एकच नंबर आवाज ताई अभिनंदन सलाम तुमच्या या गाण्याला
@pandurangpawar32554 жыл бұрын
नृत्य व गायनाचा अप्रतिम संगम म्हणजे कोमलताईचा आवाज.सलाम या कलेला.
@tanajikharat73343 жыл бұрын
Ek Noआवाज
@santoshpatil24074 жыл бұрын
खुपचसुरेख गित. आवडल कोमलजी🌹🌹🌹🌹
@khandukamble7233 жыл бұрын
कडक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@rohidassankpal86233 жыл бұрын
मस्त छान
@sds19993 жыл бұрын
कोमल ताई आपण गायिलेली गौळन कृष्णा ताकिद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे तू वादा ना तोड या गाण्याच्या चालीवर बसवले त्यात सम्बळ व ढोलकी अप्रतीम वाजवली त्या कलाकारांचे खुप कौतूक त्यात मला सम्बळ ज्या कलावंताने वाजवला तो खरच भन्नाट त्यात आपल्या आवाजाची जादू काय न्यारिच.....नाद खुळा .....
@hanumantdhanawade87043 жыл бұрын
Very nice and good and appreciate
@rahulnikam71924 жыл бұрын
आवाज खूप छान आहे कोमल ताई व कलाकार 👌👌🌷🌷
@bhagwankadam22654 жыл бұрын
अप्रतिम स्वर सुपर
@rabhajigolhar82574 жыл бұрын
फिरत्या आवाजात गाणे गाणारी माझी बहीन पुन्हा पृथ्वी तलावर होणार नाही.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
@asholgurav93303 жыл бұрын
अशोक गुरव कळंबी तुमचा आवाज इतका सुंदर आहे
@ganeshbhite15124 жыл бұрын
सबुळ वादन खूप छान खूप सुंदर अप्रतिम गवळण सुपर हिट
@babruwankorate8344 жыл бұрын
अति सुंदर सादरीकरण आहे. खास घुमकव ढोलकी त्याचमुळे कोमल यांचे अति सुंदर गायांन असल्यास मग काय तोडच नाही. सुंदर.
@tanaydevakate56273 жыл бұрын
uukuu
@amolmhetre32444 жыл бұрын
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार शिव हर मल्हार जय मल्हार जय मल्हार
@marutiatole53204 жыл бұрын
Very very good
@pandurangpawar32554 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाजातील गवळण.सुर,ताल लय व अप्रतिम आवाज यातून सुमधूर गवळण फारच सुंदर.ऑलराऊंडर कोमलताई .