मनाचा जागर, स्वतःला बदलवणारे जबरदस्त भाषण speech by indrjeet deshmukh sir vyakhyan
Пікірлер: 131
@mahendratandale23693 жыл бұрын
हेच भाषण आमच्या पोलीस प्रशिक्षण काळात झालेलं, या सरांचं मार्गदर्शन खूपच भारी होत👌
@jayshreejoshi85573 жыл бұрын
Khupch chhan bhashan.apratim.I 👌👍
@haribhauthombre65544 жыл бұрын
सर तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचून सुध्दा तुम्हाला कशाचाच गर्व नाही तुमच्यामध्ये खूप साधेपणा आहे आणि तळागातली माहिती खूप आहे आणि निर्भिड व्यक्तिमत्व आहे निर्भिड स्वभावाची लोक मला खूप आवडतात
@balasahebkoshti97074 жыл бұрын
सरजी आपल्या सारखें दिपस्तंभ आहेत हे च भारत मातेचे वैविध्य आहे. जय हो मंगल हो .
@diptishewale10794 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान सर आसूवांनो माझीया डोळ्यातून वाहू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. आयुष्य ही हसते पाहून माझी दशा . तुम्ही ही का? हसता हसू नका. कोण मी आहे हे आता मला सांगू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. कवी सुरेश भट यांच्या काव्य पंक्ति माणसाला खऱ्या अर्थाने वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात. सर तुमच्या व्याख्यनातून मला प्रचंड ऊर्जा मिळते. धन्यवाद सर
@manglabhojane3363 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन..... सर फोन नंबर मिळेल का
@shobharewatkar72022 жыл бұрын
Khup छान भाषण असते.. तुमचा.. 🙏🏻
@pandurangbuttepatilonlyane41004 жыл бұрын
सरांची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, मार्मिक , धारधार , अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकतच राहावं असं वाटतं, बरीच व्याख्यानं सर ऐकलीत तुमची, त्यामुळं वर्तनात खूप सारा बदल करतोय, धन्यवाद सर 👍 तुमचे कार्य निरंतर चालू राहो हि सदिच्छा 👍👍👍
@shahajirajebhosale34742 жыл бұрын
दादा हा माणुस नाही हजारो तरुणांच्या जिवणात आनंद निर्माण करणारा देव आहे.🙏🙏🙏🙏🙏
@pallavikulkarni12923 жыл бұрын
सर🙏 सुप्रभात,आपले भाषण अतिशय प्रेरणादायी आणि समाज प्रबोधन पर आहे.भाषण पुन्हापुन्हा ऐकावे वाटते.👍
@aarohigawali7102 жыл бұрын
खूप छान.... शब्द च नाहीत असे अप्रतिम विचार ... सर काळाची गरज आहे तुमचे विचार सांगण्याची.... ऐकण्याची.... रुजवयाची.... 👍👍👍
@diliplokhande85412 жыл бұрын
Saheb apansamajasathi khup chhan ani mothe kam karat ahat.100 times salute for ur social work saheb
@gajanandandale74514 жыл бұрын
सर मन भरून आलं खरच आई बाबाच आणि मुलं हे नातं खुप छान समजुन सांगीतलं धन्यवाद सर
@sadashivjagtap23883 жыл бұрын
सर अतिशय भावपुर्ण व अर्थपूर्ण व्याख्यान ऐकून मन भारावून गेले, अश्याच व्यख्यांनाची सध्या सामाज्याला नितांत गरज आहे. धन्यवाद.
@trpatil40873 жыл бұрын
बलशाली समाज घडविण्यासाठी आपल भाषण फारच महत्वपूर्ण आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्ट लोकांनी कामावलेल्या धनाने तात्पुरत सुख निळेलही पण समाधान, संतोष निर्मळ आनंद कधीच मिळणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
@nehajanvalkar86484 жыл бұрын
खूप छान सर. सुंदर विचार आहेत👍👍👍
@bageravpacharne57123 жыл бұрын
फारच छान साहेब
@amitsuryawanshi72614 жыл бұрын
Aatishay sundar vichar lot of thanks sir tmuche vichar ekun samaj parivartan ghadel thanks