Naina Music चे धन्यवाद आपल्यामुळे आम्हाला आज पुन्हा तात्यांना ऐकता आले. 🙏
@pankajagarkarofficial4284 жыл бұрын
Ram kruhn Hari Khup Chan vichar mandlet sir......
@rutujasupal57725 жыл бұрын
माका अभिमान हा मी मालवणी असल्याचो...😃
@indianindian46173 жыл бұрын
गाववाल्यानु हल्ली आमच्या सिंधुदुर्गात मालवणी बोलणारे लोक कमी होयत चललेत प्रत्येक मालवणी माणसानं मालवणी माणसा वांगडा मालवणीत बोला रे बाबानू नायतर आमची भाषा लुप्त जातली
@rupeshshelatkar24805 жыл бұрын
आमच्या गावचे कलाकार मालवणी सम्राट मछिंद्र कांबळी. रेवंडीचे सुपुत्र.