आई आणि परिवारासोबत प्रतापगड भटकंती - इथेच महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला🚩

  Рет қаралды 233,299

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

2 жыл бұрын

!! EXCLUSIVE OFFER FOR JKV FAMILY !!
Get Flat 45% Discount On Your OYO Room Bookings
tinyurl.com/jkvoyo
Also You Can use "JKVOYO" Coupon Code to get the Discount.
Open A FREE DEMAT Account And Start Trading
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
#MarathiVlog #JKV #PratapgadFort
-----------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 770
@sahyadrichvadal8180
@sahyadrichvadal8180 2 жыл бұрын
अशी माहिती प्रत्येक किल्ल्याची भेटली तर खरंच इतिहास घरा घरात पोहोचायला वेळ नाही लागणार... आणि त्याच मध्यम असेल जीवन दादा तू🙏
@prashikmavlikar3646
@prashikmavlikar3646 2 жыл бұрын
Agadi barobar 🙌
@manishpatil2384
@manishpatil2384 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली काकांनी.👌🏻👌🏻🙏🏻 दादा अशाच माहिती दार विडिओ बघायला व ऐकायला आम्हाला खुप आवडेल..#मराठीमावळाJkv🙌🏻
@mh46akash52
@mh46akash52 2 жыл бұрын
Nakkich
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 жыл бұрын
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@sushilnirmale6343
@sushilnirmale6343 2 жыл бұрын
Agadi barobar
@chessvibes8040
@chessvibes8040 2 жыл бұрын
कशे झाले मर्द मराठा यवनांचे भक्त... मराठयांच्या च तलवारीला मराठ्यांचे च रक्त.....🥺 काळजाला लागला हे वाक्य 😔😔
@Avetal9198
@Avetal9198 Жыл бұрын
Really... Heartouching lines
@surajnarsale
@surajnarsale 2 жыл бұрын
सर्वप्रथम त्या गाईड काकांना सलाम👌👌🚩 Must watch vlog जीवन दादा असेच सविस्तर माहिती देणारे व्हिडिओस येऊंडे🤘🙏
@surajmane5053
@surajmane5053 2 жыл бұрын
दादा खूप डिटेल माहिती काकांकडून मिळाली 🙂 अशी माहिती जी कधी ऐकली नव्हती । त्यात ek गोष्ट चांगली म्हणजे तू आमचा सारख ऐकत होता मदे मदे प्रश विचारत नव्हतास काही vlogger सारख आणि .....खानाची उंची व ताकत किती हे सांगायचे राहिले विडिओ मदे
@parikshitangre8611
@parikshitangre8611 2 жыл бұрын
Goosebumps while listening such a inspiring history. Chattarapati Shivaji Maharaj Ki Jay❤
@VanjariSistersFamily
@VanjariSistersFamily 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच जबरदस्त व्हिडिओ...Cinematography, information, and everything is to the top👍👌🚩
@user-ty3ks8vj4f
@user-ty3ks8vj4f 8 ай бұрын
22:18 heart touching lines 😢
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली...अगदी तिथेच असल्याचा अनुभव आला...गाईड दादांचा आवाज , नॉलेज खूप भारी...
@yogeshjadhav4301
@yogeshjadhav4301 2 жыл бұрын
दादा इथुन पुढे किल्यवर्ति असच गाइड घेत ज़ा . खुप छान महिती मिलाली तुमच्या मुले . अनी आज प्रताप गड़ा चा इतिहास खरया अर्था ने कलाला जय शिवराय ⛳️🙏🏻
@therockabhi5008
@therockabhi5008 2 жыл бұрын
अशीच माहीती मिळाली तर घरा घरात आपला इतिहास सर्वांच्या मनात बसेल 🚩🚩🚩
@RajuRaju-kz8ib
@RajuRaju-kz8ib 2 жыл бұрын
दादा टॉप टेन मध्ये आहेस हे पाहुन भारी वाटले . खुप खुप शुभेच्छा
@Pankaj.425
@Pankaj.425 2 жыл бұрын
या काकांनी सांगितलेली माहितीचे reels बनवा.आणि Instagram ला Post करा खूप viral होतील. 🚩🚩🚩
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 2 жыл бұрын
जीवन भावा आपली प्रतापगडावर भेट होणार कधी वाटलं नव्हत नशीब वान आहे मी आपली भेट तिथे झाली मशाल अगमना साठी आम्ही जिते - पेण. रायगड .वरून आलो होतो ......जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ...
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 жыл бұрын
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 2 жыл бұрын
@@priyaspassion5269 हो करतो
@niveddohale7529
@niveddohale7529 2 жыл бұрын
Wonderful guide hat's off 🙌🏻
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 жыл бұрын
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@sirravi
@sirravi 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 गाईड घेतलात ते फार चांगलं केलंत - या पुढे प्रत्येक व्हिडिओत गाईड घेत जा 👍
@saurbhbodke1206
@saurbhbodke1206 2 жыл бұрын
10 वर्षा नंतर प्रतागड बघतोय खरचं खूप मस्त वाटतंय धन्यवाद जिवन दा ❤️❤️❤️❤️love you 😘😘😘❤️❤️
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 Ай бұрын
खूप खूप खूप खूप खूप प्रेरणादायी तमाम मराठी जनांना आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची नोंद घ्यावी लागेल ऐसे आपुले कार्य जय श्री शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😊🙏❤️
@GB9Shorts
@GB9Shorts 2 жыл бұрын
खुपच छान आणि अप्रतिम व्हिडिओ👌👌👌 काकांनी प्रतापगडाचा सांगितलेला इतिहास आपल्याला इतिहास काळात पोचवणारा होता तसेच खूप इत्यंभूत माहिती मिळाली🙏🚩 🙏🚩जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे🚩🙏
@FattesingPalande
@FattesingPalande 2 жыл бұрын
मी २-३ वेळा प्रतापगड पहिला आहे, गाईड काकांनी खूप छान माहिती दिली आहे. हा इतिहास एवढा सखोल माहिती नव्हता. धन्यवाद दादा !! 🌹🌹🌹
@KiryanishtRayvlogs
@KiryanishtRayvlogs 2 жыл бұрын
इतिहास माहिती असला की गड किल्ले फिरायला आणि जाणून घ्यायला जास्तच भारी वाटतं⛳️ Thnkuu JK dada ata लवकरच प्रतापगड🤜🤛
@fabuloustanus6645
@fabuloustanus6645 2 жыл бұрын
As usual , video is outstanding,, आजच्या सीबीएससी board मधे शिकणाऱ्या मुलांच्या साठी खूपच informative video आहे. व्हिडिओ बघताना अंगावर शहारे आले,, जंगम काकांची सांगण्याची पद्धत महाराजांच्या काळात घेऊन गेली..,🚩🚩
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 жыл бұрын
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@friendshipvlog4192
@friendshipvlog4192 2 жыл бұрын
खूप उत्तम विस्तारीत माहिती... नेहमी प्रमाणे जगात भारी 👌
@monikagodase584
@monikagodase584 2 жыл бұрын
So much informative video......my children's were listening carefully each and every thing that guide was saying.Thankyou so much ghar baslya amhi pratapgadh phirlo with family
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 жыл бұрын
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@mandarbapat4876
@mandarbapat4876 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद काका आणि जीवन, जे ह्यां क्षणाला वाटतंय ते लिहितो आपण ह्या महाराष्ट्र भूमीवर मराठी माणूस म्हणून जन्माला आलोय ह्याच्यासारखं दूसर स्वर्ग सुखच नाहीच, आपल्या महाराष्ट्राची आन बाण शान असलेले "छत्रपती शिवाजी महाराज" आणि आपले आईवडील ह्याच्यांमूळे आपण आज दोन घास सुखाचे खातोय ही त्यांचीच पुण्याई...
@nileshkshirsagar7499
@nileshkshirsagar7499 7 ай бұрын
खरच अशी माहिती कोणीच सांगितली नाही सलाम 👌🚩
@rahulwable6924
@rahulwable6924 2 жыл бұрын
दादांनी जी माहीती सांगितली ती माहीती खुप काळजीपुर्वक पाहीली आम्ही . माहीती खुप छान आवाजात आणि खुप आदरपुर्वक सांगितली त्यामुळे दादांच खुप खुप अभिनंदन 🚩🚩🚩
@Arjunravate
@Arjunravate 2 жыл бұрын
किल्ल्याची सखोलपणे अशी माहीती आजपर्यंत मिळाली नव्हती... धन्यवाद जीवन दादा....👌👌👍👍
@nishantbuchude337
@nishantbuchude337 2 жыл бұрын
एवढी ध्यान देवून तर मी स्वतः प्रतापगडाला गेल्यावर सुधा ऐकली नव्हती ..आज विडिओ पाहताना पापणी सुद्धा खाली वर नव्हती होत...जय शिवराय
@madhavijangam1426
@madhavijangam1426 2 жыл бұрын
मी पण जंगम आहोत पण आमची समाज संस्थापक मा, बसवेश्वर हे आहेत पण आमचा समाज भरपूर आहे महाबळेश्वर येथे आमचे सप्तशिवालय गावे आहेत रायरेश्वर ,गाळदेवlधारदेव,मोळेश्वर खालचे ,वरचे देवदेव ,मेरूलिंग ,प्रतापगड सर्व समाज डोंगरावर आहे चकदेव, वाघाळे , घोणसपूर हे करंदी खोरे घणदाट जंगल ट्रेकिंग साठी खूप सुंदर निसर्ग रम्य आहे लोकवस्ती आहे
@poojakadam1315
@poojakadam1315 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी गडावर भवानी देवीची ओटी भरायला गेले होते मी माहेर ची भोसले व सासरची कदम आजी जावळीची मोरे आमचे गाव कोकण खेड तिसंगी दादांनी दिलेली माहिती खरी आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
काकांनी या गडाची खूप छान आणि सविस्तर माहिती दिली 👌खूप मस्त vlog 🙏
@mr.prajvalsonne
@mr.prajvalsonne 2 жыл бұрын
दादा अशी महिती देत जा खुप भरी वाटल एतिहास डोल्या समोर उभा राहिला 🙏
@pavanramane
@pavanramane Жыл бұрын
Pan Mahiti Ekdam Jabardast Wahhhh Man Jannat Zala 😍😍😍❤️‍🔥❤️‍🔥🚩👑🙏❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@anushkapatil3151
@anushkapatil3151 2 жыл бұрын
काकांनी खरंच खूप छान माहिती सांगितली...JKV खूप खूप आभार तुझे की तू हे आमच्या पर्यंत पोचवलं👍✨❤️❤️
@prasanbharti
@prasanbharti 6 ай бұрын
काकांनी माहिती फारच उत्तम सांगितली. काकांकडून म्हणजे गईडकडून माहिती घ्यावी हे त्या क्षणी सुचणंही फार महत्वाच. खूप छान व्हिडिओ. आईंकडूनच उत्साह तुझ्यात आलाय हे पण जाणवलं. या अनोख्या व्हिडिओ बद्दल मनापासून धन्यवाद 🙏👍
@aarushikamble8663
@aarushikamble8663 2 жыл бұрын
आपल्याला कोणीतरी प्रतापगड या विषयावर पुस्तक वाचून दाखवत आहे अशा प्रकारे समजून उमजून मनापासून माहिती देणारे काका खरच खूप ग्रेट आहेत , दादा तुझ्या माध्यमातून सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
@sangeetayash7551
@sangeetayash7551 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ...माहिती ऐकताना पूर्ण इतिहासाची चित्रे एखादा सिनेमा प्रमाणे डोळ्या समोर दिसत होता असे भासत होते.. अंगावर काटा आला..माहिती सांगणारे काकांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद दादा अशीच प्रगती करा🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 2 жыл бұрын
मागच्याच महिन्यात प्रतापगडा वर गेलो होतो, खुपच छान आणि जबरदस्त👌👌
@dineshgaikarcreation8164
@dineshgaikarcreation8164 2 жыл бұрын
खूपच छान माहीत होती, जीवन दादा प्रतापगडचा खरा इतिहास या video मध्ये होता.
@travellingtime7844
@travellingtime7844 8 ай бұрын
खूप खूप छान असा प्रतापगडाचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ आणि त्या काकांनी तर खूपच सुंदर अशी माहिती दिली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👌👍🙏
@seemasawant8719
@seemasawant8719 2 жыл бұрын
मी दोन दिवसांपूर्वीच तुझा रत्नागिरीतील गड किल्ल्याचा व्हिडिओ बघितल्यावर तुझी फॅन झालेय दोन दिवस सतत व्हिडिओ पाहिले त्यातील हा व्हिडिओ मला खूपच आवडला
@sunandadhasal6409
@sunandadhasal6409 Жыл бұрын
खूप छान माहीती सांगितली आम्ही जाऊन आलो त्या veles abhjal खान LA महाराजा ne ह्या गडावर मारले evddych समजले पण आज गाईड मुळे अगदी अंगावर शहारे आणणारा शिवाजी महाराज समजले शतशः प्रणाम महाराज ना
@rutujasatpute558
@rutujasatpute558 2 жыл бұрын
Superbbbbbbb information ,..... खरच आपण आपला इतिहास जपयलाच हवा ...जय शिवराय. .....🚩....
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली प्रतापगडची 🚩 माझा आवडता किल्ला प्रतापगडच आहे. मजा आली video पाहून 🥰✌️👌
@kashinathchavan1964
@kashinathchavan1964 Ай бұрын
खूप छान माहिती दिली अगदी प्रतापगडावर असल्यासारखं वाटलं❤
@alkeshmarathe3556
@alkeshmarathe3556 2 жыл бұрын
खरंच एवढा इतिहास आहे हे लक्षात आणून दिले त्या बद्द्ल तुमचं अभिनंदन आणि आभार एक मराठा लाख मराठा
@Mtjagtap3133
@Mtjagtap3133 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. 🚩🚩जय भवानी🚩🚩 जय शिवाजी🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
@sumitnikam361
@sumitnikam361 2 жыл бұрын
1 नंबर माहिती दिली 🚩👌👌👌 Thank you so much ❤️🚩
@shravanisalve6055
@shravanisalve6055 2 жыл бұрын
नेहमीप्रमाने एकदम भन्नाट…. अतिशय सुंदर माहिती मिळाली🚩🚩 …धन्यवाद दादा👌🏻
@jayashreemane5034
@jayashreemane5034 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती, चंद्रकांत जंगम यांचे खूप आभार 🙏🙏
@trekforbreath
@trekforbreath 2 жыл бұрын
झकास व्हिडिओ झाला...... आणि अशीच जर माहिती महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची मिळाली तर एकच नंबर.... खूप छान
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
जंगम सरांनी प्रतापगडाची माहिती दिली ती अतिशय महत्त्वपूर्ण आणि रोचक आहे.
@pranaydeshmukh6557
@pranaydeshmukh6557 Жыл бұрын
Chandrakant sir provides best guide at pratapgad.
@sarikanikam6048
@sarikanikam6048 2 жыл бұрын
Aai la sobat baghun khup chan waatla aani prataap gadachi mahiti khup chan dili kakani khup bhari vlog nehmi sarkha jai bhawani jai shivaji🚩har har mahadev 👌👌👍
@sandip9284
@sandip9284 2 жыл бұрын
खरच खूप सुंदर माहिती दिली काकांनी....आणि ऐकताना पूर्णपणे महाराजांच्या त्या काळात गेल्यासारख वाटलं...,
@bhaktidavane3739
@bhaktidavane3739 2 жыл бұрын
प्रतापगडाची महिती खूप छान मिळाली दादा जय जिजाऊ जय शिवराय🚩
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 2 жыл бұрын
अतीशय सुंदर मुद्देसूद व शुद्ध भाषेतील माहिती मिळाली त्यामुळे सर्वीना घन्यवाद
@Ujwalkarangle
@Ujwalkarangle 2 жыл бұрын
दादा, अप्रतिम...काकांनी खूप छान माहिती दिली..शब्दच नाहीत व्यक्त करायला!!🙏❤️
@nileshkandhare1937
@nileshkandhare1937 2 жыл бұрын
Top,Classic,mind blowing video…Salute 🙌🏼
@hiteshravindra941
@hiteshravindra941 2 жыл бұрын
दादा खूप सखोल माहिती भेटली त्या काकां कडून या व्हिडिओतून खूप भारी वाटल असेच आनखी सखोल माहितीचे व्हिडिओची वाट पाहतोय आम्ही 💛♥️🚩
@nitinmate4132
@nitinmate4132 2 жыл бұрын
जीवन सर... Just Amazing..Hats off..Very Interesting..Informative!!!
@nileshmahant892
@nileshmahant892 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल आभार
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@pavankumarmahamulkar950
@pavankumarmahamulkar950 2 жыл бұрын
Great , जीवन दादा... Awesome Il जय भवानी जय शिवाजी ।।
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 2 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे
@suhasmalave1668
@suhasmalave1668 2 жыл бұрын
खूपच छान, सखोल अभ्यास पूर्ण माहिती.. जय भवानी जय शिवराय
@dakshatapatil607
@dakshatapatil607 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान video आणि सुंदर माहिती 😊
@sonalibhise5848
@sonalibhise5848 2 жыл бұрын
Khuup sunder mahiti..video ek number, Thanku jeevan Sir 🙏👍
@prashantspatil8855
@prashantspatil8855 2 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि माहिती तर एकदम छान 🙏🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र ,जय शिवराय ,जय जिजाऊ ,जय शंभुराजे. त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏💐💐💐
@Kmandar84
@Kmandar84 2 жыл бұрын
काकांनी खरंच खूपच छान माहिती दिली. जय भवानी🙏🚩जय जिजाऊ🙏🚩जय शिवराय🙏🚩🙏
@akshaynikam5707
@akshaynikam5707 2 жыл бұрын
प्रतापगडाविषयी खुप अप्रतिम माहिती ऐकायला भेटली आज 😍🙏धन्यवाद दादा
@MansiDiwale
@MansiDiwale 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ 👌👌आणि इतकी छान माहिती मिळाली की त्यातील काही काही गोष्टी आपल्याला माहीतच नाही 👌👌आपला इतिहास हा खुपचं कौतुकास्पद आणि अभिमान देणार आहे. 🙏🙏
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you Chan mahiti eiktana angavar kata yeto Maharajana 🙏🙏🙏
@safaroads9504
@safaroads9504 2 жыл бұрын
Khupach Chhan, Informative Guide
@vinayabapat7101
@vinayabapat7101 2 жыл бұрын
जीवन खूप छान माहिती मिळाली . प्रतापगड दर्शन झाले.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@rekhanigam3435
@rekhanigam3435 2 жыл бұрын
Khup chan mahiti melali . Thank you 👍🙏. God bless you .
@sachinshinganpatil393
@sachinshinganpatil393 2 жыл бұрын
परफेक्ट माहिती दिली. धन्यवाद
@minalgurav5304
@minalgurav5304 2 жыл бұрын
ऐकत रहावं अशी माहिती दिलीय. कमाल hats off 🙏 दादा असेच व्हिडीओ करत राहा.
@prafullsanapmns
@prafullsanapmns 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झाला दादा आणि पुरेपूर माहिती सुद्धा प्राप्त झाली.धन्यवाद.जय शिवराय❤️🚩
@ashokbhimraosolankar3211
@ashokbhimraosolankar3211 Жыл бұрын
खुप छान मजा आली आणि इतिहास पन समजला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर
@amitvernekar6024
@amitvernekar6024 2 жыл бұрын
@jeevankadamvlogs thanks for such a great informative video on Pratapgad & also thanks to Guide Kaka. Keep posting such informative vlogs ... 🙏जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🙏
@shambhurajchavan7880
@shambhurajchavan7880 2 жыл бұрын
छ्त्रपती उदयनराजे भोसले आजही या सर्वांना मानधन देतात हे ऐकून बर वाटलं . 🚩 जय उदयनराजे🙏
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 2 жыл бұрын
काकांनी खूपच छान माहिती दिली आहे . खूप छान झालाय आजचा vlog.👍
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 2 жыл бұрын
Jeevan khupach sunder mahiti. Dhanyavad ani Mujra!!🙌👌👌❤️
@madhurathatte4236
@madhurathatte4236 2 жыл бұрын
Khoopach Sundar Ani sakhol mahiti. Thanks a lot and lots of respect to Jangam Sir . Thank you so much Jeevan Sir.
@mangesh45
@mangesh45 2 жыл бұрын
खूप छान माहिती प्रतापगड किल्ल्याची. धन्यवाद दादा हा व्हिडिओ share केल्या बद्दल चंद्रकांत दादांनी खरंच खूप छान माहिती दिली या विषयी 👍👏👏
@maheshsawant8582
@maheshsawant8582 2 жыл бұрын
A must watch video by every Shiv Bhakta....... Great simply great..... 🙏
@jitendrawaghmare6366
@jitendrawaghmare6366 11 ай бұрын
खुप छान माहिती दीली.. जय जीजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@sangitashingate9343
@sangitashingate9343 2 жыл бұрын
खूपच छान माहिती काही गोष्टी माहीत नव्हत्या आज समजलं..... खूपच छान
@ritushirsat4899
@ritushirsat4899 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली काकांनी आणि तुमच्या मुळे आज आम्हाला ही माहिती भेटली खरच खुप खुप धन्यवाद दादा आणि सोबतच त्यांचे ज्यांनी खुप उत्तम रीत्या माहिती सांगितली
@shaileshshindevlog
@shaileshshindevlog 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली काकांनी🚩 जय शिवराय
@onkartawale671
@onkartawale671 2 жыл бұрын
valuable gem of a information of pratapgarh thanks jeevan dada and gingham kaka for it
@vedantkapadnis8714
@vedantkapadnis8714 2 жыл бұрын
Always best dada🔥🔥 Fort after a long time ☺️☺️🔥🔥
@namdevrawool6342
@namdevrawool6342 2 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली दादा सलाम तुला, अशीच सर्व गड किल्याची माहिती देत जा
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ झाला,माहिती देणाऱ्या दादांना नमस्कार🙏🙏🙏🙏असेच माहिती पूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाले तर नवीन मावळे तयार व्हायला वेळ लागणार नाही👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐 तुला खुप धन्यवाद जीवन 🙏🙏🙏🌷🌷
@ganeshingle968
@ganeshingle968 2 жыл бұрын
अप्रतीम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
@JanhaviNalawade2023
@JanhaviNalawade2023 2 жыл бұрын
Blog khoop chaan zala aahe. Aani mahiti hi milali Pratap gadhachi. Thanks a lot.
@jayeshjaydaskatalkar8784
@jayeshjaydaskatalkar8784 2 жыл бұрын
खुप छान माहिती दादा......आणि माहिती सांगणाऱ्या दादाला पण खुप धन्यवाद.... दादा असेच माहिती सांगणारे गाईड घे म्हणजे खुप छान माहिती भेटेल आणि .. इतिहास समजेल 🚩🚩😍😍
@samsalvi1267
@samsalvi1267 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ , खूप चांगली माहिती मिळाली 👌👌
@narhupatil0076
@narhupatil0076 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा❤️ नेहमप्रमाणेच जबरदस्त...🔥
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 25 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
EP.4 | NEIL ISLAND - INDIA's Clearest SCUBA DIVING SPOT 🤿
40:29
JeevanKadamVlogs
Рет қаралды 92 М.
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 25 МЛН