No video

मनसेला संजीवनी देणार 'तिसरी आघाडी' ?-TV9

  Рет қаралды 1,200,137

TV9 Marathi

TV9 Marathi

5 жыл бұрын

#TV9MarathiLIVE #MarathiNews #marathilive
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.co...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/

Пікірлер: 432
@prashantarakharao6608
@prashantarakharao6608 5 жыл бұрын
Only on वंचित बहुजन आघाडी च
@user-ib4tj5nu4t
@user-ib4tj5nu4t 5 жыл бұрын
महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांनी साहेबांना मदत केली पाहिजे या विधान सभेला फक्त राज साहेबच
@kurbanmulani5826
@kurbanmulani5826 5 жыл бұрын
EVM jo पर्यन्त आहे aashakya
@bhairavirane2715
@bhairavirane2715 5 жыл бұрын
@@kurbanmulani5826 khare ahe
@prashantarakharao6608
@prashantarakharao6608 5 жыл бұрын
आंबेडकर घरान आहे म्हणूननच भारत देश सुरक्षित आहे.....
@againstcorruption7540
@againstcorruption7540 5 жыл бұрын
केस माझी.😀😀😀😀
@sitaramkaranjekar8455
@sitaramkaranjekar8455 Жыл бұрын
Mmmmm
@kingmekar2866
@kingmekar2866 5 жыл бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडीच......
@akshaygawali3659
@akshaygawali3659 5 жыл бұрын
महाराष्ट्रासाठी फक्त मनसे आणि राज साहेब बाकीच्यांना फक्त सत्ता हवी आहे
@Shubham_bhatane
@Shubham_bhatane 5 жыл бұрын
Raj na havi asli Tari milnar nahi
@keshavjagtap1137
@keshavjagtap1137 5 жыл бұрын
शांत बसा तुमचे काहि खर नाहि
@varshaskitchenette5475
@varshaskitchenette5475 5 жыл бұрын
Nusate gappa marun nakkal Karun tika Karun sarkar chalat nahi vikas karava lagto
@akshaygawali3659
@akshaygawali3659 5 жыл бұрын
@@varshaskitchenette5475 ay shetye gap janata tharvel kon jantechya hitacha vichar karat tu tuz thobad band kar varsha shetye shetye
@anilgaikwad8323
@anilgaikwad8323 5 жыл бұрын
Modiji ek mahan neta ahet jo paryant modiji ahet to paryant konache chalnar nahi jay bhim jay shivaray jay savarkar jay modiji
@narendrakharate262
@narendrakharate262 5 жыл бұрын
Only VBA
@shubhamingole2417
@shubhamingole2417 5 жыл бұрын
ना कॉंगरेस ना राष्ट्रवादी आता फक्त वंचीत बहुजन आघाडी
@akashtorave898
@akashtorave898 5 жыл бұрын
only prakash ambedkar
@ajitkumardeshmukh8454
@ajitkumardeshmukh8454 5 жыл бұрын
Only raj saheb
@mayuparte8403
@mayuparte8403 5 жыл бұрын
फक्त राजसाहेब लोकसभेचा निकाल पहाता आणि गेल्या पाच वर्षात यांनी काय दिवे लावले ते पहाता राजसाहेब अर्थात मनसे नंबर एकवर असेल हे सांगायला जोतिषाची गरज नाही कारण EVM च्या बाबतीत जनतेच्या मनात 100% शंका आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्या म्हणजे पाणी का पाणी आणि दूध का दूध पण तसं हे सरकार करणार नाही कारण हरण्याची भीती आहे त्यांना जय महाराष्ट्र
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
pahil bhaktna vedyachya dr kade dakhavl pahije
@user-xf4dc4yv1h
@user-xf4dc4yv1h 5 жыл бұрын
#वंचित_बहुजन_आघाडी
@bhaveshpatil7459
@bhaveshpatil7459 5 жыл бұрын
Only manse
@rrk8899
@rrk8899 5 жыл бұрын
Raj saheb
@fightingking7903
@fightingking7903 5 жыл бұрын
मनसे राष्ट्रवादी
@ajitkhot6603
@ajitkhot6603 5 жыл бұрын
Only महाराष्ट्र नवनिर्माण सेना....
@vilasherlekarherlekar5418
@vilasherlekarherlekar5418 5 жыл бұрын
Jay.mns
@Akash05271
@Akash05271 5 жыл бұрын
Only VBA😎👍
@Akash05271
@Akash05271 5 жыл бұрын
@pratik mohite ky re 20 take
@audumbarwaghachavare2031
@audumbarwaghachavare2031 5 жыл бұрын
mns
@shrikantkatare5110
@shrikantkatare5110 5 жыл бұрын
Only vba
@mrub5536
@mrub5536 5 жыл бұрын
Only MNS
@KRUSHNACHAVAN2000
@KRUSHNACHAVAN2000 5 жыл бұрын
Raj saheb next cm
@anandamathane6867
@anandamathane6867 5 жыл бұрын
Krushna Chavan ok
@vw3764
@vw3764 5 жыл бұрын
VBA
@akashnagansure1220
@akashnagansure1220 5 жыл бұрын
phkt.....VBA......
@pravinkamble3555
@pravinkamble3555 5 жыл бұрын
Vba only
@roshanambhore29
@roshanambhore29 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी लक्ष विधानसभा २०१९ #MaharashtraWithAmbedkar
@magdhira6417
@magdhira6417 5 жыл бұрын
परत राज्यात बीजीपी नको...कोणीही येवो... त्यासाठी कामाला लागा
@bharatmore797
@bharatmore797 5 жыл бұрын
@tannya भाजपवाल्यांच्या २ नंबरला वैतागलेत
@narendrathakur6089
@narendrathakur6089 5 жыл бұрын
भाजपा वाले फसवे आहेत शिवसेना चालेल.
@sairajsawant8926
@sairajsawant8926 4 жыл бұрын
shivsena bhajp donhi fsvtat....
@vishalmane2788
@vishalmane2788 5 жыл бұрын
only on kingmekar VBA
@kalpeshpatait387
@kalpeshpatait387 5 жыл бұрын
Only Balasaheb
@akshaywankhede4333
@akshaywankhede4333 5 жыл бұрын
only mns
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 2 жыл бұрын
आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@AakashRhiwale
@AakashRhiwale 5 жыл бұрын
बहुजन समाज न्याय हक्क आणि स्वाभिमान मिळविण्यासाठी जागरुक झाला आहे! म्हणून अडॅ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भिम.जय जिजाऊ जय शिवराय जय भिम.
@mohanlandge2469
@mohanlandge2469 5 жыл бұрын
Vanchit bahujan Aaghadi jindabad
@user-gg3bs8hh8w
@user-gg3bs8hh8w 5 жыл бұрын
तिसर्या आघाडीत प्रहार (बच्चू कडू) यांना सामिल करा
@gajanankakad7136
@gajanankakad7136 5 жыл бұрын
बच्चुभाऊंना ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच सोबत बच्चुभाऊ जातील असं का वाटतंय तुम्हाला?
@siddharthgarud3945
@siddharthgarud3945 5 жыл бұрын
samu geming waw
@abhijitkhawale4150
@abhijitkhawale4150 4 жыл бұрын
right
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
@@gajanankakad7136 kon sanpwncha parytn kela
@shidhu5917
@shidhu5917 5 жыл бұрын
Only vba.. But marata community should go with mns
@shamborkar7711
@shamborkar7711 5 жыл бұрын
जय भीम जय मीम जय महिला स्वातंत्र जय अल्पसंख्यांक जय सिख भाईयो जय मुसलमान भाईयो जय ख्रीस्त भाईयो जय ओबीसी बहुजन जय भारत हमारी एकता जिंदाबाद रहे साथियो आरएसएस वादी बीजेपी कांग्रेस के खिलाप
@adityamaske8667
@adityamaske8667 5 жыл бұрын
only vba
@akshaywankhede4333
@akshaywankhede4333 5 жыл бұрын
jay mns
@iRAHULiNGALE
@iRAHULiNGALE 5 жыл бұрын
VBA k liye hit like....
@travelbuddies7927
@travelbuddies7927 5 жыл бұрын
Raj sarkar.. fakta mns
@user-yv4lr6fu6u
@user-yv4lr6fu6u 5 жыл бұрын
अरे बाबांनो तुम्हाला तिसऱ्या आघाडीचे काय पडले तिसरी आघाडी म्हणता तिसरी आघाडी मुळे काय होऊ शकते अरे महाराष्ट्राला हे पाणी नाही आणि तुम्ही खुशाल तिसऱ्या आघाडीचे बघत बसला जय हिंद जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र
@productsmaster9671
@productsmaster9671 5 жыл бұрын
Hindi बोलणारे राज्य है देशाच्या विकासला घातक आहे up bihar मधे एवढी लोकसख्या आहे की देशावर ताण पडतो आहे। हिंदी भाषिक लोक जिथे जताता तिथल्या राज्याचा विकास थाबतो. शिक्षणावर त्यंच लक्ष नाही फक्त लोकसख्या वाढवून देशाची वाट लावत आहेत. त्यांचा परिणाम हा इतर राज्यना भोगांव लागत आहे त्यांना कही फर्क पडत नाही मुंबई मधे एवढे परप्रांतीय आहेत की लोकानां चलयला रास्ते नाहीत बस नाही ट्रैन नाही सगळा त्रास हा फ़क्त मूळ स्थानिक लोकानां होतो. लोकसख्या जास्त असल्याने त्यांचा फायदा आपल्याला नको असलेल्या नेत्याला होतो. मग है नेते परप्रांतीय लोकानां सप्पोर्ट करतात bjp फडणवीस हे एक उदाहरण झाले. जर मुंबई मधे परप्रांतीय नसते तर ट्रेन मधे गर्दी दिसली नास्ति, रस्त्यावर रिक्षा टेक्सी वाले मराठी देसले असते, रास्ते खाली झाले असते, ट्रैफिक ची समस्या निमार्ण झाली नस्ती. आपल्या बहिणी सुरक्षित राहिल्या असत्या. जरा विचार करा आपण कोणाला त्रास देत नाही मग ह्यांच्या त्रास आपल्याला कशाला. सर्वात जास्त tax मुंबई देते आणि सगळा पैसा केंद्र सरकार व उत्तररेकडील राज्य ख़ातात.
@ankushshinde981
@ankushshinde981 5 жыл бұрын
Only MNS NCP
@dashrthmude1077
@dashrthmude1077 5 жыл бұрын
बहुजन आघाडी ला हटकर वंजारी याने ओट दिलेतर महाराष्ट्र मधे एक नंबर राहिल
@sonalishinde604
@sonalishinde604 4 жыл бұрын
Ok
@Dj-NITIN-N.G-302
@Dj-NITIN-N.G-302 5 жыл бұрын
Only V.B.A
@raginpatel9647
@raginpatel9647 5 жыл бұрын
Fakt vba
@shreebansode1343
@shreebansode1343 5 жыл бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर।।।
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 5 жыл бұрын
MNS NCP
@user-by1hs6ft5z
@user-by1hs6ft5z 5 жыл бұрын
फक्त मनसे
@user-qj1xn1xj1r
@user-qj1xn1xj1r 2 жыл бұрын
Ip
@arbazpathan1045
@arbazpathan1045 5 жыл бұрын
Ballet paper chalu kara
@samrudhiii_0
@samrudhiii_0 5 жыл бұрын
बॅलेट पेपरने ईलेक्शन झाले तर भाजपा.. शिवसेनेचे पानीपत होणार...
@arvindphatak8607
@arvindphatak8607 5 жыл бұрын
झाले तर ना सगळे बॅलेट पेपर बोलत आहेत पण ऐनवेळी जनतेचा विश्वासघात करून EVM वर निवडणूक घेतील राजकारणी लोकांना आता जनतेची फिकिर उरलेली नाही यामुळे भरोसा करू शकत नाही सगळे एकजात चोर आहेत
@dattatraypalande8380
@dattatraypalande8380 5 жыл бұрын
only vanchit
@sureshkakade4302
@sureshkakade4302 5 жыл бұрын
only VBA
@sachinadagale9672
@sachinadagale9672 5 жыл бұрын
Suresh Kakade
@sachinadagale9672
@sachinadagale9672 5 жыл бұрын
Only vba
@bhimasonawane2037
@bhimasonawane2037 5 жыл бұрын
Vba
@gurudevbhandekar5848
@gurudevbhandekar5848 5 жыл бұрын
Congress +rashtravadi congress +manase +mahavanchit aghadi He is best
@productsmaster9671
@productsmaster9671 5 жыл бұрын
Hindi बोलणारे राज्य है देशाच्या विकासला घातक आहे up bihar मधे एवढी लोकसख्या आहे की देशावर ताण पडतो आहे। हिंदी भाषिक लोक जिथे जताता तिथल्या राज्याचा विकास थाबतो. शिक्षणावर त्यंच लक्ष नाही फक्त लोकसख्या वाढवून देशाची वाट लावत आहेत. त्यांचा परिणाम हा इतर राज्यना भोगांव लागत आहे त्यांना कही फर्क पडत नाही मुंबई मधे एवढे परप्रांतीय आहेत की लोकानां चलयला रास्ते नाहीत बस नाही ट्रैन नाही सगळा त्रास हा फ़क्त मूळ स्थानिक लोकानां होतो. लोकसख्या जास्त असल्याने त्यांचा फायदा आपल्याला नको असलेल्या नेत्याला होतो. मग है नेते परप्रांतीय लोकानां सप्पोर्ट करतात bjp फडणवीस हे एक उदाहरण झाले. जर मुंबई मधे परप्रांतीय नसते तर ट्रेन मधे गर्दी दिसली नास्ति, रस्त्यावर रिक्षा टेक्सी वाले मराठी देसले असते, रास्ते खाली झाले असते, ट्रैफिक ची समस्या निमार्ण झाली नस्ती. आपल्या बहिणी सुरक्षित राहिल्या असत्या. जरा विचार करा आपण कोणाला त्रास देत नाही मग ह्यांच्या त्रास आपल्याला कशाला. सर्वात जास्त tax मुंबई देते आणि सगळा पैसा केंद्र सरकार व उत्तररेकडील राज्य ख़ातात.
@pamuvanjare8812
@pamuvanjare8812 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी
@devchandgade6335
@devchandgade6335 5 жыл бұрын
only king mekaar VBA
@neilkarmarkar9351
@neilkarmarkar9351 5 жыл бұрын
Are baba tumhala reservation asun dekhil tumhi study karat nah. Mag kontya tari faltu netyachya pathimage ayushya ghalavta. Tevha nah Keli ata tari study Kara. Loksabhela tumhi murkh Lok 48 sits yetil ase bolat hota
@devchandgade6335
@devchandgade6335 5 жыл бұрын
@@neilkarmarkar9351 gup re
@bhimraogaikwad6979
@bhimraogaikwad6979 5 жыл бұрын
वनचित बहुजन आघाडी हि महाराष्ट्रात नवीन क्रांती घडवेल व राजनिती ला नवीन विचार करण्यास भाग पाडेल.
@vijay1968jadhav
@vijay1968jadhav 5 жыл бұрын
आधी EVM बद्धल भूमिका स्पष्ट करा
@vinodmeshram2673
@vinodmeshram2673 5 жыл бұрын
जेथे काँग्रेस ला जागा सिडल्या तेथे राट्रावादी b j p ला मदत करत होती मतदाना वेळी अनुभवले
@parmeshwarnavgire6013
@parmeshwarnavgire6013 5 жыл бұрын
Only vanchit bahujan aaghadi jindabad
@marathapatil5080
@marathapatil5080 5 жыл бұрын
Bjp nkoch.....
@shubhamade7620
@shubhamade7620 5 жыл бұрын
फक्त राज साहेब
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 5 жыл бұрын
राष्ट्रवादी मनसे एकत्र आले तर सरकार मनसे राष्ट्रवादी बनविला जय मनसे
@anandgaikwad6332
@anandgaikwad6332 5 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त प्रकाश आंबेडकर सर्वांना भारी पडणार
@theeagle7586
@theeagle7586 5 жыл бұрын
30 chya var MLA nahi yet vanchit che... Ani bahumatasathi 145 MLA lagtat.. ata prakash ambedkar ya eka chehryavar kiti aamdar yenar nivdun?
@purveshtamore4345
@purveshtamore4345 5 жыл бұрын
Ati zal
@theeagle7586
@theeagle7586 5 жыл бұрын
@@purveshtamore4345 kAay ati zale?
@vinayakpolvp3605
@vinayakpolvp3605 5 жыл бұрын
आपण आतापर्यंत अस बघत आलोय की विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात.पण त्याला हे अपवाद आहेत. ते फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या वर जास्त आरोप करत आहेत. आणि वेळ मिळालाच तर शिवसेना. याने जास्त नुकसान त्यांचंच होणार आहे. आणि फायदा युतीला होणार.
@theeagle7586
@theeagle7586 5 жыл бұрын
@@vinayakpolvp3605 yuti chich kheli ahe hi
@santoshmohite794
@santoshmohite794 5 жыл бұрын
राज सरकार
@dilippatil5411
@dilippatil5411 Жыл бұрын
आघाडी हीच बिघाडि आहे १५वर्षापुर्वी आघाडी सोडुन काॅंग्रेसने जनतेसमोर यावयास पाहिजे होते आता संधीही गमावुन बसले आहेत .
@bhairavirane2715
@bhairavirane2715 5 жыл бұрын
Adhi tya EVM machine fodun taka.....
@shahupaikrao3661
@shahupaikrao3661 5 жыл бұрын
EVM fodun taka . tya mule. BJP fasun elction jinkate.
@itsme9150
@itsme9150 2 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर
@hemantshillak634
@hemantshillak634 5 жыл бұрын
तीसरी आघाडी येऊ दया नाहितर चौथी आघाडी होउ दया ,,,, सत्ता फक्त सेना भाजपा ची येणार 100%
@dinkarsonawane7041
@dinkarsonawane7041 5 жыл бұрын
nalayak bjp ne Shetkaryaci ani kastkaryaci wat lawli
@user-ov8tn9he7p
@user-ov8tn9he7p 5 жыл бұрын
Barobar bhava Sakshat dev Jari ubhe rahile Bjp chya virodhat taripan bjp ch nivdun yeil evm ghotale sarakar kamgiri damdar
@hemantshillak634
@hemantshillak634 5 жыл бұрын
@@user-ov8tn9he7p .... ok thik ahe bhava... ki he sarkar evm ghotale karun sattavar aale she as tumach mat ahe pn yaaadhi Congress sarkar hoti tevha tyanni konata ghotala kela mg
@swamisuryagandh4613
@swamisuryagandh4613 5 жыл бұрын
Evm result
@nandaparab1514
@nandaparab1514 5 жыл бұрын
दिवास्वप्न पाहतात. पहील्यांदा लोकांचा विश्वास गमावून बसले आहेत, त्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा हे दिवास्वप्नच राहील. आपापसात एकतर विश्वास नाही. आणि चालले सत्तेत बदल करायला... मुंगेरीलाल के हसीन सपने
@sanjaymunot2479
@sanjaymunot2479 5 жыл бұрын
हे काँगेस ने नीट वाचावे कारण ते मूर्खपणा परत परत करतात
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
bjp sena parat nahi nusti fekam fak
@ganeshjadhavpatil9451
@ganeshjadhavpatil9451 5 жыл бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री = दलित /मराठा /ब्राह्मण /मुसलमान/ इतर यांपैकी कोण समाज हिताचे निर्णय घेईन फक्त ऐवढाच विचार करा... 🎪🎪जय महाराष्ट्र🎪🎪
@sachinspatil16
@sachinspatil16 5 жыл бұрын
तिसरी आघाडी झाली तर युती 288 जागा मिळवेल
@rahemankhan8856
@rahemankhan8856 5 жыл бұрын
Hoy evm chi sath aahena
@sachinspatil16
@sachinspatil16 5 жыл бұрын
@@rahemankhan8856 हो, फक्त बारामतीत ती तुम्हाला मिळाली 🤣🤣🤣
@srklanguagetraining1489
@srklanguagetraining1489 5 жыл бұрын
vba victory pattern
@ganeshzinjurde2724
@ganeshzinjurde2724 5 жыл бұрын
MNS
@samadhanshinde6157
@samadhanshinde6157 5 жыл бұрын
Only balasaheb
@pravinjawale1986
@pravinjawale1986 5 жыл бұрын
Only VBA MH
@chandudevkamble5739
@chandudevkamble5739 5 жыл бұрын
मी बाळासाहेब आंबेडकर यांचा कट्टर समर्थक आहे.काॅग्रेस वाल्यांनी बाळासाहेब यांना खुप काही लोकसभेच्या निवडणुक प्रसार माध्यमातुन बोलले आहेत, काँग्रेस मुळेच बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्याची जागा हरली त्यासाठी, बाळासाहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जर कॉंग्रेस सोबत आघाडी करता तर आपल्याला बोललेल्या चुकीच्या विधानाची प्रसार माध्यमांन समोर माफी काँग्रेस वाल्या नेत्यांनी मागावी..असे आपले वंचित बहुजन आघाडीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची एक विनंती आहे, समजा जर तुम्ही ज्यांनी आपल्याला विरोध केला आहे. त्यांच्या सोबत जर आघाडी करता तर आम्ही पण खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांना पण या वर काही तरी तोडगा काढावा लागेल?
@sunilwagh1221
@sunilwagh1221 5 жыл бұрын
Only Mns
@arunwaghmare6191
@arunwaghmare6191 5 жыл бұрын
महाराष्ट्र च्या 44 हजार गावात 358 तालुक्यात 36 जिल्ह्यात फक्त वंचित बहुजन आघाडी जय मल्हार.……………
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 5 жыл бұрын
only NCP and MNS
@bilalshaikh1961
@bilalshaikh1961 5 жыл бұрын
Only owaisi ani balasaheb vba
@rameshwarkadam5300
@rameshwarkadam5300 5 жыл бұрын
बहुजन समाज पार्टीला विकत घेतले आहे मोदी यांनी
@anilgaikwad8323
@anilgaikwad8323 5 жыл бұрын
Samajik samarasata japanare mahan nete modiji ahet jay bhim jay shivaray jay savarkar jay modiji
@Adityaraje8146
@Adityaraje8146 5 жыл бұрын
Rameshwar Kadam You are absolutely correct. Virodhi paksha chi mate kapnya sathi Amit Shah kadun he paise ghetat. 2019 chya election madhye Ambedkar ne 50 cr BJP kadoon ghetale
@anilgaikwad8323
@anilgaikwad8323 5 жыл бұрын
Brahman samaj parivartanshil budhipramanyawadi ahe bjp ani rss dalit virodhi nahi Congress hi jatiywadi ahe bharatat nusatya jati nahit tar jati jati madhe sangharsh ahe pratek jat dusarya jati peksha swatala ucha ani dusarya jatis kami samajtat mhanun jatibhed sarvach jati karatat mhanun fakt bhrahman samaj jatibhed karatat ase manane chukiche ahe mhanun bharatatlya tamam dslitani modiji na sath dya ani ti hi ughadpane jatichya adharavar reservation nashta karave tyasathi dalitani pudhakar ghyava jay bhim jay shivaray jay savarkar jay modiji
@Adityaraje8146
@Adityaraje8146 5 жыл бұрын
Anil Gaikwad Are RSS bhakt mag RSS cha ak hi padadhikari Dalit ka nahi. Nagpur chya RSS HQ madhye Savidhana che shilpkar Dr B R Ambedkara cha photo ka nahi ahe ? Bangaru Laxman Dalit BJP che adhyaksh hote tyana door ka kele ? Yedurappa ha hi corruption madhye jail madhye hota to ata Karnataka BJP president ahe
@anilgaikwad8323
@anilgaikwad8323 5 жыл бұрын
Congress la samajik samarasate chi kadhihi garaj vatali nahi Congress kade 1947 chya neharu gandhi chya bhumikecha motha adhar ahe dr babasaheb ambedkarji na Congress ne election madhe parajit kele sushilkumar shinde chagan bhujbal madhukar pichad he dr babasaheb ambedkarji mananare ahet ka mahar mangatun aj hi vistav jat nahi tyani bhrahman samajavar arop karu naye bhrahman samaj pratekala tyachya yogyate nusar vagavatat ani tech yogya ahe jay bhim jay shivaray jay savarkar jay modiji
@nileshsul2132
@nileshsul2132 5 жыл бұрын
Mns + ncp aghadi pahije
@nileshlanghe512
@nileshlanghe512 5 жыл бұрын
सगळे मिळुन फक्त लुटा
@ramumisal9994
@ramumisal9994 5 жыл бұрын
Fakt Raj Saheb
@sushilraut8511
@sushilraut8511 5 жыл бұрын
आरे काय चव्हाण साहेबांनी कधी म्हटलं की आम्ही राष्ट्रवादी सोबत युती नाही करत हे मीडिया वाले स्वतःच काही पण बोलतात
@pushpapatil7896
@pushpapatil7896 Жыл бұрын
वंचित आघाडीने कॉंग्रेस बरोबर जावे
@akshayghadage8443
@akshayghadage8443 5 жыл бұрын
Only MNS..
@vsflims8975
@vsflims8975 5 жыл бұрын
Only mnse
@uttamkasbe3098
@uttamkasbe3098 5 жыл бұрын
Ballet pepar+VBA =WIN...
@akhtarkhan3315
@akhtarkhan3315 5 жыл бұрын
Mim vanchit aaghadi
@yashdeshmukh7202
@yashdeshmukh7202 4 жыл бұрын
Ye konsi aagadi hai
@sachintambakhe4293
@sachintambakhe4293 5 жыл бұрын
लोकांचा विचार करा.... लोकांचे गटबंधन झाले आहे nda च्या विरोधात
@shantanukhandagale5770
@shantanukhandagale5770 5 жыл бұрын
MNS Ani NCP aaghadi jali pahije
@dadasahebkakade9413
@dadasahebkakade9413 5 жыл бұрын
सर्वांनी आमदार बच्चूभाऊ कड़ूंच्या मागे रहावे
@madhavghale9508
@madhavghale9508 2 жыл бұрын
M. S
@nitinsonone5815
@nitinsonone5815 5 жыл бұрын
Only VBA Jay Bhim
@vishalkamble2535
@vishalkamble2535 5 жыл бұрын
Hi ahe ambedakar navachi Takata
@ganeshjagatap5964
@ganeshjagatap5964 2 жыл бұрын
राष्ट्रवादी शिवसेना मनसे होणार
@lp-iw7uw
@lp-iw7uw 5 жыл бұрын
हा मुख्यमंत्रीशेतकऱ्यांकच कर्ज माफ करू शकत नाही!!!आत्ता मुख्यमंत्री हा शेतकरी यांच्या हितासाठी शिवसेनेचा पाहिजे
@pramodkambaleabpmajamarti9366
@pramodkambaleabpmajamarti9366 5 жыл бұрын
घराणी शाही वाचवा बाबा नो जनतेला लावा शिमगा करायला. पक्ष महत्त्वाचे नाहीत आपल्या जागा वाचली पाहिजे
@sidkhan9914
@sidkhan9914 5 жыл бұрын
V b a
@sdtalk1792
@sdtalk1792 5 жыл бұрын
VBA+CONGRESS+NCP+MANSE=MAHAVANCHIT AGHADI.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
Salman Khan Latest Statement About Religion - Dr Zakir Naik
15:43
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН