चंद्रकंस राग अप्रतिम गुरुवर्य व कुंदजी मृदंग वादन सांउंडसिष्टिम उत्कृष्ट❤🙏🌹🙏👌
@ganeshrathod87425 ай бұрын
भगुरे गुरुजी साक्षात गंधर्व गायन
@rajeshmoremaths.33718 күн бұрын
This is good. People are turning to indian clasical in this way.
@Gajar-Harinamacha18 күн бұрын
🙏
@SagarmaharajGorde6 ай бұрын
राम कृष्ण हरि अप्रतिम गायन आणि विशेषतः श्रीहरि-पद्मनाभ दादा दोघांचेही खुप खुप कौतुक ❤🙌🚩
@Gajar-Harinamacha6 ай бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त शेअर करा 🙏
@WamanraoPanchal2 ай бұрын
राम कृष्ण हरि बाबा ❤
@SantoshmThenage3 ай бұрын
कुंदनजी अप्रतिम आवाज 😊
@BalajiChavan-m4i5 ай бұрын
🌹🌹🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरि 🚩🚩🕉🕉भावपुर्ण मनमोहक मधुर गायण
@dnyaneshwarsonawane81106 ай бұрын
जय हो कुंदन महाराज 🙏
@maheshkumbhar19865 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@BalajiKorewad5 ай бұрын
राम कृष्ण हरी
@rameshchaudhari30934 ай бұрын
माऊली, हा राग chandrakuns आहे 💐🙏
@maheshtattu23784 ай бұрын
श्री राधा शरनमः 🙏
@sagarvaidya45724 ай бұрын
खुप छान वाटले मनाला ऐकून
@sahebraochaudhari52666 ай бұрын
दोघा महान विभूतींना साष्टांग दंडवत ❤❤
@p_jaybhaye4 ай бұрын
खूप सुंदर,,, अप्रतिम 🙏
@HarishchandraPatil-kh7ow5 ай бұрын
खूप छान दोघं महाराजांचे गायन अप्रतिम
@VimalGaganmale5 ай бұрын
, अप्रतीम गायन आणि वादना💐💐
@आळंदीकर4 ай бұрын
राग चंद्रकौंस
@RangnathraoSawant4 ай бұрын
अप्रतिम......
@renukamalwade25166 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
@RangnathraoSawant4 ай бұрын
अप्रतिम
@VidyaThombare-x1x5 ай бұрын
Khup khup Chan gayan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@VidyaThombare-x1x5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prakashamrutvad91253 ай бұрын
अप्रतिम महाराज तुमच्या चरणावर दंडवत
@VidyaThombare-x1x3 ай бұрын
@@prakashamrutvad9125 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagarvaidya45724 ай бұрын
nice
@darshanthorve54254 ай бұрын
Kirtan karnarya maharajanche naav ky ahe
@Gajar-Harinamacha4 ай бұрын
🤔
@ManojShinde-yw7cp5 ай бұрын
भगुरे गुरूजी तुम्ही एक नंबर गाता त्या बद्दल काही शंका नाही तुम्ही बोधे बाबांचे शिष्य म्हणून ओळखले जाता बोधे बाबांची परंपरा शुद्ध वारकरी आहे नोटेशन हि किर्तन परंपरा नाही हे ऐकून खूप वाईट वाटलं तुमच्या कडुन हि अपेक्षा नव्हती आणि खाली बसून गाणं तर किर्तन परंपरेत नाहीच गुरूजी तुम्हाला विनंती आहे हि पद्धत बंद करा मि तुमचा द्वेष किंवा राग म्हणून नाही तर तुम्हाला चांगल मानतो म्हणून कमेंट केली काही चूक वाटली असेल तर माफ करा
@dipakjimohan5 ай бұрын
त्याची पण गरज आहे ...आलाप साठी बाकीच्यांना
@ManojShinde-yw7cp5 ай бұрын
@@dipakjimohan गरज आहे भाऊ मि मान्य करतो पण ती किर्तनाची परंपरा नाही त्याच्यासाठी बैठकी भजनात नोटेशन चालतंय भजन करायच आणि त्याच्यात सांगायची रागाची माहिती आरोह आवरोह नोटेशन हे सर्व सांगायच समजाऊन त्याच्यात चालतंय ते किर्तनात चालत नाही बोधेबाबांची परंपरा नाही ती
@dipakjimohan5 ай бұрын
@@ManojShinde-yw7cp बरोबर आहे ... पण गुरुजींना सर्व ज्ञात आहे ... आपण त्यांना काही सांगावं एवढा आपला म्हणजे माझा तरी अधिकार नाही ... तुम्ही कोण काय मला माहीत नाही पण .. गुरुजी ते गुरुजी ..