❤❤❤ माऊली तुमच्या चरणी नतमस्तक होतो.... जे माझ्या देवाचे अभंग इतक्या गोड आवाजात गायन केले... माऊली कृपेने असाच पुढे जात राहो.. हीच अपेक्षा आहे माझी...
@mrketanbadekar279711 ай бұрын
सुंदर म्हणजे सुंदरच ❤
@sangitapatil64992 жыл бұрын
वा क्या बात है माऊली तुमच्या जिभेवरती सरस्वती माय आहे मि एकाच दिवशी दहा वेळा अभंग ऐकला आहे भार छान गाता वाद्ये पण छान
@sambhajiadamapure697811 ай бұрын
👍👍👆👆 अप्रतिम गायन,वादन,पक्कड जबरदस्त माऊली कृपेने उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा 💥💥💥
@aniketchavan92933 жыл бұрын
तुझं भजन मस्त वाटलं ऐकायला ,आणि तुझं भजन ही खूप लोकप्रिय झालय👍👍👌👌
@pavanragad5555 Жыл бұрын
Mast dada
@durgeshkubde6314 ай бұрын
दादा खुप सुंदर
@sudhakarmhasane77973 жыл бұрын
भटकलेल्या आत्म्यास भक्तीचा पाझर फुटून देवाच्या सानिध्यास जाण्यास प्रवृत्त करेल असा आवाज आणि आपण निवडलेला आभंग अप्रतिम तुमचा आवाज नाशिक तालुका इगतपुरी पर्यन्त पोहचला प्रत्येक मोबाईल वर राम कृष्ण हरी 🙏
@bhimraopatil2429 Жыл бұрын
खूपच आवाज चांगला आहे.दिवसातून दहा वेळा ऐकतो.धन्यवाद.
@chandrasekharnimbalkar40043 жыл бұрын
अभंग ऐकून पंढरपूर वारी घडली माऊली.
@GaneshJadhav-ct7ob Жыл бұрын
तुम्हाचा अवाज म्हणजे देवा पाशी आलोय❤🎉
@sureshlohar3675 Жыл бұрын
ग्रेट
@sandippatil50802 жыл бұрын
हूर्मोनियम खूप छान वाजवता आणि आवाज ही खूप छान आहे.तुम्हाला एकदा प्रत्यक्ष पाहायला आवडेल....
@vijaynagrare81022 жыл бұрын
सुंदर मिस्त्री यांचे भजन प्रथमच ऐकलं फार आनंद झाला आणि गायन फार सुंदर अप्रतिम. खुप खूप शुभेच्छा
@rahulpadole46225 жыл бұрын
मुखी सदा सत्य बोला त्यागा विषयाचा गलबला तुकड्यादास म्हणे नेई आम्हा निजधामे 👌👌👌
@vikaschougule84703 жыл бұрын
Best Bhajn
@narharideshmukh74115 жыл бұрын
चिन्मय सावंत व सुन्दर मिस्री ह्या दोघानीही गायलेले भजनान्चा मी खूप फॅन आहे .सुदर आणि मधूर आवाज आहे .देवाचीच देणगी आहे
@rupeshpawarkusur95872 жыл бұрын
अजून एक त्यात आहेत तेजस मेस्त्री त्यांचं ही खूप छान आवाज आहे चिन्मय सावंत सुंदर मेस्त्री आणि तेजस मेस्त्री खूपच छान ऐकत राहावे असे भजन गातात
@bharatkhirbire60873 жыл бұрын
खरंच भावा तुझा आवाज आणि आलाप एक नंबर आहे भावा एकदम भारी गायन वादन पण उत्कृष्ट आहे देव काही मोजक्या लोकांना अशी क्षमता देतो ती भावा तुझ्यात आहे
@manishlingayat4309 Жыл бұрын
चिन्मय जी अप्रतिम सादरीकरण . आवाज खूप सुंदर आहे.
@madhukarsalunkhe8824 Жыл бұрын
रामकृष्ण हरी बुवा खुप छान गायन
@ब्रम्हसाद5 жыл бұрын
मंत्रमुग्ध प्रस्तुती, सुमधूर साथ संगत. आगामी प्रसारण अपेक्षा - त्रिशूळावरी काशिपूरी चक्रावरी पंढरी । दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखया ।।
@swapnilgadade36845 жыл бұрын
👌👌
@yashwantashtekar30053 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 खूप छान भजन
@santoshsutar25392 жыл бұрын
सुंदर अप्रतिम गायन महाराज लय भारी जबरदस्त
@sanjaykadam92583 жыл бұрын
माऊली गायन आवाज खूप सुंदर अप्रतिम खूप खूप शुभेच्छा आपणास
@swapnilsalgaonkar8004 Жыл бұрын
अप्रतिम आवाज.. खरच तुझ्या आवाजाने मन खुप तृप्त झाल.. खूपच छान रेकॉर्डिंग.. उत्कृष्ट वादन.. तुझ्या अभंगाने खरच वेड लावल.. खुप छान थँक यू सो मच मित्रा ❤
@swapnilpuranik55664 жыл бұрын
तुम्ही दोघांनी जिंकले मन तुम्ही दोघे एक मेंकाची ताकद आहात भावांनो
@rasikalad90044 жыл бұрын
दादा खूपच छान तुम्ही खूपच सुंदर गाता...देव tumhla खूप सुखी thevudet
@navnathwashivle22243 жыл бұрын
खूप छान गायन, वादन एकदम प्रसन्न वाटलं तुम्हाला भगवंताचा आशिर्वाद आहे
@niteshghude87014 жыл бұрын
खुप छान गायला अभंग तुम्ही.... आवाज खुप छान.आहे.... वादन खूपच सुंदर
@pratikmestry17334 жыл бұрын
Buva tumcha aavaj pan tumchya nava pramane sundar aahe....🙏
@aniketbhosale49349 ай бұрын
आवाजातून पांडुरंगाचे दर्शन घडवले मित्रा.. अप्रतिम..
@bharatmarade77564 жыл бұрын
खूप गोड गळा
@vivekanandsonwane3 жыл бұрын
वारकरी संप्रदाय मध्ये पण एक वेगळाच आनंद आहे. खूप मस्त गायन🙏
@avinashdesale53284 жыл бұрын
चिन्मय सर खूप सुंदर हा कोणता राग आहे 👌👌👌🙏🙏
@anilmasurkar29252 жыл бұрын
परमेश्वरी
@savitakadam334 Жыл бұрын
वा वा क्या बात है, अप्रतिम
@maheshshrunare83754 жыл бұрын
अप्रतिम माऊली सुंदर संगीत साथ अप्रतिम राम कृष्ण हरी
@prashantgawade10894 жыл бұрын
वा खुपच छान अप्रतिम गायन आणि वादन🙏
@vinayakmali60323 жыл бұрын
नाद नाही. करायचा. आवाजाचा. सुंदर. महाराज
@nileshahirao12313 жыл бұрын
तुमचा अभांगा मुळे देवाला साक्षात समोर उभे केले 🙏🙏🙏🙏असेच गात रहा खूप सुंदर 🙏🙏
@kishorkshirsagar12233 жыл бұрын
खूपच गोड. भारदस्त स्वर, स्पष्ट उच्चार. अप्रतिम साथसंगत.
@pramodkore42253 жыл бұрын
जसा तुझा नाव सुंदर तसाच तुझा आवाज सुद्धा सुंदर आहे दादा. खूपच सुंदर गायन.
@pravinpatil07233 жыл бұрын
सुंदर अभंग आणि सुंदर आवाज आहे तुमचा
@rajarampatil7968 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे. खूपच सुंदर गायन.
@swapnilpuranik55664 жыл бұрын
जेव्हा तुम्ही दोघे एकत्र असतात त्यावेळी सर्व देव जणु काही सरस्वती माता सोबत आहे.
@संतोषम.वसतकार4 жыл бұрын
Very nice 👌👌👌👌👌🌹
@ravindramestry97263 жыл бұрын
छान गायन, सुंदर संगीत साथ, अनेक शुभेच्छा
@bharatjoshi5183 жыл бұрын
भावा अतिसुंदर आवाज आणि अभंग मस्तं आहे मी दररोज एकदा ऐकतो
@shankarwagh26573 жыл бұрын
दादा तुझा एवढा अप्रतिम आवाज सर्वांसमोर सादर करणारे साऊंड ऑपरेटर चे ही खूप आभार अप्रतिम रेकॉर्डिंग . असेच अप्रतिम गायन आणि वादन सादर करत रहा .
@nadno1 Жыл бұрын
हृदयाला भिडणार असा
@subhashsadamate90963 жыл бұрын
अतिशय गोड आवाज आहे आणि साथ संगत पण छान आहे .. वा खूपच छान
माऊली सुंदर मिस्त्री, तुम्ही स्वतः पंढरीचे अभंग वारकरी भगवंत आहात. नमस्कारच.
@udaypirankar3715 Жыл бұрын
Sundar
@prajyotayare22433 жыл бұрын
ऐकून मन प्रसन्न झाला , खूप सुंदर सगळ्याची साथ पण खूप सुंदर दिली आहे
@sandeepsawant60946 жыл бұрын
I am a fan of Sunder Mestry. Really a good singer .............liked................. Gaat raha mitra.....
@ChinmaySawant6 жыл бұрын
Sandeep Sawant thankyou
@ashoklokhande47392 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाही 😭👍
@rameshwarbondre64195 жыл бұрын
खुप सुंदर
@ravindrabane79592 жыл бұрын
छान माऊली
@rambhalekar59823 жыл бұрын
खरोखरच गायनाची या वयात अप्रतिम समज तसेच संगत करणारी ही उत्तम आहेत ही जमेची बाजू.....👍👍👌👌
@sanjayparab20653 жыл бұрын
सुंदर मेस्त्री बुवा तुम्ही अतिशय सुंदर गातास आणि आवाज पण चांगलो आसा तुमचे अभंग मी हार्मोनियम वर शिकाचो प्रयत्न करतय.
@raghunathsawant83593 жыл бұрын
मस्तच चिन्मय,तुझा आवाज किती गोड आहे
@sugandhapanchal91895 ай бұрын
Khup sundar ,ram krushna hari
@ramdassobale7699 Жыл бұрын
वा.... खुपच छान आवाज, ह्रदय द्रावक🙏
@panjaramu9256 Жыл бұрын
Supar
@sdorlelar14 жыл бұрын
ऐकून खरच खुप छान वाटलं.. सूर खूपच छान आहे....
@sanjayvirnodkar28053 жыл бұрын
मी गेल्या पाच वर्षापासुन जास्त गीत ऐकत नाही पण आपल्या तीस सेकंदाच्या टेस्टवर ऐकलेल्या धुनने माझ्या अंतस्करणात भक्तीभाव जागृत केलात. धन्यवाद मित्रानो. माता सरस्वती अखंड आपल्याला आशिर्वादीत राहो हिच भगवंताचरणी प्राथना🙏
@mohanrao41323 жыл бұрын
खुप छान खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन खुप खुप सुंदर आहे धन्यवाद
@narendra78603 ай бұрын
खूप छान अभंग धन्यवाद
@prashantpanchal15393 жыл бұрын
Bala khup mast tuza awaj ani tyabarobar tuza jo connection ahe na pakhwaj ani daga tabala khup Chan khup pudhe jashil ..khup mast sanskruti japtos khup ekun bar vatat Prasanna vatat tuza awaj ekun
@nitasartandvlog36893 жыл бұрын
Khup vela aikal tri man bharat nahi,,itak apratim gayal ahe,,🙏🙏👌😊👌😊
@sachinkawade57683 жыл бұрын
👍 सुपर
@MaheshMhadgut Жыл бұрын
Khup chhan apratim
@amolpathak52435 жыл бұрын
भावविभोर करील हा अभंग तुम्हाला
@venkateshananthanarayan71956 жыл бұрын
Both the boys Chinmay Sawant & Sundat Mestry are rocking with new abhags. Vittala bless them also the Accompanying artits. RAMKRISHNA HARI
@rajanrane40033 жыл бұрын
मित्रा काही खास आवाज असतात जे कधी तरी ऐकायला मिळतात... त्यातला तुझा आवाज......