आपल्या संस्कृतीच वारसा पुढे चालू ठेऊन व आपली भारतीय संस्कृतिचा मान ठेऊन सुद्धा चित्रपट काढता येतो याचे हे एक चित्रपट सृष्टी समोरील खूप मोठा आदर्श निर्माण करणारा हा चित्रपट. आजच्या चित्रपट सृष्टीला तुमच्या सारख्या माणसाची खूप मोठी गरज आहे सर. तुमच्या कार्याला सलाम सर.
@mayurdeshmukh7469 Жыл бұрын
1 no
@somnathbankar939 Жыл бұрын
💫💤
@vishavasburange846 Жыл бұрын
👍👌♥️
@kiranmarale2063 Жыл бұрын
खुपच छान
@ganeshrandive5378 Жыл бұрын
Nice comment ❤❤
@vaibhavpawar1127 Жыл бұрын
Rocking Marathi Star भाऊ शिंदे 7 वर्षात फक्त 4 चित्रपट करणारा बबन फेम भाऊ शिंदे हा मराठी सिनेमातील खरा कोहिनूर हिरा , अस्सल सोन आहे....
@shubhangisart7286 Жыл бұрын
अगदी बरोबर....
@anildhumal1685 Жыл бұрын
आणि सगळे चित्रपट सुपरहिट असूनही साधी राहणीमान आहे भाऊचा......that's very loveble
@finixgaming6059 Жыл бұрын
हिडीस विकृत चाळे दाखवून गल्ला गोळा करणाऱ्या सगळ्यांच्या मुस्काटात मारली भाऊ ने..ग्रामीण जीवन संस्कृती जपवून इतकी सुंदर गाणी बनवता येतात हे दाखवून दिले तुम्ही.खूप छान👌👌👌💐
@YogeshPatil-wp8ok Жыл бұрын
Manatal bolla bhau
@sujitniphade4545 Жыл бұрын
१००%
@pranammoviesofficial Жыл бұрын
Agadi khar bolas bhau😊
@mhnandedgamer184 Жыл бұрын
Follow you suggestion
@dattabhosale20 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलला तुम्ही
@Shri1770 Жыл бұрын
काय गाणं आहे यार, कितीही वेळा ऐकलं तरी अजून अजून ऐकावसं वाटतंय...अप्रतिम👌👌
@mahadevpamchal Жыл бұрын
गाण खुप छान आहे कीतीही ऐकलं तरीअजुन ऐकवं वाटत👍👍
@mahadevpamchal Жыл бұрын
खूप सुंदर आहे गाणं कितीही ऐकली तरी ऐकावसं वाटतं
@mahadevpamchal Жыл бұрын
हे गाणं इतकं मन लावून ऐका वाटतं दुसरीकडे लक्ष लागतच नाही सारखं गाण्याकडे लागतं
@dasharathkoli5847 Жыл бұрын
गाण कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे हे गाण.....! सुंदर मांडणी, अप्रतिम सादरीकरण, गोड अभिनय...! आमच्या परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि खूप प्रेम तुमच्या सर्व टीमला ...!
@gopaljadhav4886 Жыл бұрын
महाराष्ट्रातला उभरता सितारा भाऊ शिंदे ❤️🔥
@vijaysir8204 Жыл бұрын
काळजाला भिडणार song आहे... 3 time watch love you all team...
@VishalThikekar Жыл бұрын
Bhau 3 time fakt? Mi divasatun 100 vela pahat asel and aikat asel evdh avdlay mala
@Akhappy007 Жыл бұрын
शब्दांइतके सौंदर्य कशातच नाही.... खूप सुंदर शब्द, रचना, आवाज, गीत सर्वच सर्वोत्तम 🍂🥰
@gajanan_Mauli_pawade Жыл бұрын
मराठीत असली भन्नाट गाणी तयार झाल्यास बाॅलीवुड च्या छपरी गाण्याची गरजच काय ...😍
@samdhangalphade8179 Жыл бұрын
एक दम सही है भाऊ
@Shri1770 Жыл бұрын
आपली मराठीच किती भारी आहे...👌👌
@ONENONLYMARATHA Жыл бұрын
Bollywood rahil nahi aata dada ya khan Kapoor ch avghad zalay
@aasonvane8773 Жыл бұрын
एक नंबर बोललात गजा भाऊ तस भी बॉलीवुड नावाच गटार आता भुजत आल आहे ... भाऊ साहेब सारख कलाकार निर्माण झाले तर आपण south सोबत स्पार्धा करू भविष्यात सर
@Manav4912 Жыл бұрын
खुपचं भारी बोल !! एक ही दिल है विनायकराव कितनी बार जितोगे !!!!❤️😘 जबरदस्त चित्रीकरण, expression queen नेहा सोनावणे and the legend भाऊ शिंदे amazing!!!!! ♥️♥️♥️❤️❤️❤️🥰😍
@vinayakpawar838 Жыл бұрын
धन्यवाद मानवजी ! असाच आशीर्वाद असूद्या !
@Manav4912 Жыл бұрын
@@vinayakpawar838 😂🥰🤗
@Virat_Kohli_TV_1_8 Жыл бұрын
Gajanan padol ,wish your progressive life keep it up,go ahead.
@ajitshinde6176 Жыл бұрын
@@Virat_Kohli_TV_1_8 .............
@bibishannole2130 Жыл бұрын
अप्रतिम,मी पण या चित्रपटात bsf जवानाचा रोल केला आहे ,खूप उत्सुकता आहे..👍
@nikitakatare6250 Жыл бұрын
Ho mi olkhate tumhala.very nice.very very exlent.lovely song👍👍 I am Kalpana Santosh Nole
@bibishannole2130 Жыл бұрын
@@nikitakatare6250 thnks
@bibishannole2130 Жыл бұрын
@@nikitakatare6250 आपली माणसे जेव्हा कौतुकाची थाप देतात मन भरून येतं.. खूप खूप धन्यवाद
@ukerskeks Жыл бұрын
आदरणीय, बाळासाहेब शिंदे सर आपणास दंडवत प्रणाम 🙏 आणि हार्दिक अभिनंदन 💐🥳🎂🏝️
@the-qj7tv Жыл бұрын
सर्वाची साथ हवी सर ला,आज पर्यंत त्यांनी खूप काही केलं आहे विधर्थ्या साठी आज परत फेड करायची वेळ आली आहे❤️❤️❤️
@manojpakhare9897 Жыл бұрын
एक बबन चित्रपट फार येड लावून दिल होत गाण्यांनी आणि स्टोरी नी. आणि आता रौद्ळ उत्सुकता वाढवतोय....hatts of sir....❣️❣️❣️
@navneetjivnache Жыл бұрын
ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेले सहज सुंदर गीत. मंद आणि मधुर संगीताची अचूक जोड. Best
@swapnilpatekar4438 Жыл бұрын
खरंतर अस गाणं मी पहिल्यांदा ऐकले आहे खूप मस्त आहे हे गाणे , रोंद्ळ च्या नावं चांगभले ,,,,,,2023 चा सुपर हिट सिनेमा असेल हा ,,
@shivamshinde__ Жыл бұрын
पूर्ण गाण्यानंतर ती एक शेवटची Smile..❤✌️🙌
@ganeshpophale8940 Жыл бұрын
गावातील रस्ते,घरे,शेती,लोकांच्या बैठका आणि त्यात अशी प्रेमकहाणी म्हंटल्यावर विषयच वेगळा❤️
@imagineprints9669 Жыл бұрын
खरर म्हणजे तुम्हाला दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे...भाऊराव शिंदे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील कोहीनुर हिरा आहे . Maharastra शासनाने तुमची दाखल घेतलीच पाहिजे...जय महाराष्ट्र
@radhamane2892 Жыл бұрын
म्युझिक नवीन काळातल तर परिसर अस्सल ग्रामीण भागातल असल्या मुळे नवीन जुन्याचा अनोखा संगम गाण्यात झालेला आहे मला तर खूप आवडल गाणं👌👌
@tanaji50 Жыл бұрын
सर तुम्हांलाचं विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम गाणी झाली आहेत रौन्दळ मधे ...वैशाली ताईचा आवाज अतिशय सुरेख ...5 star रेटिंग सोंग ....हिंदी सुध्दा खूपच chan झालं आहे ...आपले सॉंग्स ट्रेण्डींग ला आहेत ...नेहा सोनवणे व भाऊ शिंदे यांनी न्याय दिलाय गाण्यांना ...जगच भिलरी केलंत आपण
@digambarnimbalkar8750 Жыл бұрын
या गाण्याला वैशालीचा गोड आवाज एकदम जबरदस्त आहे...❤️
@surajgiri85 Жыл бұрын
अप्रतिम भावसामर्थ्य,संगीत आणि ग्रामजीवनातील वास्तव व जिवंत प्रेमकथा बघून मन बहरलं ! अर्थातच यशस्वी ठरणार. 💐💐💐💐💐 ❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰
@vipulkhire9963 Жыл бұрын
अतिशय श्रवणीय झाले आहे गाणं... अभिनंदन हर्षीत सर...चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहात आहे...
@vikasghorpade5025 Жыл бұрын
खुप छान song आहे ....मराठी भाषेची हीच ती सत्विक्ता ....अभिनंदन संपूर्ण टीम चे ...आणि शुभेच्छा ....
@pravinshinde489 Жыл бұрын
अप्रतिम गाण आहे गावाकडे खरोखर गेल्या सारखे वाटले अश्याचा चित्रपटामुळे महाराष्ट्रातील अस्सल संख्य्कृतीची ओळख होते खरंच खूप खूप खूप भारी वाटलं असा चित्रपटातील गाणी ऐकून😇😇😇😇😇❤️❤️❤️❤️❤️🌟🌟✨🌟🌟🌟🌟💐💐🌟✨✨🌟💐💐💐🌟✨❤️💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🌹🌹🥀🌹🌹🌹🌹🏵️🌹🥀🏵️🥀
@manojpakhare9897 Жыл бұрын
खरचं जुन्या दिवसांची आठवण आली राव...❣️
@ratansawai7270 Жыл бұрын
वाह वाह वा,,अप्रतिम गान,,,एकदम कर्णमधुर आणि अतिशय गोड कंपोजिशन,,, नेहमिच एक नवीन आणि सुंदर गीत,, अभिनंदन सर
@sandipkamble7071 Жыл бұрын
भाऊसाहेब याचं चित्रपट म्हणजे खुप छान तुमच्या चित्रपटात गाणी ही खुप हदयाला भेदून आरपार काळजात बसतात 👌👌👌👌👌👌
@yallappasulgekar3662 Жыл бұрын
Magical voice 😍 🎉 ...No words@ All Keep It Rocking ❤️ खूपच सुंदर ! मन बहरल! एकच काळीज ❤️ आहे यार कितीवेळा जिंकनार ..... 🔥 ..
@DLPJ2024 Жыл бұрын
मन बहरलं...मोहरलं रान गं......🧡🌹🙏💥👌💯👍🔥 अप्रतिम...काय शब्द ,काय चाल...कीतीदा ऐकलं तरी मन भरत नाही..🎧🎧🎶🎵 शुभेच्छा टीम रौंदल.💐
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
हर्षित, खूप श्रवणीय झालंय गाणं! तुम्हां सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा! 👍🏻🌹🌿
@imaginative__writer Жыл бұрын
बहर येतो जसा रानात तसा मनात! जवळजवळ जाव, त्याच्या सावलीत उमटव ! प्रेमाचं वादळ होऊन त्यालाच गुरफटून घ्याव ! इतके एकरूप व्हाव की दोघांचे जग एकच व्हाव !
@vidyachaudhari9450 Жыл бұрын
Waah 👏
@rahulavhad3223 Жыл бұрын
👌👌
@satishm7631 Жыл бұрын
खूप छान.. सुपर.. सुंदर.. शब्द अपुरे.. बऱ्याच दिवसांनी असे गाणे ऐकले चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा.. सुपर हिट 👌👌🙏
@suvidhanaik4310 Жыл бұрын
सुंदर शब्द चाल music सर्व अप्रतिम ,मन बहरत या गाण्याने
@navnathwarpe95 Жыл бұрын
काय गित आहे काय शब्द आहेत मन अगदी प्रसन्न होत गीत ऐकताना
@filmdirector2809 Жыл бұрын
खूप सुंदर सर मराठी चित्रपट सृष्टीमधे पहिल्यांदाच आस गान आल आहे. सर्वांना हे खुप आवडत आहे. नक्की या चित्रपटातील गाने चित्रपट खुप गाजणार खुप खुप शुभेच्छा सर्व टिमला
@urmilakajale2162 Жыл бұрын
खूप छान गाणे 🥰 आणि भाऊ हे एकदम साधे सरळ, कसला ही गर्व नसलेले व्यक्ती आहेत❤
@saritadeshmukh3641 Жыл бұрын
Magical music and voice!! 🥰👍Heart touching 👍
@shashikantsathe2568 Жыл бұрын
Very Nice!! Song is beautiful and amazing.....wishing all the best for Roundal movie. God bless you all the Team Abundantly.
@Tarunshetkari Жыл бұрын
व्वा ! क्या बात है ...... मराठीत असे गाणे येत आहेत . काय अप्रतिम शब्दरचना आहे 👌👌👌
@sss_sharad9761 Жыл бұрын
हे गाणं ऐकून मन सुन्न झालं... खूप दिवसांनी आसं गाणं ऐकण्याचा योग आला... जेंव्हा पासून अपलोड तेंव्हा पासून कितीतरी वेळा ऐकल हे... Hats off टीम...
@udaygadgil805 Жыл бұрын
सुंदरच झाले आहे सर्व, त्यातील शब्द, संगीत कलाकारांची acting. उत्तमच 👌
@pradipsonkamble860910 ай бұрын
Vaishali madam cha awaj❤❤
@shivajijakka3856 Жыл бұрын
फारच छान संगीत, आवाज आणि picturisation
@santoshgaikwad5574 Жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना काय किमया आहे ह्या गाण्याची..hats off वैशाली ताई सुरेख संगीत गावाकडची आठवण झाली..best of luck this marathi movie!!
@amoltelore2045 Жыл бұрын
मनाला भावलेलं आणि नकळतचं गुण गुण करायला लावणारं असं गाणं , अप्रतिम सुंदर 👌👌👌
@anandmurumkar5190 Жыл бұрын
खूपच छान गीत आहे, आणि त्यात सगळं गावातील वातावरण, घर, रस्ते, गल्ली दाखवले आहे त्यामुळे छान feel आला.
@rahuldhangar526 Жыл бұрын
This lyrics and music 🎵🎶🎵 nothing but pure magic ✨ and blessings to ear ☺️
@narayanpatil6470 Жыл бұрын
हे गाणं खूप हिट होणार नक्कीच.... रिलीज झाल्या पासून 100 च्या वर ऐकलं आहे़...
@shubhangijadhav9527 Жыл бұрын
अप्रतिम संगीत त्याचबरोबर गीताचे बोल देखील सुंदर..मला हे गीत खूप आवडले.संगीत असे आहे की पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
@manojsapkal4136 Жыл бұрын
Kiti Chan music kiti Chan lyrics...gan khup mast zalay.. movie superhit honarch....
@manojpakhare9897 Жыл бұрын
रोज एकदा गाणं ऐकल्या शिवाय झोप येत नाही... धन्यवाद भाऊसाहेब.....🙏🙏🏼🙏❣️❣️❣️
@niraj3521 Жыл бұрын
Ha cinema Maharashtra la ved lavanar. Shabd 10/10, Aawaj 10/10, Sangit 09/10 ni Abhinay 10/10. Fall in love with this song. 🔥🔥🔥🔥🔥.
@NoLove-ch1cb Жыл бұрын
काय राव काय गाणं आहे राव किती वेळा पण ऐकलं तरी एकाच वाटते 💖😍
@sahilshinde5768 Жыл бұрын
हृदयस्पर्शी गीत .... ❤️😘🥰
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
किमान 10 वेळा पाहिलं आहे ,आपलं गाणं वाटतं💐👌👍 शुभेच्छा सर्व टिम
@stibile7911 Жыл бұрын
उत्कृष्ट गीत...... अप्रतिम...... खूप सुंदर 👌👌👌 अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👍👍
@sumematorikar2163 Жыл бұрын
Superb song, this a real maharashtrian village culture
@prrrr.....s Жыл бұрын
अप्रतिम गाणे आहे। खरच हृदयापासून भावलं।
@pratikkholgade1516 Жыл бұрын
खरंच मन बहरलं हे गाणं ऐकुन😍🎧💯
@ajayaher5239 Жыл бұрын
ग्रामीण भागात जे घडत सेम तसच सर्व दाखवलं आहे... मनाला खूप चांगल वाटत असेल जे गावाकडचे आहे जे लहानाचे मोठे गावाकडे झाले....अश्या सर्वांना
@rajkamalkoli6050 Жыл бұрын
Very nice song mala khup khup aavdal agdi mnala bhilnar gan ahe congratulations shinde sir👏👏👏👏👍
Can't get enough of this song. I love to see the confidence in the acting of that actress.. 😍
@pawaromkar2232 Жыл бұрын
Yes, her name is Neha and she is a fabulous actress and hopefully upcoming star in film industry.
@bibhishankopnar2331 Жыл бұрын
किती सुंदर आपल्या मराठी संस्कृतीला शोभेल असा अगदी सहज अभिनय
@Kabeerdev710 Жыл бұрын
सर, खूपच मस्त गीत आहे मनाला भावणार तर आहेच शिवाय विनायक पवार सर आणि गणेश चंदनशिवे हे माझ्या मिस्टरांचे (विलास सोनवणे) family members आहेत त्यामुळे अजुनच जिव्हाळ्याचा विषय आहे.लकडे सर हे त्यांचे सर आहेत... अभिनंदन, शुभेच्छा आणि स्वागत आहे... खरवंडी, यिळी जांभळी,Pathardi कडून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@BalasahebShinde Жыл бұрын
thanks
@Marathi_Tv_ Жыл бұрын
तुमचे पाहुणे आहेत का हे makers
@sk19835 Жыл бұрын
Raundal Ani baban sairat chya todiche movie ahe promotion kami zal...vinayak pawar yanchyasarkhe lyrics lihinare Marathi t kami lok ahe..ek goshta awadte he lok gramin bhagatil lokana sandhi detat...
@ganesha2846 Жыл бұрын
Kharch khupch Sundar zaly song,
@rupaliaher8368 Жыл бұрын
आमच्या गावची मुलगी आहे...लाइक करा...👌👌
@akashbharti4050 Жыл бұрын
Nakki.. Kasa ahe chitrapat
@publiclive2274 Жыл бұрын
अप्रतिम cineautography and Direction 😍love this
@suvarnapatil3887 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे मनाला भावणारे मस्त💐🙏 अभिनंदन शिंदे सर🙏💐
भाऊ च्या चित्रपटात जमेची बाजू...म्हणजे अस्सल श्रवनीय संगीत आणी गाणी... ग्रामीण जीवन तेही एकदम ओरिजिनल....कुठलिही अश्लीलता नसते...त्यामुळे चित्रपट खूप आवडतात त्याचे लोकांना...हा hi एक हिट असेल त्यामुळेच....आनि चित्रपटगृहाला raundhalya शिवाय राहणार नाही....नक्कीच💯🔥😍🙏🏻
@aartu_Bhosale1730 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम बोल विनायक पवार सर 🫶😍 अगदी हृदयाला स्पर्श करणारे बोल आहेत ❤
@IDhananjay08 Жыл бұрын
आपल्या मातीचा गंध असलेलं, आपल्या माणसांचं गीत!! खूप छान!! 👌🏻👌🏻
@dineshchapte7165 Жыл бұрын
Super song & visual
@UtpalChess Жыл бұрын
Very nice song. Everything is good about this song, especially very nice music, Harshitji ! I wish you and your whole team of Raundal, all the best!
@000samsung Жыл бұрын
Love this song. Can see lots of creativity and excellent acting skills. Kudus to the Lyricist, Music composure and the Singer. Well pictured and able to get all the beautiful moments captured well. All the best team. Lots of Love and Respect.
@mr.maheshteke Жыл бұрын
वा.....अप्रतिम....मन सुखावल आणि शब्दच संपले
@pankajbhaladhare9902 Жыл бұрын
Vaishali madam ni khup Sundar prakare song mhatal ahe aani Neha has done complete justice to the song .what an expression and performance..salute to Director for this..All the best to All Raundal team!
@nageshmore6735 Жыл бұрын
अ प्रतिम गाणं आहे , खूप साऱ्या शुभेच्छा,
@sunitakamble4741 Жыл бұрын
Khup chan song aahe, lyrics khup chan aahat 💐💐💐🙏🙏🙏
@ajinkyajalewar8520 Жыл бұрын
खरच अप्रतिम गाणे आहे, मागच्या काही दिवसापासुन मराठी सीनेमा मध्ये आम्हा तरुण वर्गाला खरच खुप सुंदर गाणे भेटत आहे, मराठी सिनेमा आणि त्यातील गाणी ही खरच खुप आकर्षक आणि उभेहुब व रियल्टी असते त्यात, फक्त सिनेमा साठी प्रमोशन कुठे तरी कमी पड़त आहे.....
@mymarathi1713 Жыл бұрын
मनाला भावणार संगीत, काळजाला भिडणारा आवाज अगदी गावाकडची आठवण करून देतो .
@ganeshsutar8589 Жыл бұрын
गावाकडची आठवण आली भाऊसाहेब धन्यवाद अशेच चितत्रपट काडत राहा आणि गाणी सुद्धा... 🙏
@NoLove-ch1cb Жыл бұрын
Khup chhan song aahe 💝💖💖
@akashgaikwad7056 Жыл бұрын
#Roundal the masterpiece आजच हा चित्रपट मी आणि माझ्या मित्राने चित्रपट गृहात जाऊन पाहिला...चित्रपट छान आहे....शेतकऱ्याची स्थिती दाखवली आहे...शेतकऱ्याचे जीवन त्याचा संघर्ष...त्यांच्या मुलाचा संघर्ष सर्वच नैसर्गिक रीत्या चित्र पटात दाखवले आहे...सर्वांचा अभिनय उत्तम...गाणी उत्तम....कथा उत्तम...चित्रीकरण उत्तम...कुठलाही भपकेबाज पणा न करता फालतू action न करता उत्तम चित्रीकरण केले आहे quality एक नंबर ठेवली आहे...सर्व निर्मात्यांचे आभार.... masterpiece 👌👌
@priyankasonwale9941 Жыл бұрын
गाण्या विषयी बोलायचं झाल्यास गाणं अप्रतिम आहे.गाण्याचे बोल, गाण्याचे म्यूजिक.. एक साधी सरळ मुलगी तीच्या प्रियकरावर कीती वेड्यासारखे प्रेम करते.पण त्याला तर वेळच नाही तिच्यावर प्रेम करायला.. 😀
@UlhasGadekar1965 Жыл бұрын
खुप सुंदर गाणं . खुपच सुंदर expressions , नेहा. अशा मराठी चित्रपटा ना भरपूर यश मिळावे अशी हीच सदिच्छा.
@aniketmaharajveer7358 Жыл бұрын
waw खरच अप्रतिम song झालय... माझ्याकडून पुरस्कार प्रदान करावा ऐवढ अप्रतिम.. super hit ♥ 👌 👍 होनार... miss u village..
@rupeshgatkul3957 Жыл бұрын
हे गीत एकच नंबर आहे .कितीही वेळेस ऐकलं तरी ऐकावसं वाटतं .सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्या 🎉
@jyotibedre3337 Жыл бұрын
अप्रतिम गाण्याचे बोल ..
@prasadsanwatsarkar6412 Жыл бұрын
सुंदर गाणं... या चित्रपटातील माझं सर्वात आवडतं... रचना, संगीत संयोजन, गायन, चित्रीकरण, अभिनय एकूणच गावाकडील अस्सल feel... 👌👌👌👌👌 ...अभिनंदन संगीतकार, गीतकार, वादक, ध्वनिमुद्रक, गायक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सर्वांचंच... 👍 चित्रपटाच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा 💐
@shivajijakka3856 Жыл бұрын
फारच मधुर संगीत, आवाज छान, picturisation सैराट ची आठवण करुन देते👌👌👌👌👌
@vidyadevipawar1039 Жыл бұрын
Mind blowing sir काय सुंदर अस्सल मराठी शब्द आहेत sirji मनाला आनंद देणारे yes congratulations शिंदे sir
@ajeetkamble9045 Жыл бұрын
ख्वाडा , बबन नंतर रौदंळ - भाऊ शिंदेची हॅट्ट्रिक , खतरनाक आणी अस्सल गावरान ऍक्टर 🔥💯🔥
@filmmakerpradippawar Жыл бұрын
व्वा एक नंबर... अप्रतिम भाऊ आणि गजु दा... वाजणार आणि गाजणार फक्त Raundal ♥️☺️♥️♥️🔥🔥🔥🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
@bharatbharose6296 Жыл бұрын
First day first show बघणार आपन.. 👍🙏
@shailendrabhavsar6289 Жыл бұрын
वाह खुपचं सुंदर झालंय अप्रतिम 👌👌
@kansarafilmproduction9728 Жыл бұрын
Congratulations team..सुपरहिट song ahe digambar sir... superrr 💥👌
@actorrajeshnanaware4953 Жыл бұрын
👌1no .song सुपरहिट💐💐👍
@santoshthorat8354 Жыл бұрын
Kiti pn aikl tri man Bharat nhi continue aikat ch rahav as vatty Itka Bhari jhaly he Song realy 💯🥰🥰
@maheshkhadse265 Жыл бұрын
किती वेळा बघाब हे गीत खूप हृदयाला लागत आम्ही उत्सुक आहे हा चित्रपट बघायला आणि तुम्ही पण बघा आपली मराठी संस्कृती जोपासणारे चित्रपट नक्कीच या जगात त्याला वाव भेटला पाहिजे...