मला या झाडाची माहिती ऐकून खूप खूप आनंद झाला मी हे झाड माझं अंगणात लावणार आहे धन्यवाद ताई मी तुमची आभार मानले
@chalarocksgamings682 ай бұрын
Tujya pucchit bulla
@jaymalasuryakant22602 ай бұрын
खूप छान माझ्या दारात बंगल्यासमोर मोठ पारिजातक झाड आहे.शरद ऋतूत खूप बहर आणि वर्षभर ही फुले दारात पायरीवर पडतात. प्रत्येक फूलं पायाखाली न येता सर्व उचलून देवघर भरून ठेवतात. खूप छान आनंदी प्रसन्न रात्रीची वेळ असते स्वामी समर्थ
@sunandakhollam95915 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. मलाही माहिती खूप आवडली. माझ्या दारात मोठे पारिजातकाचे झाड आहे. आपण सांगितलेली माहिती बरीचशी मला माहित नव्हती. पण एक आहे मला ते झाड अट्रॅक्ट करते. प्रेमभराने मी त्याच्याकडे पाहत असते. पण आता मी त्याची आपण सांगितल्याप्रमाणे भक्ती करेन 🙏 धन्यवाद ताई🤗
@pallavibhatkar37833 ай бұрын
खुप छान माहिती.श्री स्वामी समर्थ,🙏🏻🙏🏻
@chalarocksgamings682 ай бұрын
Tujya pucchit bulla
@vinodbhavsar49653 ай бұрын
खूपच सुंदर व उपयुक्त अशी ही माहिती आहे. II श्री स्वामी समर्थ II
@shankardarade82843 ай бұрын
खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद..श्री स्वामी समर्थ..
@shardanandapure95652 ай бұрын
शान वाटली , जय स्वामी समर्थ
@ukumarumbarkar2324 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@RajaniPatil-j1y3 ай бұрын
खुप छान गोष्ट सांगितली म्याडम पारिजातकाच्या झाडा बद्दल माझ्या हि अंगणात पारिजातकाच्ं झाड आहे
मला या झाडाची माहिती ऐकून खूप खूप आनंद झाला मी. हे. झाड माझ्या अंगणात लावणार आहे मला या झाडाच्या फुलांचा खुप छद. आहे सर्व माहिती दिल्याबद्दल खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी मी हा. विडीवे श्रीरामपूर हुन. बगितला. आहे 🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹जय श्री स्वामी समर्थ
@Krupadrushti72394 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@milindsontakke42892 ай бұрын
Khup Chhan
@GurunathKumbhar-u5i5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान
@ashalenekar88314 ай бұрын
माहिती छान वाटली 🙏🌹श्री स्वामी सर्मथ🌹🙏
@vasantbagul51433 ай бұрын
खुप खुप छान आहे
@mandapandao74165 ай бұрын
श्री.स्वामी.समर्थ. माझ्या.कडे.आहे.पारीजात
@janardanbrave48973 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.... जय जय राम कृष्ण हरी...🙏🏼🙏🏼 हे झाड मी गावाच्या घराच्या बाजूला लावलेला आहे माहिती ऐकून फार आनंद झाला ....नमस्कार⚘⚘
@sanjayjadhav40322 ай бұрын
श्री स्वामी समर्थ छान माहिती दिली 🙏
@AditiPrakashPatil3 ай бұрын
Mast shree Swami Samarth
@MadhukarChaudhari-qu5sr4 ай бұрын
श्री स्वामीसमर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीसमर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
@sujatanalawade72572 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली
@kalpanabhosale88123 ай бұрын
माझ्या दारात हे झाड आहे मला खुप माहिती आवडली जय श्री स्वामी समर्थ
@sainathkardile15775 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली आहे
@vijaybhalekar69243 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤❤
@sunitapachkude59023 ай бұрын
धन्यवाद ताई एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल🙏🏻 खूप खूप आभारी आहे 🙏🏻 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻💐🌺🌹🌼💐🙏🏻.
@pramodambokar99584 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद.
@anilkamble63633 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.🙏🌹🌼🌹🙏