ना शास्त्रीय संगीताचे ज्ञान.. ना कुठं संगीताचे शिक्षण.. तरीपण आपल्या पहाडी आवाजाने अक्ख्या देशाला विठ्ठलाची ओळख आपल्या गायनातून करून देणारे प्रल्हाद शिंदे यांना मानाचा जयभिम..
@prashanttawde56618 ай бұрын
P
@yashavantpatil858 ай бұрын
@@prashanttawde5661djsjl H
@rameshtak5338 ай бұрын
❤❤❤q
@akashychavan11338 ай бұрын
🙏❤
@MarutiYadage-u5o6 ай бұрын
Ll@@rameshtak533
@nitinsamant26168 ай бұрын
आमच्या घरा शेजारी एक मंदिर आहे. आम्ही लहान असल्यापासून आजपर्यंत ही अभंग तिथे सकाळी ६ वाजता दररोज लावतात. पण आता कामानिमित्त बाहेरगावी असल्याने जेव्हा कधी हे अभंग कानावर पडतात तेव्हा गावाकडची सकाळ आठवते. शतशः आभार गीतकार प्रल्हाद शिंदे 🙏🙏🙏🙏🙏
ही गाणी जगाच्या अंतापर्यंत लोकं ऐकत रहाणार कारण या गाण्यांची जादू काही औरच आहे.
@sanjaynalawade55415 ай бұрын
🚩 रामकृष्णहरी माऊली, 🚩 प्रल्हाद दादांना शासनाने कोणताही पुरस्कार जरी दिला नसला तरी लाखो नाहीतर कोट्यवधी जनतेने दादांना पद्मश्री, भारतरत्न हे पुरस्कार आपल्या मनातून दिले आहेत शासनाने दिलेल्या पुरस्कारापेक्षा जनतेने दिलेला पुरस्कार हा खुप मोठा आहे. 64,00,000 + Views आहेत.
@raghunathkongere8172Ай бұрын
आहे सत्कार करण्याची पात्रता
@dattatraymore4452Ай бұрын
अगदी बरोबर असे गायक होणार नाही
@bapuraomaske483514 күн бұрын
जातीयवादी शासंन हे कधीही दुर्लक्ष करत असते.
@soham167410 ай бұрын
लहानपणापासूनच तुमचा सुमधुर आवाज कानावर पडत आहे . तुम्ही गायलेली गीते दुसऱ्या कुणाच्या आवाजात ऐकणे अपेक्षित नाही. प्रल्हाद दादा शिंदे विनम्र अभिवादन ,💐🙏
@shilakadam30213 ай бұрын
89
@vinoddhamne700411 ай бұрын
धन्य ते प्रल्हाद दादा, महाराष्ट्राचा अस्सल हिरा. लहान असताना दादांची नेहमीच ओळख व्हायची. आमच्या नाक्यावर नेहमी पान खायला यायचे. कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला दादांनी. दादा, त्रिवार वंदन करतो.
@sandeshravande56307 ай бұрын
😊
@RupaliBhandare-s4q7 ай бұрын
@@sandeshravande5630😊😅
@rameshwankhade90957 ай бұрын
😊😊😊😊0😊😊😊😊😊😊0😊😊😊😊😊0😊😊000😊00😊😊😊😊😊😊00😊😊0😊00😊
@rameshwankhade90957 ай бұрын
😊😊😊😊0😊😊😊😊😊😊0😊😊😊😊😊0😊😊000😊00😊😊😊😊😊😊00😊😊0😊00😊😊😊😊😊
@narayankale80817 ай бұрын
❤
@saeeghorpade7988 ай бұрын
संगीताला जातधर्म नसतो. प्रल्हाद शिंदे जाऊन कित्येक वर्षे झाली तरी आजही जीवनाचे सार सांगणारी, विठू माऊलीला. साक्षात डोळ्या समोर अवतरणारी ही गीते तेव्हढीच टवटवीत ताजेतवानी वाटतात, हेच या गाण्यांचे यश आहे. आज देखील कुठे सार्वजनिक सत्नारायणाची पूजा असो की घरगुती पूजा असो, जसे ब्राम्हणा शिवाय पूजा पूर्णत्वास जात नाही तसेच प्रल्हाद शिंदे यांची ही गाणी ऐकल्याशिवाय पूजा पूर्णत्वाचा आनंद अपुरा असल्याची भावना असणारे माझ्या सारखी अनेक लोक या महाराष्ट्रात आहेत.
@swapnilkamble49557 ай бұрын
RIGHT
@jalamkarpramod6 ай бұрын
🙏आशा आहे, जसे समाज सुधारक नेते मंडळींनी जाती धर्मा मधे वाटुन ठेवलेत तसं ह्या महान कलाकारांना वाटु नयेत.
@anshiramtukaramdhage60066 ай бұрын
खरंय
@soorajragji16556 ай бұрын
@@saeeghorpade798 आतंकवादीनचा कोनता धर्म असतो तर भाऊ सांगा? संगीत खेल, कला या सर्वाना मोट्या हिमती ने सांगता धर्म नसतो म्हणून पण आतंकवादी चा विषय आला का त्याला धर्माचा एंगल द्यायला तुमच्या सारख्या सेकुलर लोकांची फटते, उत्तर दया
@soorajragji16556 ай бұрын
@@saeeghorpade798 खर संगीताल संगीतला जात धर्म नसतो आनी आतंक वादिचा पण धर्म नसतो, आतंक वादिला फक्त मजहब असतो
@k2kb2412 Жыл бұрын
ही गाणी जेव्हा जेव्हा वाजतात तेव्हा मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. यांची भक्तिगीते ऐकली की आजोबांची आठवण होते.. ते पण आवडीने ऐकायचे.. अप्रतिम मनाला स्पर्शून जातात..
@msa32315 ай бұрын
Sangita 🏡
@amitdanawaleguruoflife4713 ай бұрын
radayala aale malaa gaane bolta bolta, lahan pan athavale baban chya khandya var basun gavala jayacho.
@kalpanakoli46803 ай бұрын
❤❤1111
@pravinghadge31342 ай бұрын
O@@msa3231😂
@vijaypatil-i4jАй бұрын
❤❤❤
@PoliceStationGandhiChaukLatur Жыл бұрын
या आवाजा ला आपण कायमचं गमावलं.. खुप खुप खेद वाटतो आहे .. ❤❤ पूर्ण भक्ती भावाने ओतप्रोत भरलेले .. प्रत्यक्ष विठुराया चं दर्शन घडवण्याची क्षमता असलेला मौल्यवान आवाज... . माझा साष्टांग नमस्कार.
@nitinhandibag967211 ай бұрын
❤
@santoshlingayat377710 ай бұрын
🙏🙏💯💯🙌🙌
@sanjaypatil35908 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांन सारखा गायक होणै अशक्य जयहिंद जय श्रीराम 🌹💐 वंदे मातरम्
@prasadkulkarni3029 Жыл бұрын
आवाजाचा बादशहा... शिंदे दादा आहेत... ही गाणी ऐकल्यानंतर.,.. बालपणी च्या आठवणी जागा होतात...... खरंच या आवाजाला तोड नाही...... असा आवाज आणि गाणी.... आता एकायला मिळत नाही... ही मोठी खंत आहे... दादांना... खरोखर... प्रणाम 👏👏👏👏
@chetankondhalkar4973 Жыл бұрын
बालपनी ची आठवण
@PrakashBhise-u9x Жыл бұрын
@@chetankondhalkar4973😂❤
@YashMarane-oo7ct10 ай бұрын
Mv ñ❤❤ko❤😊😊😊
@vaishnaviprinters4751Ай бұрын
खुप छान आवज
@shirishbobade210521 күн бұрын
Shirish
@tusharhaldankar4795 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही... ही गाणी लागल्या शिवाय गावात कार्यक्रम होत नाही...
@sudhirchopade Жыл бұрын
काय हृदय असेल यां माणसाचं विचारात पडतो माणूस काय आवाजात साधेपणा निरागस अगदी आवाजातील भक्ती नक्कीच विठ्ठला पर्यंत पोहचली असेल
@pvr53 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे ह्यांची सर्वच गाणी फारच श्रवणीय आहेत, त्यांचा खर्जातील आवाज व सुर सप्तकात नेत गाण्याचं कौशल्य अप्रतिम व सर्व श्रेष्ठच आहे. त्या काळी व आजही प्रल्हाद शिंदे व संगीतकार मधूकर पाठक ही जोडी सर्वोत्तमच आहे. ही गाणी ज्या काळी रेकाॅरडींग झाली( अंदाजे 50 वर्षा पुर्वी) तेंव्हाची(सामाजिक व तांत्रिक दृष्टीने सुद्धा) परिस्थिती फारच वेगळी होती, तरीही शिंदे व पाठक ह्या जोडगोळीने ही सर्वोत्तम सांगीतीक ठेव निर्माण केली व 'सारेगम' ने ते रसिकां साठी उपलब्ध करून ठेवले आहे, सर्वांचे आभार.
@AviWrites822 күн бұрын
दं
@deepakpandirkar72076 ай бұрын
2024 येऊन देत 2042 येऊन देत....गाणी हिच असतील....आषाढी एकादशीला 🚩🚩🚩
@amoldanwale61486 ай бұрын
Q
@riteshMusk Жыл бұрын
महान आणि अजरामर भक्तीगीते, ही गाणी जेव्हा जेव्हा वाजतात तेव्हा मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. सर्व क्रू मेंबर्सचे आभार, ज्यांनी ही गाणी कायमची चांगली बनवली.
@vishnualzende1068 Жыл бұрын
❤️same
@SuryakantWaghmare-gc4wr11 ай бұрын
❤
@RameshThakare-wk2ux11 ай бұрын
Ramesh thakare❤
@madhu19606 ай бұрын
अवीट गोडीचे संगीत, अवीट गोडीचा आवाज.
@savitasalve42376 ай бұрын
❤❤❤
@NarendraJadhav-q8g Жыл бұрын
9:10 AM, गुरुवार, १६ नोव्हेंबर २३ आमच्या कल्याणचे प्रल्हादराव अत्यंत साधे, पण त्यांच्या आवाजाला तोड नाही जय सदगुरू
@bdjadhav18936 ай бұрын
प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे गाण्यातील आवाजाची मधुरता अवर्णनीय आहे.विशेषतः पंढरिच्या विठुमाऊलीची भक्तीगीते महाराष्ट्रातील रसिकांचे मनावर अधिराज्य गाजवणारी अविस्मरणीय अशीच आहेत.हा शिंदेशाही बाणाआहे.
@truptpotoba Жыл бұрын
हिच ती सोन्याची खाण जी आज दुर्मीळ आहे. मनाला भिङणारी गाणी.आजही तरूण ताजी आणि भाऊक करणारी. अती सुंदर.रचना सदोदित चंद्र आणि सूर्य असे ऐकूनच समाधान मानावे लागणा,फारच छान गाणी आहेत.रामर गाणी पुन्हा होणे नाही दत्ता डावजेकर आणि जगदीश खेबुडकर यांच्या रचना उच्च शिखरावर नेन्याचे सर्वोत्तम कार्य प्रल्हाद शिंदे यांनी केले असा कलाकार होणे नाही 4 Saregama Marathi Reply
@ravipatil4544 Жыл бұрын
असा गायक होणे नाही
@BabaJawale-hm9mg11 ай бұрын
Beautiful ❤️❤️❤️❤️❤️
@bhagwanbargal46929 ай бұрын
अतिशय सुंदर रचना
@BrRank-ol2mr7 ай бұрын
man santa
@HarshRahangdale-x4j2 күн бұрын
Bappa morya re🎉🎉🎉🎉😊😊😊❤❤
@Pralhad_ghuge710 ай бұрын
लहानपणी रेडिओवर ऐकायचो फारच सुंदर आवाज आहे प्रल्हाद शिंदे साहेबांचा 👌❤️
@KamalShinde-i4g Жыл бұрын
प्रल्हाद दादा तुमचा आवाज ऐकुन जुन्या आठवणी जाग्या होतात.आणि काही दिवस मागे गेल्या सारखे वाटते.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. धन्य ते गायक धन्य ते गितकार.
@GulabraoPundge-lo9pp7 ай бұрын
प्रल्हाद शिंदे
@gajanandurgule4097 Жыл бұрын
मला प्रल्हाद शिंदेची भक्ती गीत खुपच आवडतात
@sudeepparulekar37727 ай бұрын
३ पिढ्या आणि पुढे येणाऱ्या पिढ्या सर्वांना ही गीते आवडतच्र राहणार .अस काम प्रल्हाद बुवांनी केलंय .मराठी मन पंढरीच्या दारी नेले आहे . आम्ही सर्व दादा चे रूनी .आहोत ..राम कृष्ण हरी...
@ramchandraahire-xs3dw10 ай бұрын
❤❤नमस्कार अभिनंदन असा गायक होणार नाही शत कोटी नमस्कार 🙏 आई
@bhagwatgawande3160 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे हे आज ही जीवंतच आहेत आवाज का बादशहा
@harishchandrajoshi5383 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांनी मराठी जगातला मोठी देणगी दिली आहे, मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहील
@chandrakantmaske4451 Жыл бұрын
भक्ति गीतांचे बादशाह प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा अश्या गोड गायका ला कुठल्या पारितोषिका गरज नाही अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
@savitajadhav994Күн бұрын
Very good 😊 song lyrics and lovly ❤❤
@shrutih199 ай бұрын
प्रह्लाद शिंदेनी गायलेली भजने अप्रतिम आहेत। अमृत तुल्य भजने हजारों वेळी ऐकले तरी कमी वाटते
@tejasvinijadhav83128 ай бұрын
Q
@sanjayzele9946 Жыл бұрын
सुंदर असं भक्ती आणि तसेच श्री प्रल्हाद शिंदे पहाडी आवाजात गाणारे
@DilipGedam-nx6se7 ай бұрын
Vaw
@bharatmore62955 ай бұрын
दादांचा आवाज ऐकण्याची इच्छा झाली मन शांत झाले आवाजात एक जादू आहे.मन प्रसन्न होते दादांना त्रिवार जयभीम
@harishdeshmukh31784 ай бұрын
Kharai, Triwar Jai Bhim Dadanna .
@bhimsanikaniket.358-sr8re4 ай бұрын
काय आवाज आहे राव .....! पुन्हा असा आवाज भारतातच नव्हे तर जगात पण होणार नाही ❤😊
@haridasdhumal235411 ай бұрын
❤ जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत भक्ती भावाने आनंदमयी वातावरण निर्मिती होत राहून मंत्रमुग्ध करणारा हा सुमधुर आवाजाचं अमृत लोकांना मिळून प्रल्हाद शिंदे अजरामर राहातील❤
@jayshrinikhade16413 ай бұрын
❤
@swanandpatil5428Ай бұрын
हा आवाज आणि भक्तीगीत यांच्या सोनेरी संगम आहे. सकाळ असो, दुपार असो की संध्याकाळ कधीही ऐका मन प्रसन्न होऊन जाते.......
@bhaskarzure615010 ай бұрын
भारतात एकमेव भक्ती मराठी गीते , अनेक भाव गीत प्रल्हाद शिंदे ची आहेत मनापासून धन्यवाद 🌹 सलाम त्या ऊत्तम उत्कृष्ट गायकिला हि स्वतः घ्या आवाजात गायलेली गाणी आहेत.❤🎉
@SandipLad-jx7tqАй бұрын
👌👌🙏🙏
@mangeshambdoskar444 Жыл бұрын
एक वेळ होती की पूजा असो कुठला सण लाऊडस्पिकरच्या भोंग्यावर ही गाणी वाजली की कार्यक्रमाचा रंग भरायला सुरवात व्हायची भोंगा वाजला म्हणजे पहिली कॅसेट हीच असायची
@padmanabhtaware587610 ай бұрын
मन शांत होते.
@MahadevKasture10 ай бұрын
8😅😅😊😅
@prasadpatil24469 ай бұрын
शशोश
@arundandnaik58869 ай бұрын
एक्दम बरोबर
@jAckSprrOw00075 ай бұрын
Excellent songs no word for expressing
@javedshaikh-pc2fz9 ай бұрын
मी जावेद अहमद शेख ऐकत आहे, प्रल्हाद शिंदेचं सदाबहार गित.💐
@umeshsangavakar59988 ай бұрын
🙏
@soham16747 ай бұрын
🙏🙏
@sonalinalawade93007 ай бұрын
❤
@soorajragji16557 ай бұрын
इस्लाम में तो गाना सुनना हराम है, वो भी काफिरो के
@kadegaonful6 ай бұрын
@@soorajragji1655 चांगले संगीत आवडणे ही कुठल्याही जाती किंवा धर्माची मक्तेदारी नाही. आणि कितीतरी उत्कृष्ट गायक, गीतकार, संगीतकार हे मुस्लिम धर्मीय आहेत. 😃
@santoshghorpade540711 ай бұрын
माझ्याही लहानपणापासून ऐकलेली गाणी, खरंच असे गायक दुर्मिळच, गाणी ऐकताना अंगावर काटा येतो इतकी रक्तात भिनलेली आहेत, मी कधीही विसरू शकणार नाही संगीत आणि अजरामर आवाज, धन्यवाद हा वारसा जपून ठेवा
@babasahebwaghmare411911 ай бұрын
किती वेळा ऐकली तरी पण ऐकावे वाटते असे गायक कधीच होणार नाही
@BabanPawar-p9b3 ай бұрын
खुप खुप छान
@bhagvanpatil9149 Жыл бұрын
पहाडी आवाज याला म्हणतात सहज गायलेली गाणी वा शिंदे साहेब
@spandanjoshi7 ай бұрын
प्रल्हाद साहेबांचा आवाज आणी लहानपणाच्या आठवणी हे एक समीकरण आहे. परमेश्वरांनी खूप गोड आवाजाचा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात जन्माला घातला आणी त्यांचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. धन्य पावलो विठूराया.
@Rahul-c4c2x29 күн бұрын
काय जाणे कुणाचं ठाऊक. पण या आवाजामध्ये जो गोडवा आहे.. तो इतका सुंदर आहे की माणसाचं मन खूप हलक होतं..
@ompra96 Жыл бұрын
भले त्यानी शेवटी शेवटी नशा पाणी केले पण त्यानि जे पेरून गेले... त्यांची कधीचं किंमत केली जाणार नाही.. पण रावणाला मानणारे लोक हयावर जाळतात .. जय भीम वाले या गोष्टी चे दुःख की ती त्याला माप नाहीं 😢😢😢😢
@gautambhamare3916 ай бұрын
2:38
@SureshPatil-m7r3 ай бұрын
अ्न्तकरणात हृदयातून भक्ती असल्याशिवाय हि सर्व भक्तिगीते भावगीते एवढ्या चान्गल्या आवाजात गाता येत नाहीत हे एक अतिउच्चकोटीचे भक्तीगायक आहेत त्यांनी गायिलेली भक्तीगीते अजरामर कायमस्वरूपी आनंदमय ठेवा आहे त्यामुळे दोष देनार्याकडे दुर्लक्ष करावे असे मला वाटते
@ompra963 ай бұрын
Tyanchya aawajat purn pane vittal bhaki Ani deep meditation .. cha bhaw umdto .. sakshat vittal kaan deun aiktoy as vatay che .. ❤
@badriprasadwable34711 ай бұрын
बालपणी खूप वेळेस ऐकलेली अशी ही भाऊंची सुंदर गाणी,आजही भाऊंची गाणी कानावर पडली की, बालपणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही..👏🏻👏🏻👏🏻खरोखर जुनं ते सोनं 👏🏻👏🏻
@kilosity4529 Жыл бұрын
Deh Kari Je Je Kahi Aatma Bhogito Nantar...... Thats HITS HARD
@Vivanambarte3 күн бұрын
Ram Krishna Hari ❤
@akhedkar1 Жыл бұрын
अंतःकरणापासून म्हणलेली गाणी आहेत.. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा आवाज.. महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचलेला सामन्यांच्या आवडीचा भक्ती संगीत सम्राटाच्या आवाज... अतिशय सुंदर...
@bhartienterprises9050 Жыл бұрын
😊नमस्ते
@bhartienterprises9050 Жыл бұрын
A१ 1 नमस्ते ❤
@manojmahajan2814 Жыл бұрын
💯👌
@ajitmore8024 Жыл бұрын
❤
@supriyamk1420 Жыл бұрын
@@manojmahajan28140:17 नाl lbnkllllklmk
@jayeshjadhav6353Ай бұрын
आज आपण सर्व प्रल्हाद शिंदे साहेबांनी गायलेली भक्ती गीते आवडीने ऐकतो संपूर्ण हिंदू समाज आपल्या शुभकार्यात ही गीते लावतो, साहेबांचा आवाज सर्वांनाच आवडतो, आपण साहेबांन सोबत त्या व्यक्ती ला पण मान द्याला हवा ज्या व्यक्तीने प्रल्हाद शिंदे यांना हे गीत दिली आहेत ते म्हणजे कै.दत्ता पाटील हे सर्व भक्ती गीत कै.दत्ता पाटील, श्री. अनंत पाटील यांनी लिहिलेली आहेत, ते अजून उपेक्षित आहेत, दत्ता पाटील यांचं या भक्तीगीतांमध्ये खूप मोठं योगदान आहे.
मि सूद्दा 65 व्या वर्षी विट्ठला चे भक्ति गीते दर्रारोज ऐकतो,महंतो जय विट्ठल
@kesarinathpatil917310 ай бұрын
👍💐 ते सुवर्ण दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! 🌹👃
@ganeshraut40882 ай бұрын
माझे आवडते गायक अन शिंदे साहेबांनी गायलेलं सर्वच!....
@yogeshkulkarni9174 Жыл бұрын
ही गाणी ऐकूनच आम्ही मोठे झालो.
@shivajishinde42845 ай бұрын
प्रल्हाद दादा ना त्रिवार नमन. असा कलाकार होणे नाही. मी लहानपणी त्यांची गाणी रेडिओवर ऐकायचो खूपच छान वाटायचं आज सुद्धा त्यांची गाणी ऐकून खूप आनंद होतो.
@manojmahajan2814 Жыл бұрын
शिंदे घराण्यात एकसे एक काळजाला भिडणारे गायक झाले जसे की श्री विठ्ठल जी, प्रल्हाद जी तसेच आनंद जी यांचेसारखे. आपल्या या उत्तुंग गायन सेवेला मनापासून प्रणाम 🙏
@drkavitapatil8175 Жыл бұрын
Jagdish khebudker ani Datta Dawajeker Sir yanchi Sundar Rachana Pralahad Shinde Sir yani sar samanya Jantela Sundar Gayanane ek Ajramar Thewa dila to Aajun hi kalajat aahe Amrut swarg sukh sarvana dile ❤ Asa chandana cha sugandh sadaiv darwalat aahe Marathi Mantiche Maharashtra cha. Ya matila dhanya kele maja Yana manacha mujara 🙏⛳🌹🪷🌷💐⛳💖💕💞🙏❤️⛳💫 Jai Bhavani ⛳ Jai Chatrapati Shivaji Maharaj ⛳💫🙏💖
@subhashmashalkar5088 Жыл бұрын
0000ppp00
@yogitanaravanenaravane9481Ай бұрын
सुंदर वर्णन, अतिशय मार्मिक लिखाण.
@vijaylad9222 Жыл бұрын
अद्भुत आवाज आणि संगीत. संगीत तर इतके सुगम आणि ठेकेदार आहे की त्यावर ताल धरल्याशिवाय राहवत नाही.सगळीच गाणी खास आहेत.
@shakuntalakurane4982 Жыл бұрын
ऐकताना तल्लीन होतै फारच सुंदर
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
प्रल्हाददादांना विनम्र अभिवादन 💐💐🙏🏻
@tanajiadagale938211 ай бұрын
मी लहान असताना पासून प्रल्हाद शिंदे व शिंदे कंपनीने गायलेली भक्ती गीते व इतर अनेक गीते ऐकत आलो आहे प्रल्हाद शिंदे असा माणूस आहे की त्यांच्या सारखा गायक पुन्हा होने नाही.अशा महान गायकास माझे शतशः अभिवादन ❤❤❤👋
@babajiwagmare43186 ай бұрын
किती लोकप्रिय तुम्ही होता व आहे 🎹🪈🎷_भक्तिगिते सम्राट_🎹🪈🎹🎷 प्रल्हाद शिंदे साहेब *⛳जय महाराष्ट्र⛳*
@rajendrashelar91639 ай бұрын
भारदस्त आवाज, सुरेख चाल, बहुतेक गाण्यात शांतता, साहेबांच्या आवाजाला तोड नाही,गावि गेल्यावर कोकण वासी साहेबांची हिच कॅसेट, प्रत्येक कार्यक्रमात लावतात, तेव्हा तो आवाज कुठेही दुरवरी लागला असेल तरी तो कोकणच्या पर्वत रांगेतुन कानी पडतो..सलाम साहेब...( डोंबिवली )
@sunilgaikwad12279 ай бұрын
q
@hanmantbansode197713 күн бұрын
प्रल्हाद शिंदे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यावा.
@pruthwirajgadpayle48133 ай бұрын
या विश्वातील बुलंद आवाज एक एक शब्द न, शब्द अचूक, तास न तास ऐकत रहावे अशा महान आवाजाच्या राजाला विनम्र अभिवादन 🙏🙏
@SourceAi12Ай бұрын
मी १४ वर्षा चा आहे पण हीच खरी गाणी आहेत असं मला वाटत ❤❤
@kausagreavinash2565Ай бұрын
Barobar aahe Tuza 👍
@subhashmaid143 Жыл бұрын
हेआहेत खरे भारत रत्न
@Vivanambarte3 күн бұрын
Ram Krishna Hari
@Grishma4172 Жыл бұрын
Gaayak..Geetkaar..n sangeetkaar...🙏🙏🙏❤❤❤
@devgirinews7 ай бұрын
लहानपणी गणेशोत्सवात सर्वात जास्त वाजलेली गाणे.आज ही आवडीचे.प्रल्हाद शिंदे यांच्यासारखा आवाज मिळणे शक्य नाही
@nanaotawkar1947 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांची मी रोज सकाळी गाणी ऐकतो मन एकदम प्रसन्न होते खूप छान आवाज म्हणजे एकदम झक्कास चाबूक खूप खूप आभार माऊली
@uttamasole83711 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@appasomohite4503 Жыл бұрын
संतांच्या भूमीत प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या आवाजातून त्यांनी संतांचे आचार विचार आपणापुठे चिरंतर ठेवले आहेत धन्य तो पांडुरंग धन्य ती माऊली
@sampathullule2709 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊9⁹⁹😊😊😊😊
@sampathullule2709 Жыл бұрын
😊😊😊😊
@raghavdhanshette2195 Жыл бұрын
फक्त आवाज प्रल्हाद शिंदे चा आहे अभंग लिहिणारे वेगळे आहेत!यात आचार विचार काय असतात?
@dattajadhav2009 Жыл бұрын
@@raghavdhanshette2195😮
@krunalayarekar1145 Жыл бұрын
SQ@@sampathullule2709
@sandeepmishra20469 ай бұрын
Jab ham chhote the to ham yah gana hamesha sunte the Mumbai mein aur Aaj bhi hai gana mujhe bahut achcha lagta hai aur is waqt main apni UP mein yani Uttar Pradesh mein yah gana Sun raha hun
@DilipJadhav-u1c Жыл бұрын
अप्रतिम. खूप सुंदर. मनापासून गायल्याने मनाला स्पर्श करून जाते.
@nanaotawkar1947 Жыл бұрын
Khup chan ❤
@vikrampandit-tp4mk Жыл бұрын
Hi gani fakt greatest Pralhad Shinde sahebanchya voice madhech Chan,surel,karnmadhur vatatat bakinchya nahi no one can replace this man and his struggle
@mangeshsawant89464 ай бұрын
या आवाजाने महाराष्ट्रातील प्रत्येकाला अक्षरशः मंत्रमुग्ध केलय. मन प्रसन्न होतं, झालं, होतय.
@sanjaypandit2261 Жыл бұрын
भक्तिमार्गाकडे नेणारा आवाज रधायल स्पर्श करून जाणारे भक्तीगीत
@alkasakhare88513 ай бұрын
२०२४ मला साहेबांनी गायलैली भक्ती गीते मला खुप आवडतात
@balajiayjnihh Жыл бұрын
आपला माणूस .. एच मी व्हि चा वॉइस बाप . जायभीम . आवाज ईतका सुंदर आहें कि माझ्याकडे शब्द नाही बोल्याला करिता ..... अतिशय सुंदर ......... धन्यवाद .
@संदिपहळनोरहळनोर Жыл бұрын
दैवी देणगी प्रल्हाद शिंदे जी
@Nita-s9i3 ай бұрын
Kuna kunala pralhad shinde che bhakthit aavdtat....Jay Hari Vitthal...Pandharinath Maharaj ki Jai 🙏
@ajitvidhate5674 Жыл бұрын
अप्रतिम गाणी गायक, गीतकार, संगीतकार आणि इतर सर्व स्टाफ चे मना पासून आभार ह्यामुळे आम्हाला भक्ती चे वेड लागले
प्रल्हाद दादांचा खुपच छान आवाज होता, महाराष्ट्राला लाभलेली आवाजाची देणगी होती. भावगीते, भक्तीगीते खुपच छान गात होतात.
@dr.jibhaubachhav8234 ай бұрын
शिंदेशाही पर्वातील एक आवाजाचा बादशहा म्हणून लोकप्रिय झालेले आदरणीय गायक प्रल्हाद शिंदे साहेबांना मानाचा मुजरा, जय भीम, जय शिवराय, जय भारत. डॉ जिभाऊ बच्छाव सर.
@purvamore21406 ай бұрын
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ह्याच गाण्यांनी व्हायची...आम्ही हीच गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो... आज ही गाणी ऐकून लहानपणाची आठवण आली...
@BhagwanKamble-ee5vo8 ай бұрын
Smt Sushma Bhagwan Kamble Mala Pralad Shinde Dadaanche Bhakti Geete Khup Khup Aawadtat Jai Bhim .
@Menaka-m4x7 ай бұрын
आजही प्रत्येक शुभकार्यात शिंदेसाहेबांची गाणी सर्व हिंदू समाज आवर्जून लावतो आणि ऐकतो…..भाऊकदमांचे कार्यक्रम मनापासून बघतो आणि दादही देतो पण काही देशद्रोही लोकांनी बौद्धधांचे कान खुपच वाईट पद्धतीने भरले आहेत
@someshchopade6229Ай бұрын
Waw bhai 🎉🎉
@marutiraut4335 Жыл бұрын
फारच सुन्दर आवाज असा गायक पुन्हा होणार नाही
@niketapanchal513222 күн бұрын
❤ ज्यांच्याकडे चांगले संस्कार आहेत अशी गाणी ऐकल्यानंतर मी प्रसन्न होतो
@shahajimore1020Ай бұрын
मी कितीही ऐकली तरी मला नेहमी ऐकावेसे वाटते असे गायक कधी होणार नाही धन्य ते गायक धन्य ते गीतकार
गोड आवाजात अभंग गाऊन प्रल्हाद शिंदे यांनी भक्तीमय वातावरण निर्माण केल्याने त्यांची किर्ती विश्वात अजरामर झाली आहे. हाच खरा सन्मान.एकही वारी या गितांशिवाय पूर्ण होतच नाही.प्रत्येक वारकरी आयुष्यभर ही गाणी गुणगुणत असतो.🙏
@GaneshPatil-wz2ym Жыл бұрын
आवाजाचा बादशहा प्रल्हाद दादा शिंदे❤❤❤
@kailassasane8386Ай бұрын
ही गाणी ऐकल्यावर मला माझ्या लहानपणची आठवण होते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असा सुमधुर आवाज आता होणे नाही आमच्या गावात काहीही कार्यक्रम असलकी ही ही गाणी ऐकायला मिळायची माझ्या आजोळला गेल्यावर मामांच्या कडे रेडिओ होता त्याच्यावर पण ही गाणी ऐकायचो माझ्या वडिलांना पण गाण्याची खूपच आवड होती आता माझे वडील आणि मामा हयात नाहीत ही गाणी ऐकताना माझ्या वडिलांची आणि मामांची व आजी आजोबांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही धन्य ते थोर गायक प्रल्हाद शिंदे कोटी कोटी नमन त्यांच्या स्मृतीस
@ravikhandekar10853 ай бұрын
अजरामर गाणी आहेत ❤
@KrishnaThakur365976 ай бұрын
भक्ती गीते ऐकल्यानंतर आपोआपच हात जोडले जातात प्रल्हाद शिंदे यांच्या साठी🙏🙏🙏🙏 डोळ्यात अंजन घालणारी भक्ती गीते व भक्तिभाव निर्माण करणारी भक्ती गीते प्रल्हाद शिंदे यांनी इतिहास निर्माण केला व एक पिढी त्यांच्या गाण्यामुळे रिझवली गेली व त्यांचा वारसा पुढील पिढी चालवत आहे जय जय विठ्ठला पांडुरंगा..
@balrajegujar9069 Жыл бұрын
खूप छान..... मन प्रसन्न होऊन अगदी मनाला आनंद होतो आणि समाधान लाभते
@KTMSalesAurangabad Жыл бұрын
मंगळवेढा नावाच्या संतांच्या भूमीत जन्म घेऊन आपलं तन मन धन प्रल्हाद शिंदे यांनी गायनाच्या रुपात स्वतः ला अजरामर केले.
@pramodghodekar7836 Жыл бұрын
फार सुंदर गोड भजन जुनी आठवण येते,शिंदे दादा यांचा गोड श्रवणीय आवाज, त्यांना माझा जय हरी.