Рет қаралды 60,202
'स्टार प्रवाह' वाहिनीवर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात आता भर घालण्यासाठी 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका येत आहे. तगडे कलाकार, उत्तम प्रोमो या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यानिमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता 'सुमित पुसावळे' व अभिनेत्री 'रेश्मा शिंदे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#sumeetpusavale #reshmashinde #starpravah
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com