Malika Msaala Swarajya Rakshak Sambhaji Completed 200 Episode Celebration

  Рет қаралды 754,438

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on / zee24taas
Follow us on / zee24taasnews

Пікірлер: 437
@ujjwalakhot2540
@ujjwalakhot2540 5 жыл бұрын
ही एक मालिका नाही तर आम्ही प्रत्यक्ष आमच्या राजाला अनुभवतो .. Thank You So much
@manishkadam3699
@manishkadam3699 6 жыл бұрын
शंतनू मोघे यांनी शिवाजी महाराजांचा रोल उत्तमरित्या केला आहे तसेच या मालिकेत प्रत्येक कलाकाराने प्राणं ओतून भूमिका नीट वठवली आहे त्यामुळे मालिका फारच चांगली झाली आहे
@sagarshivale7884
@sagarshivale7884 6 жыл бұрын
आम्ही मालिका म्हणून पाहत नाही तर आमचा राजा म्हणून पाहतो.........
@prasannaghanokar5772
@prasannaghanokar5772 4 жыл бұрын
Hech comment shodhanar hoto me ata pahile comment hoti bhau tujhi....🚩🚩🚩
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
🙏⛳⛳⛳
@rupeshzodge7204
@rupeshzodge7204 6 жыл бұрын
आज फक्त तुमच्यामुळे आम्हाला संभाजी महाराज कळाले. अमोल दादा धन्यवाद
@ThetKarbhar
@ThetKarbhar 6 жыл бұрын
अशी मालिका आजपर्यंत नाही पाहिली
@prashantkadam8875
@prashantkadam8875 6 жыл бұрын
आजपर्यंत एक पण एपिसोड पाहायचा चुकवला नाही मी.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@anilkathare6967
@anilkathare6967 5 жыл бұрын
JAY SHIVRAY JAY SHAMBHURAJE....
@SiyaGole
@SiyaGole 5 жыл бұрын
Same Jay Shivray
@dnyaneshwarmahale6328
@dnyaneshwarmahale6328 3 жыл бұрын
मी पण
@shorthandwithgopal
@shorthandwithgopal 3 жыл бұрын
मी पण भाऊ
@pradeepshinde4660
@pradeepshinde4660 6 жыл бұрын
जय जिजाऊ..... जय शिवराय........ जय शंभुराजे....... अमोल सर आणि शंतनु सर तुम्हाला मानाचा मुजरा....... तुम्हाला पाहताना साक्षात महाराजांचे आणि शंभुराजांचे दर्शन होते. शंतनु सर...... अप्रतिम आहात तुम्ही...... अमोल सर बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी आहे....... Great....... Hatts of u both........ अमोल सरांना समोर पाहिले कि असे वाटते साक्षात महाराज च समोर उभे आहेत....... मुजरा महाराज...... जय जिजाऊ....... जय शिवराय...... जय शंभुराजे.......
@advsunilwavhal8347
@advsunilwavhal8347 6 жыл бұрын
काय बोलावे आणि काय लिहावे खरच खूप मोठा समभ्रम होतो महाराष्ट्रची एव्हढी उत्तुंग व्यक्तिमत्वे ज्यांच्याबद्दल महाराष्ट्राला पुढची कित्येक शतके अभिमान गर्व आदर आणिआत्मसमान बाळगावा लागेल मराठी असल्याचा. .!
@TrendingThings797
@TrendingThings797 6 жыл бұрын
खूप छान मालिका. खूप छान दाखवत आहात.आम्ही सुद्धा feel करतो every सीन.फक्त थांबू नका.सगळा इतिहास दाखवा.संभाजी महाराज मृत्यु नंतर युवराज्ञी ,त्यांचे पुत्र .या सगळ्यांनी स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी किती भोगल,किती कष्ट घेतले, नंतर प्रेरित होवून मराठे कसे लढले.सर्व....... खूप शुभेच्छा🙏
@8txj45
@8txj45 6 жыл бұрын
आज पर्यत ची सगळ्यात भारी मालिका.
@shivsparsh2341
@shivsparsh2341 3 жыл бұрын
बरोबर
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 3 жыл бұрын
Barobar
@rushikeshbhadane5225
@rushikeshbhadane5225 3 жыл бұрын
Barobar
@bhaktiarali4225
@bhaktiarali4225 6 жыл бұрын
आताच बाजी ही मालिका दिवस भर दाखवतात आणि संभाजी एक दा ही नाही ही गोष्ट कुठे तरी खटकतंय
@dinkarbagade2067
@dinkarbagade2067 6 жыл бұрын
मी सध्या कै.शिवाजीराव सांवत यांची ' छावा ' ही कांदबरी वाचीत आहे . त्यातील शंभूराजे वाचतांना मला डोळ्यासमोर डॉ. अमोल कोल्हे राजांच्या रूपात सारखे दिसतात . _श्री दिनकर बागडे (सर) ,बीड
@sonamthopate8611
@sonamthopate8611 4 жыл бұрын
Same here
@pawanrajmane994
@pawanrajmane994 4 жыл бұрын
चुकीची आहे कादंबरी
@VC_drifting
@VC_drifting 4 жыл бұрын
Same here
@Misss_thakare
@Misss_thakare 4 жыл бұрын
खरच माझ पन तसच झाल
@swa.j.9864
@swa.j.9864 4 жыл бұрын
अप्रतिम
@jaykumarghadge8888
@jaykumarghadge8888 6 жыл бұрын
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतांस शिहासनाधिश्वर राजाधिराज योगीराज चारित्र्य संपन्न रनामर्द विद्वान मुघल संहारक किर्तीवंत यशवंत जयवंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@aparnajadhav1082
@aparnajadhav1082 4 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या मालिका सारखी अजून मराठाच्या इतिहास लोकांना कळले पाहीजे.👍 अजून पुढचा इतिहास लोकांना दाखवावं ही विनंती।.
@aniketkapde8550
@aniketkapde8550 6 жыл бұрын
दिवसातून 3 वेळा लावा मालिका . सकाळी हि ऐपीसोट बघायला भेटला तर खुप बरं वाटेल सगळ्यांना ...pliz
@bhaktiarali4225
@bhaktiarali4225 6 жыл бұрын
ha plz
@snehalbhonde6561
@snehalbhonde6561 6 жыл бұрын
Yess I agree ...3 da nai 5 da lawa..baki bghitlyapeksha hi malika bghayla aawadel
@kiranshinde4045
@kiranshinde4045 6 жыл бұрын
App डाउनलोड करुन पहातो मी तर
@shivprasadgavakar1747
@shivprasadgavakar1747 6 жыл бұрын
Jay shambhu raje jay shivray sunday la maha episod dakhva
@SBK143entertainment
@SBK143entertainment 6 жыл бұрын
Ho plz
@vinayakmahale839
@vinayakmahale839 5 жыл бұрын
Hardik Abhinandan to Swarajya Rakshak team. If we imagine for serial demonstration &practice how much hard work and discipline needs. But if we imagine,Apale Raje With real fight, with calculated risk with in very small time frame of life 52 Years Apalya Rajyani bharpur achieve kele ( Te aaj apalya kadun 5200 Varashat pan zale Nasate) Jay Jijau, Jay shivaba,jay shambhu Raje
@dineshjadhav8583
@dineshjadhav8583 6 жыл бұрын
डॉ. अमोल सर तुम्हाला मानाचा ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ सर आमच्या सारख्या खूप जणांना माहिती आहे की आज पर्यंत तुम्ही या इतिहासासाठी तुमच्या आयुष्यात किती तरी संकटाना सामोरे गेले आहेत आणि अगदी महत्वाची कामगिरी करुण तुम्ही ही भूमिका साकारली आहे. सर तुमचे कार्य खूप महान आहे हो. कारण तुम्ही आज जे काम करतात आहे ना तुमच्या सारखे अजुन 10 % माणसे पण झाले ना या महाराष्ट्रात तर चुकीचा इतिहास पसरवायची कोणाची हिंमत तर होणारच नाही. माझी एक विनंती आहे सर तुम्हाला की कोणाला काहीही बोलू द्या. काहीही म्हणू द्या तुम्ही काय आहत संपुर्ण महाराष्ट्र जाणतो. त्या मुळे तुमच्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या कडे दुर्लक्ष करावे एवढीच विनंती. ॥ जय भवानी ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥
@ajitgarate1546
@ajitgarate1546 5 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलाय. मालिका बघत असताना अस वाटत की आपण त्याच काळात आहोत. ती मालिका बघितल्या शिवाय झोप येत नाही. चुकली तर मोबाईलवर बघितल्यावरच झोपतो.
@akshaygade9709
@akshaygade9709 6 жыл бұрын
आत्तापर्यंत कमी वेळात जास्त गाजलेली मालिका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shaileshyelwande6999
@shaileshyelwande6999 6 жыл бұрын
संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचे साक्षात दर्शन मिळवून देण्याचे सौभाग्य आणि त्याच्या विषयी आदर मनात कोरुन ठेवण्याचेअद्वीतीय काम ह्या मालिकेेतुन होत आहे खरच मना पासुन आभारी आहे स्पेशली अमोल कोल्हे सर आणि सगळेच कलाकार
@sagargaikwad4802
@sagargaikwad4802 6 жыл бұрын
शिवाजी महाराज आसो किवां संभाजी महाराज आसो ते जिवंत आहेत डॉ आमोल कोल्हे याचे मधे जय महाराष्ट्र।
@jaychatrapatisambhajimahar976
@jaychatrapatisambhajimahar976 2 жыл бұрын
खरंच अमोल दादा़ तुम्ही खुप मोठ कार्य केले आहे आमच्यापुढे छत्रपती संभाजी महाराज आणले त्यांचा इतिहास आणला
@anjalideshpande7241
@anjalideshpande7241 6 жыл бұрын
मलाही भेटायच आहे अमोल सरांना धन्यवाद म्हणायच आहे कि संभाजी महाराजांची भुमिका ते अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडत आहेत संभाजी महाराज म्हटलं कि अमोल सर दिसतात
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 3 жыл бұрын
Sahi kaha Anjali ji
@santoshgore6682
@santoshgore6682 6 жыл бұрын
मी बेळगांव मध्ये राहतो मी माझे कुटुंब न चुकता ही मालिका पाहतो, या मालिकेतील एकही भाग मी miss केला नाही, मी रात्रीचे ९ वाजण्याचे आतुरतेने वाट पाहतो.. तुमचे आमचे नाते काय 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@kailaskolapkar6707
@kailaskolapkar6707 5 жыл бұрын
अप्रतिम मालिका सर्व कलाकारांनी आपली भूमिका खुप छान सादर केली जिवंत इतिहास बघायला मिळाला🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@suhaskadam1027
@suhaskadam1027 6 жыл бұрын
प्रत्येकाच काम खूपच छान अप्रतिम मालिका असं वाटत मालिका संपूच नाही. जय शिवराय।जय जिजाऊ
@prashanttambe2741
@prashanttambe2741 5 жыл бұрын
खुप छान मालिका म्हणण्यापेक्षा माझ्या राज्याचा इतिहास
@dr.mohanraodeshmukh2166
@dr.mohanraodeshmukh2166 6 жыл бұрын
जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभूराजे!! माझ्यासाठी खूप अनमोल अशी आठवण आहे कि मला तिथे हजर राहता आल, "जीवन सार्थक झाले". भाग्य लाभले आम्हास... समाजाला परत एकदा दिशा देणारी हि मालिका आहे, सर्वांची भूमिका एकदम वास्तववादी आहे, असे वाटते कि आपण सध्या त्याच काळात आहोत...... आणि आम्हा प्रेक्षक वर्गासाठी खूप छान उपक्रम राबवलात त्याबद्दल डॉ.अमोल कोल्हे सर आणि सर्व जगदंब क्रिएशनचे आभार...
@ankitbachhav865
@ankitbachhav865 6 жыл бұрын
Mohanrao Deshmukh amol kolhejini original dadhi aani kes vaadhavale aahet ka
@गावकरी-घ2ङ
@गावकरी-घ2ङ 3 жыл бұрын
अमोल सर आण प्राजक्ता ताई मला तुम्हा सोबत काम करायचे आहे
@ajaygawas7163
@ajaygawas7163 6 жыл бұрын
Superb acting by all actors!! Jai shivaji maharaj!! Jai sambhaji maharaj!!
@harichandrakale4046
@harichandrakale4046 6 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी मालीका राहीली नसून पूर्वजा बद्यल माहीतीचा खजाना समोर येत असल्याची सतत जाणीव होत रहाते . धन्यवाद
@mangeshshigawan1667
@mangeshshigawan1667 6 жыл бұрын
स्वराज्य रशक संभाजी ही मालिका मला खूप आवडते अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची खूप जबरदस्त भूमिका केली, शिवाजी महाराजांचीही भूमिका खूप छान केली आहे. पण शिवचरित्र याचा आधार घेऊन, इतिहासतील सर्व पुरावे पाहून, संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्टातील प्रेक्षकांसमोर मांडावा जेणे करून संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला कळतील .....👍👍👍
@Nikhilmahapure3310
@Nikhilmahapure3310 6 жыл бұрын
Baban Waghmare
@headofthetableromanreigns8054
@headofthetableromanreigns8054 4 жыл бұрын
मालिका Zee TV वर dubbed करून दाखवली पाहिजे कारण राजेंचा इतिहास फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अखंड हिंदुस्थानाला माहीती पाहीजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@pratibhathube
@pratibhathube 6 жыл бұрын
अनाजी पंथाना कडेलोट होतो हा सिन बघायला खूप खूप आवडेल, आणि शांती मिळेल, या माणसाला महाराज कसे ओळखु शकले नाहीत कोण जाणे
@amitkharat07
@amitkharat07 6 жыл бұрын
Dilip Sangle अचूक माहिती .... शेवटी हा इतिहास आहे जे घडलं ते घडलं त्यात कोणी काहिहि करु शकत नाहि तसेच इतिहास हा नेहमी तटस्थ वृत्तीने पहावा हेच खरे ! धन्यवाद
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 6 жыл бұрын
pratibha thube माहाजांनविषई अण्णोजी दत्तो चागंला होता
@vaibhavjadhav96
@vaibhavjadhav96 6 жыл бұрын
Ho agdi barobar surnis khup nalayak manus hota
@rameshghadigoankar3514
@rameshghadigoankar3514 6 жыл бұрын
pratibha thube
@sarikagawand2096
@sarikagawand2096 6 жыл бұрын
Anajipantana kadelot kele navte hattichya payakhali chiradle hote
@ravindraveer8215
@ravindraveer8215 6 жыл бұрын
जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभूराजे!!! "छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिवशी भाग्य लाभले आम्हास"..... माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल क्षण कि आम्हाला सर्व कलाकारांसोबत तिथे हजर राहता आले असे वाटते कि "जीवन सार्थक झाले" . काय बोलाव या मालिकेबद्दल शब्दच नाहीयेत, डॉ अमोल कोल्हे सर (छत्रपती संभाजी महाराज) आणि शंतनू सर (छत्रपती शिवाजी महाराज) यांच्या सोबतच सगळ्यांची भूमिका खूप खूप वास्तववादी आहे.... धन्यवाद डॉ अमोल कोल्हे सर आणि सर्व जगदंब क्रिएशन टीम.
@gajupore1439
@gajupore1439 6 жыл бұрын
Mla hi siriyal khup avadte
@shwetanandedkar8757
@shwetanandedkar8757 6 жыл бұрын
I am biggest fan of sambhaji maharaj seriol
@nitinchodankar2148
@nitinchodankar2148 6 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका मला खूप खूप आवडते🌻जय भवानी 🌻जय जिजाऊ 🌻छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🌻छत्रपती संभाजी महाराज कि जय 🌻कोटी कोटी प्रणाम🌻🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻
@somnathwabale2526
@somnathwabale2526 4 жыл бұрын
अप्रतिम भूमिका अमोल सरांनी केले खरे तर आम्ही सर्व भारतीय ऋणी आहोत तसेच राजा शिवछत्रती या मालिकेत देखील खूप छान भूमिका केली खरे अमोल दादा शिवराय आणि शंभू राजे तुमच्या इतकेच सुंदर दिसत असतील जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे
@user-jx9ic7ik7e
@user-jx9ic7ik7e 6 жыл бұрын
कधी एकदा राञीचे ९वाजतात असे होते रविवार ही वाट बघत राहतो
@shivrajjagdale3008
@shivrajjagdale3008 5 жыл бұрын
संभाजी महाराजान प्रमाणे शिवाजी महाराजांच्या जीवनावर संपूर्ण मालिका दाखवावी अशी माझी लहानपणापासून ची इच्छा आहे जय शिवराय
@VidyaPatil-bk6rz
@VidyaPatil-bk6rz 6 жыл бұрын
Dr. Amol Kolhe is brilliant actor in the industry.
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Ashi malika aaj paryant nahi zali.... Amol sir tumhala Dhaklya Maharajan chya bhumiket bghane mhanje amhala ek parvanich ahe...
@swarapatil3895
@swarapatil3895 6 жыл бұрын
dusra shivaji mhnjech amol kolhe nadch khula...
@ravikarhale6889
@ravikarhale6889 6 жыл бұрын
खरच खुप सुंदर सिरीयल आहे घरातल्या प्रत्येकाने ही सिरीयल बघितली पाहिजे....सर्व टिमला कोटी कोटी प्रणाम.. विशेष म्हणजे... अमोल सरांना..🙏🙏🙏🙏
@shubhamkadam5960
@shubhamkadam5960 6 жыл бұрын
ह्या मालिकेद्वारे आमच्या सारख्या युवा पिढीला खूप काही शिकण्या सारखं आहेत खरोखर हि मालिका खूप प्रेरणा दायी आहे
@rahulbodake1889
@rahulbodake1889 4 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही महाराजांचा इतिहास दाखवला
@sopanmaghe2278
@sopanmaghe2278 6 жыл бұрын
खरच गरज आहे ,होती आणि राहणार अशा सिरीयलची ... अप्रतीम कार्यक्रम जय शिवाजी, जय भवानी ,जय शंभु राजे ....🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sandhyadinkar9279
@sandhyadinkar9279 6 жыл бұрын
Thanks to bring the truth of sambhaji Maharaj
@shakuntalaawari7659
@shakuntalaawari7659 5 жыл бұрын
Navin chava. Vachayala milala. Savatrapana baghatana dolyat pani yete tulapurla. Bharavalo amol. Sir sarvanchi kame khup chan
@pradnyaaparaj9509
@pradnyaaparaj9509 6 жыл бұрын
खुप अप्रतिम काम केलय सर्व कलाकारांनी. कोटी कोटी धन्यवाद सर्वांना. जय शंभु राजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhijitshinde6660
@abhijitshinde6660 6 жыл бұрын
ज्वलंत ज्वलंत तेजस छ. संभाजी महाराज की जय!
@kalikasangekar9519
@kalikasangekar9519 6 жыл бұрын
नक्कीच तुम्ही मला मुख्ऀ म्हणाल किंवा आणि असंच काहीसं शब्द तुम्ही द्याल हे मला ठाऊक आहे पण खरं सांगू का मी ही मालिका पहात नाही सुरवातीच्या कांहीं भाग पाहिले पण नंतर मी नाही पाहू शकली.छत्रपति संभाजी महाराजांवरचे लिहिलेलं लिखाण कथा वाचल्या पण छावा वाचताना मला खूप अस्वस्थ असह्य होत होती मी . तरीही पूर्ण वाचली.संभाजी महाराजांचं लहान मन का कोणी ओळखू शकले नाहीॽ महाराजाचे संपूर्ण जीवन फक्त क्लेश दुःख शरीर वेदना घरातील लोकांनीच त्यांना दूर करून मनःस्ताप दिला. हे मी पाहू शकली नसती.आता वय झालं असं काही पाहवत नाही . मला क्षमा करावी .
@pradippawar7184
@pradippawar7184 6 жыл бұрын
सगळ्या मालिकांमधिल 1no मालिका
@Anandkumarkhose
@Anandkumarkhose 3 жыл бұрын
आम्ही मालीका मनुन पाहत नाही तर आमचा राज्या आहे मनुन बघतो
@रमेशचव्हाण-द6ब
@रमेशचव्हाण-द6ब 2 жыл бұрын
आम्ही मालिका म्हणून पाहत नाही तर एक राजा म्हणून पाहातो
@ashwinibedre8303
@ashwinibedre8303 4 жыл бұрын
Sambhaji Maharaj Malika khup chan prakare mandnyat ali ahe
@jaigaurishankarji9527
@jaigaurishankarji9527 2 жыл бұрын
Sawrajya Rakshak Sambha ji is best show its my Favourite Show. Prajakta-Amol best actors.
@kisansabale2657
@kisansabale2657 3 жыл бұрын
Sir tumhi khup chan acting kartat ase vatate khare shivray aale ahet.
@sukrepatil
@sukrepatil 6 жыл бұрын
ही मालिका होटस्टार वर दिसत नाही
@sunillawand372
@sunillawand372 6 жыл бұрын
मलिका खुप छान आहे, पण टाईम बदली करायला पहिजे ९:०० ची वेळ ऐवजी ८:०० वाजता हावी,बाकी कलाकर खुप भारी काम करतात,जय शिवाजी जय भवानी,
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 4 жыл бұрын
यूट्यूबवर पूर्ण मालिका बघता येते मी पुन्हा पुन्हा ती बघत असतो माझ्या धाकल्या धन्याचा पराक्रम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sopangaikwad5902
@sopangaikwad5902 Жыл бұрын
सर्व.कलाकारांचे. मनःपूर्वक.अभिनंदन. अमोल.साहेब.आपण. आम्हाला.प्रत्याशका. इतिहास.दाखवला.
@sdingulkar1007
@sdingulkar1007 3 жыл бұрын
युट्युब वरुन मालिका डिलीट का केली
@amrutjalagekar3674
@amrutjalagekar3674 2 жыл бұрын
mala. shambooraaje. phar. avadale. aahe
@vikramnikam5124
@vikramnikam5124 6 жыл бұрын
स्वराज्याचा छावा , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय⛳
@rajpowar6426
@rajpowar6426 6 жыл бұрын
सदर मालिका ही दररोज एक तास असती तर फार छान वाटेल
@rahulgavali9945
@rahulgavali9945 6 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@muskanprasad7990
@muskanprasad7990 3 жыл бұрын
🌹ओम्🌹 साईं🌹 राम🌹
@sonalidalavi8853
@sonalidalavi8853 6 жыл бұрын
Maji avadati malika.. Jay jijau Jay shivaji maharaj Jay shambhuraje
@tokalwadhanumant3032
@tokalwadhanumant3032 6 жыл бұрын
ही मालिका पाहिल्या शिवाय झोपतच आनी जेवन पन नाही..जय शिवराय...🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajaykadam348
@ajaykadam348 4 жыл бұрын
Plz band kru nka siriyal 🙏🙏
@prafulla14396
@prafulla14396 6 жыл бұрын
एकच नंबर मालिका
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@akshaypatil8219
@akshaypatil8219 6 жыл бұрын
जय रुद्रशंभू
@shivnathjarhad6433
@shivnathjarhad6433 3 жыл бұрын
KZbin varun episode kadhlyamule youtube cha jahir nishedh🏴🏴🏴🏴
@ShreeGanesha2709
@ShreeGanesha2709 5 жыл бұрын
Shivaji Maharajanchi bhumika khup avadli
@akshayneval6516
@akshayneval6516 Жыл бұрын
या मालिकेतून आमचे राजे बघायला मिळाले Jay shivray Jay शंभुराजे
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 6 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@krushnasutar3992
@krushnasutar3992 6 жыл бұрын
jay bhavani jay sivaji
@sandipmahale2535
@sandipmahale2535 6 жыл бұрын
Atishay chan ani sunder kam kel ahe sarv kalakarani
@patilsujit3246
@patilsujit3246 6 жыл бұрын
Vishnu Raymale
@kisanshingade1091
@kisanshingade1091 6 жыл бұрын
congratulations to whole team of swarajya rakshak sambhaji. God bless you and best of luck
@prakashchavan2687
@prakashchavan2687 5 жыл бұрын
Jai shivray jai bhavani jai shivaji
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 6 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभु राजे🚩🚩 🙏🙏🙏🙏
@gangadevare9154
@gangadevare9154 4 жыл бұрын
आपला ईतिहास खूप छान होता राजे खूप छान काम केले तुम्ही खूप खूप धन्यवाद
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
सुमारे 350 वर्ष पूर्व चा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून जात आहे, अनुभवायला मिळत आहे 🙏🙏
@priyareddy6964
@priyareddy6964 3 жыл бұрын
👌👌👌
@sainathghawate7207
@sainathghawate7207 5 жыл бұрын
डॉ अमोल सर तुम्ही जे कार्य करताय शब्दआत जोडणं अवघड आहे आपल्या राज्याचा इतिहास जगासमोर नेताय हे बोलणं सोपं आहे करणं खूप अवघड आहे आणि ते अवघड काम तुम्ही करताय खरच खूप खूप अभिमान वाटतोय सर "मुजरा राजे"
@vasundharapatil4229
@vasundharapatil4229 4 жыл бұрын
Mi shriman yogi vachtana hech ch.Shivaji maharaj..... imagine karte......Maharajancha role dusra koni kadachit karu shakla nasat .....to aavaj te havabhav ....Vatat kharach raje ase asave .......Trivar vandan
@nehaawachar6653
@nehaawachar6653 6 жыл бұрын
Abhinandan.....mala hi malika khup awadate. Hi malika kadhich sampu naye as vatat. Abhiman vatato marathi asanyacha. Ya malikedrare maharajanche vichar saglyanchyach manat tavatavit rahatil tyamule ya malikeche khup khup dhanyawad
@balajipawar9819
@balajipawar9819 6 жыл бұрын
JAY shambu raje
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 8 ай бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले मालिका सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी चे डेकोरेशन, ड्रेसिंग आणि संवाद तितका जुना काळ प्रत्येकांनी प्रत्यक्ष भूमिकेतून अतिशय सुंदर अभिनय अप्रतिम सादर केलाय सगळ्यांनच कौतुक करावं तेवढं कमीच आहे,विशेष तेंव्हा चा काळ किती विचित्र होता त्याला आपले राजे सामोरे जावून हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले खुप मोठी बाब आहे.पाच लाख औरंग्याच सैन्य होत त्याच्यापुढे टिकाव युक्तीने आणि शक्तीने ,गनिमी काव्याने त्याला नामोहरम केलं हो राजेला त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि वंदन 🙏🏻
@rameshkavalanekar8571
@rameshkavalanekar8571 6 жыл бұрын
Sadhyache Hindustanatil Vatavaran Phailyanantar Aase Vatate ki Aata SHIVAJI MAHARAJAN SARKHYA Shur Viravhe Avataran Vhayala pahije Aani Aaj SAMBHAJI Serial Phailyanantar Aase Vatate ki Now We. ( Hindu) Should not worry Aamcha RAJA Aalay .Sarva kalakarani Apratim ROLE PLAY Kela Aahe Abhinandan Dhanyavad
@sandeepubaleofficial
@sandeepubaleofficial 7 ай бұрын
Me swatala khup bhagyavan samajto karan ya Daivi Aitihasik Maalikeche Shirshak Geet Ganyache Bhagya Mala laabhle.. Thanks so much dear Amol dada, Zee Marathi and Jagadamba Productions🙏❤️ JAY SHIVRAY JAY SHAMBHURAAJE🙏
@sangeetakulkarni8483
@sangeetakulkarni8483 6 жыл бұрын
खूप sundar मलिका
@sanjaykalambe309
@sanjaykalambe309 6 жыл бұрын
एक वेळ स्वास घेणार नाही ,पण मालिका चुकवत नाही,The great effort done by whole Team. आई भवानी आपल्या सर्व टीम ला उदंड आयुष्य देवो,ही ईश्वर चरणी पार्थना , जय भवानी ,जय शिवाजी जय संभाजी राजे
@amitgayke8584
@amitgayke8584 3 жыл бұрын
कलाकार आणि प्रेक्षकांची मुलाखत पाठवा युट्युब वर
@sindubansode7549
@sindubansode7549 Жыл бұрын
सोयराबाईंची भूमिका सुंदर केली आहे.
@daminijagtap2684
@daminijagtap2684 21 күн бұрын
सगळ्यांचेच काम खूप छान आहेत...❤❤
@raisingcaterpillars1581
@raisingcaterpillars1581 6 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj charitra ashi serial kiva ek bhavy film karavi. Dokyavar uchalun chalavu tya film la. pan big budget asavi. International level chi film karavi. Krupa karun nond ghyavi.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
ही एक मालिका नाही तर आम्ही प्रत्यक्ष आमच्या राजाला अनुभवतो
@prajaktaakre3661
@prajaktaakre3661 3 жыл бұрын
Swarajya rakshak sambhaji maharaj ye serial che purn episode upload karavet plezzz🙏
@yogeshpadyal895
@yogeshpadyal895 3 жыл бұрын
आम्ही मालिका खुप मनापासून बघिल. आमोल कोल्हे सर आम्ही तूचे आभारी आहे
@saukamblesk123
@saukamblesk123 6 жыл бұрын
महाराज तुम्ही पुन्हा या
@mayursuryavanshi9010
@mayursuryavanshi9010 5 жыл бұрын
I never miss any eposide from starting Thank u so much Amol Kolhe sir and Jagdamb Creations Best of luck
@pravinshinde5886
@pravinshinde5886 Ай бұрын
Very good artist all the Malika of swrajrakshk sambhaji very very congratulation to all artists
@shobhadobe4360
@shobhadobe4360 4 жыл бұрын
खरे संभाजी राजांना भेटता नाही आले निदान तुम्हाला तरी भेटता आले पाहिजे, कृपा करावी महाराज
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 101 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 28 МЛН
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 15 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
News Room Charcha With Sambhaji Serial Divesh Medge & Abha Bodas
40:04
News18 Lokmat
Рет қаралды 1 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 101 МЛН