Рет қаралды 10,247
रोहन पाटील अभिनित, शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे निर्मित मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांचा खडतर आणि आव्हानात्मक संघर्ष आणि त्यावर त्यांनी केलेली मात याचं उत्तम चित्रीकरण केले आहे. त्याचप्रमाणे चित्रीकरणादरम्यानचे किस्से आणि तेव्हाची आव्हानं दाखवण्यात आली आहेत.
#planetmarathiott #sangharshayodhha #marathimovie #specialinterview #interview #manojjarangepatil
👉 Subscribe to the Planet Marathi KZbin Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi