मालवण घटना बदल फडणवीस यांनी अजून माफी मागितली नाही. 😢त्याचा फरक आम्हाला काही पडत नाही.कारण, आमचा मेंदू गहाण ठेवला जात आहे...
@KrantiSury39432 ай бұрын
अंधश्रद्धेतून बाहेर आणी विज्ञानाकडे नेणारे ज्ञानेश महाराव सरांचे खुप खुप धन्यवाद सर 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय विज्ञान सर🚩🚩
@mmdmmd67232 ай бұрын
Kowal bramhanavar tika karnne mhanaje practice jhale ani hindu dharma vartikakarne
@मर्दमराठा-य3व2 ай бұрын
खरा बाप अब्दुल चिच्या आहे तुझा
@namdevnirgun71612 ай бұрын
कारण नसताना ब्राम्हण समाजावर टीका करून राजकारण करणारे हे लोक सुधारणार नाहीत. ब्राम्हण समाज आहे तरी कितीसा तरी हे लोक त्यांना नेहमी टार्गेट करतात
@rajuwaghmare23762 ай бұрын
@@namdevnirgun7161तुला बामणाचा पुळका एवढा का बाबा 🤬
@ravindradesai13762 ай бұрын
तुझ्या महारावला माझ चॅलेंज आहे. हिंदू धर्मावर टिका करतोय तशी टिका ह्या महाराव ने मुस्लिम धर्मावर करून दाखवावी.
@SATISHPARASHTEKAR2 ай бұрын
भाजपवर टीका करताना राम व स्वामी अशा संबंधी बोलायचं कारणच काय? उगाच काहीतरी बोलायचं मग सरावासाराव करायची...
@grishmagosavi17312 ай бұрын
तुम्ही तुमचं समाज प्रबोधन सुरू ठेवा समाजाला त्याची गरज आहे.
@dileeppangerkar294Ай бұрын
असल द्वेष पसरवणा्र प्रबोधन तुमच्याच फटीत घाला !😂
@diwakarchute87302 ай бұрын
ज्ञानेश महाराजांना सॅल्यूट
@subhashjadhav70432 ай бұрын
आम्ही सर्वजण ज्ञानेश महाराव सर्वांबरोबर आहे जय जिजाऊ जय शिवराय
@मर्दमराठा-य3व2 ай бұрын
@@subhashjadhav7043 महाराव ला चोप देताना.. वाचवायला ये नक्की
@siddhantpatil35782 ай бұрын
Jail madhe gelas ki tula vachvqylq kon yeta baghu0@@मर्दमराठा-य3व
@madhavimeshram8362 ай бұрын
@@मर्दमराठा-य3व khar aiknyachi himmat pahije aani ti tumchyat nahi. Karan tumi manuvadi vicharachr lok. Manu ne masala manus. Nahi samjl
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
कोणत्या तोंडाने जय जिजाऊ जय शिवराय म्हणतात मग. महारावची आणखी भाषण ऐका
@siddhantpatil35782 ай бұрын
@@महेशभवर-ह7र स्वामी आले नव्हते वाचवायला. जिजाऊ नी शिवाजी महाराज ना घडवलं तेव्हा कुठ कॉमेंट करायला जिवंत आहेस. पूर्ण भाषण बघ त्याचा काय बोलले आहेत ते मग मोठा बोलायला ये.
@sandeeptardalkar60152 ай бұрын
प्रबोधनाचे काम अवघड आहे. पण केले पाहिजे.
@Krushna-q4v2 ай бұрын
Great सर ❤❤
@madhukargawas68012 ай бұрын
Dhanya Maharao sir,
@decentagencies65632 ай бұрын
सर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आपले योगदान महत्वाचे आहे,,,आम्ही आपल्या बरोबर आहे,,कायम आमचे आदर्श आहात,,,
@udaydhuri8382 ай бұрын
महाराव आधीपासूनच एक्सपोज होते हे प्रकरण केवळ निमित्त मात्र. यांच्या खोड्यांना महाराष्ट्र चांगलं ओळखून आहे.
@shashiachrekar16532 ай бұрын
तुम्ही ज्या प्रमाणे शरद पवारांची पूजा करता त्याप्रमाणेच इतर लोक हे स्वामी समर्थ यांची श्रध्दा ठेवत असतील. इतरांच्या श्रध्देचाही आदर ठेवावा म्हणजे वाद होणार नाहीत.
@vedangkulkarni13612 ай бұрын
@@shashiachrekar1653 अगदी बरोबर
@nitinchitare40312 ай бұрын
समाजाला प्रबोधनाची खरीच गरज आहे सर आपण आपले प्रबोधन कायम सुरू ठेवावे ही नम्र विनंती जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी
@VikramKenjale2 ай бұрын
मी ते भाषण ऐकल.... हे सुध्दा ऐकतोय. आणि माफी मागताना पण पाहिलं. भाषण करणारे हे नाहीच आहेत. तेव्हाचा सुर आणि आता जे बोलत आहेत त्यात प्रचंड फरक का पडलाय....? तुम्ही जर बरोबर आहात तर मग माफी कशाला मागितली.... ? खरं तर वारकरी संप्रदाय आठशे वर्षे जुना आहे. प्रभू श्रीराम आम्हा वारकरी मंडळी चे आराध्य. आमच्यात प्रचंड गाढा अभ्यास असणारे कितीतरी मंडळी आहेत. आमच्या मनात असे विचार कधीच येत नाहीत कारण आम्ही आमच्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत श्रध्देने चालत आहोत. आणि श्रद्धा ही श्रद्धा आहे तीची चिकित्सा कधीही करू नये. कारण ती कोणीही केलेली नाही. हे जे काही बोलले ते किचन कट्ट्यावर बसून बोलायचं ते स्टेज वर जाऊन बोलले.... त्या मुळे सगळा गोंधळ झाला. बर मिडिया तुम्हाला उत्तम माहित आहे कारण तुम्ही त्याच क्षेत्रात आहात. तुम्ही ठाम राहिला नाही कारण तुमचं चिंतन कमी आहे हे नक्की. दुसरं म्हणजे तुम्हाला वाटलं की मोठी माणसं स्टेज वर आहेत.... ते येतील. उलट तेच म्हणाले असतील.. माफी मागा.... बरोबर ना? खरं तर तुम्ही एवढे बुद्धीमंत... थोर विचारवंत.. तरीही तुमच्या लक्षात कसं काय नाही आलं...? खरं तर तुमचं नाव किती छान आहे. आमच्या हृदयातील नाव आहे ते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत धर्म या विषयी भरपूर अभंग आहेत. धर्माचे पालन करणे पाशांड खंडन हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे. हाती घेवूनी बाण फिरे नाही भिड भार. तुका म्हणे साना थोर मुद्दा एवढाच आहे की अभ्यास कमी पडला. चिंतन कमी आहे. अजूनही अभ्यास करा आणि बोला. जसा मला विचार मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही आहेच की. एक मात्र नक्की की तुम्ही बुद्धिमान आहात... त्या बाबतीत शंका अजिबात नाही.. पण आता एक करा. बोला पण माफी मागू नका. ठाम राहा. शुभेच्छा. आणि हो... मी मराठा आहे. अगदी कट्टर मराठा. ब्राम्हण नाही. राम कृष्ण हरी. जय शिवराय
@SamadhanMarkande2 ай бұрын
हिंदू धर्मातील साधू संतांना उघड नाघड बोलणे यावरूनच यांची विद्वता काय हे सिद्ध होते, धर्मात सुधारणा करणे म्हणजे काय देवा धर्माची टिंगल टवाळी करणे होय का? यांच्या मते आज भक्तीच काम नाही तर भाकरी कशी कमावता येईल याच काम आहे. आपल्या समोर बसलेल्या शरद पवार यांना आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवायचे होते म्हणूनच शरद पवार यांची स्तुती त्यांनी केली आहे. चांगल बोलता येणे म्हणजे धर्मातील गूढ गोष्टी समजतील हे शक्य नाही. जसे हे लोक हे वाईट ते वाईट म्हणतात यावर 100व्हिडिओ बनवतात तर मग धर्मात हे चांगल म्हणुन एखादा तर व्हिडिओ बनवावा पण तस नाही टार्गेट दुसरं आहे. त्यामुळे कट्टर हिंदू बना 🚩🙏
@rajuwaghmare23762 ай бұрын
आधी हे सांग हिंदू धर्मा मध्ये मूर्ती पूजा किव्हा मनुष्य पूजा ही चालते?
@SamadhanMarkande2 ай бұрын
@@rajuwaghmare2376 तुला हे जागोजागी मंदिर दिसत नाहीत का? मंदिर आहे म्हणजे मूर्ती पूजा आहेच. व्यक्ती पूजा त्याची होते जे नराचा नारायण झाला आहे. ज्या व्यक्तीने देव, देश, धर्म, समाज यासाठी आपले महत्तम जीवन खर्ची घालून माणसासमोर आदर्श उभा केला काल परंत्वे त्यांना मान दिला आहे म्हणजे व्यक्ती पूजा झाली, पण मी सर्वपेक्षा मोठा हा भाव व्यक्तीत उरत नाही.
@rajuwaghmare23762 ай бұрын
@@SamadhanMarkandeधर्म किव्हा शास्त्र या मध्ये कुठे असे नमूद केले आहे ते पुरावे टाक इथे
@@अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य, माफीवीर एकच....दुसरा होणे नाही.....!....माफी मागून, फुकटच्या पेंशन वर ' चरणं ' ...हे तर एकमेवाद्वितीय....!!!
@SamadhanMarkande2 ай бұрын
@@ashokgaikwad1957काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, इंग्लिश खाडी पोहून गेले, स्वातंत्र्याला प्रेरणा देणारे काव्य लिहिले जे वाचून क्रांतिवीर तयार झाले यांनी देशासाठी एवढं तरी केल तुम्ही काय केल ते सांगा, तुमचं देश कार्य एवढं असेल तर मानू नाहीतर घरात बसून पिपाणी वाजू नका. प्रत्येक क्रांतिवीरणी मरावंच का?जिवंत राहिलेले माफिवीर वारे वा आपली देश निष्ठा
@jyotsnapantsachiv53462 ай бұрын
@@ashokgaikwad1957Kalya panyachi shiksha koni bhogli ? Mafiveer asate tar bhogli asati ka? Bhogavi laagli asati ka ? Tark-shuddh bolawe!
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
@@ashokgaikwad1957काळया पाण्याची शिक्षा भोगणारे तुम्हाला तुच्छ वाटतात आणि छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा नाहीत मी जाणता राजा आहे म्हणणारे वाकडं तोंडे तुम्हाला महान वाटतात देव तुम्हाला सदबुद्धी देवो आणि लवकर वर नेवो
@sujeetsaravade28922 ай бұрын
Naneysh maharav super ❤
@babasahebwakde45422 ай бұрын
ज्ञानेश महाराव यांच म्हणनं बरोबर आहे ज्ञानेश सरांचे खूप खूप धन्यवाद.
@मर्दमराठा-य3व2 ай бұрын
@@babasahebwakde4542 भीमटा 😀
@nareshjagtap48462 ай бұрын
The great ज्ञानेश महाराव sir ❤
@BKMH112 ай бұрын
धर्म हा लोकांचा व्यक्तिगत आहे कोण काय करायचे कोणत्या देवाची पूजा करायची हा जो तो ठरवेल तुम्ही तुमचा धर्म बघा आणि तुम्ही कोण सांगणारे???????
@kishorpawar74002 ай бұрын
सरांच काहिच चुकलेल नाही.
@kishorpawar74002 ай бұрын
दि ग्रेट महाराव सर ❤
@shrihariwanjale4672 ай бұрын
i want whole video if someone have
@maheshangaj57832 ай бұрын
शाहू फुले आंबेडकर या माती मध्ये जन्माला आल्याचं मनापासून दुखः वाटतं. तुम्ही चुकलात हे सांगणारे मनू खूप जन्माला येतील,पण माणूस म्हणून जन्माला कोणी येतील का हा खरा प्रश्न आज या भारतापुढे आहे...सर तुम्ही नेहमीच माझ्या ह्रदयामध्ये राहणार.........❤❤❤❤
@Dadaso-xp6nz2 ай бұрын
Yes correctly said
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
यात मनुचा काय संबंध ? कोणाच्या भावना दुखावतील अस बोलायची काय गरज आहे नशीब चोप दिला नाही. फक्त माफिच मागायला लावली
@VikramKenjale2 ай бұрын
@@maheshangaj5783 शाहू फुले आंबेडकर ही या दहा वर्षातील फॅशन आहे. चवी पुरत मीठ... या कोणी शाहू फुले आंबेडकर वाचलेत का? अजिबात नाही. ह्याला बिचाऱ्याला हे माहित नाही की शाहू महाराजांच्या जागेतील ( कोल्हापूर) वसतिगृह जागेवर वक्फ बोर्डाने हक्क सांगितला आहे. ... तू ठेव त्या महाराव ला हृदयात..
@Hasantakildar2 ай бұрын
ज्ञानेश सर... सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं 🙏🙏🙏
@makarand79252 ай бұрын
म्हणुनच हा ज्ञानेश अन्य धर्मातील वाईट चालीरीती, श्रध्दास्थान यावर थोबाड ऊचकट नाही.
@hansrajzapate73042 ай бұрын
@@makarand7925,आधी स्वतःची dang स्वच्छ ठेवली ,तरच दुसऱ्याची पाहता येईल ना ? विचार हे तर्काने खोडता येते ,पण काही लोकांना तर्क हे नकोच.... गुंडगिरी ने माणूस संपवता येते विचार नाही....
@SamadhanMarkande2 ай бұрын
@@hansrajzapate7304विचाराने तरकाने मुद्दे खोडायचे असते मान्य आहे मग ही ब्रिगेडी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी चर्चा न करता त्यांचे तोंड काळे करते, शाही फेकते, वारकरी संप्रदायतील कीर्तनकार याला भर कीर्तनात मारहाण करते तेव्हा ही गुंडगिरी नसते का? एखाद्याच चुकत असेल तर तुम्ही तर्क दया. मागे एका मुद्द्यासाठी खेडेकर यांनासंदर्भ विचारले तर टीव्ही मालिकेतील उदाहरणं संगत होते हे यांचे तर्क. आपलं ते बाबा दुसऱ्याच कार्ट. हा महाराव शरद पवार धर्जिना आहे.
@mr.satishpdeshpande27022 ай бұрын
ईतरांच्या श्रद्धास्थानावर वाईट बोलु नये एवढी अक्कल स्वत: ला हुशार समजणार्यांना असावी. महत्त्वाचे म्हणजे ज्या नेत्याच्या समोर त्याच्या जोरावर शहाणपणा केला त्यालाच आता विचारावे.
@baburaorokade94312 ай бұрын
Atishay abhyasu ani samajsudharak vyaktimatva mhanaje Dnyanesh Maharao sir.
@ganpatgavali55842 ай бұрын
सत्य स्विकारण्याची व सत्याला साथ देणारी मानसिकता कमी होत चालली आहे. हे मानव जातीसाठी घातक आहे.
@baburaoowle-hu2dz2 ай бұрын
ज्ञानेश महाराव सर,, आपण कितीही संविधानाचा आव आणला तरी,, भ्रष्टाचारी प्रस्थापित राजकारणी .. तुम्हाला पाठबळ देणार नाहीत. याची काळजी घ्या.. हे सर्व राजकारणी एका नाण्याचे दोन चट्टे आहेत. ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@prardipsonkhaskar2 ай бұрын
सर, आपले कार्य महान आहे 🙏
@prashantugale41532 ай бұрын
Sir you are doing great job. Because of you we can see the other side of the coin and use our rational thought process. Keep it up. ❤❤❤
@anandatambade8961Ай бұрын
तुम्ही एकवेळ तुमच्या इतर कार्यक्रमांसाठी गेले तेथे असे विचार मांडले असते तर ठिक होत पण निवडणूक काळात आपल्या गुरुला खुश करण्यासाठी हा विचार मांडला याला राजकिय वास येतो .
@vbh43152 ай бұрын
कधी इस्लाम बद्दल बोला ... बाबासाहेबांनी बरीच टीका केली आहे इस्लाम वर ....
@ajaysn12342 ай бұрын
मुर्खांनो आधी हिंदु धर्माला सुधरु द्या.. बाकीचे त्यांचे ते पाहून घ्या
@@roshanshende2505 बुध्द लोकांवर जास्त लक्ष द्या मग त्या हिशेबाने
@kishorthakur16452 ай бұрын
नाही बोलणार तिथं हातभर फाटेल
@rajuwaghmare23762 ай бұрын
We support you sir👍🏻
@digambarlohar29742 ай бұрын
आदरणीय महाराव सर तुम्ही ग्रेट आहात.
@shelkebhagvat20252 ай бұрын
ज्ञानेश महाराव यांचे विचार अगदी बरोबर आहेत.
@abhinavpawar57792 ай бұрын
Full Support Sir ji 🙏🙏💪💪✊✊
@diwakarchute87302 ай бұрын
जे आपल्यासारख्या मौलेवाण विचारांना पचन करू शकत नाही तेव्हा तेव्हा समाजात गोडसे सारखे लोक येणार आणी काहीतरी अप्रामाणिक करणार
@ErPPankaj2 ай бұрын
उघड उघड राजकारण्यांची मतपेढी आहे ही, कसले भक्त हे. असल्या गँग चा म्होरक्या कोण आहे एवढं तरी लोकांनी पाठिंबा देताना समजून घ्यायला पाहिजे. So called भक्तांची एक स्वतंत्र मतपेढी बनवण्याचं काम चालू आहे संपूर्ण देशात.
@vijayveerkar62342 ай бұрын
झुंडशाहीचा निषेध
@dipakrajput47432 ай бұрын
फार अस्वस्थ वाटत होते,बरे वाटले,माफी मांगने को लगाया, झुंडशाही नाही अन्याय ग्रस्त लोग थे ओ
@shashiachrekar16532 ай бұрын
प्रामाणिक पणे काम करायचं असेल तर श्री तुकाराम मुंडे साहेब यांना साथ द्या
@anantyadav82432 ай бұрын
सर तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमचा संयम, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं आहे.. अगदी शांत, संयमाने, आणि मोठ्या मनानं माफी मागितली.. हे जर सर्व अंधभक्तांना समजूनही घ्यायचं नसेल तर ते खरे स्वामींचे ही भक्त होण्याच्या ही पात्र नाहीत. अरे अंधभक्तांनो तुम्ही का चिडता? का रागावता? का त्रागा करून घेता? स्वामी बघतील ना काय करायचं ते..
@kisanmohite97872 ай бұрын
The Graet maharav sir
@SantoshChavan-uo3fi2 ай бұрын
प्राण गेला तरी बेहत्तर, पण शब्दांवर ठाम रहा.
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
माफी मागून
@pravinshrisunder50942 ай бұрын
ALL THE BEST SIR...ARTICLE 19(1)(a) OF THE CONSTITUTION OF INDIA( SAMVIDHAN) GIVES US TI RIGHT OF FREEDOM OF EXPRESSION AND SPEECH.....SO ANY SPEECH CAN BE REPLIED/DEFENDED BY EQUAL POINTS WITH DEBATE ..
@dileeppangerkar294Ай бұрын
अहो ही अक्कल STSJ वाल्यांना पण द्या... आहे गावात हिम्मत !
@keerankawade40422 ай бұрын
एक खरं की काळे फासण्याची हिंमत झाली नाही..ही ताकद बळ आहे आपल्या सोबत
@uja68742 ай бұрын
श्री समर्थांचा आशीर्वाद.
@Borngaming28692 ай бұрын
पुढच्या वेळेस नक्की फासून पाठवू
@uja68742 ай бұрын
@@Borngaming2869 यालाच अंधभक्त म्हणतात.
@SamadhanMarkande2 ай бұрын
विचाराचा फरक आहे ब्रिगेडी असतें तर केव्हाच काळे फासले असतें
@dipakrajput47432 ай бұрын
सहिष्णु लोक होते ते
@singer...ps....78702 ай бұрын
जय भीम जय संविधान जय छत्रपति शिवाजी महाराज .
@MehabubPathan-i1p2 ай бұрын
Great Sir,
@shankarthubepatil44192 ай бұрын
आम्ही सर्व ज्ञानेश महाराव
@rajaramlokhande10032 ай бұрын
ज्ञानेश महाराव तुकाराम महाराज अशा संताचे काम करतात....साधा आणि भोळा समाज आपल्या बरोबर आहे असचं लढत रहा...
@SamadhanMarkande2 ай бұрын
संत तुकाराम महाराज भगवान रामाला देव मानतात मग त्यांच्या विरुद्ध हेकडे वाकडे बोलणे म्हणजे संत तुकाराम यांच्या पेक्षा महाराव श्रेष्ठ ठरतो मग
हरी कथा ना आवडे तयासी तो एक चांडाल,, कामा मधे काम,काही महना राम राम,हे सतं तूकाराम चे अभंग,हे का अगींकारत महाराव
@guruprasadjoshi1562Ай бұрын
तरी म्हटले BBC चा पोपट मुलाखत घ्यायला कसा काय आला नाही..सगळे एकाच माळेचे मणी
@harishkhandare31292 ай бұрын
खर बोलने संख्या आईला पन राग येतो जय शिवराय जय भीम
@ganesharey28402 ай бұрын
भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा विचारधारेत हिंदू धर्माशिवाय दुसर्यांच्या धर्मावर तुम्ही भाषा करून दाखवण्याचे धाडस दाखवता का?
@SunitaDarwade2 ай бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत महाराव सर बरोबरच बोलत आहेत
@makarand79252 ай бұрын
प्रामाणीक लोक सर्व धर्मात वाईट चालीरीती असताना फक्त एका धर्माला टार्गेट का करतात,एकाच धर्माच्मा श्रध्दास्थानांना टागेट का करतात.यालाच प्रामाणीकफणा म्हणायचा का?
@SamadhanMarkande2 ай бұрын
हिंदू धर्मातील लोक विरोध करत नाहीत म्हणुन यांना जास्त माज येतो, हिंदू धर्मावर टीका केली म्हणजे आम्ही किती पुरोगामी हे त्यांना दाखवायचे असते. पूर्ण व्हिडिओ ऐका शरद पवार विषयी हा व्यक्ती काय बोलतो यावरून तो किती पुरोगामी हे समजते. यांना देव धर्माशी घेणं देण नाही तर नाक खुपसयच का? खुशाल धर्मांतरण करून कुठला विज्ञान धर्म आहे म्हणतात तो स्वीकार करावा.
@hemantatalkar14202 ай бұрын
सर्व धर्मात वाईट चालीरीती आहेत हे मान्य आहे म्हणजेच आमच्या धर्मात देखील वाईट चालीरीती आहे हे तुम्हाला मान्य असताना कोणीही त्यावर बोलू नये हा युक्तिवाद न पटणारा आहे.
@SamadhanMarkande2 ай бұрын
@@hemantatalkar1420 100व्हिडिओ वाईट आहे म्हणुन बनवता तर धर्मात एखादी गोष्ट तर चांगली असेल ना मग त्यावर एखादा तर व्हिडिओ बनवावा नाही का. त्यांच्या मते धर्मात एकही चांगली गोष्ट नाही. मग नसेल चांगली गोष्ट तर विज्ञान वादी धर्म स्वीकार करावा
@prafulwaghade48092 ай бұрын
@@hemantatalkar1420 tika kartana bhashe chi maryada ka thevat nahit. Ani ekach dharmavar tika kartat tyavrun samjate ki he samaj prabodhan nasun sansani nirman karnyacha prayatna ahe
@ganeshgade51582 ай бұрын
सर तुमच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला सलाम
@poisongaming61782 ай бұрын
You did nothing wrong people should watch full speech and spread it to everyone ❤
@manishambekar16892 ай бұрын
7-8 लोक केवळ जाब विचारायला आले तर ही परिस्थिती चाललेत सावरकरांना माफी विर म्हणायला लाज वाटली पाहिजे😂😂
@sangram3612 ай бұрын
mafi magitali pan pension ghevun gappa basle nahit,jab nahi maryla ale hote,jab vicharyla 10 jan yet nahit,tumhi 10 vya majlyavarun udi mara swami pathishi ahet ,tya saraf bollya pramane
@dikshacreation37822 ай бұрын
फक्त आंब्याची पैदासच असं करू शकते...
@Borngaming28692 ай бұрын
बाबा का?
@vbh43152 ай бұрын
बाबा चे कार्यकर्ते मुघलांची aulad आहेत.
@VidzMG2 ай бұрын
Bhurji
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
नशीब फक्त माफिच मागायला लावली
@VidzMG2 ай бұрын
@महेशभवर-ह7र Mafivir sawarkar!
@hashubhaa.28472 ай бұрын
सनातन हिंदू धर्मावर टीका करण्यास त्यांना लाज वाटत नाही. हिंदू धर्मातही अनेक तिच्या प्रथा आहे. मग त्यांच्याबद्दल हे समाज सुधारक का बोलत नाही? तेथे का शेपट घालतात? काही चुका असतील परंतु आज हिंदू धर्म सर्वच उत्कृष्ट धर्म आहे. सर्वांगीण लोकांचा विचार करू सर्वांना न्याय देण्याची वट फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. ज्ञानेश महाराजांनी जास्त स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नये ? भारत समाज सुधारण्याचे आवड असते दुसऱ्या धर्मावरती टीका करून पाहणे? बघा कसा मार खावा लागेल?
@dattawaghPatil932 ай бұрын
घाबरलय😂😂😂
@upscaim83942 ай бұрын
Support to you sir
@namdevnirgun71612 ай бұрын
तुम्ही ज्या 43 सेकंदात तमाम स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्यात, तुम्ही बाकी विचार मांडले असतील चांगले पण जे बोललात ते योग्य नव्हतं. शरद पवारांना खुश करण्यासाठी एवढे खाली नका जाऊ
@sanjaymathe20952 ай бұрын
भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपले मत जाहीर पणे मांडण्याचा अधिकार आहे
@vedangkulkarni13612 ай бұрын
मग सर से जुदा का होते,केतकी चितळेला का त्रास दिला ,तेव्हा हा अधिकार कुठे गेला,
@shubhamgawande9492 ай бұрын
Kadhi gadit dum asel tar Mohamad var bol tula kapun taktil
@kishorkavathekar66662 ай бұрын
मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, शिख ह्या समाजा बद्दल बोलल्याचे एक उदाहरण द्या! नाहीतर तुम्ही बायस आहेत ही जाहीर करा!
@kishorthakur16452 ай бұрын
😅
@anandatambade8961Ай бұрын
तेथे असे बोलले तर त्यांना माहित आहे त्यांचा भविष्यकाळ .
@rajeshtambuskar25032 ай бұрын
त्यांनी भाजप वर टीका करावी पण काहीही कारण नसताना राम आणि स्वामी समर्थ महाराज ह्यांच्यावर टीका कां करावी.
@narendrahingwe58992 ай бұрын
तर दाऊद ज्याच्या सावलीत वाढला तो तुमचा आदर्श?
@PRATHAMKALAKAR2 ай бұрын
व्यक्ती द्वेश जाती द्वेश या पसुन वेगळे होउन समाज कार्य करावे ब्राम्हण समाज हा स्वबलावर प्रगत झालेला आहे हे विसरु नये
@laxmanbhosale62962 ай бұрын
असले स्वामी भक्त संभाजी ब्रिगेडने शोधून काडले पाहजेत??? अन्यथा हे 3%डोकयावर नाचायला लागतील??? 😄😄😄
@Borngaming28692 ай бұрын
3% 97% वर भारी आहेत
@dipakrajput47432 ай бұрын
माझ्या संभाजी राजे चे नाव घेऊ नये
@dipakrajput47432 ай бұрын
3%नाहीत ,समजु नका अन्याय के खिलाफ है हम,जय राजे शिवछत्रपती,हर हर महादेव
@Fundmutalmy2 ай бұрын
शरद रावांच्या चेले आणखी काय बोलणार? जैन धर्मात पूर्ण नग्न राहतात . कोणी कस राहायचा हा त्यांचा प्रश्न आहे ना ?
@narendrahingwe58992 ай бұрын
संभाजी ब्रिगेड एवढ पवित्र नाव आणि या माणसाला प्रभु रामाची, स्वामी समर्थाची विटंबना करायला बोलवल? जय भीम
@tanajigalande692 ай бұрын
जय जिजाऊ ❤
@satishatram43402 ай бұрын
We support maharav sir.
@howdareu1352 ай бұрын
कलियुगात संताचा अपमान, देवी, देवता्नांचा अपमान, निदा, तिरस्कार, होणार हे ही माहित आहेत. ज्यांना देव आणि संतांनाबद्दल शंका आहें, ज्यांना वाटते की हे सर्व थोतांड आहें त्यांना 🙏 प्रेमानंद महाराज की जय. वृंदावन सियाराम राम बाबा की जय, मध्य प्रदेश. ज्यांना असे वाटते की त्यांनी या 2 संतांना जाऊन पाहावे.... समझेल तरी की देव आहें की नाही.
@sujeetsaravade28922 ай бұрын
Are Bala dev war vishwas tevha boltayt andhshradha Nako pudhe tula mahnl lekarachi bali de tula dusr bal changla milel karanar ka tas sudhar jara chukicha goshtila chukch mahnych .kahi divsani chatrapati shivaji maharaj yana hi dev banvtil mag ithihas kalnare nahi lokana.mag koni anyayla virodh krnar nahi dev ahe bhagyla mahnel
@shubhamgawande9492 ай бұрын
@@sujeetsaravade2892tujha thobad kadhi islam Mohammad var bol gadit dum nahi tithe bolaycha
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
@@sujeetsaravade2892तुम्ही का तान घेताय. तुम्ही तर देव मानत नाही ना ?
@sujeetsaravade28922 ай бұрын
@@महेशभवर-ह7र mi dev manato bala andhshradha Ani shradha kalte
@महेशभवर-ह7रАй бұрын
@@sujeetsaravade2892 प्रत्येकाला स्वतः ची सतसत विवेक बुद्धी वापरण्याचा अधिकार आहे आणि निर्णय घेण्याचा देखील अधिकार आहे. राहिला विषय अंधश्रध्देचा तर त्याच्या आम्ही देखील विरोधातच आहे. मात्र देव देवतांचा अपमान करण हा कम्युनिस्टांचा धंधाच होऊन बसला आहे
@ashokwaghmare83462 ай бұрын
भक्त हे प्रमाण देत कधीही उत्तर देत नाहीत, कारण त्यांनी कधीही त्याच्या श्रद्धा जिथे आहेत त्याचे कधीही अभ्यास करत नाहीत 🙏
@jyotsnapantsachiv53462 ай бұрын
Bhakti aandhale naahit! Bhakti mhanun tumhi vishisht samaajala target kareet aahat! Aani matpedhya koni konachya banawu nayet ka? Tumhala aani vishisht samajalach to hakk aahe ka ? Himmat asel tar Muslimanwar bolat ka naahi ?
@anilm23952 ай бұрын
महाराव सर आणि त्या अंधारे बाई.. दोघेही सारखेच आहेत. अंधारे बाई पण आधी काय बोलत होत्या आणि आता शिवसेनेत गेल्यावर काय बोलतात..फरक स्पष्ट आहे. उठ सुठ हिंदू धर्मातील श्रद्धास्थान वर बोलणे ज्या दिवशी थांबेल तो सुदिन म्हणायचा
@SamadhanMarkande2 ай бұрын
यांना धरमाबद्दल कळत कवडीचं नाही फक्त शरद पवार बसले म्हणजे आपण किती पुरोगामी हे दाखवण्यासाठी हिंदू देवी देवता यावर टीका करायची हा यांचा उद्योग
@vidyadharaujkar93212 ай бұрын
अंधभक्तांना भारतीय संविधान नको आहे हे सिद्ध होत, महाराव साहेब तुम्ही माफी मागीतली परंतु भारतीय संविधान आजपण जिवंत आहे आणि कुठल्याही अंधभक्तांना कितीही प्रयत्न करो ते सक्सेस होणार नाहीत. विजयी भारतीय संविधान, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@SamadhanMarkande2 ай бұрын
संविधानाचा मान मा. शिरवडकर साहेबांनी ठेवला आहे फक्त महाराव यांना समज दिली कुठलीही मारहाण केली नाही पण हेच ब्रिगेडी इतरांना काळे फासतात, शाही फेकतात, मारहाण करतात त्याच काय?
@महेशभवर-ह7र2 ай бұрын
संविधान बदलण्याची भीती ही तेच घालवतात ज्यांनी ते वेळोवेळी बदलल आहे आणि तुमच्या सारखे भक्त तेच ऐकुन येड्या सारखं पळत सुटतात. भक्त तर तुम्ही आहात
@arunpatil5442 ай бұрын
लाईक च बटण क्लिक होत नाही.😢
@SamadhanMarkande2 ай бұрын
कारण हा व्यक्ती लाईक करण्याच्या लायकीचा नाही 😂😂
@MeeraHumbe-h1e2 ай бұрын
महाराव सर इज ग्रेट🌹🌹🌹
@laxmanbhosale62962 ай бұрын
नाणेश महाराव आपल्या pattishi उभा महाराष्ट्र उभा आहे,,, आपले योगदान देशाला प्रगती पत्ताथावर नेहणारे आहे,,, आपणास उदड आयुष्य लाभो,,,❤❤❤
@kishorkavathekar66662 ай бұрын
सद्गुण विकृती हा तुमचा दोष झालाय, अती सहिष्णू असल्यामुळे जो ऐरा गैरा उठतो तो तुम्हाला अकला शिकवतो, अन्य लोकांच्या बाबतीत असे का होत नाही याचा विचार करा!
@SamadhanMarkande2 ай бұрын
हिंदू चूप राहतो म्हणुन हे जास्त माजलेत
@SShendge-j2x2 ай бұрын
❤❤❤❤❤
@thegodfather71672 ай бұрын
आम्ही ज्ञानेश महरावांसोबत
@ratnakarpimple79612 ай бұрын
तूम्ही उच्चवर्णीय यांचा धंदा बंद होण्याची भिती.
@pradeeppawar98112 ай бұрын
ज्ञानेश महाराव आपल्या बुध्दिची कीव करावी वाटते कारण आपण म्हणजे ज्ञानेश्वर नाही, आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यातील संत या शब्दाचा अर्थ काय तो आपण सांगू शकत नाही तर त्याच्या वाड़मयावर बोलायचा अधिकार आपण घेऊ नका. ज्ञानेश महाराव आपण आपली विद्वता पैसे कमवण्यासाठी वापरा.
@SamadhanMarkande2 ай бұрын
बरोबर, शरद पवारांचा माणूस आहे हा
@sachinagharkar23472 ай бұрын
बरोबर
@SubhashRajwade-l2w2 ай бұрын
ज्ञानेश महाराव सर भोळ्या लोकांनी देवाची रूप निर्माण केली देवाचा अवतार म्हणून अनेक स्वामी पुन्हा जन्माला आले हे जे विश्वास ठेऊन पुढे अनेकांना पटवून ३३ कोटी देवाची निर्मिती झाली मग याला देव मानू कित्याला देवमानू शेवटी रस्त्याने चालतांना मंदिराकडे बघून बघून वंदन करायचे व जगाला दाखवायचे मी असा धार्मिक आहे एकदेव असलेले धर्म प्रगती पथावर आहे आपले कोट्यावधी देव पावत नाही हे सत्य आहे
@sainathaindustrialsupplier30532 ай бұрын
महाराव Sir U r great man काही लोकं जन्मत चुत्या असता त्याना माफ करा...
@umeshbhalerao46492 ай бұрын
Ya nimittane tumcha toh video sagale baghtil aani tyanna kalel aani lok Jage hotil
@PradipGote-q8s2 ай бұрын
जय संविधान
@jitendrakamble24012 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@pramodmathye2 ай бұрын
Jaise jyache karm taise fal deto re ishwar .
@vilasdeshmukh8357Ай бұрын
महान ज्ञानेश महाराव यांचे मुस्लिम जिहाद बद्दल, अतिरेकी लोकांबद्दल काय मत आहे ? कुठं बोलत नाहीत!
@nirupamaborkar62182 ай бұрын
हे सगळे whatsapp university. ची मंडळी आहेत.चार पुस्तकं वाचली असती तर अशा पद्धतीने वागलेच नसते.
@kishorkavathekar66662 ай бұрын
ही अभिव्यक्ती फक्त हिंदू धर्मा बाबतीतच का? बाकीच्या ठिकाणी बुध्दी चालत नाही का? की फाटते?
@SamadhanMarkande2 ай бұрын
सर तन से जुदा
@scccc5262 ай бұрын
आम्ही तुमच्यासोबत आहोत
@ChidambarPotdar2 ай бұрын
ज्यांचे आराध्य दैवत प्रभू श्री राम आहेत त्यात आम्ही स्वामींना मानतो त्यांनाच तुम्ही बोलताय आणि ते ही जातीयवादी संघटणेबरोबर कोणत्याही धर्माच्या आराध्य देवतेविषयी बोलणे हे योग्य आहे का? तुमचे ज्ञानेश रामकृष्ण नाव खरंच तुम्ही बदला मुस्लिमाविषयीं जरा बोला काय फक्त तुमचे करतात बघा,हिंदू सहीष्णूता आहे म्हणून काहीही बोलला तुम्ही
@bhanudaschavan1482 ай бұрын
दुर्जंनं प्रथमं वंदे ही मराठी संस्कृती आपण पाळलीच सर आपणांला दंडवत प्रणाम सत्य परेशान होता है मगर पराभुत कभी नही होता ❤
@adityaghoshal31142 ай бұрын
Very nice
@globalgopal9092 ай бұрын
महाराव सर हे एक उत्तम लेखक नाटककार आणि व्याख्याते आहेत त्यांच्या चित्र लेखात मधील लेखन हे सत्य वास्तववादी व प्रबोधन करणारे असायचे
@yeshwantgacche55502 ай бұрын
फक्त आपल्या माफी मुळे काळ सोकावेल!!!
@laxmanbhosale62962 ай бұрын
आता संभाजी ब्रिगेड काय करतेय??? 😄😄😄
@vbh43152 ай бұрын
फाटली हातभार ani kaay😂😂😂
@kalpeshkashinath57322 ай бұрын
शिरवाडकर हा ज्ञानेश सरांवर बोलण्यातला किंवा त्यांना माफी मागायला लावण्या इतका कोणी संत नाही..... तो अतिशय खालच्या पातळीवर चा माणूस आहे......
@uja68742 ай бұрын
खालच्या पातळीचा नाही पातळीच नसलेला भ्रष्टाचारी लुटारू आणि बरंच काही
@vbh43152 ай бұрын
चांगली मारली आता काय फायदा 😂😂😂
@SamadhanMarkande2 ай бұрын
आणि जे ब्रिगेडी लोकांच्या तोंडानं काळे फासतात, शाही फेकतात, मारहाण करतात, आपल्यापेक्षा बुजुर्ग व्यक्तींना आरे तुरे बोलतात त्याच काय
@shubhamgawande9492 ай бұрын
Tu Ani tujha maharao dogha he aurangya pilaval ahe aukatit rahcha