Рет қаралды 29,422
गणपती बाप्पा मोरया....
गेल्या व्हिडिओ मध्ये आपण गणेश उत्सवाचा पहिला आणि दुसरा दिवस पहिला. या व्हिडिओ मध्ये आपण पाचवा दिवस म्हणजेच बाप्पाला निरोप देण्याचा दिवस, तर या दिवसाची मज्जा काय असते ते पाहणार आहोत. सगळे गणपती एकत्रित येऊन त्यांची आरती करून कश्या प्रकारे विसर्जन होते ते आपण पाहणार आहोत.
#malvanilife
#malvan