Malshiras vidhansabha : मोहिते पाटील राम सातपुतेंचे पार्सल बीडला पाठविणार? | LetsUpp Marathi

  Рет қаралды 14,619

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

आगामी विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदरसंघात राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. नेमकी काय समीकरणे आहेत माळशिरस मतदासंघांतील? याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
-
#vidhansabha #VidhanSabhaElection #malshirasvidhansabha #malshiras #uttamraojankar #RamSatpute #vijaysinhmohite #dhairyasheelmohitepatil #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #माळशिरस_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 26
@Yunusattari-d4l
@Yunusattari-d4l 11 сағат бұрын
मोहिते पाटील यांचं राजकारण वेगळा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक सारखी वागणूक ही धम्मक सर्वात असू शकत नाही म्हणून मोहिते पाटील म्हणतील तेच आमदार हे आज नाही 50 वर्षापासून चालू आहे❤❤❤❤
@ShivajiPokale-n6f
@ShivajiPokale-n6f Күн бұрын
हे पार्सल बीड ला पाठवून द्यावे जनतेने🙏
@akshaynic
@akshaynic 11 сағат бұрын
पतसंस्था बुडवली कारखाना बुडवला घरातल्या माणसांकडे मोठी पदे ठेवली आणि राम सातपुते विकास केला की जाळायला लागली तुमची
@DajiramPawar
@DajiramPawar Күн бұрын
Bjp मुक्त महाराष्ट्र करो जानता राजा शरद पवार 😢Tutari 😢 Tutari 😅 Tutari 😅
@MangeshPatil-q8c
@MangeshPatil-q8c 19 сағат бұрын
Uttam rao jankar saheb ❤
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 13 сағат бұрын
नक्की च जाणार 🎉❤बिडाला 😢
@navnathkarche1095
@navnathkarche1095 23 сағат бұрын
1952 pasun te aata paryant only mohite patil patarnch chalato
@ssgaikwad86
@ssgaikwad86 21 сағат бұрын
बीडला पार्सल गेल.. .
@ajitpujari1204
@ajitpujari1204 12 сағат бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र 💯🚩
@dipakkhole9747
@dipakkhole9747 22 сағат бұрын
हल्लीचे पत्रकार फक्त राजकारण्यांचे बातम्या दाखवतात
@dadapawar8753
@dadapawar8753 7 сағат бұрын
४१९०० मतांनी सातपुते पडणार
@dnyandeokolekar2044
@dnyandeokolekar2044 7 сағат бұрын
राम सातपुते विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवतात तुमच्यासारखे जातिवादीचे राजकारण करत नाही . आमदार कसा असतो सर्व तालुक्याला दाखवून दिले रामभाऊ सातपुते यांनी तुम्ही त्याचा नाद करू नका.
@dadapawar8753
@dadapawar8753 6 сағат бұрын
@@dnyandeokolekar2044 त्यो निवडणुकीत पडतोय
@charudattakhadtare3367
@charudattakhadtare3367 13 сағат бұрын
तुम्ही काय बातम्या देताय,मागास वर्गीय उमेदवार कोणीही विरोध करतो , कमी शक्ती असणाऱ्या लढाई नाही तो अन्याय होईल राम सातपुते वर. माढा ,पंढरपूर ओपन मतदार संघात लढा.
@manojjadhav7248
@manojjadhav7248 22 сағат бұрын
राम सातपुते पुरून उरेल
@sagarpawar2792
@sagarpawar2792 22 сағат бұрын
बेट्या विहिरीत सरबत तयार करणारी मोहिते पाटील आहेत ते
@akshaynic
@akshaynic 11 сағат бұрын
​@@sagarpawar2792पतसंस्था बुडवली कारखाना बुडवला घरातल्या माणसांकडे मोठी पदे ठेवली आणि घे मोहिते पाटलाला चढवून
@nisarmulani5892
@nisarmulani5892 10 сағат бұрын
😂😂😂
@dadapawar8753
@dadapawar8753 6 сағат бұрын
कसा काय
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 4 сағат бұрын
बीडला जाणार सातपुत्या आता कोयता घे आणि उस तोडायला जा म्हणा 😂
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 8 сағат бұрын
आणी मोहीते पाटील कशाला माढ्यातुन विधानसा लढवायला चाललेत ते फण पार्सलच आहे शिवतेज मोहीते
Ncp Sharad Pawar Chopda Jalgaon Sabha LIVE : पवार गटाचं मिशन जळगाव, चोपड्यातून सभा LIVE
1:06:08
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 91 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 77 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 794 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 91 МЛН