M lavdya no tumhala tyane bolval ahe ka bagayla 😂😂
@parikshitchikne5334Ай бұрын
Marathi ki hindi. Aadhi bhasha nishchit kar...
@GameFormativeАй бұрын
This denial to accept your flaws is the reason MNS is not winning any seat. I also voted for MNS this time but it was waste. Raj Thackrey needs to change his strategy and get a proper direction.
@ashishhh.Ай бұрын
तुमची ही क्लिप राज ठाकरे यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचायला हवीच...
@sanjayshirwadkar4592Ай бұрын
💯✅✅
@Andy-jd5idАй бұрын
जाणार
@aryachavan1995Ай бұрын
Raj Thakrey 🙏🙏🙏🙏
@akashdongre5234Ай бұрын
पोचले पाहिजे
@vishalmungekar9405Ай бұрын
दादा तुझ खरी तळमळ आणि राजसाहेब वरच प्रेम दिसून येत एकदम खरं आणि खूप छान अभ्यास दिसते ❤
@indian62353Ай бұрын
❤❤
@CSPAGREEMENTАй бұрын
❤❤
@pawanshewale1662Ай бұрын
❤
@JaysingGhate-wu8bwАй бұрын
भाजपा अखंड भारताला आणि सनातनाला जोडनारी आहे
@Balaji_MugutraoАй бұрын
👌👍❣
@sbk3814Ай бұрын
जोपर्यंत राज ठाकरे अहंकार सोडून ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढत नाही तोपर्यंत मनसेची अशीच हालत होणार मला फक्त अविनाश जाधव बद्दल वाईट वाटतं
@kusumiyer8119Ай бұрын
Mi Kontari Aahe Hee Ghamand Kahe tri Yogdan kelei Asli Paahije Mi Tilak Mi Savarkar Naahi Mi Kenvva Aani Kute Lokanchy Upyogi Padlo Mi Gungiri Keli naahe Tolnaake Fodle naahe Par Prantiyana Bhartiy Nahee Samjlo ka Mala Bhendi Bazaar Chalto Annylok Naahe 😂 Gujrati Maarwadi Lokana Rozi Roti Detat Tynche Tyanchi Dikane Fodli ka?? Mi Moden Pn Waknar naahe Keval Surname Var Kay karnar
@PratikVidhate-cm4skАй бұрын
Ho साहेब ग्रामीण भागातील लोकांना भेटत देखील नाही
@Black_cat_kalburgiАй бұрын
Ho avinash jadhav great person
@VishalAjagekarАй бұрын
mala suddha avinash jadhav che vaet aahe...toh kamacha manus aahe...me mumbai cha asun dada la support
@Black_cat_kalburgiАй бұрын
@@VishalAjagekar right padayla nvtey pahije te,,, hmesha marathi mansala support kelela tyani anyayavirudhh
@sahadevpujaree6215Ай бұрын
देशात हिंदू धर्माच्या मुद्यांवर हिंधू जसा एकवटला, तसेच महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यांवर मराठी माणूस एकवटला पाहिजे. हि काळाची गरज आहे.🙏
@PRAKASHGAWADE-kk5iuАй бұрын
जबरदस्त विश्लेषण. जिंकलस भावा. आज निशब्द झालेल्या मनसैनिकांची कैफियत मांडली आहे. कटू आहे पण सत्य आहे.- एक निराश मनसैनिक
@umeshbangar811Ай бұрын
खरय🙌
@vanita8744Ай бұрын
Jai manse Rajsaheb Thakarey 🚩🙏❤
@ShirishKadam-l7cАй бұрын
@@umeshbangar811टटटटटटटटटट
@pratibhapadwal2659Ай бұрын
💯% Satya vishleshan 👌👌👌👌
@lavugurav765Ай бұрын
दादा तुमची क्लीप राज साहेब पर्यंत पोचली पाहिजे, जय मनसे 🙏🏻🙏🏻
@aakashJamadar-f1eАй бұрын
एक नंबर भाऊ ..व्हिडिओ मध्ये ७ते ८ वर्षाच्या अनुभव आणि अभ्यास बोलतोय..❤
@rj-jivan8880Ай бұрын
भावा तू अगदी मनातलं बोललास आणि जे काही बोललास ते अत्यंत सुस्पष्ट आणि एकदम खरं बोललास, कदाचित तुला काही पक्षातील लोकांकडूनच शिवीगाळही होईल या कारणास्तव पण भावा तू मन जिंकलास.... मी बाळासाहेबांनंतर फक्त राज साहेब ठाकरे यां यांच्याच विचारांनी मी खूप प्रेरित झालो. ❤ खरं बोललास भावा !
@HridaysparshiMarathiKathaАй бұрын
बिन्दास्त न घाबरता बोलणारा माणूस बाळासाहेबांच्या नंतर तो म्हणजे राज ठाकरे.
@hemantabiswasharma399Ай бұрын
पण काय उपयोग?
@BSE_MUMBAEАй бұрын
@@hemantabiswasharma399upyog hach uddhav ani raj la 1 on 1 ubhe kara jante samor ani debate karav m samjel kay upyog ani ky abhyas ahe to
@Prime_vid3366Ай бұрын
हिन्दू मते फोडायचे काम सुपारी राजू पेंटर चे. नरकात जाईल ❤
@wrought_Ай бұрын
@@BSE_MUMBAE hech tar dusryala vait karayla gele swatach pn tech zal...... Fakt udhhav kiti vait ahe hech dakhvaycha praytna kela...... Vision kahich nhavta.... 000/000
@sangameshwarmahajan3435Ай бұрын
चाटायचं घेऊन..... लई फजिती आमची
@skycreation6978Ай бұрын
दादा पहिल्यांदा तुम्हाला कंमेंट करतोय... आज जे घडलं ते मनाला चटका लावून गेलंय एक राजसमर्थक म्हणून खुप वाईट वाटतंय 😔
@umabapat1680Ай бұрын
राज यांचा charisma अजूनही खूप आहे. पण त्याचा वापर करून सत्ता मिळवता येणार नाही. मिळाली तरी टिकवता येणार नाही. खळ् खटॅक ने मनोरंजन. होईल पण मते मिळणार नाहीत.
@umabapat1680Ай бұрын
RSS च्या मुशीत घडलेल्या व्यक्तिं बरोबर काम करताना भ्रष्टाचार दूर ठेवायला लागतो हे पण शिंदे आणि कंपनीला प्रथमच अनुभवायला मिळालय. एरवी बहिणींचे पैसे भावांच्या खिशात केव्हाच गेले असते. हे सर्वांनी मान्य केले पाहिजे.
@sanjushendge4276Ай бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत राज साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩❤️🔥🙏
@Rohit_AdsulАй бұрын
❤
@vaibhavViviАй бұрын
pan EVM ghotala tar BJP ni kela
@lalitpawar1094Ай бұрын
@@vaibhavVivi😂🤣😅
@rutuja1229Ай бұрын
भाव चुकतोय
@Neel-u5p3nАй бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 tya peksha swatacha काम धंधा bagh
@jabirmujavar1936Ай бұрын
दादा मी मुस्लिम पण खरंच वाईट वाटलं मुंबई सारख्या शहराला राज ठाकरे सारख्या माणसाची खूप गरज आहे 👍
@priyapatil8864Ай бұрын
आज मला पण खूप वाईट वाटलं. मी दरवेळेला मनसेला मतदान करते. राज साहेबांचे विचार सगळ्यांना पटतात मग मतदान आपल्या सारख्या लोकांनी केलं पाहिजे.
@hareshwarnaik9973Ай бұрын
ताई ज्या वेळी राज ठाकरे सगळ्यांना समजतील ना तेव्हा वेळ निघून गेली असेल
@Neel-u5p3nАй бұрын
Tai संविधान ,manu smruti,yacha अभ्यास आदि aapan karava...tya nanatar swatachi pragati karavi आणि ती tumchi आहे ... Vacahl तरच वाचाल
@Neel-u5p3nАй бұрын
@@hareshwarnaik9973sarvana samjale aahet म्हणून स्वताच्य मुलाला nivdun आनू शकले नहीं..
@AtulGunjalАй бұрын
😂😂😂 मला हसायला येत कारण तुम्हाला राज ठाकरे चा दुसरा चेहरा माहितीच नाही 😢 ते त्यांच्या मुलाला पुढे काढत आहे. घराणेशाही
@EdwardSnowdenJulianAssangeАй бұрын
👕 👔 🎽 👕 200₹ .
@PrakashKharat-pc2emАй бұрын
अविनाश जाधव, राजू पाटील,व राज ठाकरे साहेबांचं जेवढं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाठी केलेले कर्तव्य कधीच विसरणार नाही पुन्हा जोमाने उभे रहा आम्ही सदैव तुमच्या सोबत कायम असू राज साहेब जय मनसे
@ravishelar5079Ай бұрын
Evm vijay ha Raju saheb fix hote
@AbhiKapse-y6rАй бұрын
Raju dada fix hote ,,ky tari gadbad keli ahe ,me pan bjp supporter ahe
@JoyReckenАй бұрын
@@AbhiKapse-y6rपैसा वाटला आहे मजबूत अविनाश जाधव सारखा काम करणारा सच्चा माणूस हरतो या वरून समजून जा कसा manage केले आहे त्यांनी पैसा वाटुन
@AbhiKapse-y6rАй бұрын
@@JoyRecken bjp shinde ni game keli manse chi
@milindnagare8213Ай бұрын
Paise vatlyashivas konhi mat det nahi aata
@navnathmande9819Ай бұрын
Raj saheb khar bolun सत्तेत येणार नाहीत
@alisir1077Ай бұрын
Etka khara nako
@mujammilbagwan1624Ай бұрын
😂😂😂
@mangalnarvekar5924Ай бұрын
एक नंबर बोलतात भाऊ. राज. साहेब. उतर भारतीय. आणि. मुसलमान. यांना. बोललेत. ना. म्हणून. मत. कमी. पडले आमचे. नेते. मनसे❤
@aparnawalkoli3706Ай бұрын
भाऊ तुझ्या अश्या परखड बोलण्याला खुप खुप सलाम.. पण राज साहेब, साहेब होते साहेब राहतील एक दिवस साहेबांचा असेल 👑
@aashirwadenterprises2479Ай бұрын
दादा तुझा राग नाही हे तुझं प्रेम आहे जे तू बोललास वाईट वाटणार का नाही फक्त साथ दे दादा बस आपण हकानी बोलू शकतो माझा नेता इमानदार आहे मला गर्व आहे.....❤2u.....
@charusheelasawant1933Ай бұрын
Nahi honar, tyana Rajkarnat success nahi aahe, prarabdd
Bhawa tu hi comment karun dakhaun dila ki maharashtra cha nahi tu ahe tar modi, Amit shaha cha@@Truthislogical
@pranavnesarikar5035Ай бұрын
मनसे ची एक ही जगा नाही...🥺 हे राज ठाकरे यांच्यासाठी नाही , तर संपूर्ण महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे..!!💯
@vivekm7971Ай бұрын
😂😂😂😂
@EdwardSnowdenJulianAssangeАй бұрын
Abe 1 nagar sevak nahi yet . Koni ticket pan ghet nahi .
@avinashsalunke8184Ай бұрын
HAA HAA HAA.Maharashtra che nahi fakta Raj che.
@DMDarpanАй бұрын
मनसे सत्तेत नसले तरी मराठी व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना मराठी माणसांनाही त्रास देतात राज साहेबांना अगोदर आपल्या लोकांना हप्ता, लुबाडणे, विनाकारण त्रास देणे सोडावे नाहीतर मराठी माणसंही चुकूनही मत देणार नाही जय मनसे जय महाराष्ट्र
@latamehta9241Ай бұрын
खूप वाईट वाटले. दादर माहीम आणि वरळी मध्ये 100 टक्के विजय अपेक्षित होता. परंतु मनसे नी अजिबात हार मानू नये. महानगर पालिका इलेक्शन मध्ये नक्की विजय आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद
@vijaybag732Ай бұрын
बरोबर आहे आता कमीत कमी मुंबई तरी हातची देऊ नका
@latamehta9241Ай бұрын
Exactly
@pratibhapadwal2659Ай бұрын
💯%✓✓✓✓✓✓
@mohitshukla5407Ай бұрын
Ase kadhich honar nahi. Bjp vattel tevdhe paise fekun BMC kabij karnar, dharavi chi zamin adani chya ghashat ghalnyasathi.
@pratibhapadwal2659Ай бұрын
@@mohitshukla5407 Hya Maharashtrasathi kiti ?Hutatmyani "Balidan" dile ahe mahit ahe na ? 🤔🤔🤔🤔❔❔❔🙏☝️
@truptikhadse1804Ай бұрын
प्रदीप भाऊ, या व्हिडिओमधील एकूण एक शब्द लाखमोलाचा आहे - अगदी थेट आणि योग्य बोललात आपण. 🙏🏻🙏🏻
@kiranrathod5491Ай бұрын
मनसे पैसे वाटत नाही , म्हणून उमेदवार निवडून येत नाही ....लोकांना पैसे पाहिजे
@hareshwarnaik9973Ай бұрын
लोकांसाठी किती पण चांगल काम करा लोक पैश्या पुढे झुकतात
@GagansakpalАй бұрын
🙌🙌🙌
@hardikbhanushali8535Ай бұрын
Paise ncp ani shiv sena ubt doghe ke khub paisa vaatle aahe kai jala 😂😂
@pandurangwaingankar7352Ай бұрын
आम्ही मनसेला मत दिली फुकट गेली
@ravinaik5831Ай бұрын
Ek Shinde,khup Firle virudhi lokani khup kay tuana pn bole pn firayche lokanparyant pohchayche kaampn karayche he tyani sodle nahi,Bhonghyavr bolun lokana kahi milat nahi he visrayla have
@83kmarathaАй бұрын
काहीही असो, एक ना एक दिवस राज ठाकरे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बनणारच💯🙂❤️🚩 शर्यत अजून संपली नाही🙂कारण मी अजून हरलो नाही💯🙏🙂 कायम मनसे सोबत ❤️💪
@prashantdubey1195Ай бұрын
Manse - landse 😅😅
@MotoCamJourneyАй бұрын
@@prashantdubey1195nakkich tula kalel Kai aahe te
@johnsawant235Ай бұрын
Your sprint is good ❤❤❤
@MotoCamJourneyАй бұрын
@@prashantdubey1195 aahe ka tula? kashala tujhi layaki kadayala lawatos. layakit raha
@SantoshShinde-xk7gjАй бұрын
100%
@ArmyLoverGGАй бұрын
जेव्हा महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब समजतील तो पर्यंत महाराष्ट्राची 99% वाट लागलेली असेल...
@kalpanawaman9077Ай бұрын
भावू तू जेबोलले सत्य बोलत आहे ते बरोबर सांगत आहेत साहेबांनी याचा नकी विचार करावा हि विनंती
@sss12333kpАй бұрын
Mala tar vatat tevha pan lokanna raj saheb nahi samjnar
@frozenlove3198Ай бұрын
Kon vaat laavnar, Bhajap aahe sattet ani Raj sahebancha vishwas aahe BJP modi var...
@Kattar_hindu_bramhanАй бұрын
@@frozenlove3198Tyanich daga dila manse la😢
@MIR785HАй бұрын
@@Kattar_hindu_bramhan दगा? शब्दाच दिला कधी होता? पाठींबा मागितला कधी होता??
@SureshGiram-o8pАй бұрын
दादा मी तुमच्या शब्दन शब्दाशी सकारात्मक आहे, तुम्ही खूप छान बोलता मराठी माणसाच्या मनातलं बोलता धन्यवाद दादा
@mayurpatil6645Ай бұрын
निकल पाहून कट्टर हिंदू म्हणून खुश पण राज साहेब ठाकरे यांचे किमान 5 तरी शिलेदार निवडून यायचे होते
@Kalpshi-i4bАй бұрын
अहंकार पोटी अमित ला ही निवडूण नाही आणू शकले..... ज्यांचा पाठिंबा घेतला त्यांचाच विरोधात भर सभेत टोमणे मारले मग पाठिंबा कसा भेटेल......
@IndianHeart07Ай бұрын
Shivsena aani CM shinde samor lay aakhadu bhumika ghetali ti nadali
@miteshpalande8750Ай бұрын
@@IndianHeart07agreed
@Kalpshi-i4bАй бұрын
@IndianHeart07 अगदी बरोबर बोललात अहंकार सोडत नाही
@RAVIRAJ-y1fАй бұрын
@@IndianHeart07not agreed
@rameshpatil7668Ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण,विचार करण्यासारखं
@Sanket_shanbhagАй бұрын
महाराष्ट्रचा जनतेला कधी अक्कल येणार. राज ठाकरे हेच पर्याय आहे महाराष्ट्र साठी
@IndianHeart07Ай бұрын
1 jaaga yete ka bagh mag janrechi akkal kadh
@dajighutukade2665Ай бұрын
Raj thakre la aakkal ahe ka Maharashtra cha CM toch banu shakto jo mumbai chya baher jast firla tar
@CHAiparCHARCHa-wh8oeАй бұрын
मनसे समाप्त... ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आता.
@ranjitballal712Ай бұрын
Fakta tooch ek shahana aahes baki sagle murkh.
@harshadhamanaskar9555Ай бұрын
Mat vibhagli geli ahet Marathi mansachi. Nahitar manse nakki aali asate.
@anilpore9728Ай бұрын
मनसे, पक्षा बद्दल खूप छान मत मांडले दादा तुम्ही, आपलाच पक्ष आहे कोणाला राग येणार नाही,सर्वांनी समजून घ्यावे.ही तळमळ आहे. जो नेता सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांना हलवतो हे कमी नाही.हे या पूर्वी आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब करायचे... राज साहेब,आम्ही आपला खूप आदर करतो. हा दादा खूप पोटतिडकीने बोलतोय त्याच्या एवढच सगळे निकाला नंतर नाराज आहेत. धन्यवाद!
@vishwanathsase5416Ай бұрын
खूपच चिंतनशील विश्लेषण, महाराष्ट्राच्या अस्मितेचा चेहरा, एकमेव राजसाहेब
@dpadirajsureshАй бұрын
खूप छान तुमची तळमळ राजसाहेबाण पर्यंत पोहचेल नक्की 💯👍🏻 येणारा काळ कसा असेल माहीत नाही पण कुठेतरी काही गोष्टी बदलायला लागणार नक्की
@pramodbhasme7860Ай бұрын
राज साहेब महाराष्ट्रातील कणखर नेता आहे! एक आदर्श व्यक्तीमत्व, महायुती सोबत जायला हवं होते!
@sushantnalawade9502Ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण 👌👍
@sunitagore6567Ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे, दादा तुझी तळमळ,समजते, तू बोललेला प्रत्येक शब्द विचार करायला लावणारा आहे,राज साहेबांपर्यंत ही क्लिप पोहोचा वी.
@sahadevpujaree6215Ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, किंवा NCP असो हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. - राज ठाकरे
@anujawale8634Ай бұрын
🥺
@Kalpshi-i4bАй бұрын
😂😂😂😂😂
@ankichvan9203Ай бұрын
पण आज महाराष्ट्र हरला आहे....
@nehakulkarni-k7fАй бұрын
आम्ही नाही घेतल् पेसे आम्हाला अभिमान आहे पण मी खुश झाले की हिंदु जागे झाले ❤❤❤❤❤❤
@Prime_vid3366Ай бұрын
हिन्दू मते फोडायचे काम करतो सुपारी राजू पेंटर. नरकात जाईल ❤
@vjk6952Ай бұрын
Tu Marathi ahes
@vjk6952Ай бұрын
Bhaiya, guju ahes ka
@shrinivasbabar4729Ай бұрын
खरंच आज मराठी माणूस हरला
@MsSantosh1986Ай бұрын
म आधी हिंदी काय झोपले होते का
@manish_mokalАй бұрын
मला असं वाटतं कि प्रदिप दादा तूम्ही पण राजकारणात ऊतरलं पाहीजे कारण तूमचं राजकारणाचा अभ्यास खूप छान आहे
@sumitmore1577Ай бұрын
जबरदस्त विश्लेषण. १) आजूबाजच्या लोकांना बदललं पाहिजे २) भूमिका ठाम पाहिजे. जी आता दिसतीये ३) स्थानिक पातळीवरील नेते लोकांशी जोडलेले पाहिजेत ४) युती मध्ये जाणं आवश्यक ५) नेक्स्ट लाईन ऑफ लीडर्स काम करणारे पायजेत ६) आणि सर्वात महत्त्वाचं सगळया इल्क्शन मध्ये उतरणं गरजेचं आहे ७) संघटन बांधणी चा मुद्धा फार महत्वाचा आहे. बीजेपी चा यशा चा सर्वात मोठं कारण आहे आरएसएस, शिव प्रतिष्ठान आणि बाकीचे तालात कामं करणाऱ्या संघटना, ज्या राज ठाकरे कडे नाहीत. ८) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण हे १२ महिने करावं लागतं इलेक्शन आला की राजकारण करुण यश मिळत नाही. सध्या ची गरज म्हणजे महायुतीत जाणे आणि बीजेपी चा मदतीने पक्ष आणि संघटना वाढवणे. जय महाराष्ट्र!
@DesiGeekyViperАй бұрын
Right bhawa
@Sainathkundkar7205Ай бұрын
बरोबर भाऊ...!👍🏻 जय महाराष्ट्र....!!🙏🏻🙏🏻
@tsc2708Ай бұрын
Yes
@Ajay-bv2mhАй бұрын
Bjp konala wadhun det nahi 😅 2 hat lamb raha त्यांच्यापासून
@sanjayghag2276Ай бұрын
Bad
@rajendraghosale3574Ай бұрын
राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा आहे, हे मराठी माणसाला कधीच समजले नाही ❤❤❤
@ANYWHERE-x1gАй бұрын
खरच खरं आहे आहे दादा😢
@Demand_Supply_9Ай бұрын
Khonur fakt museum madhe cagla vato
@Akshayc-j8bАй бұрын
🤣
@ANYWHERE-x1gАй бұрын
@@Akshayc-j8b हसायच काय आहे यात
@Ndskar1996Ай бұрын
राज ठाकरे ला फक्त कै. बाळासाहेब समजत होते.ते नाहीत हे राज ठाकरे चे नुकसान आहे
@bhaveshhrx_1550Ай бұрын
मन खूप नाराज आहे आज. नुसता राज साहेबांचा चेहरा डोळ्या समोर येतोय की ते आज किती विचारात असतील 😢😢😢😢😢 . आपली मराठी जनतेच खूप अभिनंदन राज साहेबांना निराश केल्या बद्दल 😢😢😢
@seemadeorukhkar6152Ай бұрын
Mala pan tasch same feeling
@Jjm8251Ай бұрын
Same
@piyushkuhikar2720Ай бұрын
Same
@AA-og9dkАй бұрын
बरोबर आहे दादा पण मराठी माणूस राहिले आहे का... सगळे वाटले गेले 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@ujjwalnikam5026Ай бұрын
Same
@sanketjoshi-tq9itАй бұрын
अगदी योग्य विश्लेषण केलेत दादा🙏🙏
@Sagarpare1095Ай бұрын
राज साहेब महाराष्ट्र ला कधी च कळू शकत नाही 😔
@abagaikwad9891Ай бұрын
त्या आधी राजसाहेबांना महाराष्ट्र समजुन घ्यावा लागेल
@Sagarpare1095Ай бұрын
@abagaikwad9891 राज साहेब एवढं महाराष्ट्र कोणत्या नेत्यांनी समजुन घेतला हे सांग बर
@Ajitdada321Ай бұрын
अरे वघांनो, असे काय बसलाय हताश होउन आपण आपल १००% दिलं आहे आपली मतांची टक्केवारी वाढली आहे तयारी करा महानगपालिकेच्या निवडणुका लवकरच आहेत, साहेब लवकरच आपल्याला त्याचा आदेश देतील.आपन खाचायच नाही विजय एक दिवस खेचून आणू आपण राज ठाकरे यांचे शिलादार आहोत . अरे महाराष्ट्र एक दिवस आपल्या सुध्दा एवढच प्रेम देईल आपण काम करत राहायला हवं 🙏 जय महाराष्ट्र#mns #rajthakeray
@Maratha-p9fАй бұрын
कमी झाली टक्केवारी
@abm0781Ай бұрын
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) + मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
@narangikartv9231Ай бұрын
Bhai, Jevaprynt Yuti madhe jaat nhi paksha vadhnr nahi
@NileshMandavkar-s4uАй бұрын
राजसाहेबाना भाजपा वाल्यांनी पण फक्त वापरून घेतलं आहे आणि एका ठाकरेशी गोड एका ठाकरेशी वाईट एकदम पदतशीर पणे ठाकरे ब्रँड या निवडणुकीत संपवलं आहे हे तर मान्य करव लागेल
@godofliberty366429 күн бұрын
@@narangikartv9231 अगोदर मराठीत लिहायला शिक
@CRICKETGAMER277Ай бұрын
सन्माननीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
@ajittambulakar5745Ай бұрын
भावा एक मनसैनिक म्हणून माझ्या मनातले बोललास . ❤ खरच हा व्हिडीओ राज साहेबानी पाहावा .
@dadasahebshinde1492Ай бұрын
कायम राज साहेब ठाकरे सोबती एकनिष्ठ ❤️🥺🙏
@karankadam022Ай бұрын
आज महाराष्ट्र ... मराठी माणूस...हरला... साहेब तुम्ही नाही हरला... सदैव तुमच्या सोबत... जय महाराष्ट्र ⛳
@Kalpshi-i4bАй бұрын
राज ठाकरे यांचा अहंकार हरला आहे
@BSE_MUMBAEАй бұрын
Tuja sarkhe marathi ahet mhnun as bol@@Kalpshi-i4b
@wrought_Ай бұрын
@@Kalpshi-i4b correct 💯
@youdontneedtoknow7027Ай бұрын
Koni nahi harla…perfect voting zale ahe
@BSE_MUMBAEАй бұрын
@@Kalpshi-i4b actually raj Thackeray la ahankar asta na ya adhi pn seats nahi aalyat tuja sarkhe marathi aahet na tyanna ny kalnar actually marathi mansa sathi satta magtoy nytr yuti karun 10/12 aamdar sahaj aale aste jara akkal asel tr chalav video madhey ky baghitla nakki ki ....
@nikhildandekar5875Ай бұрын
प्रदीप भाऊ तूच रे❤️ अगदी अचूक आणि सडेतोड विश्लेषण!
@sagarnaik827Ай бұрын
जबरदस्त विश्लेषण दादा..महाराष्ट्रातील मतदार जेवणासाठी आणि दारुसाठी लाचार झालेले आहेत..त्यांना विकासाच काहीही देणंघेणं नाहीये.. सुशिक्षित समाजाची अजून मतदानाबाबत उदासिनता आहे..राजसाहेबांना राजकारणाच्या वाकड्या चाली खेळाव्या लागतीलच..आजकाल जमाना सिधा नहीं टेढा चल रहा है.. जय महाराष्ट्र..
@SUKHOI30MKIINDIAАй бұрын
खर बोलायचं तर बाळासाहेबानंतर शिवसेनेचा खरा उत्तराधिकारी हा राज ठाकरे हाच होता.
@sursangamkk6541Ай бұрын
माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या मनसे पक्षासाठी, खूपच संवेदनशील माहिती दिली आहे,आता पुन्हा उभारी घेऊया प्रदीप दादाने आपल्या सर्वांच्या मनात एक ऊर्जा निर्माण केली आहे,पुन्हा उभे राहू jy महाराष्ट्र...
@गब्बर-ज4जАй бұрын
१ नंबर विश्लेषण....! राज साहेबांनी नाही तर अमित साहेबांनी याचा विचार नक्की करावा. राज साहेबांना बोलण्या इतपत मी मोठा नाही. पण मी पक्षाचा पदाधिकारी म्हणून अमित साहेबांना नक्कीच सांगु शकतो.
@maheshgothal5553Ай бұрын
प्रदीप दादा तुझ्या मनसे आदर आणि मराठी प्रेमाच्या तळमळीचे खुपच प्रेरणादायी आहे❤🎉
@sandhyamohit8552Ай бұрын
दादा अगदी खरं बोललास. मलाही पटल. संघटना खालच्या लेव्हल ल काम करतात. आणि आपल्याला पण असा अभ्यास करावा लागेल. आज आम्ही जेवण बनवलं नाहीं इतकं वाईट वाटलय ना ,की राज साहेबांचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय, त्यांना किती दुःख झालं असेल या विचाराने. आम्हीं कायमच मनसे सोबत आहोत. जय मनसे ❤❤❤
@hemantabiswasharma399Ай бұрын
दोघे ही ठाकरे बुद्धी भ्रष्ट झालेत.
@johnsawant235Ай бұрын
Good feelings appreciate ❤❤❤
@pratikarjadhav8240Ай бұрын
Raj saheb haar ke baad jit hogi paka apan ladna sodun naka
@pratikarjadhav8240Ай бұрын
Ammche nete tumich ahat mi ajj hi Ani udhya maaja mat tumalaach dein
@anantremje886Ай бұрын
B j p madhe samil karawa pax
@face_thetruth-tn8wxАй бұрын
राज ठाकरे हे खर बोलतात, आज kal लोकांना khar बोललेला चालत नाही
@umeshgharatАй бұрын
खरं पण कोणाला न दुखवता सांगावं लागतं 🤨🤨🤨
@vbh4315Ай бұрын
@@umeshgharat न दुखवता खरे बोलतच येत नाही खोटे कायम गोड असते .आमच्या गावात सगळे जुने लोक जाऊन एनसीपी ला vote करतात. ते खरे ऐकाय तयार नाहीत.
@anujamarathe8339Ай бұрын
@@vbh4315Raj sahebana lokanchi nas pakadta Ali nahi, ji Eknath Bhauni barobar pakadli. MNC needs introspection.
तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत . पक्ष नेत्याने आत्म चिंतन करायला हवे . इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः मधले दोष शोधावे .
@RRPROD15Ай бұрын
स्वतःमध्ये दोष कधीच नसतो. तो नेहमी दुसऱ्यांमध्येच असतो. नीट बघायला शिका जगाकडे. दृष्टी बदला जग बदलेल. दुसऱ्यांवर गोष्टी लादायला शिका. आपण खूप स्वतः मध्ये दोष आहे म्हणत म्हणत खचून जातो जीवनात. स्वतः मधेच जर दोष दिसत असेल आणि त्याला सुधारण्यात वेळ वाया घालवायचा असेल तर त्यापेक्षा दरिद्री गोष्ट नाही कुठे. त्यापेक्षा संडास करावी रोज २ किलो आणि असच आयुष्य घालवावं.
@meetakulkarni7009Ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे तुम्ही.
@vijaytotawar133Ай бұрын
बरोबर आता महाराष्ट्रात ईमानदार राजकारण चालत नाही.....
@prasadprakashpatil1317Ай бұрын
माझं पाहिलं मत पण मनसे ला आणि माझे शेवटचे पण मत मनसे ला ! तूर्तास! जय महाराष्ट्र 🚩
@namdevnirgun7161Ай бұрын
Jay Maharashtra
@captainjacksparrow6452Ай бұрын
जय महाराष्ट्र
@umeshbangar811Ай бұрын
मानले !! जय महाराष्ट्र 🚩
@shrirangpate4800Ай бұрын
राज ठाकरे सच्चा माणुस आहे अस खुप लोकांना वाटण हे त्यांच मोठ यश आहे
@pratiks2008Ай бұрын
मनसे नी भाजप सोबत राहून निवडणूक लढायला पाहिजे होती म्हणजे ६/७ आमदार आले असते म्हणजे सरकार मध्ये राहून खूप काही करता आले असते ... महाराष्ट्राला गरज आहे राज साहेबांची ❤
@marathiconceptАй бұрын
मनसेला लोकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही याचं खूप वाईट वाटतं परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा झालेला पराभव ही खूप आंददाची गोष्ट आहे. हिंदूंनी यापुढेही असेच संघटित राहावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏
@@marathiconcept supari gang la la ajun konala 🤣🤣🤣
@surendraj8752Ай бұрын
@w, तू किती पैसे घेतले 🐓🐧 कडून?
@wrought_Ай бұрын
@@surendraj8752 ghe 200 bol MNS bs 🤣🤣🤣
@sandeepwasave5085Ай бұрын
तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत. ते पक्ष श्रेष्ठींनी ऐकायला पाहिजेत. मला सुद्धा राज ठाकरे साहेबांबद्दल अभिमान वाटतो.
@ganeshranim7579Ай бұрын
राज साहेब सर्व गोस्टी सरल मार्गाने नाही होत , थोडे वाकड्यात पण शिरा. मी पण एक मनसे सैनिक आहे , आपल्या मराठी लोकाना सोबत घ्या, जय महाराष्ट्र
@ashaaroskar9101Ай бұрын
अगदी सत्य बोललात. अगदी पॉईंट टु पॉईंट बोललात. आत्मनिरिक्षण , कमतरता, द्रुष्टीकोन चारी अंगाने उत्तम परिक्षण. आणि योग्य सल्ला. खरंच असं घडणं काळाची गरज आहे
@umeshwankhedkar9364Ай бұрын
राज साहेबांनी मनसे शिवसेनेमध्ये मर्ज करावी आणि शिवसेनेच नेतृत्व कराव , हेच प्रत्येक बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाच्या मनात आहे. 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@KingMakers333Ай бұрын
हा ह्विडीओ शक्य तितक्या लवकर राज साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे.🚩🚩
@anilshinde9896Ай бұрын
फारच महत्वपूर्ण विश्लेषण कांही महत्वाच्या सूचना, कांही बदल, या बद्दल सूचना सुचवल्यात याचा अभ्यास झाला पाहिजे.
@vikramsonawane431Ай бұрын
नवीन फळी तयार होणं गरजेचं आहे 🙏 एकटे राजसाहेब महाराष्ट्र ढवळायला कमी पडतात 🙏
@Kalpshi-i4bАй бұрын
मग महायुतीने जेव्हा एकत्र येण्याचे आवाहन केले तेव्हा का अहंकार दाखवलं???????
@shubhambadagode1006Ай бұрын
@@Kalpshi-i4b भाजपा ने मनसे ची वाट लावली.. राज साहेबांनी विश्वास नको ठेवायला पाहिजे होता भाजपावर आणि लोकसभेला पण बिनशर्त पाठिंबा उगाच दिला.
@kunalpadhye6923Ай бұрын
सर्वसामान्याचा नेते हवेत राज साहेब ह्यांना चांगले नेते हवेत
@Kalpshi-i4bАй бұрын
@shubhambadagode1006 कोणी वाट नाही लावली त्यांच्या अहंकार मुळे हे घडतंय....... उलट त्यांनीच BJP समोर तब्बल ७० उमेदवार उभे केले होते.....
@narangikartv9231Ай бұрын
Areee ka nhi gele yuti sobat???? 10-15 seat milalya astya. Pan 💯 jinklya astya. Next time ajun vadhlya astya. Pan ka mahayuti mdhe gele nahi he kalat nhi
@vilasmore2748Ай бұрын
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एक झाले नाही तर ठाकरे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही.
@niveditakhot3382Ай бұрын
Uddhav nako re baba .
@Swwapnil777Ай бұрын
खरंय
@mangeshpawar8431Ай бұрын
आम्ही परत निवडून येऊ आज पास नाही झालो तर परत परीक्षा देऊ 100%
@sagarmhatre4567Ай бұрын
राज ठाकरे साहेबांनी एकदा नक्कीच ऐकावं असं खरं खुर विश्लेषण आहे हे....नक्कीच त्यांचा पर्यन्त हा विडिओ पोहोचावा ही इच्छा...खूप सुंदर विडिओ...
@nikhilthombare95Ай бұрын
एकदम बरोबर बोलात दादा, सर्व गोष्टी तंतो तंत खरा आहे, खूप गोष्टी बदल अवशक आहे #सदैव_महाराष्ट्र_सैनिक 🚩
@Kalpshi-i4bАй бұрын
सर्वात प्रथम अहंकार सोडावा....... टोमणे मारणे बंद करावं........
@वेदांत_मारोडेАй бұрын
टोमणे उध्वस्त मारतो @@Kalpshi-i4b
@harshadakamat8420Ай бұрын
आज खूप वाईट वाटले खरं प्रेम केलं एवढाच आहे राज साहेब ठाकरे हे प्रामाणिक माणूस आहे दारोदारी हिंडून चांगले काम केले मनसे मन लावून काम करत आहेत हे मी बघत होती गरज असेल तर मनसे पाहिजे फसवणूक केली गेली चांगले मतदान केंद्रावर खूप खूप गर्दी होती मतं गेली कुठे
@Kalpshi-i4bАй бұрын
कोणी ही काही फसवणूक नाही केली, जी गर्दी होती ती फक्त मनसे साठी होति हा गैर समज आहे..... अहंकार सोडला तर सर्व काही होइल..... मी च मोठा, मी च हुशार अश्या प्रकारे संघटना मोठी होत नाही
@vishalpanchal7605Ай бұрын
लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे नाही घेतले पाहिजे
@niteshpatil3716Ай бұрын
आम्ही राज साहेबांन सोबत आजही होतो आणी कायम राहू..🚂🚂🙏🙏🚩🚩
@purvakulkarni1938Ай бұрын
राज ठाकरे पाहिजे सत्तेत हे खरं आहे, तुमचा video राज ठाकरेंनी ऐकणं फार गरजेचं आहे
@mr.shrikantpatil4502Ай бұрын
मनसे नाही हरला महाराष्ट्र हरला 😢
@Kalpshi-i4bАй бұрын
महाराष्ट्र नाही राज ठाकरे यांचा चा अहंकार हरला
@ajinkyadalvi4181Ай бұрын
Agdi barobar @@Kalpshi-i4b
@iconikatuliiiiiАй бұрын
💯💯@@Kalpshi-i4b
@nisargkasturiwale3877Ай бұрын
@@Kalpshi-i4b konta ahankaar,vikaas baddal bolle hai ahankkar??
@Kalpshi-i4bАй бұрын
@nisargkasturiwale3877 फक्त मी आणि मी पना चा अहंकार टोमणे मारायचा अहंकार कोणा बरोबर एकत्र न होण्याचा अहंकार.......
@kantilalpatil1976Ай бұрын
दादा मी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या दादा आमच्याकडे असं बोलतात ना श्री साहेबांनी फक्त हिंदुत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे कारण की आज त्यांना त्याची गरज आहे आणि हिंदूंना साहेबांची गरज म्हणून जर साहेबांनी एकच भूमिका ठेवली फक्त आणि फक्त तर मात्र आपला पक्ष आणि आपला नेता कुठेतरी सरकारमध्ये असेल म्हणजे असेल 100% जय महाराष्ट्र
@prabhakarmahajan9225Ай бұрын
राजसाहेब ठाकरे यांनी युतीतच रहायला हवे होते
@swapnilmahabare1842Ай бұрын
रात्री उशिरापर्यंत मतदान जलगाव मध्ये सुरू होते.
@AmolUntАй бұрын
भावा अतिशय सूंदर पद्ध्तीने सविस्तर सांगितले खूप छान ❤
@pranavgawandepatilАй бұрын
💯 तके बरोबर बोले भाऊ तूमी हे सर्व बदले पाहिजे.....
@gopaladate2458Ай бұрын
आज हिंदू आणि मराठी माणूस हारला.... साहेब... आम्ही राज साहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत....जय मनसे
@Kalpshi-i4bАй бұрын
हिंदु नाही हरला, राज ठाकरे हे अहंकार हरला आहे
@IndianHeart07Ай бұрын
Hindu aani MARATHI kiti lok BJP + CENA barobar aahet bagh.......Mumbaikar mhanje sabandh Hindu aani Marathi nahi lakshat ghe
@godofliberty366429 күн бұрын
@@IndianHeart07अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@godofliberty366429 күн бұрын
बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जुमला पार्टी
@avine8326Ай бұрын
मनसे ने मुंबई महानगर पालिका प्रथम ताब्यात घ्यावी.. ! नी ती घेतील पुढील काळात..
@MonuGupta-f6oАй бұрын
He barobar bolat aahet....Nagarsevak important roll asto ....Aamdar ,khasdar , nivdun yaycha asel tar....Aamchya kade MLA jinkla to fakt Nagarsevak mule.
@jagannathparkar2001Ай бұрын
हा bounce back असेल
@Dilipp-g8lАй бұрын
दादा हे कलियुग आहे आत्ताच्या कलियुगामध्ये पक्ष चालवणे साधी सोपी गोष्ट नाहीये पहिल्यासारखे लोकं नाहीत निष्ठावंत तरीसुद्धा राजसाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर 18 19 वर्षे पक्ष चालवला आहे
@Mangala-r5jАй бұрын
जय मनसे 🙏🙏
@vk6145Ай бұрын
या वेळी राज साहेबांनी जनतेला जे संबोधन केल त्या नंतर ही त्यांची सत्ता आली नाही ही खूब वाईट गोष्ट आहे.
@aashirwadenterprises2479Ай бұрын
आपली मराठी लोक हारली आपला साहेब अजून मनात बसला कारण सत्ता पेक्षा इमानदारी चांगली फक्त आता कोणी दारात आल की हाकले पाहिजे साहेबांनी मतदान लोकांना काम आम्ही करायची का भोंगा वाजू नाहीतर मराठी पोरांना नोकऱ्या नसुदे युपी बिहार जेव्हा मारतील ना मंग माझा साहेब दिसेल.... ❤u Always @राजसाहेबठाकरे
@vickyniwate3828Ай бұрын
दादा तुमचे विचार खूप चांगले आहेत तुमच्यासारख्या लोकांची या महाराष्ट्राला खूप गरज आहे
@prabhaspatil7814Ай бұрын
Wait and watch one morning will come for Raj Thackeray ❤❤🎉
@myfuhrerrАй бұрын
Never till he is confused😂….keeps abusing even his political friends…..big Javed aktar fan he is 😂😂
@wrought_Ай бұрын
@@myfuhrerr😂😂😂😂
@rumankhan5393Ай бұрын
Raj thakre jab tak bjp ko bin shart support dete rahe ge jab tak bjp inka use karte rahe gi
@NenearBazinga-lt7qeАй бұрын
@@myfuhrerr let's see what happens he is not confused it's just time is not with him
@myfuhrerrАй бұрын
@@NenearBazinga-lt7qe no no let him keep dreaming and attaining bollywood meet ups rather than attaining people on ground society and villages.We want a kattar Hindu dharma committed leader not a confused person.One day he gets up amd starts abusing Modi.Next day he meets mahayuti leader and abuses Eknath Shinde in his prachar speeches.People have clearity but not him
@sameerrambade2990Ай бұрын
जसं आम्हाला मराठी च प्रेम आहे तसाच आमच्या नेत्याला म्हणजे राज साहेबांना मराठी आणि महाराष्ट्राचं हित बघायचं आहे....
@vaibhavpanchal7084Ай бұрын
आम्ही शेवट राज साहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत ❤
@pritamsalunkhe889Ай бұрын
राजकारणात खरं बोलून चालत नाही खोटं बोलल्याशिवाय आश्वासन दिल्याशिवाय राजकारणात टिकणे अवघड असतं आणि हेच साहेबांना पटत नाही 😢😢😢
राज ठाकरे यांना महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु आपली भुमिका नेहमी संभ्रमाची असती त्या मुळे सर्व सामान्य माणूस त्यांना समजण्यात कमी पडत आहे.
@pramodkarche851Ай бұрын
लोकसभेला राज साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला पण महायुती ने धोका दिला राज साहेबांना, पैसा जिंकला . खरा माणूस लोकांना नाही कळणार, मनसे नाही तर आज महाराष्ट्र हारला आहे.न घाबरता छान विश्लेषण दादा तुमचा गर्व वाटतो. आम्ही कट्टर राज साहेब,मनसे समर्थक.... मनसे 🙏
@DeepakPatil-z1pАй бұрын
भाऊ एक नंबर विचार आहे हे व्हिडिओ पाहण्यासाठी राज साहेब ठाकरे यांनी विचार करावा
@Kartik.369Ай бұрын
14:00 point - म्हणजे दादा तुम्हाला म्हणायचंय का की साहेबानी थोड खोट बोलून महाराष्ट्रात मत मिळवली पाहिजेत ? अहो ते साहेब आहेत , मोठे साहेबांच्या बाळासाहेबांचा हाताखाली वाढलेत , ते खर बोलून हरू शकतात पण खोट बोलून जिंकू नाही शकत ओ ❤ म्हणून तर आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो
@rushikeshsinhasan2691Ай бұрын
सत्तेचा उद्देश खरा असेल तर खोटं बोलून सत्तेत यायला काय हरकत आहे
@vinayakgaikar3249Ай бұрын
तस नाही पण पोटातलं सगळं ओठांवर आणायचे नाही लगेच पटकन बोलून दुसऱ्या जातीची लोकं मतदान करीत नाही.. राज साहेब फक्त मराठी लोकं बद्दल बोलतात.. इतर परप्रांतीय लोकं मनसेकडे दुर्लक्ष करतात आणि मुस्लिम तर सांगायला नको.. मग राहिले कोण??
@TechnewtrickАй бұрын
Exactly. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे न बोलता आलं असत. जर वेळ आली तर किंवा आमचे आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना support करू एवढ बोलल तरी लोकांपर्यंत correct message गेला असता.
@sangameshwarmahajan3435Ай бұрын
@@rushikeshsinhasan2691ते रक्ततात नसेल तर खोटं कस येईल बाहेर
@sunrise358Ай бұрын
@@vinayakgaikar3249bhava marathi musalman raj sahebana khup manat hota suruvatila pan veloveli nako ti vaktavya karun samaj dukhavun duravla.
@mangaldeshmukh3209Ай бұрын
आपण केलेलं विश्लेषण खूपच चांगले आहे परंतु आजकालच्या जगामध्ये प्रामाणिक राजकारण चालणार नाही ही गोष्ट खरंच आहे
@abhicechАй бұрын
I just can’t believe this result Raj sir can really change Maharashtra. Deserves one chance !
@Dilipp-g8lАй бұрын
राज ठाकरे आणि इनामदारी केलेली आहे त्यामुळे ते राज ठाकरे हरले नाही तर महाराष्ट्र हरला आहे मराठी माणूस हरला आहे
@sagargurav8462Ай бұрын
हो दादा मी सुद्धा राजसाहेबांचा फॅन आहे.तुझ स्पष्टीकरण बरोबर आहे.
@udaysinghghadage6880Ай бұрын
Ekhadya professional political analyst peksha khup changle vishelshan..
@madhavipatil7566Ай бұрын
खरच लोकांना कधी कळणार, साहेबांसारखा नेता दुसरा नाही खूप वाईट वाटल राज साहेबांची मी फ्यान आहे 😢