असे चित्रपट आले पाहिजे सत्य व शेतकरी लोकांवर झालेल्या राजकीय अत्याचार दाखवून दिले आहे. अशीच परिस्थिती शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील होती राजू शेट्टी या शेतकरी लोकांना एकत्रित करून मनमानी सुरुग लावला
@gajya23052 күн бұрын
❤❤❤
@sunilkhandekar10183 күн бұрын
❤4वेळाबघीतला खुप छान आहे
@sudhirnagargoje95466 күн бұрын
भारत इंग्रज लोकांना पासून मुक्त झाला अणि हे राजकारणी सामान्य नागरिकांना वर खूप अत्याचार करत आहे, ;तरुणांनीही भगतसिंग राजगुरु सारखे वयाच्या 23 वर्षी बलिदान देण्याची ही हिम्मत ठेवावे;कायद्याचे पालन तो पर्यंत करावे जो पर्यंत कायदा तुमचा स्वाभिमान जपेल;जिवन एकदाच आहे या राजकारणी लोकांना घाबरायचे नाही 💪🏼नडला की मुक्ती दिया ची💪🏼💪🏼फक्त 0.2 सेकंड मध्ये
@shankarhade14797 күн бұрын
रियल परिस्थिती आहे सर्व सामान्य मानसाची. 1 नंबर मराठी पिच्चर आहे. आत्तापर्यंतचा सर्वात भारी पिच्चर बनवला आहे मराठी
@jadhavbalasaheb90248 күн бұрын
Khupch chan song
@nirmalatikam5478 күн бұрын
अप्रतिम चित्रपट आहे, अगदी काळजालाच हात घातला आहे,या चित्रपटाने, सगळ्यांनी खुपच मेहनतीने भुमिका केल्या आहेत, मराठी चित्रपटाला एक चांगला अभिनेता मिळाला आहे,❤
@vikasphad88039 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@ajay-b2o5o10 күн бұрын
❤❤1 number aahe
@balajikamble466111 күн бұрын
🙏💐👌👌
@irfanbaig531712 күн бұрын
Me 100vela pahila bhau
@vaijinathmese996014 күн бұрын
Aana tujya aaecha tana
@lekhrajbarai200014 күн бұрын
मस्त माज उतरवीला. बाकी चित्रपट अप्रतिम 👍👍👍
@umeshkute573715 күн бұрын
Kharach chhan movie ahe hi
@umeshkute573715 күн бұрын
Kharach chhan movie ahe hi
@pratikrupwal228815 күн бұрын
सहकाराची संकल्पना खुप उदात्त होती पण कारखाने राजकारण्यांच्या हाती गेलेत आणि सहकाराच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. त्या कारखान्यांच्या आडुन चालणाऱ्या गलिच्छ राजकारणाला उघडं पाडणारा चित्रपट!
@krushnamaharajpatilofficia902115 күн бұрын
सत्यता
@sagarlande932415 күн бұрын
aayla balasaheb shinde sir.....mi tyache class bagun bagun grammer shikt ahe anibte movie madhe kam krtat hebaaj samjal
@sureshgaikwad505616 күн бұрын
Kup chan movie
@vedantghatage16 күн бұрын
Ek number song aahe ani movie sudha
@PrashantBhalerao-i7v17 күн бұрын
खरच चित्रपट खूपच भारी आहे भाऊ शिंदे म्हतल तर विषय आहे का राव अंगाला काटा आला राव picture बगून
@udaymatekar214517 күн бұрын
🥂🥂😯
@vaibhavsuryawanshi10018 күн бұрын
Khup chan❤❤
@RajeshGupta-m2h20 күн бұрын
❤❤❤
@YouTube_storytelling20 күн бұрын
सत्य परस्थितीचें उत्तम वर्णन
@anilgaikwad49621 күн бұрын
1no movies ahe
@udaykumarpatil641922 күн бұрын
एक नंबर सही पिक्चर घेतलाय..👍
@nagargojeganesh371122 күн бұрын
बाबासाहेब शिंदे सर आहे का पिक्चर मध्ये
@ravigaikwad493822 күн бұрын
❤❤❤
@rahulparit340222 күн бұрын
Nice ❤
@tukaramnarwade631823 күн бұрын
❤❤
@NageshShingade23 күн бұрын
❤❤❤
@shivajirathod748723 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@shivajijadhav23624 күн бұрын
Super
@VaibhavVanave-hk4tp24 күн бұрын
हो mee
@dineshdanke812825 күн бұрын
ऊरात वादळ पेटलग खुप छान प्रेम गित ❤😊❤💃💕💃💕🥰👌
@YashDangade-gt2gf25 күн бұрын
😂😂😂
@Subhash-i6m25 күн бұрын
आता ह्या भिकार चोट नेत्यांचे दिवस गेले आता शेतकऱ्यांचे दिवस आले
@nileshlimbore439825 күн бұрын
शेवट नीट जमला नाही, अंतिम कथानक अर्थहिन केलाय. पोलिसांची काही इज्जत नाही ठेवली.
@PawanDhawale-v4k25 күн бұрын
Bhari ahe rao movie
@BhikaBavaskar25 күн бұрын
❤❤
@santoshPawal-s3j25 күн бұрын
खूप छान आहे 🎉🎉
@ganeshahire364925 күн бұрын
अप्रतिम चित्रपट आहे, शेतकऱ्यांना होणारा त्रास. आणि काही भांडगूळे यांच्या चाटेगिरीमुळे प्रामाणिक माणसाचे हाल, खडतर परिश्रम परिस्थितीशी सामना करत जीवन जगत असताना कितीतरी संकटाना सामोरे जावं लागत. स्वप्नांना फक्त अंधारातच सजवत मनाला समाधानी करुन घ्यावे लागते. अक्षरशः खरच खुप रडलो जेव्हा बापाचा मृत्यू होतो आणि ते गीत पाहून डोळ्यातले अश्रू थाबंत नव्हते. मी बबन पाहिला आणि भाऊसाहेब तुमचा खुप मोठा फँन झालो. खरच मला तुमचा अभिनय त्या गावकडच्या मातीत घेवून जातो. ख्याडा सुध्दा अप्रतिम चित्रपट आहे. खरतर डायरेक्ट आणि सर्व टिमने घेतलेली मेहनत हे आम्हाला तुमच्या कलेकडे खेचून आणते. खुपखुप धन्यवाद तुम्हां सर्वाना व अभिनंदन व पुढील अनेक यशस्वी चित्रपटासाठी शुभेच्छा .
@radhikasawant224725 күн бұрын
खूप छान गायल आहे जावेद अली ने. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. Superb.