Uddhav Thackeray Vs Santosh Bangar | ठाकरेंना आता बांगराच्या दोन शिलेदारांची साथ | Maharashtra Times

  Рет қаралды 186,177

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#SantoshBangar #HemantPatil #UddhavThackeray #MaharashtraTimes
बंडखोरीनंतर ठाकरेंना एकाच जिल्ह्यातून मोठं आव्हान मिळालं आणि तो जिल्हा म्हणजे हिंगोली.. इथले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील या दोघांनीही ठाकरेंना आव्हान दिलं. हे आव्हान दिल्यानंतर उद्धव ठाकरे शांत राहिले आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. अखेर ती वेळ आली. हिंगोली जिल्ह्यातल्या दोन शिलेदारांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्धार जाहीर केलाय आणि त्यासाठी पक्ष प्रवेशही केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या हिंगोलीच्या या दोन नेत्यांनीच २०१९ ला संतोष बांगर यांचं टेन्शन वाढवलं होतं आणि आता ते नेते थेट भगवा हाती घेऊन मतदारसंघातच सज्ज झालेत.. संतोष बांगरांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये कसं घेरलंय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 114
@user-cp4bj6yg8d
@user-cp4bj6yg8d Жыл бұрын
योग्य वेळी योग्य साथ फिरसे.... मा.उध्दवजी ठाकरे साहेब
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 Жыл бұрын
खूप छान
@sushantgosavi22
@sushantgosavi22 Жыл бұрын
म्हनजे 100% बांगर चा कर्यक्रम नक्की झाला
@ganeshmuchak3728
@ganeshmuchak3728 Жыл бұрын
करेक्ट कार्यक्रम झाला.. शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
@printcircle4759
@printcircle4759 Жыл бұрын
बंडखोराना धडा शिकवला च पाहिजे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Жыл бұрын
शिंदे गट हे e d सरकार आहे शिंदे हा शो गिरी करतो आहे
@vijaychavan3708
@vijaychavan3708 Жыл бұрын
बरोबर ' आहे
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 Жыл бұрын
100 💯 कार्यक्रम
@govindadahake4364
@govindadahake4364 Жыл бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@kbarjun1998
@kbarjun1998 Жыл бұрын
खरच वाईट काळात जे शिवसेनेला साथ देतील त्यांचं भविष्य खुप चांगले आहे...सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख सगळ्यांनी फक्त आयुष्यभर शिवसेनेप्रती निष्ठावंत राहा एक दिवस आपल्या निष्ठेला नक्कीच फळ भेटणार आहे ...ना आपण कधी जातीवाद केलाय ना कोणाच‌ वाईट केलंय नियती सुद्धा आपल वाईट करणार नाही जय महाराष्ट्र 🚩🏹🚩
@only8028
@only8028 Жыл бұрын
गद्दाराना जागा दाखवलीच पाहिजे
@uvg8171
@uvg8171 Жыл бұрын
बांगरचे नक्की भगार होणार
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 Жыл бұрын
Ata vavrat nangar dharava lagnar, banger sahebana
@user-cp4bj6yg8d
@user-cp4bj6yg8d Жыл бұрын
जय महाराष्ट्र खरी शिवसेना मातोश्री वरील आहे व राहीलचं
@patil.....
@patil..... Жыл бұрын
100% 🚩ठाकरे 🚩बदला घेतील आणि जे पण हे 40 गद्दार गेलेत त्यांच्याच मतदारसंघात 🚩ठाकरे🚩 साहेब, 40 गद्दारांच्या मतदारसंघात कोणालाही ऊभे करतील तो उमेदवार 100% निवडून येईल यात काळीची शँका नाही ...जय महाराष्ट्र only........ 🚩ठाकरे🚩
@shiv1617
@shiv1617 Жыл бұрын
बांगर पडला💯 😂😂😂
@udayhaldankar2863
@udayhaldankar2863 Жыл бұрын
उद्धव ठाकरे हे चाणक्य आहेत
@namdevbhiknar5237
@namdevbhiknar5237 Жыл бұрын
गदाराना धडा शिकविल जनता जय महाराष्ट्र
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Жыл бұрын
बांगरचा करेक्ट कार्यक्रम थोडं थांबा ही शेवट विधानसभा.....मजा करुन घ्या आताच...
@rajthakur9627
@rajthakur9627 Жыл бұрын
अजीत दादा आमदार होणार म्हणजे होणारच
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
मजबूत
@babasahebjumbad2418
@babasahebjumbad2418 Жыл бұрын
बांगर चा करेक्ट कार्यक्रम झाला
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. Жыл бұрын
शंभर टक्के बांगर चा कार्यक्रम झाला
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Жыл бұрын
बांगर साहेब कुठल्याच ठाकरे परिवार नाद करायचा नाही ते कोण पण असो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा ब्रँड
@vinayakchaudhari8547
@vinayakchaudhari8547 Жыл бұрын
बांगर पडणार
@sudhirpawar5256
@sudhirpawar5256 Жыл бұрын
Correct कार्यक्रम
@virenchavan778
@virenchavan778 Жыл бұрын
Great uddhavji
@saidhobe2132
@saidhobe2132 Жыл бұрын
बांगरला आता नांगर लागणार
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Жыл бұрын
शिवसेनेची खुप मोठी ताकद वाढणार
@vilasjadhav638
@vilasjadhav638 Жыл бұрын
संतोष बांगर आता तो भंगार मध्ये जमा होणार
@Aruc2561
@Aruc2561 Жыл бұрын
रडत होता बांगर... आता कायम घरीच बसणार..लिहून ठेवा....
@patil2085
@patil2085 Жыл бұрын
बांगरला भंगार करा
@rameshjadhav6125
@rameshjadhav6125 Жыл бұрын
Bangar cha game honar
@banduzete4843
@banduzete4843 Жыл бұрын
👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
@paragbokil1469
@paragbokil1469 Жыл бұрын
🚩🚩🚩🏹🏹🏹👍
@nitinmore3346
@nitinmore3346 Жыл бұрын
👍👍🚩🚩🏹🏹
@mohansabale9782
@mohansabale9782 Жыл бұрын
चांगल झालं राव बंगरला कायमचे घरी बसवा
@user-xl7sc5fy8d
@user-xl7sc5fy8d Жыл бұрын
साहेब तुम्ही क्रिट कार्यक्रम केला बघा जय महाराष्ट्र
@gajendrathakare8512
@gajendrathakare8512 Жыл бұрын
हो
@pushkarladvanjari6097
@pushkarladvanjari6097 Жыл бұрын
Good👍
@ganeshpatil2899
@ganeshpatil2899 Жыл бұрын
👍👍👍
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Жыл бұрын
Good move
@Aruc2561
@Aruc2561 Жыл бұрын
करेक्ट कार्यक्रम झाला आहे बांगर चा...
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Жыл бұрын
Gaddarana jaga dakhava
@ashokbirje7618
@ashokbirje7618 Жыл бұрын
Nakki banda Khorancha correct karykram honar jai Maharashtra jai Uddav Thakare jai shivsainik
@sandipdeokar728
@sandipdeokar728 Жыл бұрын
Ok
@pandurangpatil394
@pandurangpatil394 Жыл бұрын
एस ठाकरे साहेब झिदाबाद
@chintamanirandale5392
@chintamanirandale5392 Жыл бұрын
Bangarcha parabhav nischint she.shivsena zinda bad
@deepakshinde1411
@deepakshinde1411 14 күн бұрын
Ho
@shivrajgaikwad329
@shivrajgaikwad329 Жыл бұрын
Sampala bail
@pandharinathbarve8188
@pandharinathbarve8188 Жыл бұрын
हे तर शिडी लावुत ईडी लावल्या सारखे झाले
@rahuljadhav-fu1ev
@rahuljadhav-fu1ev Жыл бұрын
बांगर ला नांगर दिला
@shrimantgaikwad2968
@shrimantgaikwad2968 Жыл бұрын
Santosh bangarach kay sarv bandkhorancha correct karykram honar ,lok yana harvanarch . Gaddarana maphi nahi .
@jitendrapatange2864
@jitendrapatange2864 Жыл бұрын
हो
@user-dv4te1tk4s
@user-dv4te1tk4s 14 күн бұрын
Udhav thakare Vijay honar 🙏🌹
@VitthalJagtap-zi7ub
@VitthalJagtap-zi7ub 14 күн бұрын
pp
@satishgaikwad21
@satishgaikwad21 15 күн бұрын
Bangar ch bhangar honar 😊
@user-dt6sx9we9y
@user-dt6sx9we9y 16 күн бұрын
बांगर परत आमदार होनार नाही हे 💯 टक्के
@VijayMuke-ul6ku
@VijayMuke-ul6ku 16 күн бұрын
Yes
@vijaygholve
@vijaygholve 17 күн бұрын
बरोबर आहे
@damodarvanway899
@damodarvanway899 19 күн бұрын
बंडखोरांना जनतेने जागा ढाकवून द्यावी.maharastacha अपमान केला आहे या गाधरणी gujunchye akun dev mansala त्रास दिला त्याचा बदला घेवूया सर्व मिळुन.. udhavjuna त्यांचा मान परत देवु.
@user-fq7wh2gm2q
@user-fq7wh2gm2q 27 күн бұрын
Bhangarh ahe ha
@babankadam4771
@babankadam4771 29 күн бұрын
भंगार बांगरची दाढीची केस मतदारांनी हातानी उपटावी
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Ай бұрын
बांगर हा भंगार आहे,, शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा तळतळाट बसणारं
@GgHh-bb2pq
@GgHh-bb2pq Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@GgHh-bb2pq
@GgHh-bb2pq Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ravindrapathare-pq7do
@ravindrapathare-pq7do Ай бұрын
👍👍👍
@ravindrapathare-pq7do
@ravindrapathare-pq7do Ай бұрын
Yas
@RameshwarVyawahare
@RameshwarVyawahare Ай бұрын
आम्ही सुरुवातीपासून शिंदे आणि अजित पवार हे निवडून येणार नाही यासाठी देवाकडे रोज प्रार्थना करतो
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
गद्दार पचास खोका जयभीम जयशिवराय जयभैरव
@hunumantshirke6492
@hunumantshirke6492 Ай бұрын
गधार लोकांना माहाराष्ट्रात गाजल्या शिवाय भ्यज्ञ आम्ही गप बसणार नाही हे लक्षात ठेवा गधार लोक आणि
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी धन्यवाद
@panditraogavali6993
@panditraogavali6993 Ай бұрын
बंगारचा लोच्या होणार.बंगार आत्महत्याच साहित्य शेतात आनुन ठेव कारण मोदी पंतप्रधान झाले नाही तर आत्महत्या करणार म्हणून सांगितला होतास मोदींनी बिस्तारा गुंडाळून ठेवला आहे गुजरतला जाण्यासाठी. बंगार आत्महत्या पहाटे कर.
@sampatshendage7341
@sampatshendage7341 10 ай бұрын
कचरा डेपो मध्ये .....जमा होणार
@shankarpatale9093
@shankarpatale9093 10 ай бұрын
ठाकरे साहेबांना
@shankarpatale9093
@shankarpatale9093 10 ай бұрын
🚩🚩🚩 ठाकरे ठाकरे साहेब
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 10 ай бұрын
बांगर गद्दार आहे जनता गद्दारांना जागा दाखवणार
@shivajidhekle6586
@shivajidhekle6586 Жыл бұрын
ठाकरेसाहेबयागदाराला5000मतपङलेतरभरपुर
@gorakhnathvasmatkar4552
@gorakhnathvasmatkar4552 Жыл бұрын
Ok
@sunildhumal9656
@sunildhumal9656 Жыл бұрын
Gaddar bangar tu jaanar Aata bhangarat
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 Жыл бұрын
बडखोर फिटला
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 Жыл бұрын
ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे शिव सैनिक
@sunilsahu4992
@sunilsahu4992 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एक्शन ली है साहब ने बांगर को चारो खाने चित्त करनी की पुरी तैयारी कर ली।।
@saybudansare6505
@saybudansare6505 Жыл бұрын
100/ बागरला पाडनारच शिव सेनाक जय महाराष्ट्र
@nanubagal7884
@nanubagal7884 Жыл бұрын
Baghar.are.ata.tula..modhi.sha.h.kivafadanvish.akaNAT. HE.TULa.KASHe.PADATA.TE..BAGH
@nanubagal7884
@nanubagal7884 Жыл бұрын
Kay.baghar.ata.tat.vati.gehun Fika.maghat.firave.laghel
@prashantdaware5653
@prashantdaware5653 Жыл бұрын
Gaddaranna adakun adakun mara.......
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 Жыл бұрын
बांगरचा नांगर भारतीय जनता पक्षाचे गाळात पूर्ण रुतून बसला. बांगर यांचा पराभव निश्चित आहे
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 Жыл бұрын
बांगर हे शिंदे गटात गेल्यामुळे फसले आहेत त्यांना त्यांची जागा शिवसेना दाखवेल हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा शिवसेना त्यांना जगा दाखवेल
@dineshhhhrathod1850
@dineshhhhrathod1850 Жыл бұрын
Bangar Gela ata
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r Жыл бұрын
मा प्रमुख उद्धवजी ठाकरे हे अगदी बरोबर केले आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान
@alele5813
@alele5813 Жыл бұрын
Shinde cha bharoshavar sagle pdnnr 😀
@shripathundare2991
@shripathundare2991 Жыл бұрын
बंडखोर साहेबांच्या चटणीलाही पुरणार नाहीत जय बाळासाहेब
@narayandeshmane1113
@narayandeshmane1113 Жыл бұрын
म्हातारी मेली तरी चालेल काळसोकळ्याला नाही पाहिजे
@jaybhau6488
@jaybhau6488 Жыл бұрын
घराणेशाही पक्ष,गद्दार ठाकरे गटाने हिंदुत्व सोडून, महाराष्ट्राला धोका दिला ,त्या मुळे ठाकरे गटाचे जनाब ठाकरे गट झाले, संपलेला उधव गट ,लवकरच उधव गट राष्ट्रवादी ,काँग्रेस ,एम.आय.एम.ब्रिगेड पक्षात सामील होणार, उरल्यासुरल्या उधव गटाचे नेतृत्व शरद पवार करत आहे...कोण आला कोण आला सेनेचा चोर आला. आला रे आला टोमणे मामा आला.काय वेळ आली या मांजरा वर जनावरे चारणारे पक्षात भरती प्रक्रिया सुरू केली आहे उधव गटाने.घरकोंबडा गट.
@sanjaymotkar5780
@sanjaymotkar5780 Жыл бұрын
बांगर खुप पैसे वाटणार आहे
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
संतोष भंगार होणार .. 😡
@kashinathmunde8774
@kashinathmunde8774 Жыл бұрын
एकदम करेक्ट , ठाकरे नावाचे बॉ्ृन्ड आहे ,आज त्या नावालाच किंमत आहे , असे एकनाथ सारखे कित्येक गददार आले आनी गेले ? नाव माञ शिवसेनेचेच राहिले ..जय महाराषटृ
@kashinathmunde8774
@kashinathmunde8774 Жыл бұрын
गददार बांगर ? जास्ति बाेलल्यावर काय हाेते ते पाहिले का ?
@kashinathmunde8774
@kashinathmunde8774 Жыл бұрын
नुसते बांगरच नाही तर ४० गददाराची तिच गत हाेनार ? जय महाराषटृ
@ganeshkaradkar7383
@ganeshkaradkar7383 Жыл бұрын
Correct karyakram..... shinde ch namonishan mitun jail
@anilkhawale115
@anilkhawale115 Жыл бұрын
बंगार नाही रावण
@amitbelose3032
@amitbelose3032 Жыл бұрын
बांगर आत्ता भंगारच्या भावात जाणार
La revancha 😱
00:55
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 69 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 12 МЛН
La revancha 😱
00:55
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 69 МЛН