निकम साहेब फिक्स आमदार होणार आता मतदार राज्या खूप हुशार झाला आहे कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही आमच्या 42गावातून निकम साहेब बऱ्याच लीडनी पुढे असतील
@AbdulSayyad-w7g2 ай бұрын
fix आमदार 2024 वळसे पाटील साहेब
@cricketDailyBooster2 ай бұрын
संधीसाधू घरी बसणार, शेतकऱ्याचं पोरग आमदार होणार....
@1234--a4bАй бұрын
हे म्हणतात कारखाना- बॅंक कर्मचारी पक्षाचं काम करत फिरतात.... परंतु हे जेव्हा लोकसभेला उभे होते तेंव्हा सगळा कारखाना सहा तालुक्यात यांनी स्वतः च्या घरचे कामगार असल्यासारखं वापरून घेतलं,,.. त्यामुळे तुमची नौटंकी आणि स्वार्थी राजकारण सर्वांना माहीत आहे....
@pravinkanskar90342 ай бұрын
साहेब खरच तुम्ही खराखुरा नेता आम्हला पाहिजे तुम्ही बिन्धास्त लढा जनता नक्की तुमच्या मागे उभी आहे
@balasahebghodekar43012 ай бұрын
निकम साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@BabasahebVadane2 ай бұрын
फिक्स आमदार निकम साहेब
@akashshinde77372 ай бұрын
डिंभे धरणाच्या पाण्याशिवाय आंबेगाव तालुका वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. आमच्या पाण्याचे महत्व आम्ही जाणतो आणि त्यामुळे आम्ही वळसे पाटील साहेबांना मानतो.❤
@भोलेशंकर-च3धАй бұрын
🍌
@B-H-O-R2 ай бұрын
आंबेगाव तालुक्याला आता खरी निकम साहेबांची गरज आहे निकम साहेब तुमच्या मराठीमध्ये आंबेगाव तालुका उभा राहील.
@ts_reels_official28412 ай бұрын
@AshwiniLaygudeKhup kadak halla kela madam tumhi 😂😂😂
@adityathorat74752 ай бұрын
मुद्द्याचं बोला! कामाचं बोला !! प्रत्येक टीकेला कामानेच उत्तर देणार नामदार वळसे पाटील साहेब ❤️
@YogeshWalunj-wd8sm2 ай бұрын
दूध घोटाळे बाज. हा विकास
@shankarshinde14432 ай бұрын
Tu kon saganara😂🤙🏻😈
@siddheshminde56822 ай бұрын
Gaddar kolse 😂😂
@SagarNicht.at12 ай бұрын
काय काम केल ???पिंपळगाव मार्गे पारगावला जा . मग 35वर्षातील काम रोड सांगेन.
@vaibhavkunjir22952 ай бұрын
देवदत्तजी निकम साहेब आमदार होणार धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
@mayurbharmal-s3s2 ай бұрын
आंबेगावच विकासाचा शिल्पकार वळसे पाटील साहेब
@anilranpise85412 ай бұрын
सार्थ अभिमान Only walse patil saheb ❤
@ReshmaBorhade-sd4cj2 ай бұрын
निकम साहेबच आमदार होनार
@SagarNicht.at1Ай бұрын
कितीही धनदांडगा उमेदवार असो , निकम साहेब जनता तुमच्या सोबत आहे .
@anandlokhande99062 ай бұрын
🚩Nikam saheb 🎷
@NileshKadam-n1d2 ай бұрын
वळसे पाटील विजय होणार
@sohamsarode6666Ай бұрын
आंबेगाव शिरुर चे विकास कामांचे खरे शिल्पकार नामदार दिलिपरावजी वळसे पाटील साहेब
@pravinnemane-h4o2 ай бұрын
वळसे पाटील साहेब विकास कामावर विजय होणार
@DeepakKhaire-n6m2 ай бұрын
आमदार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबच...
@AbhishekGadadare2 ай бұрын
जल है तो कल है ! पाण्याशिवाय काहीही नाही आणि याच पाण्याच्या लढाईसाठी आम्ही आदरणीय वळसे पाटील साहेबांसोबतच!
@भोलेशंकर-च3धАй бұрын
🍌🙄
@vaibhavvadane95822 ай бұрын
काहीही बोलले तरी जनता दुदखुळी नाही, जनता हि सुज्ञ आहे . कोणी कितीही बडबड करा पण मैदान हे फिक्स आहे ते म्हणजे आपले नामदार वळसे पाटील साहेब ❤
@MatoshrreHorse2 ай бұрын
😢zop ata tu techa sobat
@B-H-O-R2 ай бұрын
आज पर्यंत सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे निकम साहेब
34 वर्ष सगळे बरोबर होते आज आमदारकीची स्वप्न पडायला लागली त्यामुळे सगळे चुकीचे वाटायला लागलंकाय?
@azharmomin52322 ай бұрын
ओन्ली दिलीप वळसे पाटील साहेब.
@ketangadhave33572 ай бұрын
2024=आमदार.वळसे.पाटील
@akashmorde10492 ай бұрын
आमचा बुद्धीभेद करण्याचा कितीही करा प्रयत्न, तरीही वळसे पाटील साहेबच आमच्यासाठी आंबेगावचे अनमोल रत्न !!!
@swapnillokhande-w2e2 ай бұрын
निकम साहेब आमदार होणार
@RameshSatpute-n6g2 ай бұрын
स्वप्नातच रहा... भावी
@santoshshingade38192 ай бұрын
निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करा जनतेला तुमचे दुःख सांगून काही उपयोग नाही तुमचे मतदार संघात विकासाचे व्हिजन काय आहे ते सांगा
@amitbarve95382 ай бұрын
निकम साहेब आमदार होणार म्हणजे होणार
@maheshdhumal64002 ай бұрын
वळसे पाटील साहेबांची प्रतिमा आमच्या मनामनात आणि सर्वसामान्य जनतेच्या हृदयात सदैव उंचावली आहे. त्यामुळे आम्ही पर्मनंट वळसे पाटील साहेबांसोबतच असणार आहोत.
@नादबैलगाडाशर्यत-ल3ठ2 ай бұрын
वळसे पाटील साहेब 💐
@dhaneshbankhelebankhele81772 ай бұрын
निकम साहेब पराग कंपनी आहे तर रोजगार आहे तालुक्याचे नाव आशिया खंडात आहे देवेन्द्र शेठ हे दानशूर आहेत कोरोना काळात जनतेला किती मदत केली तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं
@nileshthorat77112 ай бұрын
परमनंट आमदार वळसे पाटील साहेब...
@NileshKadam-n1d2 ай бұрын
सार्थ अभिमान वळसे पाटील साहेब
@ketangadhave33572 ай бұрын
कोणी कितीही उड्या मारा 2024 नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
@MatoshrreHorse2 ай бұрын
Gajar
@mayurbharmal-s3s2 ай бұрын
@@MatoshrreHorse ते निकम चोरल द्या
@prajotnawale63542 ай бұрын
भावी आमदाराच तालुक्यातलं एक तरी काम सांगा ? तालुक्यात फक्त नामदार साहेब असतील ⏰️💯✌️✌️
@vivekkawade2 ай бұрын
दिलीप वळसे पाटील साहेब फक्त
@YogeshWalunj-wd8sm2 ай бұрын
लाभार्थी लोकांनी सांगाव वळसे पाटील साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर कोणता विकास केला. पवार साहेबांनी support केला त्या मुळे काम झाली. तुम्ही fact gor गरीब लोकांचे शोषण केले. दुधाला का भाव नाही, कांद्याला भाव नाही. का आवाज uthavla नाही. स्वतःचे डेरे भरून घेतले. हाच का विकास. आता उघडा ना तोंड
@suryakantsalunke50212 ай бұрын
Right sair
@amitpadwal88082 ай бұрын
वळसे पाटील साहेब तुम्हाला निवडून पण आम्हीच आणल आत्ता काय करायचं ते पण आम्हीच ठरवणार तुम्ही ठरवा तुम्हाला कुट पळायचं ते तुमच्या मागे कोण नी येणार
@abhilohot3562 ай бұрын
Fix आमदार 2024 वळसे पाटील साहेब
@rahulbhakare38312 ай бұрын
फक्त वळसे पाटील साहेब ❤️
@akashnikam-i1m2 ай бұрын
जल हे तो कल हे पण्याशिवाय काहीही नाही आणि पाण्याच्या लढई साठी आम्ही वळसे पाटील साहेबासोंबत
@dagadutikhule93652 ай бұрын
आदरणीय वळसे पाटील साहेबांना जितका विरोधक करताय तितकाच विरोध धरणाचे पाणी पळवणाऱ्यांचा करा !!!
@shivdasjadhav-q1i2 ай бұрын
सार्थ अभिमान
@rushikeshsawant78292 ай бұрын
निकम साहेब
@akashnikam-i1m2 ай бұрын
सार्थ अभिमान वळसे पाटील साहेब फक्कत
@vishaldale98112 ай бұрын
कोणी किती करा हल्ला.. दिलीपरावचा मजबूत किल्ला.. फक्त वळसे पाटील साहेब ⏰💯
@NavneetGadge2 ай бұрын
Nikam saheb❤❤❤
@balasahebpokale488Ай бұрын
कामाचं बोला कोणी काय केल ते जनतेला माहीत आहे फिक्स आमदार वळसे पाटिल
@krushanajagtap66712 ай бұрын
Only walse patil saheb
@rahulbhalerao14642 ай бұрын
नामदार दिलीपराव वळसे पाटील फिक्स आमदार
@rajendrasukre75482 ай бұрын
साहेब..2024 ..
@vaishalibende56232 ай бұрын
Namdar dilip valse patil sahebch ❤
@Prani1234-r5y2 ай бұрын
ज्या डिंभा धरणाच्या पाण्याने आमचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित केले, ज्या धरणाच्या पाण्याशिवाय आमचे जीवन अपूर्ण आहे, त्या पाण्यावर डोळा ठेवणाऱ्यांना परमेश्वर कधीही माफ करणार नाही.
@भोलेशंकर-च3धАй бұрын
ANI kharche lok kay Pakistan madhye rahatat re 🍌
@mayurbharmal-s3s2 ай бұрын
आंबेगावत फक्कत वळसे पाटील साहेब
@ranjanadumbre76682 ай бұрын
आमचे दिलीप वळसे पाटील साहेबंच एकच नंबर पुन्हा तेच आमदार🎉
@saurabhpunde14632 ай бұрын
निकम साहेब जिदाबाद
@nileshthorat77112 ай бұрын
Fact sahench....
@NitinKale-y2v2 ай бұрын
Walse patil saheb 🎉🎉
@NitinKale-y2v2 ай бұрын
Walse patil saheb. ❤
@KisanDalavi2 ай бұрын
Only Nikam
@JayMaharashtra502 ай бұрын
वळसे पाटील साहेबाना किती लोकांनी चॅलेंज केलं पण काही कुणी उखडू शकले नाही
@janardannaikade95822 ай бұрын
लोकमतातला माणूस यांना नकोच असतो
@भोलेशंकर-च3धАй бұрын
🍌🍌🍌
@akashshindepatil2 ай бұрын
किती रडतो रे अरे जनाची सोड मनाची ठेवा,सगळ्यात मोठा लाभार्थी कोण होता तालुक्याला माहीत आहे
@tanmaychikhale91442 ай бұрын
आंबेगाव मध्ये फक्त नामदार साहेबच...
@akashmorde10492 ай бұрын
इतकं वळसे पाटील साहेबांच्या विरोधात जंग जंग पछाडण्यापेक्षा, आमच्या हक्काचे डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह ला तळातून बोगदा पाडून नेण्याच्या बद्दल आपल्या नेत्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा.
@भोलेशंकर-च3धАй бұрын
Manchar chi morde foods band padyala lagli te bag re Bala🍌🍌🍌🍌👎
@sLove-jt4bc2 ай бұрын
Walse patil 🎉
@amitpadwal88082 ай бұрын
बदल हवा आमदार नवा निकम साहेब
@shivdasjadhav-q1i2 ай бұрын
फक्कत वळसे पाटील साहेब
@B-H-O-R2 ай бұрын
आंबेगाव तालुक्यामध्ये आशिया खंडातील एक नंबरचा दूध प्रकल्प असून देखील आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुधाला दर मात्र 25 ते 30 रुपयांपर्यंत मग अशा 100 कंपन्या जरी उभ्या राहिल्या तरी आम्हाला त्याचा काय फायदा
@ganeshnikam7231Ай бұрын
निकमसाहेबच आमदार होणार
@rajendrathorat72472 ай бұрын
Only versus Patil
@anandkokate86412 ай бұрын
विजयीभव ❤
@darshantavhare82462 ай бұрын
काही पण झाले तरी तालुक्यांत बदल होणार आता नवा आमदार
@rahulkurkute20802 ай бұрын
Onli saheb
@amitpadwal88082 ай бұрын
वळसे पाटलांचा टांगा पलटी करतो आम्ही बरोबर
@VedGavde2 ай бұрын
आंबेगाव तालुक्यात आमदार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार
@maheshdhumal64002 ай бұрын
Only walse Patil saheb
@YogeshWalunj-wd8sm2 ай бұрын
Fix आमदार निकम साहेब
@4511VB2 ай бұрын
आता फक्त निकम साहेब
@balasahebsaid91902 ай бұрын
भावी
@sagarpawar52712 ай бұрын
तुम्हाला साहेबांमुळे संधी मिळाली म्हणून तुम्ही काम केले ओन्ली वळसे पाटील साहेब
@dnyaneshwarfulsundar39542 ай бұрын
कोणी किती भुखा वळसे पाटीलच आमदार होणार
@RameshSatpute-n6g2 ай бұрын
तुमच्या बोलण्यावर समजत आपली वैचारीक पात्रता... कामगारांना आपण काय प्रकारे वागवल ते सर्वांना माहिती आहे
@satishlohot86592 ай бұрын
इथून मागे कधीच आळ्या निघाल्या नाहीत आणि आत्ताच आळ्या निघाल्या तुम्हाला आत्ताच १३२ रू भाव दिसायला लागले का इथून मागे का नाही दिसलं तुम्ही बोलता वळसे पाटील माझं दैवत आहे मग तुम्ही का साहेबांना सोडून गेलात आमदारकीचे दिवसा पडलेलं स्वप्न आमदार फक्त नामदार वळसे पाटीलच
@ketankhandale97722 ай бұрын
परिवर्तन होणार निकम साहेब आमदार होणार
@vaibhavmengade2 ай бұрын
आज पर्यंत हे सर्व दिसलं नाही का
@arunbangar27822 ай бұрын
वळसे पाटील साहेब फिक्स आमदार
@SunilTambe-le2om2 ай бұрын
बरोबर
@sachindhobale79202 ай бұрын
फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेबचं
@YogeshGade-u7h2 ай бұрын
भावी आमदार
@राजूतांबडे2 ай бұрын
आमदार फिक्स
@abidshaikh94762 ай бұрын
Only sarad Pawar
@santoshpawarpawar70852 ай бұрын
आंबेगाव तालुक्याचा आमदार शेतकरी संघटनेचा होणार ओन्ली प्रभाकर बांगर साहेब
@ArunSarode-cc6wt2 ай бұрын
साहेबांच्या प्रत्येक संस्थेमध्ये नोकरीला लागलेला कर्मचारी आहे.. एक रुपया न देता लागलेला आहे.. हे कबूल करा..माझ्यासारखं कर्मचारी नोकरीला लागलेले नसता तर मी आज राजकारणात फार मोठा असतो... तुम्ही स्वतःहून श्रीमंत होता म्हणून तुम्ही राजकारणात आला.. आम्ही गरीब होतो म्हणून आम्ही नोकरीला लागलो... साहेबांनी तुम्हाला अनेक संस्थां मध्ये पदं दिली म्हणून तुम्ही मोठे झाले झाले... फक्त या सभेत नामदार साहेबांनी तुमच्यासाठी काय कमी केलं.. जाहीर सभेत सांगा का नामदार साहेबांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही.. जाहीर सभेतून सांगून द्यावी ही विनंती..
@janardannaikade95822 ай бұрын
पवार साहेबानी यांना कुठं कधी कमी केलं होतं
@janardannaikade95822 ай бұрын
पवार साहेबांनी यांच्या साठी सर्व काही केलं तरी पण यांनी त्यांना सोडलं हे पटतंय का
@YogeshWalunj-wd8sm2 ай бұрын
जो पवार साहेबाना धोका देऊ शकतो तो जनतेला धोका देऊ शकतो.फिक्स आमदार निकम साहेब