Рет қаралды 47,029
मला अभिमान आहे मी दत्ता महाडीक यांच्या पोटी जन्म घेतला संगिता महाडीक तमाशा महोत्सवाबद्दल काय सांगतात
शिवनेरी सवांद न्युज
गणेश चोरे
संपादक शिवनेरी सवांद
कार्याध्यक्ष महाराष्ट पञकार संघ जुन्नर
नविन स्टोरी, बातमीपञ, समाजउपयोगी व्हीडीओ, समुपदेशन शैक्षणीक, राजकीय, कृषि विषयक व्हीडीओ, गड कील्ल्याची माहीती पर्यटन स्थळांची माहीती, अध्यात्मावर व्हीडोओ, तमाशा कलावंत, कलगी तुरा शाहीर, जागरण भारुड, वादन क्षेञातील कलावंत, लावणी राजकीय कींवा सामाजीक क्षेञातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सामाजीक काम करणार्या महीलांच्या मुलाखती असे अनेक विषय मी आपणापुढे मांडणार आहे आपण माझ्या शिवनेरी सवांद चॅनलला सब्रक्राईब नक्की करा व घंटीचे बटन दाबा लाईक व शेयर करा ही विनंती
मोबा: 9960837842
Email: Ganraj25@gmail.com