कोकणातील शेती उद्योगाला चालना देणारा, कोकणातील कामगारांना रोजगार देणारा मराठी उद्योजकाला पाहिले की उर आनंदाने भरुन येतो. खूप खूप शुभेच्छा 🌹👍
@sunnyraj34386 ай бұрын
Hi Rewandikar
@pradeeppednekar52077 ай бұрын
एक नंबर काजु ..गेली कित्येक वर्ष निरंतर मालाची उत्कृष्ट गुणवत्ता राखणारे नामांकित झांट्ये काजुचे मनःपुर्वक अभिनंदन व धंद्याच्या भरभराटीला शुभेच्छा..👍👍
@gajananpoharkar80295 ай бұрын
आपल्या मराठी माणसाचा एवढा मोठा उद्योग बघून मन अतिशय प्रसन्न झालं. Zantyes are great.
@MohanKurude7 ай бұрын
फारच चिकाटीचे हे काम आहे. एवढी लांब प्रक्रिया हे काजूचे महाग असण्याचे कारण आहे...अन्यथा काजू शेंगदाण्याच्या भावात मिळाला असता. या काजू कारखानदाराला सलाम.
@mayureshkate66656 ай бұрын
एका मराठी ऊमदया तरूणाचे काम व त्याची काजू कंपनी पाहून धन्य झालो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🎉 गणपती काटे ठाणे.
@nikitamokal6494Ай бұрын
Khup sundar process ahekhup chan mahiti dilya baddle thank you
@humptydumpty89847 ай бұрын
अतिशय अभिमानास्पद. आपल्या मराठी माणसाचा एवढा मोठा उद्योग बघून मन अतिशय प्रसन्न झालं. Zantyes are great.
@sunitasutar7126 ай бұрын
झांट्ये साहेब खूप सुंदर माहिती दिली महिलांना रोजगार देऊन तुम्ही खूप छान काम करताय आणि मालात क्वालिटी मेंटेन करताय कधीतरी नक्की भेट देऊ!👍🏻
@saujanyagondhale12557 ай бұрын
Successful मराठी उद्योजक आणि त्यांची मेहेनत बघून खूप छान वाटले, अभिमान वाटला !! झंट्ये काजू खाल्ले होते 3-4 वर्षांपूर्वी कोकणांत होतो तेव्हा..आज संपूर्ण प्रक्रिया समजली !! धन्यवाद दादा नू 😄
@yogeshlokhande91937 ай бұрын
👏🏻👏🏻
@kcvasant18957 ай бұрын
Where do get in Mumbai or at NAVI Mumbai sanpada market any particular shop or number
@swapnilzantye72646 ай бұрын
F49 A R Bhandary and sons masala market vashi@@kcvasant1895
@sandeshmhatre6707 ай бұрын
धन्यवाद लकी,इतकी वर्ष नाव ऐकून होतो आज तुझ्या मुळे संपुर्ण प्रक्रिया तसेच इतकी मोठी फॅक्टरी पाहायला मिळाली.
@menarendrakadam6 ай бұрын
प्रथम तुमचे खुप खुप धन्यवाद. जे जग प्रसिद्ध आमच्या कोकणातील झांटये काजू प्रोसेस डिटेल्स मध्ये छान प्रेझेन्टेशन केल्या बद्धल. अप्रतिम
@d.m.kenjale97457 ай бұрын
साधारण १९८० आणि १९९० च्या दशकामध्ये मी कोकण विकास महामंडळातर्फे अनेक वेळा श्रीयुत झांटे यांच्या घरी आणि फॅक्टरीला भेट देत असे. त्यावेळी हे सर्व काम मॅन्युअली करत असत. त्यावेळी झांटे कुटूंबीय मनापासून आमचे आदरातिथ्य करत असत. आता त्यांच्या पुढील पिढीने छान पध्दतीने फॅक्टरीचा विस्तार केलेला दिसतो आहे. खूप आनंद झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@KP-Capri3 ай бұрын
Parcel milat asat ki nahi,,,,, paratichya pravasat..
@ravindrakulkarni5708Күн бұрын
खुप छान सुंदर प्रकल्प पहायला मिळाला .,....कं😮 धन्यवाद
@murlidharvetoskar64988 күн бұрын
अभिनंदन आणि मनापासून खूप खूप आभार निवेदक दाढीवाले भाऊ आणि उद्योजक मालक स्वप्नील भाऊ झांट्ये या दोघांचे . तुम्हां जोडीने फार मेहनतीने प्रामाणिक पणे आणि अगदी बारीक तपशीलासह काजूनिर्मितीतील ही विडिओ क्लीप सादर केलीत.खूपच अभिमान वाटतो स्वप्नील भाऊ तुमचा एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून. काजूनिर्मितीतील या मशीनरीने डोळे दीपून गेले. तुमच्या भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा.
@rekhadesai14175 ай бұрын
आपल्या मराठी माणसाचा हा उद्योग बघून अभिमान व आनंद वाटला… अनंत शुभेच्छा 💐💐
@ashoksamant62506 ай бұрын
शब्दातीत वर्णन करणे अशक्य आहे. टेक्नॉलॉजीचा सुंदर शास्त्रीय पध्दतीने वापर केलेला आहे. स्वच्छता अप्रतिम. गुणवत्ता शंभर टक्के. धन्यवाद
@prashantwalavalkar51407 ай бұрын
धन्यवाद सर काजुवरील प्रोसेस आपण अगदि मनापासून सांगितली काजु खाण्यास आवडतात पण त्यामागील मेहनत किती असते हे समजले शिवाय आजुबाजुला असणाऱ्या लोकांना कामधंदा मिळतो हि फारच जमेची बाजु आहे.धन्यवाद. शिरोडयातील
@gsj7332 ай бұрын
झाट्टे साहेब तुमचे काजू अप्रतिम आहेत
@nilambarichavan43877 ай бұрын
आम्ही बरेच वर्ष तुमच्या कडून काजू घेतो पण ही प्रक्रिया पाहून मला खूप बरे वाटले म्हणुन तूमचा काजूगर चविष्ट लागतो
@vinayakkelkar14573 ай бұрын
झांटे यांची काजू प्रक्रिया उद्योग बघून खूप अभिमान वाटला. झांटे कुटुंबीय व सर्व काजू प्रक्रिया उद्योगाला हातभार लावलेल्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा. आम्हाला काजू प्रक्रियेची खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
@pradnyamarathe54116 ай бұрын
कोकणात रोजगार उपलब्ध झाला.बर्याच जणाना काम मिळाल.मी तुळस गावचीच. पण अजून हे सर्व बघीतल नाही.चवीला ह्यांचे काजू छान खमंग असतात.शुभेच्छा.
@smitasawant96306 ай бұрын
मी पण कोकणांतलीच आहे,कुडाळ माझं माहेर आहे,आणि मालवण माझं सासर आहे!तुमच्या फॅक्टरीचे आम्ही गावांला आलो कि काजू नातेवाईकां साठी भेट द्या यला म्हणून घेऊन जातो,अप्रतिम असा काजू तुमच्या कडचा असतो,तसेच टेस्ट म्हणाल तर अतिशय सुंदर असते,बाकीचे प्रॉडक्ट्स पुन्हा आल्यावर जरुर भेट देवू!फॅक्टरी पहायला मिळाली बघून खुप छान वाटलं!धन्यवाद!नमस्कार!😊
@damodarramasatarkar93714 ай бұрын
छान माहिती दिलीत, झाटये साहेब फारच छान बोलताहेत, अभिनंदन
@appasahebparamane48105 ай бұрын
उत्तम नियोजन पुर्ण लक्ष आधुनिक मशिनरी आणि घरचाच अनुभव म्हण जे झांटये काजू. अभिमान वाटला आनंद झाला आता थांबणे नाही. अनेक शुभेच्छां.
@VijayChauhan-dd9kd7 ай бұрын
मी गोव्याला जात असतो. जेव्हा गोव्याला जातो तेव्हा तिथून झांटये काजू हमखास आणतो. झांटये काजू सर्वात चांगला आहे. हा व्हिडीओ पाहून आज माहित पडले कि, काजू तयार करण्यासाठी इतक्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात हि माहिती दिली आहे. आपले खूप खूप आभार. 🙏🙏
@dinkarpanchal18967 ай бұрын
क्या बात है, डोळ्याचं पारणं फिटलं,सुंदर नव्हे अप्रतिम माहिती, धन्यवाद. पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@ashokadkar26927 ай бұрын
बरेच वेळा ही काजू कंपनी बघायची इच्या होती पण आज तुज्या मुळे पूर्ण झाली खूप छान देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@rarecoincollections7 ай бұрын
आपण मोठ्या मनाचे आहात आपले ट्रेड सिक्रेट शेअर केले जे ईतर कोणी सहज करत नाही🙏
@MalvaniLife7 ай бұрын
👍
@pnk52307 ай бұрын
यालाच म्हणतात निर्मळ मराठी मन..
@nareshvajaratkar87917 ай бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही तुळस ला असूनही अजून अनभिज्ञ होतो परंतु या व्हिडिओमुळे आमच्या ज्ञानामध्ये पूर्ण भर पडली धन्यवाद
@tarnajathe33827 ай бұрын
आम्हाला कोणीतरी सांगत होतं की आपलं कोकणात आपल्या झाडेच घर कोकणात आहे. आज प्रत्यक्ष पाहताना खूप आनंद आणि अभिमान वाटला. 💐💐
@jayawantsawant68947 ай бұрын
नाव ऐकलं होतं आज फॅक्टरी पण पहिली आम्ही सावंतवाडी च्या दुकानातून खरेदी करतो आपणास आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा तसेच तुझं पण अभिनंदन सर्व दाखवल्याबद्दल.👍👍👌👌
@shyamdumbre83047 ай бұрын
मित्र एकदम सुंदर आणि अप्रतिम असा हा व्हिडिओ झालेला आहे. झान्टे काजू फॅक्टरी बद्दल ऐकून होतो परंतु ते पाहण्याचा योग आला नव्हता, काजू फॅक्टरी पाहण्याची इच्छा मात्र आज तुझ्यामुळे पूर्णत्वास गेली..., त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏🙏🙏🙏🙏.
@vijayakumarhiremath42886 ай бұрын
Zantye cashew मोट प्रकल्पाची माहिती अत्यंत शिस्तित आणि उत्सुकता पूर्वक procurement पासून फाइनल तयार काजू पैकेजिंग पर्यंत मालकानि दीली, त्या साटी मालक श्री Zantye साहेब आणि माहितीदार वीडियो बनवन्या साटी तुमाना, अभिनन्दन आणि आभार,
@murlidharkarangutkar36496 ай бұрын
कोकणात उद्योग धंदे होऊ शकतो आणि याची माहिती, विवेचन फारच सुंदर आणि लोकांना समजेल अशी दिली आहे. धन्यवाद😘💕 👌🏾👍
@manchakraobachate26124 ай бұрын
चॅनल चॅनलचे फॅक्टरीच्या मालकाचं हार्दिक अभिनंदन कारण ही प्रोसेस खूप मोठी प्रोसेस आहे आणि ही आज सर्व महाराष्ट्राला भारतात कळालेली आहे. धन्यवाद सर
@ranikerlekar76837 ай бұрын
झांट्ये काजू एक नंबर आहे. आम्ही हेच काजू घेतो. कारण याची चव उत्तम आहे.. मी वेंगुर्ला येथे राहते तर हे झांट्ये काजू याच दुकानातूनच घेते.
@my_facts0777 ай бұрын
ho barobar pn te zhante sarkh manan garjecha ahe ka
@AP-7437 ай бұрын
😂😂😂
@c.b.i..85337 ай бұрын
झांटे खाल्लै😂
@malisawant52875 ай бұрын
@@AP-743❤
@shambhavidesai73497 ай бұрын
खुप वर्षे झांट्ये चै काजु खाल्ले आहेत मी पण आज तुमच्या मुळे फॅक्टरी बघता आली लक्की दादा. तुझे खुप खुप आभार तु खुप खुप छान विडीयो आमच्या साठी आणत आहेत. मी सर्व विडीयो बघते तुझे. देव बरे करो. लवकरच तुझे गोल्ड बटन येऊ दे हिच बाप्पा कडे मागणे मागते ❤️❤️❤️❤️❤️
@c.b.i..85337 ай бұрын
😂😂😂
@iloveugotu6 ай бұрын
Right
@Rahman-s3u6 ай бұрын
आता झाटा खा 😂😂😂😂😂
@arvindmhatre386 ай бұрын
आम्ही गोव्याला आलो की नेहमी झायनटे चे च काजू आणतो इतर प्रॉडक्ट पण छान आहेत
@dr.ujwalakamble10707 ай бұрын
खुप छान माहिती आणि सिम्पल short but a to z माहिती खुप खुप धन्यवाद देव तुमचे भले करो 80%स्त्रिया ना रोजगार मिळाला हे खुप मोलाचे काम केलेत तुम्ही सर 🙏🙏🙏🙏🙏
@CAShreeCA4 ай бұрын
खूप छान मराठी माणसाचा यशस्वी उद्योग
@tanjirodslayer6 ай бұрын
Zantye काजूची क्वालिटी खूप चांगली असते,good work. फॅक्टरी पण पाहता आली,keep it up.
@ashwiniparkarchury97967 ай бұрын
किती process आणि मेहनत आहे, खायला मजा येते,
@maheshdeshpande57166 ай бұрын
झाटये साहेब तुमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sunilsarmalkar40703 ай бұрын
कोकण च्या कोकणी बांधवांना एव्हढा मोठा रोजगार उपलब्ध करून दिल्या बद्दल " झांटे काजू कारखाना मालकांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
@vasantikulkarni5846Ай бұрын
आमच्या घराजवळच्या ड्रायफ्रुटच्या दुकानात तुमच्या फॅक्टरीतील माल मिळतो खूप छान असतात काजू. 🙏🙏🙏
@MalvaniLifeАй бұрын
👍👍👍
@rajendrasanaye23877 ай бұрын
काजू चॉकलेट बार पण मस्त काजू बर्फी कतली सारखा. मुलांना फार आवडतो
@purveshbhoir77295 ай бұрын
आठ वर्षांपूर्वी आम्ही भिवंडी वरून कोकण दर्शन साठी मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर यांच्या शॉप ला ही भेट दिली होती यांच्या ताज्या काजूची गुणवत्ता वेगवेगळ्या चवी जगात भारी आहेत❤👏👍
@ajitkumarrajmane14366 ай бұрын
मी आपल्या कारखान्यात पंधरा वर्षांपूर्वी आलो होतो.फारच छान आहे.
@suhassawant58476 ай бұрын
खुप मेहनती आहात zantey साहेब. Best wishes for your company. असेच प्रगती करत रहा.
@rameshpotdar68896 ай бұрын
खूप छान प्रश्न विचारलेस....ओनरनीही सर्व माहिती स्पष्ट व सुंदर पद्धतीने सांगितली त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. ...
@yuvrajdevkate66543 ай бұрын
खुप भारी आजवर Coca-Cola, Amul अस्या industries चे व्हिडिओ बघितले. आपल्या मराठी माणसाचा एवढा उद्योग असेल हे आज पाहायला मिळाल. आणि आपण खुप प्रामाणिक पने. आपल्याकडे कच्चा काजू येण्या पासून ते पॅकिंग अशी सविस्तर माहिती दिलीत खूप भारी वाटल 🙏🙏❤❤❤
खूप छान माहिती सचित्र वर्णन करून सांगितली.आनंद झाला.तुम्हाला पुढील वाटचालीस अनिरुद्ध शुभेच्छा 🎉🎉
@vishwasraobhosale71466 ай бұрын
खूप मोलाची माहिती दिली दादा धन्यवाद
@dineshmaha98845 ай бұрын
खरोखर उत्कृष्ट माहिती
@prakashchavan78606 ай бұрын
काजू बनविण्याची सर्व प्रक्रिया खूप खूप आवडली.अशीच आपली प्रगती होत राहो.हाच माझा आशिर्वाद.धन्यवाद.
@dinkarhire70046 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤❤ की काजूचे फॅक्टरी मध्ये माहिती मिळाली❤❤❤ धन्यवाद भावा❤❤
@prashantnrane63352 ай бұрын
आज तुमचा व्हिडिओ पाहून आनंद झाला, एका उत्कृष्ट यशस्वी मराठी उद्योजकास भेटण्याचा आनंद काही औरच अत्यंत चिवट काम पण यशस्वी पणे हाताळता अहात
@janardandesale4726Ай бұрын
👍👍 खूपच छान माहिती दिली -धन्यवाद 🙏🙏
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much 😊
@aanand20176 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मोजक्याच शब्दांत केलेले छायाचित्रण !
@pandharinathpawar75673 ай бұрын
फारच उत्कृष्ठ व व्यापक परिपुर्ण माहिती मिळाली आमची जेव्हा पण तिकडे टूर्स ला जाऊ तेव्हा भेट देऊ व काही ना काही खरेदी करू ,व्हिडीओ आवडला,धन्यवाद
@MalvaniLife3 ай бұрын
Thank you so much 😊
@sandipkamat81306 ай бұрын
स्वतः पाहिलेल्या आपल्या काजू फॅक्टरी ची पुन्हा एकदा प्रत्यक्षात लाइव्ह व्हिडिओ मधून उत्तम संधी प्राप्त झाली!स्वप्नील ची अधिक प्रगत होवो! हार्दिक शुभेच्छा!
@ramachandraghaware2473Ай бұрын
खूप छान आपल्या उद्योगाचा विस्तार खूप मोठा हो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉
@chandrashekharjakhalekar17467 ай бұрын
फार छान माहिती मिळाली. धन्यवाद. वेब साईट अवश्य पहातो.
@pramodwankhade18196 ай бұрын
झानट्ये जी आपण खूप छान प्रामाणिक व मनमिळाऊ माहिती दिली
@anandabudde19547 ай бұрын
zanty चा काजु कोकणातून बर्याच वेळेला खालेला आहे पहिल्यांदाच अशी माहिती फॅक्टरी मालकांनी दिलेली आहे त्याचे शतशा आभारी आहे
@anandabudde19547 ай бұрын
धन्यवाद
@DevendraWarkhandkar-gz6wd7 ай бұрын
खूप छान माहिती दिली ही कंपनी खुप जुनी आहे काजु एक नंबर असतात
@VS_GAMINGv217 ай бұрын
छान व्हिडीओ आणि अतिशय सुंदर आणि परफेक्ट माहिती दिली त्या सरांनी❤👌
@pramiladhabale29196 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@haribhau-dd7xr4 ай бұрын
Chhan mahiti vyavstit sangatalit step by step dhnyavad aapalya mehnatila yesh yevo hich parmesvara javal prarthana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@rachanakamat62926 ай бұрын
खुप खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती
@dikshaibhrampurkar84066 ай бұрын
व्वा, छान माहिती. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@anildesai95385 ай бұрын
काजू फॅक्टरीची छान माहिती दाखवली त्याबद्दल आपले आभारी आहोत
@suhasdamle79756 ай бұрын
खूप छान..
@nashikeshnaik6 ай бұрын
🙏सुंदर सुस्पष्ट माहिती 💐💐छान सर💐
@sanatkumardave92805 ай бұрын
oha such a lovely KAJU FACTORY and WORTH SEEN though thru VEDIO....thnx MALVANI LIFE and the Owner for showing EACH PROCESS and PRODUCTS...We are very very happy...jsk SD USA
@kishoremirchandani86713 ай бұрын
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@abhishekpawar19297 ай бұрын
खुप चांगला विडिओ बनवलास लकी. डिटेलमध्ये माहिती मिळाली. झांटयेचे काजू छान आहेत।
@anupkadam8736 ай бұрын
Khup chan Explaination...!!
@technicalrider61962 ай бұрын
No 1 Zatya Kaju
@ggdalvi36672 ай бұрын
हे किचकट काम किती छान पद्धतीने केल जात आसेआपले मराठी उद्योजक प्रतेक क्षेत्रात निर्माण व्हायला पाहिजेत
@jyotigurav18307 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@maharashtra07197 ай бұрын
शिरोड्यात पण यांचे दुकान आहे. छान व्हिडीओ बनवलास.
@Mr.SantoshPatil-rg4ru7 ай бұрын
धन्यवाद..... आपले व्हिडिओ नवीन तरुण वर्गासाठी प्रेरणादायी आहेत गावाकडील तरुण उद्योजक व रोजगारक्षम कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आपले व्हिडिओ यासाठीच एक वरदान म्हणता येईल.
@chandrakantkelgandre3317 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@PramodGaonkar-jb7bv6 ай бұрын
Thanks for the nice pic and information Keep up all the best wishes to you bro❤❤👍👍🇮🇳👋
@madhuwantinandoskar29107 ай бұрын
Video is very nice.KAJU process knoweledge is very well explained by Mr.Zantye.Thanks to Malvani life.
@advrambhujbalpune4044 ай бұрын
Excellent
@MaheshHalde-qt2ri6 ай бұрын
आपणही चांगली माहीती पुरवलीत..धन्यावाद.
@charudattaswar49367 ай бұрын
किती सहज पणे आम्ही काजूगर खातो पण तो आमच्या पर्यंत पोहोचेल पर्यंत त्यांला किती प्रक्रिये मधुन जावे लागते हे पाहून थक्क व्हायला होते अतिशय चांगला व्हिडिओ
@brkhai2 ай бұрын
1990 सली आम्ही प्रथम झांट्ये काजू फॅक्टरी ल भेट दिली व तेव्हा काजू भट्टी पाहिली होती. खूप छान प्रगती व भरभराट होवो 🙏🌹
@santoshnighot51296 ай бұрын
दादा खूप दिवसांनंतर तुमचा हिडिओ पाहतोय खूप छान ❤👍👏👏
@PramodGaonkar-jb7bv6 ай бұрын
Also thank Zante kaju staff and management for a good product in class today in the market God bless you 🙏🙏
@MaheshHalde-qt2ri6 ай бұрын
खुप मेहनत आहे दादा...छान..आपणास हार्दिक शुभेच्छा..... धन्यवाद.
@MrRohan95427 ай бұрын
मस्त माहिती दिली ❤
@shantashetty26276 ай бұрын
Amazing I would like to visit the factory and see the process myself Wish you all the best Bring more and more products and serve our Nation Mera Bharat Mahan
@ashoknaringrekar26167 ай бұрын
फारच छान माहिती दिली धन्यवाद
@vidyabhole41156 ай бұрын
बापरे!!..खूप मोठी प्रोसेस आहे, छान आहेत काजू मझ्याकड पण आहेत.. कोकणातून मागवले आहे...
@Rohit_Panchal537 ай бұрын
Owner down to earth ❤️👍🏻
@vinayakkerkar24996 ай бұрын
सुंदर व्हिडीओ भाऊ
@anilmahajan79636 ай бұрын
We love to eat Zantey cashew nut. Nicely explained the process to viewers. Thanks Malwani life to take a virtual tour.