भिती यावरील हा भाग खुप सुंदर झाला.कामापेक्षा कामाच्या विचाराने माणुस दमतो हे खरे आहे. तुम्ही सांगता ते सर्व छान समजते . खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sarojdeore8522 жыл бұрын
खुप छान,मनातली भीती हळूहळू कमी होत आहे.तुमचे मार्गदर्शन नेहमीच हितकारक असते.तुम्हादोघांचे मनःपूर्वक धन्यवाद .🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो.शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो.
@sarojdeore8522 жыл бұрын
खरं आहे, चांगले अनुभव येत आहे 🙏🙏
@VijayNKale-ni6cc17 күн бұрын
Atishay sundar margadarshan
@NiraamayWellnessCenter15 күн бұрын
🙏🙏
@krishnanathkale490110 ай бұрын
Meditation carries Bold and courageous life.makes you strong contemplations and constration. Good suggestions gives us good and healthy life thanks both of you.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
You're welcome 😊 Meditate whenever you can. 👍 The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.
@KavitaPashankar-y8e8 ай бұрын
तुम्ही त्या ब्रहमांडनायक विधात्याने सर्वांचे कल्याण करण्यासाठी पाठवलेले धन्वंतरी देवदूत च आहात देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो हि श्रीहरी जगतमातापित्याच्या चरणी प्रार्थना 🙏💐👌👌😊
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@aniltodkar44158 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मैडम आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्हा दोघांनाही माझा मनापासून नमस्कार हा विडिओ बघितल्या नंतर खूप मोकळे वाटतंय खूप छान वाटतंय आत्ता कुठेतरी जगावेसे वाटतंय खूप छान धन्यवाद वाद सर धन्यवाद मैडम 🙏🙏
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
🙏🙏
@vishnukakamare86858 ай бұрын
सर अगदी बरोबर आहेत तुमचे वाक्य . या सर्व प्रोब्लेम मधून बाहेर पडायचे आहे. तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@janhaviapte80812 жыл бұрын
खूप छान माहिती देत आहात 🙏🌹 मनापासून धन्यवाद व शुभेच्छा 🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@anandavarekar50859 ай бұрын
🎉 मनाला उभारी मिळाली. धन्यवाद मॅडमजी व सर.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@amk23092 жыл бұрын
ताई खूप छान सांगितले तुम्ही,थोडया फार प्रमाणात मलाही हा त्रास होतो, पण आपले व्हिडीओ पाहून खूप बरं वाटलं. धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@swaranbhat5449 Жыл бұрын
Kharach Bhiti ha Mottha shatru ahe majhya jeevanacha tumacha margadarshan farch UPYOGI AHE GOD BLESS YOU BOTH AMEN
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होत असतो.विविध तत्त्वांमधील संतुलन राखण्यासाठी भीड न बाळगण्याचे महत्त्व समजून आजार उत्पन्न करणाऱ्या या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करता येतो आणि हे स्वयंपूर्ण उपचाराने सहज शक्य होऊ शकते.
@priteeshinde-e3w6 ай бұрын
मॅडम तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं. मलादेखील सतत छातीत दुखल्यासारख वाटत. दडपण आल्यासारखं वाटत. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रिपोर्ट सर्व नॉर्मल असतात. घरात तर मी बोलू शकते रागावते पण ऑफिसमध्ये किंवा बाहेर मी बरोबर असताना किंवा माझी बाजू खरी असताना देखील बोलू शकत नाही..किंवा बोलले तर मला खूप त्रास जाणवतो पण माझ्या पतीला हे खोटं वाटतं की मला अस काही होत किंवा भीती वाटती..मी या सर्वातून बाहेर पडू इच्छिते न त्यासाठी प्रयत्न पण करतेय..यू ट्यूब वर सर्च करताना तुमचा व्हिडिओ बघितला न मला एक सकारात्मकता मिळाली..मॅडम प्लिज यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं मार्गदर्शन करा..
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता जो आत्मविश्वास कमी पडतो तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार मदत करू शकतात यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा आणि लवकरात लवकर उपचार सुरु करा. भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. अधिक माहितीसाठी सोबतचे Video जरूर पहा. * मानसिक आजारांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! - kzbin.info/www/bejne/mJaXnn2tdpaFi5Y सोबतच ध्यानाचा देखील अभ्यास करू शकता. ध्यान करताना भयाचा अंधकार दूर करायला शिका. *भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - kzbin.info/www/bejne/mZS3npyHbNugjs0 स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@priteeshinde-e3w6 ай бұрын
धन्यवाद नक्कीच मी प्रयत्न करेन आपल्या निरामय उपचार पद्धतीने पूर्णपणे ठीक होण्यासाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
@udaygadgil51262 жыл бұрын
तुमचे बोलणे खरच practical आहे, जे कदाचित् कोणी मेडिकल doctor बोलणार् नाही, फारच छान explain केलय्....सुन्दर्
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@samitaghanekar58452 жыл бұрын
खुप सुंदर माहिती देता डॉक्टर धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@dhanrajkaratkar236 ай бұрын
खूप छान सागता मॅडम आणि सर धन्यवाद
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@pranalichendvankar8003PPC10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्य वाद.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanskrutimane65232 жыл бұрын
Khup chan 💐🙏🙏👍👍👌👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@RupaliBhaleghare6 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@meghaagarkar610310 ай бұрын
खूपच मौल्यवान माहिती
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shivanikumbhavdekar315410 ай бұрын
सुंदर विश्लेषण.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतर विषयावरील माहितीपर व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@rajashripawar8018 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली तुमच्या माहितीमुळ खूप बरे वाटले मी कोणते ध्यान करायचे मॅडम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणास मनातील भीती घालविण्याविषयक ध्यान करावयाचे असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून (भीती घालवा,आत्मविश्वास वाढवा) हे ध्यान करू शकता. kzbin.info/www/bejne/mZS3npyHbNugjs0 याशिवाय निरामयचे You Tube Channel Subscribe करून ध्यान-निरामय भागातील ध्यानाचे इतरही विषय आहेत जे पाहून आपण ध्यान करू शकता.
@deepalirane429510 ай бұрын
Khup sundar धन्यवाद
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@haribhaumandhale41389 ай бұрын
Very nice Guidance
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Khushishinde4275 ай бұрын
खूपच सुंदर ❤❤❤
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anaghachipkar8880 Жыл бұрын
Tai khoop sunder mahiti dilit apan Tai bhiti ver mat karnysati Mudra ahe ka. Amhi abhari ahot
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पंचतत्त्व संतुलनातून शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा संपूर्ण निचरा करता येतो. सकारात्मकता व विश्वासाने भयमुक्त होण्यासाठी व सुदृढ मनासाठी व हृदयासाठी गणेश मुद्रा हि आपण करू शकता. गणांचा किंवा तत्त्वांचा नियंत्रक किंवा ईश्वर म्हणजेच गणेश. ध्यानाच्या माध्यमातूनही आपला आत्मविश्वास व धैर्य वाढवून भीती जाऊ शकते. आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा हे ध्यान देखील आपणास अतिशय उपयुक्त ठरू शकते.मानसिक व शारीरिक दोषांवर विजय मिळवण्यासाठी अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ संपूर्ण पाहा. १) गणेश मुद्रा - kzbin.info/www/bejne/n3i6fGVnhrmYe9U २) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - kzbin.info/www/bejne/mZS3npyHbNugjs0 करून पहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद 🙏.
@yogitachavan93892 жыл бұрын
Khup sundar margadarshan kelat mam and sir thank you so much 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nehakale56406 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@NehaGore-f7r Жыл бұрын
तुमच्या बोलण्याने खूपच आत्मविश्वास वाढतो.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. मानसिक व शारीरिक दोषांवर विजय मिळवायला मदत करण्यासाठी व्हिडीओ पाहावा यामुळेही आपला आत्मविश्वास वाढेल .. भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - kzbin.info/www/bejne/mZS3npyHbNugjs0
@oldsongshindi55019 ай бұрын
मला तुम्ही दोघंही आवडता,खूप सुंदर माहिती सांगता.मनाला बळ येत. कॉन्फिडन्स वाढतो.शुभाशीर्वाद. ❤
@pramilasamdolikar239510 ай бұрын
Khup sudar mahitimirali🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@DilipPatel-wz8pc9 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mandasartape372710 ай бұрын
Khup Chan ,🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@manishabhosale18122 жыл бұрын
Namaste dr.,khup mahitipuran video. Anek prashnachi uttar milali. Manatil bhitila kasa samor jayach te samajale.Thanku so much.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@nileshsarang9941 Жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@riteshkadave59149 ай бұрын
Video muze accha laga
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
Thank you so much. 🙏,
@prakashkulkarni37402 жыл бұрын
खूप छान वाटले
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vidyadeshmukh59012 жыл бұрын
Thank you...Dr.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always welcome
@sarojanigawande6021 Жыл бұрын
Khup chan ❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@ganeshredkar53832 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SantoshShinde-iz2fz7 ай бұрын
Thank you sir 🙏🙏madem 🙏🙏
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
Most welcome
@manishajadhav8378 Жыл бұрын
khup chhan madam...khup sunder vishleshan....Maza ek prashna aahe ki, jase aapan urjech tatva vaparun, sharir thik karu shakato, tasech financial blockages dekhil remove karata yetaat ka? Jar shaky asel tar mala avshyakta aahe..aapan mazi madat karal ka?
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर हे आरोग्यविषयक क्षेत्रात कार्यरत आहे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला पुढील Video मध्ये मिळेल कृपया जे मागाल तेच मिळेल हा संपूर्ण भाग आपण पहावा. जे मागाल तेच मिळेल - kzbin.info/www/bejne/Y3Laf4KZpLCHb5I आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो.योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची भूमिका असते.सश्रद्ध लोकं म्हणतात की देवाकडे जे मनापासून मागाल ते मिळते. Law of Attraction चा आपल्या प्रत्येक विचाराशी संबंध असतो. आपणास मदत करायला आम्हाला नक्की आवडेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. धन्यवाद 🙏.
@sharmilakadam49642 жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती दिली आहे नमस्कार , धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@rajantawde45112 жыл бұрын
Far Sundar information given by Doctor 💊🏥 Yogesh sir and Doctor Amruta Chandorkar madam. It's true that pratyek Jan negative vichar karato tya goshi repeat karato, he sodun dile pahije.Positive vichar karane he uttam aahe. Dhyan Roz karane, Mann madhye sathale la kachara saaf karane he tume mudra madhye sangitale aahe.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल,
@rajantawde45112 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter It's true information given by you Sir and madam both of you are very good jobs 🥰 It's my experience that i had face in my life.Doing meditation regularly I control my krodh, lobh Maya, Mi pana tulana karane,and think positive vichar karato, shant rahane he uttam aahe kshama prarthana karane he sarvani kele pahije.Dhanyawad both of you and God bless both of you and Niraamaya wellness center 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🌹
@anilpawarsataradhavadshi46202 жыл бұрын
Thanks Mam
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Most welcome
@Cool-i3t6 ай бұрын
Ocd ahe mala eye 👀 contact nhi hot maze help kara mazi
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyavivek3718 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@ajitpatil5371 Жыл бұрын
अस आम्हाला वाटतं. तुमच्या समवेत बसुन आम्ही पण चर्चा करावी. खरच संवादाने नाती आणी आत्मविश्वास वाढतो आणि जगण्याची उमेद वाढते.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर हे पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@anilpawarsataradhavadshi46202 жыл бұрын
Realy very very nice
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@SmitaVaidya-w1o Жыл бұрын
Tai mala tumhala bhetayche aahe. Ter tumhi Pune v Pimpri chinchavad adress pathva.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पुणे- अप्पा बळवंत चौक येथे अगाऊ अपॉइंटमेंट घेऊन मॅडमना भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७
@hiltonmanager294010 ай бұрын
Dhanyawad
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@Movieworld02122 жыл бұрын
angavaryi suj yete tyasathi kahi mudara ahe ka suj yete tych karn kay upay kay 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@VIPBOY-n3t Жыл бұрын
माझं मनत लय घबराट होते.काय उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, नियमित ध्यान केल्याने मनातील भीती कमी होऊ शकते. ध्यान निरामय हि मालिका सर्वाना ध्यानाचा अभ्यास करता यावा यासाठी सुरु केलीच आहे. ध्यान निरामय मालिकेतील ध्यान विषयक सर्व व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. सोबतच स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@tejuredij52882 жыл бұрын
VERY NICEĹY ÈXPĹÀIN
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@santoshdagade24259 ай бұрын
सेम प्रोब्लेम आहे तीन वर्षे झाले आहे गॅस अँसिडीटी गर्दी ठिकाणी मोठी आवाज अशा ठिकाणी जास्त भिती वाटते पोट साफ होते नाही जास्त गॅस झालाकी भंयकर पोट दुखायला लागते मला आपले उपचार पाहिजे
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@reshmagothankar39982 ай бұрын
Mla nonveg chi bhiti vatate
@reshmagothankar39982 ай бұрын
MLA ocd ahe tumhala online kase contact karyche
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या मानसिक त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेता येऊ शकतो. Online Appointment साठी कृपया आपण आम्हाला पुढील What's App क्रमांकावर आपले पूर्ण नाव,पत्ता,फोन क्रमांक,जन्मतारीख सोबतच काय आजार आहे ते व काही Reports असतील तर ते पण कळवावे. चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो पाठवावा.आणि रुपये २००/- इतके पुढील दिलेल्या बँक खात्यात जमा करून त्याची Receipt आम्हाला what's app वर पाठवावी. Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c) A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune. IFSC Code : KKBK0001759 विनास्पर्श कोणत्याही आजारातून पूर्णपणे बरे करणारे निरामयचे "स्वयंपूर्ण उपचार"! स्वयंपूर्ण उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - kzbin.info/www/bejne/b6LXm6eQZsqWn6c अधिक माहितीसाठी व अपॉईंटमेंट घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा. संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sangitastreat33916 ай бұрын
सगळी चक्र एका दिवसात केली ते चालतात का?
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करत राहावे.
@UmaSonawale-u8c9 ай бұрын
मनातील विचार कसे थांबवायचे
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, ध्यानाच्या माध्यमातून आपण कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाकू शकता. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. सकारात्मक विचार ही पहिली पायरी आहे. परंतु, अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत.ध्यान करताना सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा. १) कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका. (ध्यान- विषयक) kzbin.info/www/bejne/pKCXgZWXbZ55gdk २) आपले विचार घडवतात आपले भविष्य -(माहिती - -विषयक)kzbin.info/www/bejne/pp-ydoCkqq-Ah68
@indrayani-rf7tj Жыл бұрын
उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pratibhaambuskar2923 Жыл бұрын
Mala roj khup bhiti vatalya mi kay karu mala vachva
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते, विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. प्रत्यक्ष किंवा आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@susheel285110 ай бұрын
ocd ya आजारावर व्हिडिओ बनवा मॅडम
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, ओ.सी.डी. हा मानसिक आजार. म्हणजे सारखी स्वच्छता करणे, निराशावादी विचार, अनावश्यक भीती अशी लक्षणे ह्यामध्ये दिसतात. अशा विचित्र मानसिक परिस्थितीमध्ये त्यांना निरामयचे उर्जा उपचार उपयुक्त ठरू शकतात. ज्यामुळे मानसिकतेमध्ये फरक पडून त्यांच्यातला आत्मविश्वास पुन्हा जागृत होऊ शकतो. मानसिक आजारांनी ग्रस्त महिलेचा हा भावविविश करणारा अनुभव ह्या व्हिडीओमध्ये पहा. स्वयंपूर्णमुळे ‘ओसीडी’ मनोविकारतून सुटका .kzbin.info/www/bejne/l5qykIKBptl4mZI ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा. आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी kzbin.info/www/bejne/gXrdkoGdgtaIq5o स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@umashashigajarmal29652 жыл бұрын
👍👍🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@ashataibodke28452 жыл бұрын
यावर आणखीन व्हिडिओ बनवा प्लीज 👌😁
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@subodhkadam76988 ай бұрын
हवेत बोटे फिरवून जी प्रक्रिया आपण करता ते मी ही करू शकतो का? म्हणजे माझ्या आईचं शरीराचं जे दुखणं आहे ते मला कमी करता येईल. (आता याचं एक प्रशिक्षणच असेल. पण मला विचारावंसं वाटलं) खरं तर तिला बरं वाटलं तर मला अधिक बरं वाटेल. आणि मलाही बऱ्याच गोष्टी कराव्या वाटतात पण भीतीमुळे मला त्या करता येत नाही. मी स्वतःहून भीती घालवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही कुठेतरी भीती वाटतेच.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, आपल्यापैकी बहुतांश लोकांना कशाची तरी भीती वाटतच असते. परंतु बऱ्याच गोष्टींची भीती ही अनाठायी असते व ती अनेक समस्यांना निमंत्रण देते.याचं भीतीतून बाहेर येण्यासाठी नियमित ध्यानाची मदत होऊ शकते. पुढील लिंकवर क्लिक करून आपण नियमित ध्यानाचा अभ्यास करू शकता. मनातील व शरीरातील दोष घालवा - kzbin.info/www/bejne/fX7YoHeda894ocU यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेता येऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपणास प्रशिक्षण घ्यावयाचे आहे असे आपण वर्तवले आहे. पण सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@aditi4712 Жыл бұрын
सतत confusions होत असतील तर कोणती मुद्रा सहाय्यक ठरते?
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वतःला चैतन्यमय करून जीवन परिपूर्ण करण्यासाठी ब्रह्म मुद्रा करू शकता. योग्य व अयोग्यातील भेद ओळखण्यात तुमचा विवेक कमी पडत असेल तर पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा आपण करू शकता. शरीर व मनातील अनावश्यक व नकारात्मक गोष्टींचा निचरा करता येतो तो देखील या मुद्रेमुळे शक्य आहे. निरंतर मनःशांती व उत्साह प्राप्त करता येतो. करून पहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा - पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा - kzbin.info/www/bejne/bKXIiH5_q7yKoM0
@aditi4712 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 😊
@indrayani-rf7tj Жыл бұрын
विचार कसे बंद करावे
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, जुन्या गोष्टी मनातून काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे. kzbin.info/www/bejne/ZmbUiqJmlLScmpY धन्यवाद 🙏
@suhasapte225710 ай бұрын
मला जर डायबिटिक रेटिनोपथी मुळे खुप भीती वाटते आहे . तर काय करायचे
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@suhasapte22579 ай бұрын
ह्या उपचारांमुळे काही साइड इफेक्ट्स नाही ना ?? उपयोग नक्की होईल ना ?? सॉरी विचारल्या बद्दल.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
स्वयंपूर्ण उपचाराचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही. कारण स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार हे दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. अधिक माहितीसाठी पुढील Video पाहावा. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - kzbin.info/www/bejne/b6LXm6eQZsqWn6c कृपया या शिवायही अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष संपर्क करावा. ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Deepalibagde2 жыл бұрын
🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@Movieworld02122 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@dnyeshvareebidve1546 Жыл бұрын
ताई मीपण खूप भित्री आहे मी कोणती मुद्रा करु
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, ध्यान मुद्रा आपल्याला फायदेशीर ठरू शकते. सोबतचा व्हिडीओ नक्की पहा . - 'ध्यानमुद्रा'' -kzbin.info/www/bejne/kJDTlJmNpaaNb9E लॉ ऑफ अट्रॅक्शन'ने भीती, आजार कसे दूर ठेवाल? kzbin.info/www/bejne/ppybfWSKett5mJI
@priyamudalgikar59379 ай бұрын
मला panic attack चा त्रास होतो पण हा व्हिडिओ ऐकल्यावर ती बरं वाटलं
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार 🙏, आपण नियमित ध्यान केल्यास हा त्रासदेखील कमी होऊ शकतो. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.ध्यान करताना भयाचा अंधकार दूर करून मानसिक व शारीरिक दोषांवर विजय मिळवायला मदत होऊ शकते. सोबातच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास चांगला फरक पडेल कारण स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vaishalikhatal7632 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏 🙏 🙏
@varshakarekarsadgurudhanya3193 Жыл бұрын
🙏💐
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@adarshgoral32662 жыл бұрын
🙏👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@sumitbahule614 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@kiransandbhor86045 ай бұрын
माझी 9 वर्षाची मुलगी आहे. अचानक डोक दुखत अस म्हणते आणि 5 ते 10 मिंट्साठी बरळत बसते (मला म्हातारी दिसते ती मला घेऊन जाणार असच काहीतरी ) नंतर अंग टाकते आणि लगेच नॉर्मल होते आम्ही सगळ्या टेस्ट केल्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत......पण काहीतरी मानसिक आजार आहे असं वाटत आहे .....कृपया मार्गदर्शन करा
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नमस्कार, आपल्या मुलीला होत असलेल्या मानसिक त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास व आजार हा बरा होऊ शकतो. कृपया स्वयंपूर्ण उपचाराबद्दलच्या सर्व माहितीसाठी आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227 Website : niraamay.com/
@kalpanashimpi39025 ай бұрын
मला नोकरीत असताना खुप छळ झाला.. अन्याय,अपमान अत्याचार झाला..मी ते विसरूच शकत नाही. आत्मविश्वास गमावून बसले आहे आणि एकटीने आणि लांब प्रवासाची खूप भीती वाटते.काय करू?
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नमस्कार, मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. सतत आतमध्ये टोचणी लावून घेण्याऐवजी, खंत किंवा अपराधीपणाच्या भावनांचा निचरा कसा करावा या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं.ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा. १) मनातलं ओझं उतरवणं - kzbin.info/www/bejne/oF65mIeZZr2hjK8 २) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - kzbin.info/www/bejne/mZS3npyHbNugjs0 आपणास होणाऱ्या त्रासासाठी नियमित ध्यानाचा अभ्यास करू शकता सोबतच स्वयंपूर्ण उपचाराचाही लाभ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pushparokade6362 жыл бұрын
ताई असे मेडिटेशन घरी करताना दिवसातून किती वेळा करावे? ज्याने मनातली भीती निघून जाईल आणि आत्मविश्वास वाढेल. नक्की सांगा
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@annonyms50787 ай бұрын
मला खुप भीति वाट ते अनोलखी लोकान बरोबर बोलताना सुधा भीति वाट ते भीति मुले मि मजा जॉब सुधा गमावुन बसलोय काय करावे कधी कधि श्वास घेताना त्रास होतो अस वाट त श्वास घेताच नाही मि सतत विचार चालू अस्तात कामावार अस तर होनार नाही तस तर होनार नाही कृपया मार्गदर्शन करावे
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. अधिक माहितीसाठी सोबतच Video पाहावा. १) मानसिक आजारांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! -kzbin.info/www/bejne/mJaXnn2tdpaFi5Y २)मानसिक आजारांवर रामबाण म्हणजे 'स्वयंपूर्ण उपचार' -kzbin.info/www/bejne/oYa6nWZmYrWLq5Y ३) मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ३ - kzbin.info/www/bejne/opiToYZ4pMSoaKs स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@chhayahire70395 ай бұрын
ताई मला पण खुप भिती वाटते माझे पती वारले तेव्हा पासुन मन नुसत विचार करत मनात तेच विचार येत राहता बीपी वाटते शुगर वाटते खुप टेशान येत काय कराव कळत नाही
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते.स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही मानसिक व शारीरिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pratibhajirge41692 жыл бұрын
🙏👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@ram-tk1mv2 жыл бұрын
देवाबद्दल वाईट विचार का येतात,😢😭😭😭
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, देवाबद्दल वाईट विचार का येतात ह्याचा विचार न करता ते विचार कसे बदलता येतील याचा विचार करूयात .अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत ह्यासाठी सकारात्मक विचार ही पहिली पायरी आहे . शारीरिक व मानसिक आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. चुकीचे विचार मनोमय कोशातून काढून ध्यानातून मनाची स्वच्छता करता येऊ शकते..अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पाहा. कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका -kzbin.info/www/bejne/pKCXgZWXbZ55gdk नियमित ध्यान करू शकता या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vikilokhande43875 ай бұрын
Mo no Patwa madam ❤
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227 Website : niraamay.com/
@GangasagarSwami-i6w Жыл бұрын
Tai 3mahine jalet mi khup tenshan madhi aahe aani mla kahich kalan jal please mla kahi tri upay sanga aani maji chati sudha khup dukhat aahe
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dipalikale16292 жыл бұрын
1 वेळेस बरा झालेला आजार पुन्हा उद्भवत तर नाही ना....
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, एक वेळेस बरा झालेला आजार पुन्हा उद्भवणार नाही हे तुमच्या पुढील जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल.
@indrayani-rf7tj Жыл бұрын
माझ्या मनात सतत वाईट विचार का येतात
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करण्यासाठी व अधिक माहितीसाठी सोबतचा ध्यान निरामयचा व्हिडीओ पाहून नियमित ध्यान करून कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - kzbin.info/www/bejne/pKCXgZWXbZ55gdk आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.अधिक माहितीसाठी मन निरामयचा सोबतचा व्हिडिओ पाहा. आपले विचार घडवतात आपले भविष्य - kzbin.info/www/bejne/pp-ydoCkqq-Ah68 यासोबतच आपणास स्वयंपूर्ण उपचार अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vijayaraskar31919 ай бұрын
धन्यवाद 😂
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vishnusonawane792310 ай бұрын
Daru peun bete nast hote
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
माफ करा 🙏, आपला प्रश्न पुन्हा स्पष्ट करून सांगू शकाल का?
@ritatambe77337 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.