हे गीत माझी पत्नी सौ. स्मिता म्हात्रे हीने लिहिले असून सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे ह्यांनी ' तुझे नाम आले ओठी ' ह्या कॅसेट अंतर्गत गायिले आहे. आपल्या टिमनेही ते छानच सादर केलेय. धन्यवाद !
@ChinmaySawant3 жыл бұрын
धन्यवाद
@rajeshmate69492 жыл бұрын
खूप छान गीत रचना
@sagarsurve4546 Жыл бұрын
खूप छान लिहिले आहे व आपण देखील खूप छान गायला आहात.
@samirzode9713 Жыл бұрын
Nice
@samirzode9713 Жыл бұрын
खुप छान रचना
@-musicmasti65162 жыл бұрын
आपल्या सारख्या काही व्यक्तिंमुळे देवाच्या नामस्मरणाची अजुन ओढ लागते...नयतर भजनाला 20-20 च रुप दिल्यापासून काही भजनी बुवांनी भजन कमी आणी तमाशा चालु केला आहे अस वाटत......पन तुमच कार्य नककीच लोक लक्षात ठेवतिल....
@ashoknarbekar8424 Жыл бұрын
अप्रतिम अभंगाचे शब्द अप्रतिम चाल आणि श्री अजित कडकडे यांचेअप्रतिम गायन
@prabhakarkulkarni11159 күн бұрын
खुपच छान आवडले तबलावादक म्रुदंग वादन गायन कोरस अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून सर्व वाद्यवृंद अतिशय सुरेख हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते फेमस झाले
@harshcreation65644 жыл бұрын
तुमच्या दोघांचा आवाज खूप सूंदर आहे, आमची एकच मागणी आहे की जय जय राम कृष्ण हरी फक्त धून 5-10 मिनिटांची तुमच्या गोड आवाजात पाहिजे ही विनंती जय हरि !💐
@AravindSamant-qn7mh7 ай бұрын
खूप छांन सादरीकरंन केलंय चिंनमय बुवा आणि सुन्दर बुवा तुंम्ही दोघांनी तसेच साथ सादरीकरण पंन खूपच छांन केलंय आपलं आमच्या मंडळातर्फे गावरानी जिरेवाडी भजंन मंडळ बुवा अरविंद केशव सामंत सहर्ष स्वागत अभिनंदन करीत आहे ❤❤
@suchitathanekar26068 ай бұрын
🌺खरंच मन आणि कानन दोन्हीहि तंत्र झाले.. गायन आणि वादन दोन्हीहि छान समाधान वाटले.. असेच गाऊन सक्ष रावांना तृप्त टीका. उत्तम. 🙏🙏👌👌
@GaneshHake-ux2ql23 күн бұрын
अतिशय सुंदर भैरवी
@bhushanmohurle48389 күн бұрын
किती दा ऐकावे मण च भरत नाही ❤
@anandmk76063 жыл бұрын
अप्रतिम चिन्मय सावंत खूप छान गायकी
@tanajiraohubale10314 жыл бұрын
खरचं मन तृप्त झाले ... तुमच्या गायनाने... आजच्या काळात असे गायन करणारे समाजात हवेत .... धन्यवाद माऊली सर्व टिम....
@rammodve75582 жыл бұрын
खुप छान
@atmaramjadhav73394 жыл бұрын
खुपच छान भैरवी गायन माऊली..मन त्रुप्त झाले.
@bhimraopatil24293 жыл бұрын
खुप चांगल्या आवाजात भैरवी ऐकली.दोघांनाही खुप शुभेच्छा.
@deepakkawale78102 жыл бұрын
खूपच छान मंत्रमुग्ध केले माऊली आपण
@sanjaydesai62793 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ...खरंच मन तृप्त झाले
@ndnarayandesai54723 жыл бұрын
कडक खुप छान अजुन एक काय चुकले स्वामी समर्था हा अभंग ऐकायला आवडेल
@vasantpatil957511 ай бұрын
खुप सुंदर गायलं माऊली मला तुमचं स्वर आवडला
@rasalramhari23614 жыл бұрын
मन प्रसन्न झाले. स्वर विस्तार खूप छान आहे.
@govindgargote92572 жыл бұрын
मन त्रुप्त झाले आहे तुमच्या गायने आणि काय बोलू व्वा व्वा खूपच सुंदर आणि चिन्मय.
@urmilakorde91542 жыл бұрын
खरंच मन तृप्त झालं तुमच्या आवाजाने.तसेच तबला पखवाज वादक हार्मोनियम superb wish u Happy music journey.
@GopuKeFunDayG78 ай бұрын
God bless us ❤
@prashanttarar3193 жыл бұрын
फारच छान माऊली 🚩🚩👌👌
@rajanpatil3081 Жыл бұрын
दोघेही असेच येकात्र गा मजा येते वाजपी एकदम सुंदर
@BaluSutar-ih8nm4 ай бұрын
खुप छान आवाज सर आसेच गात रावे खुपच मनाला समाधान वाटते
@sachinkharat4268 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏
@girishpatil9862Ай бұрын
मस्त लयबध्द सुर
@rajeshchindarkar69198 ай бұрын
खरच मन तृप्त झाले तुम्ही गायलेल्या स्वरांनी, आणि तुम्हाला साथ दिलेल्या वादकानी 🙏🙏🙏🙏
@jdpanchalenterprises78254 жыл бұрын
अति सुन्दर गायन आणी वादन ऐकतच राहावं असा आवाज आहे. 🚩राम कृष्ण हरी 🚩
@urmilakorde91543 ай бұрын
हा अभंग माझा favourite अन् आपण तो छान म्हटलात.सुरवातीला आ छान.🎉
@raviborse24103 жыл бұрын
वा वा कीती सुदंर👌👌 अप्रतिम गायले आहे👉👉🙏🙏
@hemantjathar1261 Жыл бұрын
खूप छान दादा अप्रतिम आवाज आहे तुमचा
@balasahebjadhav53213 жыл бұрын
वा खुप मस्त भैरवी मन तुप्त झाले साथसंगत पण खुप सुंदर
@baliramsurve96053 жыл бұрын
Khup sunder Ajit kadkadni gayen kele same pudhil vatchali karita shree charni prarthana
@vishaljagtap80973 жыл бұрын
कोकणातले रत्न ❤️
@rhutikbhosale30554 жыл бұрын
खूप छान 🙏🌹 भक्तीमय केल तूम्ही वातावरण खरच अजून खूप अभंग, भजने तूमच्याकडून पहायला मिळावेत हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏खूप सूंदर आवाज आहे तसेच साथी ,तालरक्षक यांची सूद्धा साथ खूपच छान आहे kip it up 🌹🌹
I'm blessed to hear this Bhajan....In kannada, I was trying to search the same song called Namo Satya Deva kaayo eke shodhane....I found this one.....❤
@sunilgangurde37283 жыл бұрын
खरच खूप छान 👏👏👏 या वयात भजनाचा छंद , नाहीतर आपल्या वयाच्या पोरांचा कल दुसरीकडेच .
@subramanianparasuraman19913 жыл бұрын
Dear children you are at top
@arvindpalkar24226 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌🏼👌🏼
@sagarpowar83752 ай бұрын
मस्त गाईले आहे ❤
@yogeshbelekar15242 жыл бұрын
Chimay dada khup khup motha ho tula khup khup shubheccha jay hari mauli
@madhukarpotdar63262 жыл бұрын
श्री सुंदर मेस्री आणि श्री. चिन्मय सावंत यांनी " मन त्रुप्त झाले आहे " हे भजन अतिशय उत्तम रित्या सादर केले आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.
@chandrasekharnimbalkar40043 жыл бұрын
सुंदर मिस्त्री माऊली तुम्ही स्वतः पंढरीचे अभंग आहात.
@chetansutar47645 жыл бұрын
नावा प्रमाणेच सुंदर आवाज आहे ...खुप छान वाटलं.
@narayanmahadik27564 жыл бұрын
अतिशय सुंदर दोघे पण खूप छान गाता मन तृप्त झालं जय हरी सर्व च खूप छान.
जय हरी माऊली आपन खुप छान गाता तुमचा अवाज पन खुप छान आहे हो आणि तुमचे सहकारी मुर्दगांचार्य तबला वादक व पेटी मास्तर भरभरून साथ देतात खरच हे भजन आयकल्याने मन त्रुप्त झाले
@maheshkhage79263 жыл бұрын
मणणघ
@KachruTupe-vd1hi6 ай бұрын
अप्रतिम...👌👌👌
@bskadamsir75582 жыл бұрын
भक्ती गीताबरोबरच भावगीते, लोकगीते,सिनेमागीते ही गा.तेही आम्हाला नक्की आवडतील.
@rupeshparab41934 жыл бұрын
खूपच सुंदर अभंग
@rashmipatil6062 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण स्वामी हो 🙏🏻🌷🙏🏻
@vijaypandit17104 жыл бұрын
खुप खुप सुंदर खरच मशिन तप्त झाले
@jaigurudeobhajanmandalnand63842 жыл бұрын
अप्रतिम गायन केले आहे आपण.
@PranayWelnaskar-l8w7 ай бұрын
🙏खुपच छान 🙏
@chetuarchu8 ай бұрын
मंत्रमुग्ध
@nidhisawant34192 жыл бұрын
खूप छान. सुंदर साथ आलाफ खूप छान. दोघांच्या ही आवाजात गोडवा आहे. अप्रतिम. असेच गात रहा.
@Dnyniyachimauli3 жыл бұрын
जय हरी माऊली
@ganeshpayer210610 ай бұрын
खूप छान जी
@mithranayak7512 жыл бұрын
Soooo beautiful ur singing.(Devu barei karoo).
@drushtikhot76503 жыл бұрын
1 नंबर दोन्ही गायक
@vidyadhonukshe473 жыл бұрын
आपणा दोघांनाही दैवी कंठ प्राप्त झालेला आहे. तबला साथ , पखवाज साथ , हार्मोनियम व टाळाची साथ उत्कृष्ट आहे. आपणा सर्वां कडून अशीच सेवा घडत राहो . एक विनंती अभांगासोबत नोटेशन पण मिळेल का
@SagarPatil-nh1tx2 жыл бұрын
खरचं खूप छान
@suyogchaudhari8394 жыл бұрын
खूप सुंदर गायन आणि वादन केले माऊली
@balkrishnarane43654 жыл бұрын
आ पल्या दो घणाचा आवाज खूपच छान आहें कुठला राग गाईलात- बाळकृष्ण राणे
@prabhakarkulkarni11155 жыл бұрын
प्रुथ्वीवर चे गंधर्व नमस्कार अतिशय सुंदर गायक वादक संपादन करणारे ऐकणारे श्रोते सर्वांना धन्यवाद शब्दात वर्णन करता येत नाही असे भैरवी गायन
@ChinmaySawant5 жыл бұрын
धन्यवाद
@surajkaspate50713 жыл бұрын
खूपच सुंदर..... जय हरी
@uttamdhage14682 жыл бұрын
एकदम छान आवाज दोघांचाही 🙏
@swapnilpuranik55664 жыл бұрын
तुमचे एकत्र गाण्याचे व्हिडीयो तैयार करावे ही नम्र विनंती
@vasantpatil4585 жыл бұрын
खूप छान आहे भगवान सदगुरू कृपेने आपण अशीच सेवा करा
@jhmachinery20754 жыл бұрын
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ,,,,, तूच वाट दिशा तूच,
@santoshssutar55693 жыл бұрын
सुदर
@SatishKasabe-fh8gg6 ай бұрын
Sundar gayan Jay hari
@tusharthakur4664 жыл бұрын
सुंदर..
@vilasghute76543 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे तुमचा पण कोणत्या संतांचा अभंग आहे
Khoop chaan gaana.....asach pudhe chalu rahunde.....all the very best
@shyamkawtakwar16208 ай бұрын
So beautiful voice both of you
@maheshojale5 жыл бұрын
संपूर्णतः तरुण पिढीच्या संचात आपली पारंपरिक गायनकला ऐकून खूप छान वाटलं.. पूर्वसुरींची कला अशीच जतन करा, वाढवा आणि नवीन माध्यमातून सर्वदूर पोहोचवा.. अनेक शुभेच्छा!
@kirandmahadik29835 жыл бұрын
सुरेल गायन मेस्त्री आणि सावंत बुवा वादक अप्रतिम साथ