विलासबुवा आणि चंद्रकांतबुवा या दोघांची जुगलबंदी पाहण्याचे भाग्य मला कांजूरमार्ग,अस्मिताचाळ, रामनगर येथे झाले. खरोखर कदमबुवांचा आवाज पहाडी होता, वाळवंटी साखर पडे हा अभंग पाटिलबुवांनी जो घेतला होता तो आजही साधारण 30-32 वर्षे झाली तरी आठवणीत आहे.
@dilipsawant55834 жыл бұрын
अप्रतिम आम्ही खरच खुप नशिबवान आहोत अशा संतांची भजने ऐकायला आणि प्रतेक्ष बघायला मिळाली तुमच्या चरणी त्रिवार वंदन
@avinashmasurkar33953 жыл бұрын
पुलाजी, साटम, वामन खोपकर,परशुराम मोऱ्ये,कदम, पांचाळ,ही श्रेष्ठ बुवा मंडळी. पैकी पुलाजी बुवांना ऐकण्याचा योग आला नाही.बाकीच्यांना ऐकले आणि धन्य झालो.
@chhatrapatimaza87504 жыл бұрын
अप्रतिम,प्रसंगपर अभंग कै.विलास बुआ पाटील यांना मानाचा मुजरा.
@vilasotawkar95525 жыл бұрын
गेले तै दिवस फक्त राहिल्या फक्त आठवणी ।नमन बुवा तुम्हाला नमस्कार ।
@thasal.jayvantthasal37874 жыл бұрын
आमच्या कोकणात असे भजनी बुवा होणे कठीणच फारच सुंदर फारच छान
@m.ssawant534 жыл бұрын
Salut. असे भजन सम्राट पुन्हा होणे नाही.
@arpitashivgan61394 жыл бұрын
अप्रतिम भजन असायचे! त्यांच्या आठवणी आजही साथ देतात!!
@jayantvaze56304 ай бұрын
Vilas patil buva chi bhajana aadhi chi suruvaat khup chhan asaichi.❤sharde tuni Saraswati maze vandan Tula........
@sachinkudalkarofficial4 жыл бұрын
💝आम्ही दास कमलसुताचे💝
@jkgurav8 ай бұрын
असं भजन परत होणे नाही 🙏
@avish7348 жыл бұрын
I have been listening to Kadam bua and bhajan samrat Late Shri vilasbua patil since childhood days. In their young age patil bua often comes in khed galli, dadar for bhajan programme.I am very fond of double bari programme. what a great man they r. one who listen their voice become addict in doublebari bhajans.
@ajitghorpade97 жыл бұрын
डबल बारीचा बादशहा विलास बुवा पाटील.........
@ramchandrasawant8242 Жыл бұрын
मस्त छान सुंदर ❤❤
@giridharmahajan45652 жыл бұрын
लोकरे बूवाच नागपंचमी कथा भारूड पाठवा
@dipakjadhav32316 жыл бұрын
Khup khup chan ......🙏🙏🙏
@chandrahasmahadeshwar65924 ай бұрын
👌👌👌
@omsaicaretakerservices39974 жыл бұрын
Aalap apratim 👌👌👌
@manoharteli85354 жыл бұрын
असे भजन सम्राट होणे नाही
@shekharpatil93468 жыл бұрын
तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे ।कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥ कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।घडिये घडिये गूज बोल कां रे ॥२॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥