या मुलाखतीचं शिर्षक जरी भन्नाट किंवा खळखळून हसवणारी मुलाखत असं असल तरी मला खूप प्रेरणा मिळाली. तुमच्या प्रयत्नांना सलाम मकरंद अनासपुरे सर👏👏👏
@NavalsingIngle-kh2ou2 ай бұрын
❤
@shrirangjoshi88812 жыл бұрын
शीर्षक खरंतर, हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत असे हवे होते. मकरंदना अनेक शुभेच्छा. खूपच आवडली मुलाखत.
@chemistryworldbyvandana10772 жыл бұрын
Excellent 👌
@swarmagna Жыл бұрын
❤ you are absolutely right!
@ganeshkeluskar73852 жыл бұрын
मकरंद भाऊसारखे,गुणी व प्रतिभावान कलाकार, आपल्या मराठी चित्रपट स्रुष्टीला लाभले..... खरोखर आम्ही मराठी, भाग्यवानचं......
@vinayakkuchgave74512 жыл бұрын
जे नाम करू शकत ते प्रशासन करू शकत नाही याचं दुःख आहे, आणि नाम फाऊंडेशन करत आहे याचा आंनदच नाही समाधान आहे. राहता राहिला या अभिनेत्या बद्दल अभिनयाविषयी बोलायच तर एक आम्हाला अभिनयातून ऊर्जा देणारे "ना" आणि दुसरे अभिनयातून हसवणारे "म" आज लोकांना त्याच दुःख कमी करून हसवत आहेत आणि त्यांच्या कार्यातून ऊर्जा देत आहेत.. मी फार मोठा नाही पण जिथे आहे तिथून तुमच्या ऊर्जेची जगण्याची आणि कामाची विचार धारणा अंगीकारण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन.. सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला आणि ही मुलाखत आमच्या पर्यत पोहोचावी म्हणून धडपड केलेल्या ABP माझा प्रीसीअस याचे आभार...
@nageshladepandharpur8438 Жыл бұрын
**/
@yogeshnikam98822 жыл бұрын
ग्रेट मकरंद दा.. दादा एक पुस्तक लिहा.. तुम्ही ज्या गोष्टी विनोद म्हणताय, त्या सुद्धा किती संवेदनशील आहेत.. प्रेरणादायी आयुष्य आहे तुमचं...
@raghavendrakulkarni47782 жыл бұрын
प्रांजळ व्यक्तिमत्त्व. फार आनंद झाला ही मुलाखत ऐकून. स्वर्ग ही कल्पना खरी असेलच तर तो तुमचाच असेल... 🙏
@ravindrabujad-xn8jh Жыл бұрын
आदरणीय. मकरंद अनासपुरे व नाना सर व संपूर्ण टिम व नाम फाऊंडेशन याचे कार्य शब्दात मांडता येणार नाही असे अनमोल कार्य आहे. असेच आमच्या घोलवड ग्रामपंचायत तलाव खोदकाम करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो..धन्यवाद
@ShackleboltKingsley8 ай бұрын
नाना फाउंडेशन व अनासपुरे यांचे काम खरोखरीच कौतुका्स्पद
@sandippawar98132 жыл бұрын
नाम फांउडेशनच खूप मोठा काम आहे सरकारने प्रत्येक वर्षी 20% तरी काम केले तरी खूप होईल सलाम आहे नाम फाउंडेशन ला.
@rajendraubale83982 жыл бұрын
ஹத
@sukhadevdoke77742 жыл бұрын
@@rajendraubale8398 oo ono
@rambhaughogre39242 жыл бұрын
मकरंद सरांच्या बोलण मध्ये खूप इमानदारी कष्ट आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो
@pageprintart3398 Жыл бұрын
AA ZX
@chetanmetange75032 жыл бұрын
खरोखर आज नाम faundetion मुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाला आहे खरोखर मकरंद सर आणि नाना पटेकर सर तुमच्या कल्पनेला तुमच्या या कामाला सल्यूत करतो🙏🙏🙏🙏
@akshaysinglalajithakur28882 жыл бұрын
आणि तुमची मुलाखत तुमच्या आयुष्यातील चढउतार प्रेरणादायी आणी थक्क करणारा आपला प्रवास 🔥👌
@sonalinirmal98422 жыл бұрын
आपल्या बीड ला तुमचा नितांत अभिमान आहे सर
@krushnaravsubhashsathe97302 жыл бұрын
काय मुलाखत आहे राव सुरुवातीपासून शेवपर्यंत उत्सुकता संपली नाही ग्रेट मकरंद अनासपुरे
@mr.dhapateg.h.43732 жыл бұрын
मराठी माणसांना भावणारा मराठी मातीत जन्मलेला व मातीशी नाळ जोडलेली राहण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या अशा या हृदयस्पर्शी कलाकारास नमस्कार.
@trending62662 жыл бұрын
मकरंद सर तुमचं व नानांच काम अप्रतिम आहे. तुम्ही 'नाम' च्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा करीत आहात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. 🙏
साधा भोळा,प्रामाणिक माणूस,खूप थोर पण अजुंजमिनिवर असणारा,आपल्या साधेपणाने जग जिंकणारा जगज्जेता,त्रिवार नमन!!! आणि मुलाखत घेणारा मित्र पण त्याच तोडीचा त्यामुळे रंगत वाढली. दोघानाही खूप शुभेच्छा,पुढील वाटचालीसाठी!
@dr.parasp.jadhav5252 жыл бұрын
मकरंद जी सॅलूट तुमच्या जीवनाचा विचार करण्याच्या पद्धतीला. खूप छान वाटले. तुमचे नाम फाऊंडेशन चे काम अप्रतिम आहे. पण तुमच्या सारख्या चांगल्या विचारांची माणसे मिळाली हा दुग्धशर्करा योग.आपल्याला खूप सार्या शुभेच्छा
@easyenglishbydr.m.s.prakas71922 жыл бұрын
मकरंद सर तुमची ही मुलाखत प्रत्येकाने पाहणे गरजेचे आहे...तुमच्या संघर्षातून खूप शिकायला मिळाले
@varshabhosale6047 Жыл бұрын
खूप छान मुलाखत मकरंद अनासपुरे बलभीम कॉलेज मध्ये होते तेव्हा 11 sci ला होते तेव्हा 1छोटे भाषण मी ऐकले होते कारण मी त्याच वर्गात होते त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
@pushpamehetre28502 жыл бұрын
खूपच छान..मकरंद सरांनी आणि नाना गुरुजींनी जे काही समाजासाठी केलंय त्याचं शब्दात कौतुक करणं कठीण आहे..अगदी गौरवास्पद ..अप्रतिम काम त्यांनीं केलं ..असेच
@pushpamehetre28502 жыл бұрын
त्यांचे काम यशस्वी रित्या चालत राहो खुप साऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे .जे आम्हाला वाटत होते ते त्यांनी प्रत्येक्षात उतरवले खुप खुप शुभेच्छा त्यांना🙏🙏💐💐
@balasahebbhosale8637 Жыл бұрын
Super👌very interested मकरंद सर you are great👍🌺🌺
@pratapthorve59172 жыл бұрын
नाम प्रतीष्ठाण चं कार्य खुप अप्रतीम आहे, अविस्मरणीय.
@subhashbasapure98992 жыл бұрын
मकरंद सर तुम्ही आणि नानासाहेब मिळुन महाराष्ट्र साठि जे काम केलं मि मनापासून आभार मानतो धन्यवाद साहेब जयमहाराष्ट्र
@rajuchakranarayan7489 Жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी विडिओ आहे सर नाम फौंडेशेनच ही खूप कौतुक करावंसं वाटत सर आणि गरीब जनतेसाठी तुम्ही जे काही काम करत आहात सर यासाठी जितकं अभिनंदन करावं तेवढ थोडंच आहे सर सलाम आहे मकरंद अनासपुरे सर
@keshavkasar99502 жыл бұрын
मातीशी नाळ जोडलेला, प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणार रांगडा कलाकार... शहा येथील आपली भेट अविस्मरणीय आहे... मकरंद सर.. 😍
@marutikarandepatil82872 жыл бұрын
खराखुरा जीवनात खडतर प्रवास करूनही आपण जे आपल्या सर्व समाज बांधवांसाठी, देशासाठी कार्य करत आहात,त्या कार्यास खुप खुप वऺदन... वंदन ...
@joshiamay70052 жыл бұрын
Great work
@swastiwadje2245 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट असे काम ' नाम ' करत आहे . तसेच यशाच्या शिखरावर जाऊन देखील साधेपणा जपला आहे. सामाजिक बांधीलकी काय असते ते ह्या दोनही कलाकारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. हाच फरक आहे मराठी आणि इतर कलाकारांच्या मध्ये .
@viveknaralkar60072 жыл бұрын
दिग्गज नाना आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार म्हणून मोठे आहेतच पण समाजातील समस्या जाणून, अतिशय सय्यमितपणे व लोकांना प्रोत्साहित करून समाधानी आयूष्याच्या वाटेवर आणलेत...सलाम तुमच्या कामाला !!
@jayabokil8709 Жыл бұрын
समाजातील खरे हिरो. मनःपूर्वक "नाम" चे अभिनंदन.
@abhishekkailasraodeshmukh8472 Жыл бұрын
😍😍नाही तोड आपल्या कर्तृत्वाला सलाम करतो आपल्या नेतृत्वाला साहेब आपण आणि नाना पाटेकर साहेब😍😍❤️❤️🔥🔥🙏🙏🙏🙏
@anilpadave36482 жыл бұрын
मी मकरंद अनासपुरे यांचा चाहता आहे तुम्ही काम करता त्यांना सलाम
@akshaykothimbire5800 Жыл бұрын
आज काही गोष्टी घडल्या आणि नट म्हणून लेखक म्हणून स्वतचा राग येत होता ... पण योगा योग की फक्त माझ्या साठी योग ही व्हिडिओ समोर आली पाहून काढल सार .. आत्ता मरे पर्यंत अभिनय आणि लिखाण ... मकरंद अनासपुरे सर thank you .. आणि दंडवत प्रणाम .❤️❤️❤️
@sandipjagtap22252 жыл бұрын
खूपच प्रेरणादायक मुलाखत. नाम फाउंडेशन चे काम अतिशय चागले आहे.
@madhavnagargoje20362 жыл бұрын
खुप चांगल काम करतात सर आपल्या सारख व्यक्ती पुढे जावेत हिच शुभेच्या
@sagarphadnis3852 Жыл бұрын
मकरंद सर व नाना पाटेकर सरांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐. अभिमान आहे दोन रत्न महाराष्ट्राला लाभले.
@vishwasjawale77212 жыл бұрын
खूप छान , मकरंद अनासपुरे साहेब, तुमच्या सारखा एखादा माणुस असावा , आले कधी तर या भेटायला
@omkardhekane39672 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या नंतर चा आजच्या काळातला माझा आवडता नट म्हणजे मकरंद अनासपुरे ❤️🔥
संभाजी नगर उर्फ औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागातील दोन्ही सिनियर बांधव मित्राना स्टेजवर एकत्र बघून खरोखर खूप आनंद झाला एका मित्रानी दूसऱ्या मित्राची घेतलेली सुरेख मुलाखत खरच खूपच छान अवस्मरणिय क्षण
@pundlikpawar4201 Жыл бұрын
" मकरंद " , या नावातच तर सर्व सामाजिक कार्याचा " मकरंद " दिसून येत आहे . अनेक अनेक मंगलमय हार्दीक शुभेच्छा !!!!!
@ravindraraut0132 жыл бұрын
आपलं व आपले सहकारी यांनी जनता जनार्दन साठी करत असलेलं काम प्रशंसनीय आहे. 🙏
@ashokdeshmukh65962 жыл бұрын
00p
@ashokdeshmukh65962 жыл бұрын
Pp0p
@kalpanaathawle41602 жыл бұрын
Too much elated to see this, than&
@kalpanaathawle41602 жыл бұрын
Congrat to Precision, NaaM👌🙏🤗🤠
@dattarammanerikar30862 жыл бұрын
मकरंद आणि नाना यांचे काम वंदनीय. विचारातील स्पष्टता इतरांना आदर्श ठरावी. दोघानाही माझे दंडवत !
@abhishekpaithankar40192 жыл бұрын
जिवंत मनाचा माणूस.......... हे किस्से movei पेक्षा भारी वाटतात बघायला अणि ऐकायला
@surajpatil22812 жыл бұрын
माणसाने दुःखाचा डोंगर बाजुला ठेऊन त्या दिवसातील सुंदर आठवणी कश्या जपाव्या हे शिकायला मिळालं
@dwarkadasjoshi10662 жыл бұрын
🌺🇮🇳🙏आपले विचार, कार्य महान आहेत, जोडीला आपल्या नाना पाटेकर यांची भक्कम साथ आहे. 👑अभिनंदन 👑
@santoshkulkarni83072 жыл бұрын
नाना सर आणि मकरंद सर आपल्या महान कार्यकरिता खूप खूप शुभेच्छा💐👍👍👍
@swaramayiagrotourism29802 жыл бұрын
नाना व मकरंद ,संजय यांस हे लोकोपयोगी काम असेच पुढे नेण्या साठी भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देओ हिच सदिच्छा.
@medha-u9p2 жыл бұрын
आताची त्यांची वाटचाल केवढी प्रचंड यशस्वी. खूप जमिनीवरचा माणूस. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@rahulnikam54042 жыл бұрын
नाना पाटेकर सर & मकरंद अनासपुरे सर यांचे कार्य अप्रतिम आहे......
@Measurement_metrology2 жыл бұрын
2000 च्या काळात एका जाहिरातीचे 75000 एका दिवसा साठी तर बॉली वूड मध्ये किती पैसा असेल 🙏🙏🙏विचार न केलेला बरा त्यातून फक्त नाना पाटेकर आणि मकरंद अनसपुरे सारखे कलाकार समाजसेवा करतात सलाम नाना आणि मकरंद जी तुम्हाला🙏🙏🙏तुमच्या सारख्या कलाकारांना पैसे मिळाले पाहिजे पण ही खान मंडळी सारखी लोक जर लोक असे खोऱ्याने पैसे मिळाले तर ते वाईट आहे🙏🙏
@shubhanginimahajan33092 жыл бұрын
खूप छान मनोरंजन! आणि प्रगल्भ मुलाखत 👍👏
@sunandasambrekar2072 жыл бұрын
फारच सुंदर काम करणारा कलाकार...अप्रतिम माणूस..🙏
@jayashreedeshpande45092 жыл бұрын
मकरंद च्या भाषेचा लहेजा खिळवून ठेवतो. नाम च्या कामाची तारीफ करावी तेवढी कमीच ! अप्रतिम !!👌😊
@madhavijoglekar55442 жыл бұрын
वि गा
@ashokdange1322 жыл бұрын
माननीय श्री मकरंद साहेब मुलाखत पहाटे 3.00 पाहिली मीं बीड मध्ये राहतो मुलाखत पाहुन माझी झोप उडाली अभिनेता घडण्यासाठी फार त्रास सोसावे लागले त्यांचे नाम संस्थेचे काम पाहुन भारावून घेलो
@satishpahade3432 Жыл бұрын
@@madhavijoglekar5544 222w2w22
@pritamyewale10282 жыл бұрын
मकरंद सर "Never ending story" हा एक शब्द ऐकून अस वाटू लागलंय की आता तुमच्या नाम फाउंडेशन चा सदस्य व्हाव जॉब आणि पैसे आयुष्यभर कमवायचे च आहेत पण याव्यतिरिक्त समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची एक प्रखर जाणीव करून देतेय ही तुमची मुलाखत, कृपया माहिती द्यावी की कसे तुमच्या फाउंडेशन शी जोडता येईल
@vinodsakat8809 ай бұрын
अतिशय सुंदर व सुसंस्कृत अशी मुलाखत झाली. मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील आवडते असे एक नट आहेत;बरीच वर्ष त्यांनी लोकांना हसवले त्यांचे मनोरंजन केले परंतु आज त्यांच्या *नाम फाउंडेशनने* एक वेगळी भूमिका निर्माण केली आहे ज्यातून नक्कीच असे वाटते की येणाऱ्या वर्षात आपण नक्की सांगू शकतो की बहु असोत सुंदर संपन्न की महाराष्ट्र देश हा. खुप अभिमान वाटतो.
@govindathengane37792 жыл бұрын
नाम फोडेशनच काम खूप प्रशनशिय व छान आहे .
@pratikmatkar36462 жыл бұрын
love you Makya Sir❤❣️😇 Salute to Nana🙏😇🥰😍
@ganeshwaipankar64742 жыл бұрын
मराठवाड्याची शान
@sanjaybhogavkar73412 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@bhaskargirdhari350110 ай бұрын
@@sanjaybhogavkar7341🎉😂😂😂😂
@shamsuddinshaikh1704 Жыл бұрын
मकरंद सर खुप छान काम आहे तुमचे नाम फाऊंडेशन खरा माणुस
@vitthalbhandare20082 жыл бұрын
खूप छान गरीबी तुन धडपडत यशस्वी होता येते याचं उत्तम उदाहरण
@vikrammasodkar16172 жыл бұрын
Lol
@seemadsouza28736 ай бұрын
, मकरंद अनासपुरे दादा हे सर्व त तुमचे स्ट्रगलचाअनुभव खूप कौतूक करण्या सारखे आहे दादा तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि प्रामाणी क आहेत ते मुळे परमेश्वराणे तुला भरभरून यश दिल आहे तुला माना चा सलाम दादा
@justmyviews86262 жыл бұрын
मनापासून मकरंददादा तुमचे आभार.... 🙏🙏
@pankeshkadam8480 Жыл бұрын
Proud of sir❤️🙏💐👍
@suryakantagawane4542 жыл бұрын
मकरंदजी तुम्हाला व तुमच्या कार्याला ग्रँड सॅल्युट. खूप छान विचार ऐकून कान तृप्त झाले, तुमच्यातली सहजता, खरेपणा, विचारांची निर्मळ मांडणी, कामाचा आवाका, समाजाचा घटक म्हणून समाजासाठी दिलेलं योगदान ... सर्व काही खूपच जबरदस्त आहे ... 💐💐💐💐💐💐💐💐💐
@sachinraut7041 Жыл бұрын
मन हेलावून गेले. खरे हिरो
@deepagosavi818310 ай бұрын
मस्त मुलाखत!! शुभेच्छा!!
@ranganathansrinivasan72449 ай бұрын
Both Nana and Makarand should be honoured with Bharat Ratna.
@meenakshibhalerao99012 жыл бұрын
खूपच छान आणि प्रेरणादायी 👏👏👏
@nawnathpatil29172 жыл бұрын
अभिमान वाटतो नाना आणि अनासपुरे सरांचा खुप काम करत आहेत जनतेसाठी
@threesidegamer39582 жыл бұрын
केल्याने. होत आहे आधी केलेच पाहिजे तुम्ही ( नाना ा अनासपुरे ) ते केले धन्यवाद रामकृष्ण हरि
@prashantswami51922 жыл бұрын
@@threesidegamer3958 Lll
@prashantswami51922 жыл бұрын
L
@prashantswami51922 жыл бұрын
@@threesidegamer3958 Ll
@prashantswami51922 жыл бұрын
@@threesidegamer3958 p
@bhagawanjadhav6618 Жыл бұрын
धन्य ते संसारी | दयावंत जे अंतरी | मधुरा वाणी ओठी | तुका म्हणे वाव पोटी || मकरंद जी, तुकोबांच्या या अभंगाची मूर्तीमंत साक्ष पटवून देणारी तुमची वाणी आणि करणी. अभिनेता म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही खूप सच्चे आहात. 'जनी जनार्दन' हा भाव ठेवून तुम्ही करत असलेल्या कृती युक्त भक्तीला साष्टांग नमस्कार ! शेवटाच्या शेर लै भारी! 'जोकर' ची प्रतिमा केवळ अप्रतिम! 🙏
@sachimathieson95512 жыл бұрын
what an humble and down to earth person Makarand Anaspure is ! big salute !1
@shivajigavandi87002 жыл бұрын
Peace of mind M. A. Ji
@arunpatil6142 жыл бұрын
मुलाखतीतून नविन कलावंतांना मागॕ कसा काढावा याचे छान मागॕदशॕन झाले..तसेच नाम फाउंडेशनचे उल्लेखनीय कायॕ .अभिनंदन .
@dinkardhakne34762 жыл бұрын
@@arunpatil614 झशक्षधझश.रझझधझशय
@chandrakantkale39362 жыл бұрын
@@arunpatil614 अछि टच कम ढ
@atulpalaspagar45042 жыл бұрын
@@shivajigavandi8700 9
@narayanfadtare9523 Жыл бұрын
सर तुमच्या सारखी थोडीशी च माणसे आहेत निरपेक्ष समाजासाठी कामे करणारी धन्यवाद
नामचा कार्यक्रम नांदेडला झाला त्यावेळेस माझे मुलाने कार्यक्रमात जावुन आपले जमा केलेले पैसे दिले होते नाम ने पुन्हा एकदा लहान मुल तरुण यांना सामावुन घेवुन कतृत्वाचा अभिमान प्रखरता येईल कौतुक करावे तेवढे कमी हे तर देवदूतच
@suhasmadhukardeshpande4536 Жыл бұрын
अतिशय सुरेख मुलाखत. नाम फौंडेशनच्या कार्याची तोड नाही. अतिशय प्रेरणादायक कार्य.
@eshanenterprises11122 жыл бұрын
मकरंद अनासपुरे सरांबद्दल सादर अभिमान..!! पण एक संदर्भा बाबत आक्षेप आहे आणि तो ही तेवढाच गरजेचा आहे..!! कृपया छत्रपती संभाजी महाराज नगर उर्फ औरंगाबाद असे स्वप्नांत ही उल्लेख करू नये..!! शंभूराजे आणि औरंगजेब हे शब्द एकत्रही घेऊ नये एवढा मराठी मनात धगधगता ज्वालामुखी अजुनही उफाळत आहे..!! जो छत्रपतींना मानतो त्याने असं पातक करू नये..!! जय महाराष्ट्र..!!
@veera1556 Жыл бұрын
अस वाटत होतं मुलाखत संपू नये ❤😊
@PravinPatil-kj8ol Жыл бұрын
भन्नाट
@sunilingle40382 жыл бұрын
खूप छान उपक्रम राबवत आहे नाम फौंडेशन शेतकरी आणि तयांचा दुःख दूर करत आहेत सलाम नाम फौंडेशन मधील सर्वाना 🙏🙏🙏
@akshaysinglalajithakur28882 жыл бұрын
संभाजीनगर म्हणलात छान वाटलं👌
@rajkumarbalikai20172 жыл бұрын
नट म्हणून मकरंद सर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहचलेला आहात पण नाम मुळे तुमचे कार्य सर्व जगासमोर आला आहे हेच चिरंतन राहील.याही पुढे समाजकारण असेच होत राहू दे यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो हीचईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद
@sanskarmali3177 Жыл бұрын
@@rajkumarbalikai2017 Andrp pp pl
@namdevathawale522 жыл бұрын
खूपच छान आपले खूप खूप धन्यवाद सर मला. आपला खूप आभिमान वाढतो मकरंद अनासपुरे सिर🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@cybernetikshinde1312 Жыл бұрын
खुपच छान करत आहात तुम्ही सर्व नाम फाऊंडेशन मेंबर . सलाम तुमच्या कार्याला.
@ravindradixit91342 жыл бұрын
Khupach chan mulakhat ahe.Makarand you are great.
@ravindraahire92 жыл бұрын
अप्रतिम... प्रिसिजन आणि मंडळीचे मनापासून अभिनंदन... दोन संवेदनशील मित्रांची हि मैफल ही संपूच नये असे वाटत होते.. प्रेशित मी तुम्हाला ओळखत नव्हतो पण आज पासून ओळखायला लागेन कारण इतका सोन्या सारखा मित्र तुम्हाला लाभला त्या नाम मात्र मित्राचे ही खरंच कौतुक आणि पाटेकर यांचं ही. या मुलाखतीला मी नाव देतो " संवेदना" Thanks abp.
@dattatrayagiri2832 жыл бұрын
नाम फाउंडेशनने त्यांच्या कामातून दाखवून दिलं आहे की आपणच आपल्या गावचा आणि लोकसहभागातून विकास करू शकतो. आपल्या गावाला आणि महाराष्ट्र तसेच देशाला सुजलाम सुफलाम करू शकतो...! नाम फाउंडेशनचे मन: पूर्व आभार 🙏🙏
@tigergaming2542 Жыл бұрын
अनासपुरे साहेब मी तुम्हाला २००१ च्या दरम्यान माटुंग्याच्या Z ब्ब्रीज var रोज सकाळी १० chya दरम्यान स्लीपर घालून एकच पँट var चालत जाताना पाहिले आहे
@rajghadgevlog2 жыл бұрын
ज्या गावातून साहेब तुम्ही आलात त्या बीडमध्ये काम करा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे राजकारणी लोक फक्त त्याच राजकारण करतात तुम्ही बादल घडवू शकता
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
आपण नेहमी पाहतो गावातील धार्मिक कार्यक्रम जत्रा यांना प्रत्येक गावात साधारण 12/15 लाख खर्च होतात अशी तालुक्यात 100पेक्षा अधिक खेडी असतात चढाओढीन अशी कामे करावित ग्रामपंचायत पंयायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीत देखिल पैशाची धुळदाण होते कार्यकर्ते रांत्रदिवस बेजार स्वतःच्या घरावर तुळशीपत्र व नंतर योजनांसाठी उठाठेव टक्के वारीत परेशान होवुन काम नाही झाले तर नाराजीन पक्ष बदलणे हे दुष्टचक्र टाळुन सरळ पध्दतीने नाम सारखे समर्पण केले तर 20वर्षात सुंदर महाराष्ट्र पाहायला मिळेल
@shyamalaiyer98662 жыл бұрын
One of my favorite actor. Very versatile. Mr. Anapurna you are doing a great job. God Bless.👍👌👏🏼👏🏼👏🏼🙏
@skadam39452 жыл бұрын
मस्त...👌👌
@shitaldudhal48139 ай бұрын
मकरंद अनासपुरे सर आम्हा बीड करताना तुमचा खुपचं अभिमान आहे. 🥰🙏🥰 नाम फाउंडेशन च्या कार्याला विनम्र अभिवादन 💐💯💐
@sanjayshinde29002 жыл бұрын
Sir, you are natural Star ✨
@navnathyewale2582 Жыл бұрын
फार मोठं सामाजीक कार्य नाम फाउंडेशन जे राजेंसिहजी यांनी राजस्थान मधे केलंय मकरंद अनासपुरे आणखी नानांनी सामाजीक बांधीलकिजी बिजे समाजात पेरलीत पुढील काळात ती युगप्रवर्तक दिसतील सामाजीक भरभराट हिच मानवाची यशोगाथा व्हावी सध्या कुजट कुबट पक्षीय राजकारणांच्या बातम्यांचा सुळसुळाट खुप झालाय सामाजीक सुधारणांची वानवा आहे प्रिसीजन परीवाराचे खुप आभार मकरंदच्या मनाचा मोठेपनाला सलाम जय हींद जय महाराष्ट्र
@sejalkadam5c195 Жыл бұрын
@@navnathyewale2582 a
@mukesh.bhujbal121 Жыл бұрын
भरपूर शिकायला मिळाले. खरतर मी हा video नाना मुळे पाहिला. शिवम प्रतिष्ठान घारेवाडी येथील मकरंद यांचे भाषण मिळाले नाही नाना त्याबद्दल जास्त बोलत होते. ते शोधताना हा video सापडला. काहीतरी शोधायला गेले की काहीनाकाही सापडतं हेच खरं...!!
@suhasinidighe60172 жыл бұрын
Khoop sunder kam aahe. Lots of best wishes for NAM foundation.
@Kitty-mj3yp2 жыл бұрын
Outstanding work NAM Foundation..👌👌👍👍
@sudhirnaik21242 жыл бұрын
Outstanding! Hats off!! Your sensitivity is admirable!
@akshaykulkarni22482 жыл бұрын
एक प्रेरणादायी मुलाखत
@abhishekkadam23462 жыл бұрын
अभिमान आहे की मकरंद sir सोबत भेट झाली 😌🚩 Colloge मधे बक्षीस वितरना साठी बोलावलं होत यांना ❤️
@siddheshwarjadhav14572 жыл бұрын
ग्रेट नाना सर आणि मकरंद सर यांचे कार्य फारच छान आहे🙏
@skkrushna38812 жыл бұрын
तळागाळातला पण हाडाचा कलाकार 🥀खेड्यापाडल्या लोकांना कायम आपलासा वाटळणारा कलाकार 💖🙏💖
@radhikapawar94422 жыл бұрын
कलाकार संवेदनशील असतो, तो दुसर्याच्या यातना समजतो म्हणुनच इतक महान काम ह्या कलाकारांनी पूर्ण करून जनतेच्या यातना संपवल्या.