Рет қаралды 49,033
कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
मित्रांनो शेती हि जर आपण आवडीने केली तरच त्यात आपली रुची वाढेल. शेती करायला मज्जा आली पाहिजे. आज आपण यांत्रिकी पद्धतीने नांगरणी करणार आहोत. पुर्ण दिवस हे काम शेतावर असल्याने आम्ही शेतावरच जेवणाच प्रयोजन केलं. मध्ये भुक लागली म्हणुन शहाळी देखील काढली. अशीच दिवसभराची गम्मतजम्मत तुम्हाला या व्हीडीओत पहायला मिळणार आहे.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....