अहंकारी आहे खुप हा मराठ्यांनो बघताय न पाडायचं आहे यावेळी 🙏
@nikhilbundhele6111Ай бұрын
Ahankari nahi re bhau, kaam keley mhanun confidence ahe
@JayeshPatil-c6iАй бұрын
@@nikhilbundhele6111 घंटा काम केले याने मी याच्याच मतदारसंघातल्या तोंडापुर चा आहे यावेळी पराभूत होणार हा 💯
@nanasahebsurwase9906Ай бұрын
गिरीश भाऊंना पराभव दिसत असल्यामुळे ते उभारणार नाहीत उभारले तर 60-70 हजाराने पडणार नाम उसकी जाणार त्यामुळे ते आता राजकारण सोडून गुजरात मध्ये निवडणूक लढवणार आहेत ते आता गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहेत
@nikhilbundhele6111Ай бұрын
😂
@gajananchavan7781Ай бұрын
पिस्तुल्या तुझा कार्यक्रम निश्चित आहे ह्या वेळेस....
@nanujadhav3588Ай бұрын
लय घाबरला
@dyandeogawariАй бұрын
याला यावेळी सर्वानी पाडा मित्रानो याला खुप गर्व झालाय
@Smshalu-i1vАй бұрын
हा महाजन लय माजला आहे आता निवडुन येणार नाही
@DhananjayPatil-nc5jyАй бұрын
खडसे ने लय काढली याची काल
@dip9108Ай бұрын
गिरीश तू पण घरातच पद दिली स्वतःची बायको जमनरची नगराध्यक्ष केले,खोटे नका बोलू
@balajiambhore5811Ай бұрын
महाजन छक्का आहे तपासून पाहायला हवी
@NamdevGangurde-l4sАй бұрын
😂😂😂
@kaustublondhe4812Ай бұрын
वाटतंय तसं !
@DhananjayPatil-nc5jyАй бұрын
खर असेल
@atulmithrampatil9582Ай бұрын
एवढा अहंकार
@bhanudaspatil5384Ай бұрын
गिरीश भाऊ आता नक्की हार आहे तेव्हा आता जेलची हवा सुरू होणार आहे
@SanjayRathod-kj5rxАй бұрын
गिरीश महाजन साहेब आमचा बंजारा समाज पाडणार म्हणजे पाडणार होणार म्हणजे परिवर्तन होणार म्हणजे होणार साहेब तुम्ही काळजी करू नका जय सेवालाल भाऊ गिरीश भाऊ थोडे दिवस राहिले
@govindakoli3323Ай бұрын
पंकजा ताई ना पाडण्यात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा च हाथ होता
@rajujahagerdar5198Ай бұрын
याला पडा
@SubhashdavhaleАй бұрын
खडसे बाप माणूस आहे हो
@namdeoshinde8009Ай бұрын
ज्याने मोठे केले त्या नाथा भाऊंच्या जवळ बेईमानी. गिरीश महाजन यांचा पराभव निश्चित.
@manojjadhav4398Ай бұрын
जामनेर च्या मराठ्यांनी याचा फक्त माज मोडायचा. काही होऊ द्या
@JayeshKalyankar-h2c25 күн бұрын
सर्वसमावेशक नेतृत्व ,लोकनेते श्री.गिरीशभाऊ महाजन.
@RamdasGaikwad-br7ihАй бұрын
यंदा सत्ता परिवर्तन अटळ आहे
@abajilaxmanpawar5926Ай бұрын
भाऊ कठीण आहे.या वेळेस. बंजारा आपल्या बाजूला 50-50 त्यामुळे कठीण आहे.
@SatishBawane-mq8tsАй бұрын
नाथा भाऊ , नाद सोडा काळ बदललामाणस बदलली .
@dipakrajput2302Ай бұрын
कुणीही उमेदवार इथेच विषय संपला khodpe सर एक लाखाचे लीड
@RoshanPatil-o3d25 күн бұрын
फक्त आणि फक्त गिरीषभाऊ महाजन ✌️✌️✌️
@dyandeogawariАй бұрын
याला जनतेनं पहिलं आता घरी बसवलं पाहिजे, आता तुमच सरकार सोडा वीस वर्ष तुमच सरकार परत येत नाही काळजी करू नका.. तुम्हाला तर जनता आता घरीच बसवणार..
@kishorkolhe3704Ай бұрын
याला पाहून असं वाटतं हा खूप घाबरलेला आहे😅
@bapusopatil6324Ай бұрын
भट्टाबामणाचा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पोहचवला तु कोण रे
@kaustublondhe4812Ай бұрын
कुत्र्या म्हणा की पुढं!
@mahadevgholap9039Ай бұрын
हा गिरीश पडला पाहिजे ग्रामविकास विभागाची पार वाट लावली ह्याने संगणक परिचालक अहिंसा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्या मुळे कंपनीने किती पैसे दिले तुला
@govindakoli3323Ай бұрын
आपल संपूर्ण आयुष्य बरबाद केल या गिरी आणि देव्या न
@PRATIKJADHAV-m2bАй бұрын
😢😢😢😢 Gadar
@SuhasPathak-ef1ykАй бұрын
अरे तुम्ही युती तोडण्यास नाथा जीं वापरले. फडणविसांची जिरली तुमची पण अहंकारी भाषा निवडणुकी नंतर करां.
@KadakMuchwalaАй бұрын
गिरीश भाऊ ला बीजेपीचा संकट मोचन म्हणतात पण परिस्थिती अशी आहे आता गिरीश भाऊ महा संकटात सापडले आहेत 😅😅😅😅😅
@rupalibhosale976Ай бұрын
उर्मट माणूस आहे
@kuldip40Ай бұрын
जामनेर चा विकास आठ दिवसापूर्वी सर्व महाराष्ट्राने पाहिला 😂😂😂
@AnilGodse-wg3unАй бұрын
गिरीश महाजन तो गयो
@vijaytalele893Ай бұрын
मुक्ताईनगर ची नगर पालिका खडसे साहेब यांचीच होती रे तुम्हीच लोकाना धाक दाखवून कारे जामनेर नगर पालिकेचे अध्यक्ष कोन आहे रे
@RahulRathod-ir4omАй бұрын
तुम्ही पडणार
@kailaspalase5725Ай бұрын
ओ महाजन तुमच्या सारखा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर असं तुमचं सरकार आहे
@chandrakantchaudhari174Ай бұрын
Only khodpe sir
@nanujadhav3588Ай бұрын
जायरे पिस्तूल
@SarkhakMahalle25 күн бұрын
भावी मुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन
@kunalladhe3643Ай бұрын
ग्राम विकास खूप केला तुम्ही गिरीष भाऊ, आता तर जामनेर मधील गाव खेड पण अमेरिका सारखी दिसायला लागली😂😂 सर्व महाराष्ट्राने बघितला व्हिडिओ 😂😂
@mahendralokhande5263Ай бұрын
पिस्तुल्या लय मातलाय आता😅
@yashwantpatil4719Ай бұрын
तुम्ही त्यांच्या मुळेच मोठे झाले
@AtulKale-t5w25 күн бұрын
एकच भाऊ गिरीश भाऊ
@surekhrajput6884Ай бұрын
👍👍🙏गिरोष,,,,,,, 👍👍👍👍
@deelipmahajan5987Ай бұрын
अहो किती अहंकार करणार.... भाऊ कमी बोला नाही तर तुमचं हि जनता हिशोब करणार... तूम्ही जिल्ह्यात काय काम केली? जळगांव खड्ड्यात गेलं.. म्हणे जिल्हा नेते?
@ganeshpunde7565Ай бұрын
आपल्याला मोठे कुणी केले ही थोडी जाण ठेवावी
@KadamKadam-o7wАй бұрын
खर रूप बाहेर आले खडसे यांनी
@ravindrachaudhari3771Ай бұрын
Yala padare jamnerkar
@gopalnaik5958Ай бұрын
महाजन पहिले हे सांगा बंजारा समाजमाद्य लबानाचा काय संबंध
@ravindrachopade7839Ай бұрын
गिरीश भाऊ आपण महाराष्ट्र मध्ये राहतो आणि महाराष्ट्र ही महान संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमी मध्यें तुमच्या तोंडी विचित्र शब्द शोभत नाही...
@somnathkharade6350Ай бұрын
शांत बसा येथुन पुढें तुम्ही निवडून येणारं नाही
@GavranicookingАй бұрын
Sankat Mochan sanktat yenar
@Pune456Ай бұрын
हा पत्रकार जो प्रश्न विचारतो तो भाऊंचा शुटर आहे
@dnyaneshwarpatil6161Ай бұрын
होगी भैय्या तुमचे लेख कौतुक तुम्ही ज्या रस्त्याने गेले ते रस्ते कसे आहे ते सर्व भारतातील जनतेने जनधन जनतेने पहिले नुसता महाराष्ट्र नाही भारतामध्ये भारतामध्ये व्हिडिओ व्हायरस झाला
@dineshrajput2946Ай бұрын
बरीच सुंदर उत्तरे बघितली 7000 रुपये कपाशीसाठी हमीभाव मागणारामाणूस गेली 10 वर्षे सत्तेत असताना आत्ता 6500 रुपये भावाने कपाशी विकावी लागत आहे तर मग तुमच्या आंदोलनाचे काय?
@vitthalraotonpe1323Ай бұрын
गिरीश महाजन तुम्ही ऊग् बघत राहा तुम्हाला एवढं कमी मतदान कधीच पडले नसेल ती वेळ येत्या विधानसभा निवडणुकीत पडतील
@JayDeshmukh-n1g25 күн бұрын
भावी मुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन जामनेर
@sambhajikamble-ye7psАй бұрын
सत्तेचा माज मस्ती गुर्मी आता उतरली पाहिजे महाराष्ट्र वाचवा बीजेपी हटवा
@KiranKad-m4nАй бұрын
पाडारे याला
@DineshVispute-me1guАй бұрын
आता, 1लाख, मतानुसार, गिरीश महाजन पडणार
@आर्ययोद्धाАй бұрын
अरे धक रे जातीवादी थेरड्या च्या गुलामा 😂😂😂😂 लाळ चाट फक्त्त
@pratikpatil7383Ай бұрын
ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांचे पैसे पण द्या 25 वर्ष होऊन गेले कोर्ट कचेरी चालू आहे फक्त
@vilastorawane3477Ай бұрын
गिरीश भाऊ कोणताही राजकीय वारसा नसताना,नाथा भाऊंचे बोट धरून राजकारणात आले,व उपकारकर्त्याला विसरून त्याच्याच खांद्यावर बसून कानात मुतने हे बरं नाही.तुम्ही ह्या वेळेस जमीनीवर याल हे बाकी नक्की.उपकार विसरा पण उपकार कर्त्याला विसरू नये ही पुर्वीची म्हण आहे.
@ashokchaudhari1098Ай бұрын
तीन हजार गुजर समाज मराठा समाज ऐक लाख चाळीस हजार पन मराठे मतदान करणार नाही
@balasahebbhor3757Ай бұрын
लोचटमोचक
@vilasgulabraopatil9248Ай бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडून मोठा होणारा नेता शेतकऱ्यांशी gaddari करणारा पडायलाच पाहिजे.
@swaruprajput6586Ай бұрын
पिस्तुल्या तू कुठल्याच कामाचा नाही आहे
@nanapatil7190Ай бұрын
चेहरे पे डर है, तुम्हारे भी पिछे खडे उसके भी
@vijaytalele893Ай бұрын
कधीचे का झोपले होते का
@NileshSuryavanshiАй бұрын
Only Dilip Khodpe Sir❤..Hyaweles 100% pariwartan honar.Jamnerkar Jantela vinanti aahe ki hyaweles pariwartan karach.
@sandipfarat2936Ай бұрын
गरिबांचे पैसे घेऊन दान करायचं हे पैसे यांच्या बापाचे आहेत का
@ravindrashinde9794Ай бұрын
धोतर घेऊ का नवीन का जुनेच चालेल पूजे साठी का आहे आपले आजोबांचे
@KrushnaPawar-p4jАй бұрын
Yachi ganda mara girya chi 😂
@anilwaykole3687Ай бұрын
खडसे, खडसे यांच्या स्वप्नात येते का....😅
@laxmanpatil3860Ай бұрын
जामनेर तालुक्यामध्ये बेरोजगारीमुळे व्यसना कडे वळत आहे गिरीश भाऊंनी जामनेर तालुक्यात घराघरात दारू पोहचवली एवढे काम 30 वर्षात केले आहे
@sunilkeer2436Ай бұрын
अहो, सातशे कोटी, 😂😂😂आपल्या देशाची लोकसंख्या किती, प्रत्येकाला एक एक कोटी, द्या, आयुष्यभर तुम्हालाच मतदान करतील , 👎👎👊👊👊तुम्ही काय आम्हाला एडझवे समजता काय 👎👊👊👊👊, मीडियावले काय करत आहेत, विचारा प्रश्न 👊👊👊👊👊
@yashwantpatil4719Ай бұрын
पाडायचे उद्योग तुम्हीच केले मागच्या विधानसभेला
@SukhdevKutalАй бұрын
2o24 ला जिंकणार तुझी महा राज
@waghsandip9340Ай бұрын
गिरीश भाऊ या वेळेस तुमचे काही खरं नाही 😮😮
@rajeshjadhav3871Ай бұрын
गर्व हरण करा
@sandiptayde4737Ай бұрын
जामनेर कूणबी मराठा आव्हान आहे महाजन पाडा तुमच मतदान जास्त आहे
@ravindrachopade7839Ай бұрын
या मंत्र्यांना त्यांचे गावातून पायी पायी फिरविले पाहिजे म्हणजे याना कळेल की, गावातून पायी चालतांना किती त्रास सहन करावे लागते. तुम्ही कितीही दिवस फिरले तरी भाऊंची बरोबरी तुम्ही कधीही करू शकत नाही...
@ashokchaudhari1098Ай бұрын
शेवटचा मोहरा खोड हे या नंतर मराठा विषय सपला
@sachinmixcreationsАй бұрын
आता नाही जमत ओव्हर कॉन्फिडन्स नको
@pundalikpatil4495Ай бұрын
आता फरक पडेल
@houseofcakebakemart7103Ай бұрын
रोटवद गावात धरणाच काय? करणार
@aniketkamble5303Ай бұрын
Seriously 😅😅😅
@ramchandrapatil2789Ай бұрын
अरे भाऊ चा नाद कर ना एकदम खुळा आहे
@gajanankhawade4687Ай бұрын
Tumcha game zala
@chhotulalpatil8071Ай бұрын
या आमदाराचा पराभव होणे हे एवढं निश्चित
@mahendranarkhede4894Ай бұрын
लय पोपटा सारखा टिवटिव करतो
@ravindrashinde9794Ай бұрын
तू आणखी एकना खडशे ना मुद्दाम दिवाचतो तुला सत्यनारायणाची पूजा करायला पाठवायचं आहे
@rahulphadol0903Ай бұрын
स्वतःच्या कार्यकर्त्यांना च बाहेर हकालतोय, तेव्हा बाकीच्यांना काहीच किंमत नाही असं दिसतंय
@sandiptayde4737Ай бұрын
नाथा भाऊ वर खुप अन्याय केला आहे
@ashokchaudhari1098Ай бұрын
ते म्हणतात मराठ्यांना लोळवल
@Omkya-qv2kwАй бұрын
💯 khara bollalt Girish bhau ❤
@bharatpatil5848Ай бұрын
घमंड झाली आहे त्या ला
@jmsarkar1184Ай бұрын
सत्यपाल ला ओळखत नाही कारण कोश्यारी ला चांगला ओळखत असेल
@sunilkeer2436Ай бұрын
तुमचं कमिशन किती ते सांगा 😂😂😂😂👎👎👎👊👊👊
@atulpatil2543Ай бұрын
गिरीश भाऊ आता गप्प बसा
@SanjayRathod-kj5rxАй бұрын
आमचे मोठे बंधू मोरसिंग भाऊ राठोड जामनेर मध्ये टळतो कोण आहे आता
@VishalSabe-k9rАй бұрын
Bichare Mahajan Saheb dusra kahi Navin udhyog sodhun Teva pudcya kadat kam yein तुमच्या साठी 😂🎉🎉