मामाच्या गावाला होती लाट मामाकडे जायचो तेव्हा या लाटेने पाणी काढायचो आता त्या विहिरीला पंप बसवला आहे अजून एक जुनी पद्धत आहे एक गोल चक्री असायची आणि त्याला छोटे छोटे तांबे लावलेले असायचे आणि ते पायाने गोल गोल फिरवायचा त्यामुळे दोन काम व्हायची पाणी आणि व्यायाम पण खुप छान माहिती दिली
@MalvaniLife14 сағат бұрын
Thank you so much 😊 त्याला रहाट म्हणतात
@rajeshpawaskar924115 сағат бұрын
लकी दादा खुपखुप धन्यवाद,तुझ्यामुळे खुप वर्षांनी लाट पाहीली.अशी साधन लुप्त होण्याच मुख्य कारण माणसामधली शक्ति संपली आणि कलीयुगातली ऐशआराम करण्याची नकारात्मक वृत्ती वाढत गेली.तुझा ही फिटनेस दिसला नाही वाईट वाटले😂 तुला अनेक आशिर्वाद 🙌🙌🙌
@MalvaniLife14 сағат бұрын
Thank you so much 😊
@vijaykamble957812 сағат бұрын
अतिशय सुंदर आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊनही ग्रामीण भागातील कष्टातून मळा फुलवत लाट प्रकार चालू ठेवून तो जपला आहे.
लकिदा खुप खुप छान व्हिडिओ.❤❤❤ आमच्याकडे पण होता कोळम्या माझे बाबा यातुन पाणी काढत.तेव्हा मी ४/५वीत होतो.आमच्या मळ्यात एक छोटीशी विहीर होती खुप खोल नाही ७/८फुट एवढिच त्याला आम्ही मालवणी भाषेत दुरको म्हणत.बाबाना मी आबा म्हणायचो बाबा पाणी काढायचे आणि मी आई ,आमचा शेजारी रमणकाका आम्ही वायंगाणाक पाणी दिव.वायंगी,मका,चवळी, मिरची, भेंडीची शेती करु खूप नाही ८मळे होते.खालच्या दोन मळ्यात खाडिच खारं पाणी भरायचं .पण हि फक्त आठवण राहिली याचंमात्र खूप दुःख आहे कारण बाबा गेल्या नंतर शेती बंद झाली.😢
@rahultilavane882215 сағат бұрын
खूप मस्त दादा , विहिरीतली पाणी काढताना ही जुनी पद्धत पहिल्यांदाच मी बघितली आहे ❤❤
@MalvaniLife14 сағат бұрын
Thank you so much 😊
@vaishalikadam794610 сағат бұрын
खुप छान
@MalvaniLife5 сағат бұрын
Thank you 🙏
@tanviprabhu75036 сағат бұрын
Bap se beta savai. Bravo adhiraj
@MalvaniLife5 сағат бұрын
😀😀
@umeshpalav630612 сағат бұрын
1 no bhava khup mhanje khupacha bhari ❤
@vinayakparab97824 сағат бұрын
खूप सुंदर विडीओ लकि दादा 👌👌🌹🌹
@vikaspekhale497911 сағат бұрын
Khupch chan video
@MalvaniLife11 сағат бұрын
Thank you 🙏
@shwetalikadam30042 сағат бұрын
Gr8 job👍🏻
@sandeepsawant60946 сағат бұрын
Many many thanks for sharing this important video...
@MalvaniLife5 сағат бұрын
👍👍👍
@samirrane784311 сағат бұрын
Nice video as Always
@MalvaniLife11 сағат бұрын
Thank you 🙏
@varshamulekar657913 сағат бұрын
तू खूप छान व्हिडिओ माहिती देतोस 👍
@MalvaniLife12 сағат бұрын
Thank you so much 😊
@sanchitahatle15 сағат бұрын
लय भारी पुर्वी शेताला पाणी लाटेनेच काढून देत. असत गाव गोठणे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
@MalvaniLife14 сағат бұрын
👍👍
@RajanRane-uh7qt10 сағат бұрын
मी काढलेले आहे लाटेने पाणी काढताना पडलोय पण पाण्यात पण खूप मजा यायची शेताला लाटेने पाणी घालताना
@RuchiGawde-b6x11 сағат бұрын
आपण लोक जास्त हव्यासापायी व कमी कष्ट यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली एकीकडे फायदा झाला पण आपणच आपला तोटा पण करून घेतला आहे. लाटीने पाणी काढल्यामुळे आपसुकच व्यायाम व्हायचा त्याबरोबरच पाण्याची पातळीही कायम राहायची. पंपामुळे पाण्याची पातळी खूपच खाली - खाली जात आहे.
@MalvaniLife11 сағат бұрын
🙏🙏🙏
@sanjayshinde967710 сағат бұрын
कडक भावा.
@sunilsuryavanshi2576Сағат бұрын
Mam aata life fast aahe vel kunakade nahi tya mule navin technology cha vapar karava lagto
@sarangsalvi287914 сағат бұрын
संगमेश्वर व रत्नागिरी तलूक्यातलाटेलाऊक्ति म्हणतात.
@MalvaniLife12 сағат бұрын
Thanks for information
@KailasKaranjkar-y1t6 сағат бұрын
विटांच बांधकाम करून पाट तयार केला तर पिकांना लवकर पाणी पोहोचेल.
@MalvaniLife5 сағат бұрын
👍👍👍
@maharashtra071910 сағат бұрын
अधिराज आता मोठा झाला आहे.खुप समजदार तो असा कचरा कुठे ही टाकणार नाही.