खूपच छान माहिती. वात, यूरिक असिड ची लक्षणे , घरगुती उपाय , काय खावे काय खाऊ नये यावर ह्विडिओ कृपया बनवा.
@swaroopayurved8446Ай бұрын
धन्यवाद.वात विषयावर अगदी detail video ..काय खावं काय खाऊ नये ..यापूर्वीच बनवला आहे.link देत आहे.अवश्य पहा. यूरीक अॅसिड विषयी लवकरच व्हिडीओ बनवते. kzbin.info/aero/PLzd3ePA8WX1zcZ9GryUdQnKpfjag1_CiJ&si=n6xAClqpDqOT2Czh
@mj-on2hqАй бұрын
🙏. तुम्ही खूप छान माहिती देता. आणि मुख्य म्हणजे मुद्याला लगेच होत घालता आणि सुरू करता. बरेच लोक आधी फाफट पसाराच फार सांगतात. मला एक विचारायचे आहे की गर्भाशय काढून टाकण्याच्या ॲापरेशन नंतर (२०१६साल) माझी रात्रीची झोप अनियमित झाली. तर या दोन्हींचा काही संबंध असतो का? माझे वय आता ५८ आहे. कृपया तसा संबंध असेल तर त्यावरच्या उपायांवर एखादा video करू शकाल का? मला ॲापरेशनच्या आधी झोपेचा कधीच प्रश्न नव्हता.
@swaroopayurved8446Ай бұрын
धन्यवाद 🙏 एक महत्वाची गोष्ट...मेनोपाॅज नंतर वात अनियमित होतो..बिघडतो..आणि भूक,पचन,झोप सगळं अनियमित होतं. गर्भाशय काढलं की operation करून menopause आणल्याप्रमाणेच स्थिती होते.तुमच्या बाबतीत झालेलं असावं. तुम्ही वात system नियंत्रणात ठेवायला हवी.या विषयावर detail video मी केले आहेत.ते अवश्य पहा.त्यानुसार नियम पाळा.सोपे ऊपाय करा. kzbin.info/aero/PLzd3ePA8WX1zcZ9GryUdQnKpfjag1_CiJ&si=TlwRvREhJ1sV5n6G
@vijayprakashshetye306Ай бұрын
Vdo aawadala pan khup motha ani upay sangitala nahi
@swaroopayurved8446Ай бұрын
🙏 आजारपणाविषयी बोलताना काही मुद्दे अधिक विस्ताराने सांगावे लागतात.त्यामुळे काही short cut करता आला नाही.आणि उपचारांविषयी सविस्तर पुढचा व्हिडीओ लवकरच upload करत आहे.आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवद.🙏