सर आपण महाराष्ट्रातील एक असे अधिकारी आहेत ज्यांच्या नसानसांत मानवता भरलेली आहे, आपल्याला ऐकताना बिलकुल वाटत नाही की आपण एक अधिकारी आहात, आपण खऱ्या अर्थाने महान ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या आई वडिलांची महान संतती आहात , शेवट ऐकतांना असे वाटत होते की कुणी महान ऋषींच मानवतेसाठी आपले आतडे पेटवून घेतोय, धन्य आहेत सर आपले आईवडील ज्यांनी तुम्हाला एक चांगला अधिकारीच बनवला नाही तर एक खरा माणूस बनवला आहे , शत शत प्रणाम आहे माझा आपल्या आईवडिलांना. सर आपल्या अश्या व्याख्यानाची, विचारांची गरज आज संपूर्ण देशालाच आहे, आपल्याला स्वतः प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही पण प्रत्येक शाळा कॉलेजात स्क्रिनवर असे आपले व्याख्यान आयोजित केले गेले तर फार मोठी क्रांती होईल.
@bharatiingale31284 жыл бұрын
Aai hac davat pat vun dil shtsha ashirwaad
@narayanjagdhane53494 жыл бұрын
Loo l
@FULL2KALLAKAR4 жыл бұрын
किती सुंदर विचार माब्दालेत आपण मनापासून धन्यवाद... मी खूप भाग्यवान आहे कि खूप चांगली लोकं या CHANNEL ला सबस्काय्बर आहेत.. धन्यवाद...
@harishchandraharshe44794 жыл бұрын
22222222222222222222222211111111a
@kisangade26173 жыл бұрын
छान
@suvarnagurav53302 жыл бұрын
खूपच छान व्याख्यान आहे मुलं आणि आई हे नात सरांनी सर्वांना समजेल असे संगीले आणि तुम्हाला तुमची मुलं घड्याची असतील तर आई कशी असायला पाहिजे हे सांगितले आहे
@agnesrodrigues9053 жыл бұрын
अप्रतिम...खूपच उत्तम पद्धतीने समजावून सांगितले आहे. 🗯💥🌹
@dhairyashilpatil84634 жыл бұрын
प्रत्येकाच्या मनात आई बदल प्रेम माया आदर भावना निर्माण होईल असे हृदय स्पर्शी व्याख्यान अनमोल विचार नव्या पिढी साठी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayapagar63044 жыл бұрын
आईबद्दल असलेले प्रेम मायाखूप ओतप्रोत भरलेले आहे
@ajabsingpawar433 Жыл бұрын
खूपच सुंदर आजच्या पिढीसाठी घेण्यासारखे
@shobhanavale4922 Жыл бұрын
अतिशय सुंदर अतिशय सुंदर व्याख्यान लहानपणीच्या आठवणी
@DrMahadeoSSagare5 ай бұрын
🎉 मनापासून नमस्कार.. इंहजीत हे खरे जिकणारे आहेत.. डॉ सगरे
Farch sundar vyakhan nevin pidine yach sona karav thanks sar
@sunitadhakne99002 жыл бұрын
Sir 🙏🙏kup motivation margdarshan ahe Aaj kalachi garaj ahe.Mulansati
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम सर खूपच छान प्रवचन झाले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@bhagavankumbhar3906 Жыл бұрын
सर नमस्कार.आज आपली समाजप्रबोधनासाठी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी खूप गरज आहे.
@ashokmahire65414 жыл бұрын
आई ह्या शब्दच्चा अर्थ खुप चांगल्या रीतीने समजून सांगितला या बद्द्यल धन्यवाद, मि ग्रेजुएट झालो तेव्हा स्नेह सम्मेलनाला आम्हाला एक निरोप समारम्भ देण्यात आला, आमचे आंतकरण प्रेमाने भरूंन आले, आमच्या गुरूवर्या बद्द्यल आमच्या स्नेहाच्या भावना मनात उन्मलुंन आला, त्यनि ज्या सादिच्छया दिल्यात ,त्यात आमच्या प्रिंसिपालने शुभेच्छा दिल्यात त्यात आईचा उल्लेख होता,मुलानो तुम्ही कुठेही असा पैन तुमच्या आइला विसरु नका, आईचे जे महात्म्य संगीतलेट तय्या बद्द्यल आभारि, प्रेत्यक माणसाच्या जीवनात आई ही।केवल जन्म देती आहे एव्हड़ च नव्हे, त्ती अपल्या आयुष्यातील पहिला।गुरु आह्वे,माझ्या डोळ्यात अश्र्यु उभे राहतात, धान्यवाद
@AnnaYadav-th9ic11 ай бұрын
श्री इंद्रजित देशमुख आपले जीभेवर अर्मुतधारा रूपी वाॅच्या आवाज घुमत राहो ही सदिच्छा
@pramodkore94104 ай бұрын
शब्दप्रभू श्री इंद्रजित देशमुख साहेब तुमच्या जिभेवर खडी साखरेचा खडा व डोक्यावर बर्फचा खडा आहे 🌹🙏🌹आपण शब्दांनाही आमरत्व प्राप्त करून आम्हाला अमृत देत आहात 🌹🙏🌹मी आपल्या ऋणात राहतो 🌹🙏🙏
@diptishewale10794 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले सर सर माझ्या घरात आज पण रामरक्षा चे पठन केली जाते. व त्रिकाल संध्या म्हटली जाते. आणि मी रोज गीतेचा 15वा अध्याय म्हणते. सर तुमच्या व्याख्यानातून मला प्रचंड ऊर्जा मिळते. सर घनदाट रानातून चालताना पाऊला पुरता प्रकाश महत्वाचा ठरतो.
@savitakoranne59223 жыл бұрын
आईबाबांचे महत्त्व सांगतांना जबाबदारी पण सांगितलीत, असे आपण एकच! प्रणाम तुम्हाला. जयोस्तु मराठा.
@rohiniwaje26173 жыл бұрын
ौ
@vinittembhe6359 Жыл бұрын
खूपच सुंदर ! अनमोल विचार, ऐकतच राहावे.आत्मसात करावे. दिव्य व्याख्यान ! आई भक्तीत रंगून जावे श्री.इंद्रजीत भालेराव यांना खूप खूप धन्यवाद ! मानाचा मुजरा ! ओघवती भाषा,आवाजाचा गोडवा, ओलावा,नवा उत्साह,समजून बोलणे मनालाआनंद देते,तृप्ती मिळते. नमस्कार.🙏🙏📕📕 सौ.स्नेहा चंद्रकांत टेंभे मॅडम माणगांव
@appasomohite4503 Жыл бұрын
राम कृष्ण हरी राजा शिवछत्रपती माझे दैवत आहेत देव देश धर्म या साठी लढणाऱ्या राजास मानाचा त्रिवार वंदन
दादा खुप छान माहिती दिली मार्गदर्शन केले आपणास धन्यवाद खरोखरच खूप धन्य झालो व्याख्यान ऐकून मन गहिवरून आले
@dhayneshwarpatil97483 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ऋषिकेश
@sayajinimbharkar10843 жыл бұрын
आई बाबा हे आपले दैवत आहे यांच्यावर देशमुख सर आपण व्यक् न अतीशय सुंदर दीले धन्यवाद आपल्याला 🙏🙏🙏🙏🙏
@FULL2KALLAKAR3 жыл бұрын
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏
सर आपली भाषा हृदय हेलावणारी आहे. तुमचे विचार सुंदर आहेत . तरुण पिढीपर्यंत पोचले पाहिजेत.
@Jasmine_143573 жыл бұрын
खुप छान हृदयस्पर्शी आणि मार्गदर्शन करणारे व्याख्यान.खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@ushashinde98583 жыл бұрын
सर खूप छान विचार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नवीन पिढीला घेण्यासाठी खूप खूप छान विचार आहेत
@krishnabhusari4243 жыл бұрын
0
@krishnabhusari4243 жыл бұрын
₩
@sunitakhardekar10982 жыл бұрын
Khup sunder vyakhyan aahe manala bhavle
@suvarnalad88622 жыл бұрын
इंद्रजीत सर आपले हे चौफेर ज्ञान आई नावाच्या ज्ञानकोशातून पाझरते ओलेचिंब मायेने भारलेले आणि तेवढच करारी .धनय ती माता आहे आणि पिताजी .अवर्णनीय अप्रतीम.शब्दच नाहीत सर तुमच्या या ज्ञानाला त्या मातेच्या इंद्रा ज्ञानेशाला नमन शतशः नमन असेच बोलत रहा.खुप छान
@arunathakare84802 жыл бұрын
खूप छान ्वकृत्त्व आहे आईला कोटी कोटी नमस्कार आणि हे खरंच आहे
@kumudparandekar76123 жыл бұрын
Deshmukh saheb Kharach chan dolyat Pani aale.great aahat.aai baba Na natmastak ...
@rameshbhosale42903 жыл бұрын
परिवर्तनवादी विचार जग न्याची नेमकी दिशा देणारे प्रबोधन
@smitawalawalkar8083 Жыл бұрын
आचार्यजी प्रणाम खुप छान किर्तन झाले. मन भरून पावलं
@kautikpawar50374 жыл бұрын
नवीन पिढीला निश्चित उपयोगी पडणारे असे व्याख्यान दिशा दाखविरे आहेच, डॉ. इंद्रजीत देशमुख सो.मनापासून अभिनंदन. असेच समाज जागृत चे काम करण्यासाठी आयुष्य लाभो हीच परमेश्वर कडे मागणी, आसो.आपला मोब.नं.मिळाल्यास आभारी.
@devyanimayekar83494 жыл бұрын
Sir Aapla mobile no. Milayel ka.
@kautikpawar50374 жыл бұрын
@@devyanimayekar8349 मोम.स.न.आपण कोण आहात, कुठे असतात. आपला परीचय कळविल्यास बरे ह़ोईल.गैरसमज नसावा.लोभ आहेच व्रुध्दी व्हावी.
@devyanimayekar83494 жыл бұрын
@@kautikpawar5037good morning mala siranchey Aai baddal chey vyakhyan awadle, shivayi mulanna changle sanskar ,mulan madey changlya vicharanchi devan ghevan ya baddal bolayache hotey mi swata sister aahe mahanagarpalika madey Dr.Deshmukh sir aaplay vyakhyan awadle mhanun kahi prashna vicharayachey hotey mhanun aapla mobile no. Hava hota
@saritajoshi6621 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित.... चांगले मार्गदर्शन केले नमस्कार👋👵
@madhukarhajare62123 жыл бұрын
Khupch chan sirji. Je thumhi prwachan dile te sarwa manaw jatine aacharnat aanaw.
@huosmalashetti17894 жыл бұрын
अतिशय सूंदर वसत्य घटनावर आधारीत व्याख्यान भाषाशैली छा
@meenakambli6443 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम व्याख्यान
@shreesamartharajendrabanso92443 жыл бұрын
खूपच छान आहे सध्याच्या काळात त्याचे भाषण खूप परिणाम कारक आहे.
@ashokhinge54403 жыл бұрын
सर आपले प्रतिभावान बोलणे फारच मनाला भावते विशेष महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँ साहेबाना आपण आपण अक्षरक्षा जिवंत करता. 🙏
@nivruttipawar2874 жыл бұрын
आपले व्याख्यान खुपचं छान होते.त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत.
@ekanathpawar52093 жыл бұрын
खुपच सुंदर सर 🌹एकाग्रता लागते. व्याख्यान बंद करावसं वाटत नाही सर 🌹एकदम खरंच अतुलनीय आहे🙏🌹🙏
@nivasnikam48775 жыл бұрын
संस्काराचे अनमोल रत्न देणाऱ्याे देशमुख साहेबांना राम कृष्ण हरी ॥
@savitasutar46394 жыл бұрын
Ho na saheb mi 2 varshachi hote tenvha maji aai maran pavali aaj mi 28 varshachi aahe pan mi roj divasatun kititari vela tila aatthavate pan maj durbhagy he aahe ki sada mi ticha chehara hi aathau shakat nahi pan tichi ub nakkich aathavate
@vasantshegale13883 ай бұрын
हे सर्व लोकांनी आचरणात आणले पाहिजे.खरं आहे
@sumatikulkarni75633 жыл бұрын
देशमुख सर तुमच व्याख्यान मनाला भावला खुप च छान आहे
@subhashrane68302 жыл бұрын
सर अप्रतिम व्याख्यान तुमचे सादरीकरण.
@shardanarwade14662 жыл бұрын
खुप खुप छान सर आपले आई वडील खुप नशिबवान आहेत ,आशे मुले प्रत्येक आई बाबांना हवेत 🙏🙏🙏🙏🙏
@abhijitasabe66043 жыл бұрын
उत्कृष्ट भरदार वक्तृत्व शैली अफाट ज्ञानी व्यक्तिमहत्व👌👍
@priyakamad5175 Жыл бұрын
Correct explanation.
@DhartiBachaoNirmik9 ай бұрын
आदरणीय मी आपला व आपल्या व्याख्यानाचा चाहता आहे.आपल्या व्याख्यानाने मन तृप्त होते.आपणास साष्टांग दंडवत.
@BabaraoDhavas-tl1eh Жыл бұрын
Very good thankiv sar
@prabhavatipawar24223 ай бұрын
Ase Sar VA ghadale tar Satayug phahat yeil.Laxminarayan Ragya.
@VirShri3 жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात काळजाला हात घालणारा व्याख्यान आहे.
@nareshpardhi8844 Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@shriramjadhav65823 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
@kavitavadnere34833 жыл бұрын
समाजाला तुमचया विचारांची गरज आहे
@haribhalerao4583 жыл бұрын
अप्रतिम भाषण मनाला मोहित करणारे.
@dr.alaknandajoshi43212 жыл бұрын
फार सुंदर,,, अप्रतिम, माणसाला आरसा दाखवणारे व्याख्यान, श्रोता वर्ग, अजाण वाटला, ईतके भावविभोर करणारे, व माणसाला जागृत करणारे वकृत्व,,,
काकासाहेब..... आपले हे विचार माणसाला जिवंत करणारे आहेत. तुम्हाला जन्माला घालणाऱ्या आई ला कोटी कोटी प्रणाम
@ashashivdas8193 жыл бұрын
नविनता जे आपनच पिढी साठी दिले आता परतीला वाटच नाही त्या आईची व्याख्याही पिढी नुसार बदलली बघत राहणे आणि तुमच्या सारखयानी आई साक्षात ऊभी करने हेच सत्य आहे
@FULL2KALLAKAR3 жыл бұрын
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏
@suchitakhune74063 жыл бұрын
खूप मोठे विचार ..... मनाची खलबते वरखाली खेचणारे ..... 🙏🙏
@gunwantikhar42723 жыл бұрын
Great sir 👍... तुमची वक्तव्य वास्तविक आहेत. त्यामुळे निश्चितच सर्वांच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
@anandpathade32493 жыл бұрын
तुमची वक्तव्य आजच्या मुलान मध्ये कहितरि बदल करण्या सारखी आहे, धन्यवाद
@dasharathgavali8999 Жыл бұрын
🙏🏻Khup chan sir 🙏🏻dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@arunasfcganchveti95122 жыл бұрын
अगदी मनाला भिडणारी वाक्य,व माझ्या लहाणपनातील "आई -वडिल ,याच्या आठवणी सततच आहेत, त्याच आपण सागीतल्यात ,त्या मुले खुपच $ आवडले ,व बय्राच जनाना पाठविले , (उत्कृष्ट व बोधपुर्ण )आमच्या वेलेच्या माणसातील माणुसकी ह्या बेगडी ,आत्ताच्या माणसाच्या डोल्यात अंजना सारखी ठरावीत ही इच्छा,
@shailapawar3533 жыл бұрын
Kharach indrajeet sir khup great ahat tumhi Koti koti dhanyawad Ya speech madhun tumhi aaichya mayecha khol pana kadhich konala mojta yenar nahi yache tumhi jeevant example dile ahe ......kharach mulala mayene mithit gheun tyachya hrudyacbe thode apan aplya kanane aikto ani tyachya kesancha sugandh jevha ek aai ghete ....tya Anandachi kimmat kashatach naste...... Jagatli saglyat shrimant aai aste to🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥😥😥
@ratnamoule3712 жыл бұрын
कंठातून मोती झरावे असे शब्दमोती येत होते. खूप मार्मिक बोधदाई संदेश. 🙏🙏🙏🙏
@devahaware45972 жыл бұрын
uN
@vandanadeshmukh37922 жыл бұрын
,
@vinitachandekar44664 жыл бұрын
सर खरच खूप खरे , आणि आई व बाबाचे जे महत्त्व सांगितले ते आज पाहायला मिळत नाही खूपच सुंदर सर , शब्दात सांगता येत नाही.आपण केलेले वक्तृत्व अतिशय प्रभावी आहे.
@JayashreeAuti-u6g3 ай бұрын
खूप छान सुंदर ....वास्तव मांडलय सर....व्याख्यान खूप काही शिकवून जाते सर
@sarojinikumbhar26405 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट व प्रेरणादायी आहे.
@rameshsonekar77634 жыл бұрын
मनाचा वेध घेणारे व्याख्यान.
@ahilyadeshmukh30782 жыл бұрын
खूप छान speech सर ,सॅल्यूट सर ,जुन्या काळातील सगळ्या गोष्टी ची तरुण पिढीला खूप गरज आहे,ती तुमचा कडून पूर्ण होते 👌👌
@pradipkumarnanavare2423 жыл бұрын
तुमच्यासारखे अधिकारी या देशाचे दैवत आहेत...सलाम ...आपल्या वकृत्वतला.....नदीतील वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे
@dilipborse7943 жыл бұрын
Ö
@dilipborse7943 жыл бұрын
I8
@aniketkekare68822 жыл бұрын
*शिवम प्रतिष्ठान घारेवाडी शिबीर: (दि. १३ ते १५ जानेवारी २०२३)* 🍁 दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवम प्रतिष्ठानचे शिबीर संपन्न होत आहे. हे शिबिर अनेकांची आयुष्य घडविणारे, मनपरिवर्तन करणारे ठरत आहे हे नक्की. याचा अनुभव आम्ही स्वतः कार्यकर्ता म्हणून घेतला आहे, घेत आहोत! सध्याच्या काळात स्वार्थापलीकडे सुंदर व सदविचारी जग निर्माण करणारे आपण बांधव आहोत ही भावना पेरणारा हा यज्ञ आहे. या अखंड चालणाऱ्या ज्ञान पर्वात आपण सहभागी होऊ शकता. या शिबिराला नक्की या! आपल्या मित्रपरिवार, कुटूंब व आप्तजनांनाही हा सोहळा अनुभवायला सांगा!! राम कृष्ण हरी!! 🚩
@dilipdharamkar8813 Жыл бұрын
Sar. Salute. Aai Babacha karita
@madhurisawane28193 жыл бұрын
Mazyakade tumhi sangitle tase हुबेहूब नाही पण 95%same वातावरण होतं ऐकत रहावसा वाटतं सर..,...salute sir Kay गोडवा आहे sir tumchya बोलण्यात.....✌️🙏🙏😃❤️🌷
@shrisopanraodattatryashind41814 ай бұрын
संस्काराने ओत प्रोत मार्गदर्शन पर व्याख्यान मा. डॉ. इंद्रजित देशमुख माहुली, चितळी जवळची.
@trimbakkashikar51433 жыл бұрын
सर आत्त्यानंत सुंदर कथा वाचन केले
@eknathsangle14854 жыл бұрын
खूप प्रेरणादायी विचार मांडले आहेत सर
@sudarshannimkar32553 жыл бұрын
अत्यंत मार्मिक व उद्बोधक व्याख्यान महोदय, आजच्या पिढीसाठी फारच आवश्यक आहे.💐
@sujataharnawal44352 жыл бұрын
Kupp Sundar hai
@pushpakolhe90902 жыл бұрын
प्रेरक,विचारदायी, सकारात्मक ऊर्जादायी
@SavitaGavit-q9d10 ай бұрын
अशा व्याख्यानाची आता खुप गरज आहे. खुप छान सरांनी सांगितल आहे.
@kanchansubhash96164 жыл бұрын
व्याख्यान खूप छान आहे तुम्ही खूप प्रेरणा देतात सर मी तुमचे सर्व विडिओ पाहाते धन्यवाद सर 🙏
@chandrashekharpatil84755 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम इंद्राजीत साहेब
@parasharamjadhav38355 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षाविभुतीत ,वास्तवाची जाणीव,तसेच विविध विषयांवर व्याख्यानकार सांगली जिल्ह्यातील मावळे चे सुपुत्र डाॅ. आदरणीय देशमुख साहेब याना आमच्या माथाडी युनियनच्या सभासद कुटुंबियांकडून व सव॔ पदाधिकारी आणि संलग्न संस्था वतीने तसेच,श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने प्रार्थना करतो की,उदंड आयुष्य लाभो श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई.
@kondajiindore78474 жыл бұрын
😂😂😂w21qq1oi
@sulochanakachare9746 Жыл бұрын
धन्यवाद
@DayanandPatil095 жыл бұрын
खूप सूंदर काकाजी ,व्याख्यान. राम कृष्ण हरी🙏
@diptishewale10794 жыл бұрын
सर अप्रतिम विचार मांडलेत. इ ति हा सा ती ल प्र संगा तु न आई चे महत्व माड न्या चा प्रयत्न केला आहे. सर तुमचा मोबाईल नंबर द्या ल का?
@vidyavaidya71124 жыл бұрын
असे कुटुंब आता खुप कमी आहेत सर..आपली समाजाला खुप गरज आहे....
@sachindhawale46854 жыл бұрын
लाभले आम्हास भाग्य,ऐकतो सर तुम्हास्नी
@pradipkumarnanavare2423 жыл бұрын
खूपच मस्त आणि सत्य आहे
@ushatambe14534 жыл бұрын
अतिशय सत्य, मन हेलावणारी हृदयस्पर्शी वर्तमानात तरूणाईच्या तरूणपणाला समज देणारी.
@sureshhamare47274 жыл бұрын
खूप छान सर
@dnyaneshwergosavi76584 жыл бұрын
)).
@dnyaneshwergosavi76584 жыл бұрын
very nice sirji
@shubhangiwaghmare85303 жыл бұрын
खूप छान व्याख्यान आहे.
@swatijadhav86064 жыл бұрын
खूप प्रेरणादायी विचार💐 सर धन्यवाद!!
@nagnathmane25954 жыл бұрын
देशमुख साहेबांचं, व्याख्यान, श्रावणीय आहे. संस्कार म्हणजे काय, घराचं घरपण, नेमके काय? सांगण्याची ताकत, धमक वाणीत आहे. 🌹🌹🌹🌹
@sadhanasakpal82614 жыл бұрын
In
@engg.ashokjangam53803 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडलेत, प्रत्येक आई बाबा ना विचार करायला लावेल असं व्याख्यान आहे 👌👍💐💐
@laxmanpatil312611 ай бұрын
Very good impressive speech
@mandakinimandlik65064 жыл бұрын
सर्वांनी ऐकावे असे भाषण.आजच्या काळात असे संस्कार होणे महत्वाचे आहे.