आनंमय जावो,ही सदिच्छा।
@kamalkisanshewale45099 ай бұрын
मोनिका तू खुप आदर युक्त म्हणजे अहो ,जावो बोलते, खुप आवडलं, नाही तर आजकाल नवऱ्याला अरे तुरे म्हणतात ,सुमीत तू खुप नशीबवान आहेस, मोनिका सारखी समजुतदार बायको मिळाली, लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@jyotikashyap62932 жыл бұрын
Khup sunder jodi aahe .made for each other. Balumamanchya navane changbhal🙏
@vasudhajog827 Жыл бұрын
Sumit Monika chan jodi aahe tumhala khup shubhech
@bhuvaneshwarisb8282 Жыл бұрын
Love from karnataka balumama ki jai🙏
@kanchansalgaonkar3842 Жыл бұрын
खूपच सुंदर सुखाने आनंदाने संसार करा
@suryakantkadam9622 Жыл бұрын
खरच सूंदर जोडी, वैवाहिक जीवन सुखमय आनंदी जावो हि सदिच्छा.🙏🏼🚩
@sanitamayekar67512 жыл бұрын
Khupach chaan MAST BHAARI JODI. ABHINANDAN.
@jagrutilate3260 Жыл бұрын
खूप मस्त जोड़ी आहे...ही जोडी पाहून खूप मस्त आणि समाधान वाटतंय...🙏..बाळू मामांच्या नावानं चांग भल ...🙏