Рет қаралды 27,175
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra @AstroguruDrJyotiJoshi
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत ,
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
Makar rashiwalyanche love marriage kevaha hote
आजच्या भागामध्ये आपण मकर राशीसाठी पत्रिकेतील प्रेमविवाहाचे विशेष योग समजून घेणार आहोत. कारण विवाह हा मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. कारण अनेक वेळी आपल्या पत्रिकेत काही विशेष योग येतात की ज्यामुळे प्रेम विवाह घडून येतात. विवाह हा असा विषय आहे की त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकते. पत्रिकेतील अशाच सर्व योगांचा आपण राशीनुसार सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. मकर ही शनी महाराजांची चर रास आहे. अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून तिची विशेष ओळख आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्यदेव या राशीत आलेले असतात. म्हणून मकर राशीसाठी मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व असते.विवाह हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो की माझा प्रेम विवाह होईल की आयोजित विवाह? माझा जोडीदार कसा असेल? आमचे स्वभाव जुळतील का? आमचे वैवाहिक जीवन कसे राहील? अशा अनेक प्रश्नांचा गुंता घेऊन तरुण पिढी आमच्यासमोर बसलेली असते. आणि त्यांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
Makar marriage problem solution
Makar marriage remedies
Makar rashi upay for marriage
Makar love matching
Makar gun Milan for love marriage
Makar rashiche love marriage honar ki arrange
Makar rashi love marriage successful karnyasathicha video
Love marriage issues of Makar rashi
Makar rashiche Prem ka safal hot nhi
Makar rashivar Prem asel tar video paha
मकर राशी विवाह समस्या
मकर राशी गुण मिलन
मकर राशीचे लग्न कधी होणार
मकर राशी वाल्यांचे प्रेम विवाह होते का अरेंज
मकर राशीचे प्रेम सफल होण्यासाठी उपाय
घरच्यांचा विरोध प्रेम विवाह मकर राशी
लव मॅरेज मध्ये घरच्यांची समजुत कशी काढावी मकर राशी
#drjyotijoshi #Makarmarriage #astrologer #astrolovemarriage #marriageprediction
drjyotijoshi.c...
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra