मातंग समाजात जन्माला आल्यामुळे उपेक्षित राहिलेले, समस्त भारतातीलच नव्हे तर जगातील असा एकमेव लेखक,शाहिर ज्यांनी केवळ दिड दिवस शाळा शिकून परंतु जीवनाच्या शाळेत शिकून भव्य दिव्य असे साहित्य निर्माण केले त्या माझ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी प्रत्येक समाजाने पाठपुरावा करावा हि नम्र विनंती.
@vidyasahane43923 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🤞🤞
@bhairavanathpatil34972 жыл бұрын
👍
@lalasahebpatil82642 жыл бұрын
कलाकार, साहित्यिक, गीतकार, आणि शाहीर यांना जात धर्म पंथ यापैकी काहीच नसते,ते या सर्वांपासून फार महान आहेत आणि सर्वांसाठी ते आदर्श आहेत, शाहीर अण्णाभाऊ साठे हे तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आणि संपत्ती आहे, धन्यवाद
@yashvantchavan70492 жыл бұрын
@@bhairavanathpatil3497 ok 🙏🙏
@amrutasangare7742 жыл бұрын
😭
@StyleEuphoria9 ай бұрын
मुंबई तर महाराष्ट्राची झाली पण आपल्याला राखता आली नाही.....आता मुंबई , पुणे, नाशिक, नवी मुंबई किंवा इतर शहर ही गुजराती व्यापारी चालवतात. मराठी माणूस फक्त नोकर म्हणून राहिला. खंत आणि शोकांतिका आहे मोठी.
@Lonnjhggg5 ай бұрын
kharay
@suvranamuneshwar21935 ай бұрын
Right
@sanjaynikalje18545 ай бұрын
खरं आहे
@RavindraRuke3 ай бұрын
ऐकदम बरोबर बोलत आहेत भाऊ आजच्या ह्या भाजप आणि शिंदेचे गद्दार.पन्नास खोकेघेऊन व अजित पवार याने शभंर खोकेघेऊन ह्या देवेंद्र फडणवीस भटांच्या नादाला आता तर अर्धा महाराष्ट्र गुजरात विकला आहे पुन्हा याचे 2024 मधे राज्य सरकार आले.तर पुर्ण महाराष्ट्र विकायला कमी करणार नाही हे आता पुढ्च्या येणाऱ्या विलेक्शन झाल्या नतर बघा जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र
@umeshwagh588Ай бұрын
खंर आहे भाऊ तुमचं
@bhushankhude7623 жыл бұрын
मला खुप गर्वा आहे कि मी लहुजी वस्ताद साळवे लोकशाही आण्णा भाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे स्वतंत्र जिवन जगत आहे
@vishuspeakss2 жыл бұрын
बंधू,पण त्यात छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचे योगदानाचा उल्लेख न केल्यास हे वर्णन अपूर्ण आहे...जय महाराष्ट्र...जय शिवराय...।।
@vikasTambe-iw3gt Жыл бұрын
maharajancha punya aahe apan jiwant aahe jay siwaray🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AshutoshBaile5 ай бұрын
Jay bhim
@sidhantingle28485 ай бұрын
jay bhim!!!!
@VishalRatnaparkhe-y7g5 ай бұрын
लहुजी वस्ताद साळवे यांचे काय योगदान आहे मला कोणी तरी सांगावे 😅😅😅
@rmb20212 жыл бұрын
खरंच आपली मैना गावाकड राहिलीय.... बेळगाव, धारवाड राहिलेत आपल्या कडे यायचे... कायम सल राहणार आहे महाराष्ट्राला.....
@sameerdolare88074 жыл бұрын
याच गाण्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. संयुक्त महाराष्ट्र लढा यात. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा खुप मोठा वाटा आहे. 🙏🏾🙏🏿लोकशाहीराला मुजरा 🙏🏿🙏🏾
@dashrathpawar80573 жыл бұрын
00⁰0⁰
@AbhishekB-ws4qf2 жыл бұрын
Ho na
@rahulmane54852 жыл бұрын
Ok
@vikaspowar99462 жыл бұрын
@@rahulmane5485 l
@vikaspowar99462 жыл бұрын
@@rahulmane5485 later la
@sudhirpawar78784 жыл бұрын
अण्णाभाऊ साठंचे चरित्र विशिष्ट जातीपुरते न ठेवता समस्त महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे .त्यांच खुप मोठ योगदान आहे महाराष्ट्रासाठी माझा अण्णाभाऊंना सलाम
@sugrivlondhe12284 жыл бұрын
Right bro
@shivanandsitapure89764 жыл бұрын
I 0 p pppppp P Pp p P
@sachinchavan62284 жыл бұрын
Ho bhava
@anilshankarpatil4 жыл бұрын
Nakkic
@Satyavankare1003 жыл бұрын
Barobar 👍🙏🙏
@SomnathDede-d1m Жыл бұрын
ह्याच गाण्यामुळे . आपली मुंबई महाराष्ट्रात आहे. हे गाणं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला माझे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठे योगदान आहे . मी तर म्हणतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जर नसते तर. आपली स्वप्ननगरी मुंबई महाराष्ट्रात नसती. तेलंगना मध्ये असती. माझ्या. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी. हे गाणं स्वतः तयार करुन गायले त्यामुळे संयुक्तं महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्र जिकुन मुंबई महाराष्ट्राची झाली आहे.. जय लहूजी. जय अण्णाभाऊ साठे .
@SanjayJogdand-bq5lb Жыл бұрын
या गीताचा अर्थ असा की मुंबई महाराष्ट्रात राहिली फक्त अण्णाभाऊंच्या चळवळीच्या प्रयत्नामुळे
@dhondibamore42573 жыл бұрын
गुजरात्याच्या घशातून मुंबई ओरबडुन काढुन संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणाऱ्या साहित्य रत्नाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिकशुभेच्छा. आणी शिंदे शाहिरांचे मनःपूर्वक अभिनंदन.👌👍🌹💐❤️🙏🙏
@SanjayJogdand-bq5lb Жыл бұрын
अगदी बरोबर हे सत्य आहे
@KrishnaSabale-n9p2 ай бұрын
Mnn
@adarshcreation9007 ай бұрын
कोण कोण हे गाणं 2024 मध्ये एकता आहे 😅😅
@HarshSalve-m7l7 ай бұрын
Me re m.c
@blackpearl80347 ай бұрын
Mi❤
@milinddhumane67117 ай бұрын
Mi
@yogirajdhulave88347 ай бұрын
मी 😊
@patukharat74106 ай бұрын
Hum
@star555vitekar3 Жыл бұрын
दीड दिवस शाळा शिकणारा अवलीया असली अफलातून कवनं रुचून आपल्या मनातील सल सदैव अजरामर करून गेले,,,शाहीर मानाचा मुजरा,जोहार मायबाप जोहार,,
@akashgawai71692 жыл бұрын
हे गाणं फक्त आनंद शिंदे यांच्या आवाजात काळजात भिडत. Great अण्णा भाऊ साठे
@manoharsalunkhe24062 жыл бұрын
मी एक मराठा आहे मला गर्व आहे कि अण्णा भाऊ साठे सारखे शाहीर या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आले,🙏 लोकशाहीराला योग्य तो सन्मान मिळावा 🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, माता रमाई माता अहिल्याबाई होळकर.
@idontcarei6 жыл бұрын
JAI TILAK SAWARKAR JAI LAXMI BAI JAI GAOPAL LRISHNA GOKHLE
@santoshkhodve91806 жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
@priyakaparkhe19986 жыл бұрын
Hii
@akash.gavali1475 жыл бұрын
Jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay.lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji yeakch vadhal pival vadhal
@ashokshinde66695 жыл бұрын
DIGAMBAR KAMBLE
@dipakmadane96714 жыл бұрын
मराठी भाषेचा कोहिनूर हिरा...साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
@ShirishRoch5 ай бұрын
आज पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आणि प्रभावित झालो, गायक शिंदे यांनी गाणे ला आपल्या आवाजातून न्याय दिला आहे ग्रेटच
@dipaksakate4722 Жыл бұрын
मला खूप गर्व आहे की माझा जन्म अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी मध्येच झाला.आणि ते खूप जवळचे नातेवाईक आहेत. मानाचा त्रिवार मुजरा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना.
@samawale56566 жыл бұрын
मला आभिमान आहे की आण्णा भाऊ साठे हे आमचे लोक शाहिर नेते आहे
@sandipshinde95744 жыл бұрын
Hii
@bharaterandeerande96644 жыл бұрын
Jay lahujiiii
@kisanchaure58164 жыл бұрын
@@sandipshinde9574 🐓🐔
@kisanchaure58164 жыл бұрын
@@sandipshinde9574 ,
@somnathlimbore10374 жыл бұрын
@@sandipshinde9574 mo.
@kiranr69475 ай бұрын
कोण कोण हे गाणं 1 August 2024 ला ऐकत आहे Thank you Dosto🙏
@dhanraj2725 ай бұрын
बेळगाव सीमा प्रश्नांची आठवण करून देणारं गाणं आहे हे. बेळगाव, निपाणी, कारवार, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येणं हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
@sandeepshinde45515 ай бұрын
Nice word 👌
@nitinkamble91655 ай бұрын
Ata aaikaloy status pn thevaly
@vickybhai67835 ай бұрын
@@dhanraj272 ok
@Girish-pw8yi5 ай бұрын
मी आता रात्री 3 वाजता ❤
@amitdhaske38514 жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे शब्द आणि आनंद दादांचा आवाज. दोन्हीला पण तोडच नाही. खुपच छान 👌👌👌💥
@sourabhjarag31058 ай бұрын
अवघ्या दिड दिवसांची शाळा शिकुन छ. शिवरायांचे पोवाडे जगभरात गाणारे आपल्या लेखणीतून दीन दलीत,गोरगरीब लोकांना जागं करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे....यांना त्रिवार अभिवादन....🙏🏻💐
@bhojajimortate87982 жыл бұрын
आम्हाला अभिमान वाटतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्टातील महान व्यक्तिमत्व याच जय अण्णा जय महाराष्ट्र
@prathamshikshanmandalpune51524 жыл бұрын
जय अण्णा भाऊ साठे अशाच एखाद्या आणणाभाऊची गरज आहे मांगा साठी सगळे विस्कटले आहे पण एक दिवस सगळे एकत्र येतील बांधवांनो आपल्या मांगाला ओळख दया मदत करा धीर दया साथ दया एकत्र या
@विलासभोसले-ङ6ब6 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णांभाऊंचं योगदान महान होते .
@nilkantmugave29452 жыл бұрын
लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांना विनंम्र अभिवादन.... अप्रतीम,बोधपुर्ण लिखान..... हे गित ऐकल्यावर अंगावर काटा आल्यावाचुन रहानारच नाही. या गिताच्या माध्यमातून आण्णा भाऊ आपल्यात असल्याची जानिव कायम राहील.
@ganpatjadhav2835 Жыл бұрын
माझे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीची माहिती बालपणापाूनच सांगितलेली आहे. त्यांच्या जोडीदाराच्या बरकडीतून गेलेल्या गोलीची खूण मी पाहिली होती. जय महाराष्ट्र जय हिंद
@atishkamble22764 жыл бұрын
लोकशाहीर , साहित्यरत्न . अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 खूपच गोड आवाज ❤️❤️❤️
@vishalkharat4575 Жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरे महाराष्ट्रभूषण आणि भारतरत्न❤
@S.S.K.999 Жыл бұрын
ज्यादू आहे आनंदजी तुमच्या आवाजात, जय शिवराय जय भीम
@harshwardhankurade88475 ай бұрын
ही महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि ओळख पन मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जल्माला आलो ज्या शाहीरानी संतानी समाज सुधारकांनी महाराष्ट्र घडवला आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अनिमान वाटत असेल हेंच कार्य बघुन त्यात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे हे आघाडीवर होते यात शंका नाही मी सलाम करतो त्यांच्या लेखनीला
@akashshorts664 Жыл бұрын
साहित्यरत्न, विश्वरत्न,लोकशाहीर , डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा ,.......जय आणा जय लहूजी ...........
@sidheshwarnalawade3839 Жыл бұрын
अप्रतिम!! अप्रतिम!! अप्रतिम!! महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏 सादरीकरणही तेवढेच अप्रतिम, अतिसुंदर 👌👌 आवाजाचे बादशहा आनंद शिंदे यांना तोड नाही, ग्रेट 👏👏
@विलासभोसले-ङ6ब6 жыл бұрын
अण्णाभाऊंना सादर प्रणाम . आनंद शिंदे महान कलाकर
@sanjaykamble37356 жыл бұрын
Sindi sabji slam Jai bheem
@BahujanNews22 Жыл бұрын
शिवशाहीर साहित्यरत्न डॉ अन्नाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खुप मोठं योगदान आहे विनम्र अभिवादन 🙏
@djvickynsk34773 ай бұрын
दिपक बँड च आकुन कोण आला ...लावा हजेरी❤
@akshaynilkanth74683 жыл бұрын
अप्रतिम, अजोड,अतुलनीय लेखन विनम्र अभिवादन आण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठ योगदान आहे मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी🙏🙏🙏
@shaileshmogare33764 жыл бұрын
प्रत्येक वेळेस ऐकताना अंगावर शहारे आणणारं हे गीत... ग्रेटच....salute to annabhau and Amar Shekh
@nageshjadhav8043 ай бұрын
अशी लेखनी परत नाही धन्य ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आणि धन्य तो पहाडी आवाज ||जय शिव शंभो राजे|| ।।जय रौद्र शंभुराजे।।
@ABHIJEETJADHAV-sf7tx5 жыл бұрын
।।जय शिवराय।। अण्णा भाऊ साठे आपणांस मानाचा मुजरा शाहीर तुम्ही अमर आहात🚩🚩
@vidhipatil28224 жыл бұрын
🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
आख्या महाराष्ट्रा साठी सदैव प्रेरणादायक असे हे गीत शतश नमन मा. ((लोकशाहीर आण्णा भाऊ साठे)) 💐♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganpatjadhav2835 Жыл бұрын
त्यावेळी माझे वडील लोखंडी जथ्यात कामाला होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व मराठी जनतेने मुंबई कशी पेटून उठवली होती हे वर्णन मी खूप खूप मन लावून ऐकत असे. हे गीत ऐकून जेवढा मोठा अभिमान वाटतो तेवढेच त्या मुंबईत असणाऱ्या लाखो कामगारांच्या मनाची अवस्था जाणवते व डोळे पाणावतात. गोळीबार अगोदर अश्रू धुराची नळकांडी फुटत तेव्हा ते मोर्चे वाले मराठे ओल्या फडक्याने डोळे पुसत. गोळीबारात एकशे पाच हुतात्मे झाले माझ्या आण्णांच्या जोडीदाराच्या पांडू जाधव यांच्या बरकड्या गोळीने तुटलेल्या मी पाहिल्यात. जय महाराष्ट्र जय मर्द मराठा
@mr.shashichavre58973 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत , मराठी माणसाचा संघर्षमय प्रवास अगदी उभेऊभ प्रकट केला आहे या छकड मध्ये.
@angulmane96042 жыл бұрын
आनंद शिंदे तुम्ही आणाभाऊ साठे ना खराय अर्थ ने आदरजली वाहीली वाह महाराष्टा चा पहाडी आवाज मन फुलल दादा जय भीम
@ravirajmore28072 жыл бұрын
अजून पण खर नाही वाटत अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले असतील किती छान शब्दांची मांडणी केली आहे गाण्यात..किती ही ऐकलं तरी मन नाही भरत.. आणी आनंदजी हे गाण तुमच्या आवाजात ऐकायला एक वेगळीच मजा येते..
@ganeshbaishenge5185 Жыл бұрын
द ग्रेट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे ✊ जय लहुजी जय आण्णा भाऊ
@Samadhan964 жыл бұрын
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...🙏🚩* जे लोक आज जातीच्या नावाने किंवा महापुरुषांच्या नावाने जातीवाद करतात आणि जातीत भांडणे लावायचे काम करतात त्यांनी एकदा तरी आण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचावी त्यांनी त्यात गावगाड्यात असणाऱ्या जातीय सलोखा आपल्या लेखणीतून खूपच उत्तम प्रकारे मांडला आहे.
मरावे परी किर्ती रुपे उरावे या व्यक्ती प्रमाणे अन्ना भाऊ मेले तरी त्याचा साहित्य संग्रह मोठा आहे त्या मुळे ते अमर झाले
@roshansavadh47552 жыл бұрын
अप्रतिम गीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा 👌👌👌👌👌
@Suxcess_AI5 жыл бұрын
तुमच्या जीवनाची सत्य कहाणी,आज तुमचं जे काही वैभव आहे त्याच श्रेय फक्त तुमचे कष्ट आहेत. काळजाला भिडणारा आवाज असा आवाज पुन्हा होणे नाही
@TECH-lm3dl6 жыл бұрын
दैवत लो.शा. आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो
@tarankit Жыл бұрын
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे बोल शब्द मनाला क्रांती करण्यासाठी पेटवून उठण्याची बळ देतात जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
@sadashivborade90874 жыл бұрын
पुन्हा अस गीत होणार नाही नमन १ मे २०२० महाराष्ट्र दिन
@RahulTayade-qi8ir Жыл бұрын
थोर कवी साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम!!! From कवी गायक राहुल महिपतराव तायडे वरणगाव
@Spark_Academy_India Жыл бұрын
आजही बेळगाव कारवार डांग उंबर्गाव महाराष्ट्रात नाहीत याच दुःख कवीला आणि महाराष्ट्राला सलत आहे 😢
@dnyandevkhedkar749711 ай бұрын
अण्णाभाऊ ला अजून तरी भारतरत्न द्यायला हवा पण हे दलिंदर राजकारणी काय देणार, साहित्य क्षेत्रात तील अस्स्सल कोहिनुर होते अण्णाभाऊ 🙏🏻
@gangadharkamble2531 Жыл бұрын
भारतरत्न चे हकदार आहेत अण्णाभाऊ साठे भारतरत्न द्यायलाच पाहिजे❤❤❤
@GudduPandit-q9k4 ай бұрын
मुंबई मधल्या त्या फाऊंटन जवळून हे ऐकण्याचा माज करतोय .... डोळे पाण्याने बहरले ❤
@satyamyadav69584 жыл бұрын
माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची उद्दात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुंगध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतेची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनूची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाणं हिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या गरीबीनं ताटातूट केली अहो या गरीबीन ताटातूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबांध झाली जाण्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गाऊंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिण्यांनी मढवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची अन् साज कोल्हापूरी व्रजटीका गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखर पायात मासोळ्या कानात गोखर पायात मासोळ्या दंडात पीळ अन् नाकात नथ सर्जाची परी ऊमलली नाही कळी तिच्या अंतरीची अन् छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रूसली डोळ्यात नाही हसली गालात हात उंचावून उभी ती राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या मुंबईत गर्दी बेकारांची अन् त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर मूठभर माती पडावी तशी गत झाली आमची हि मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलाॅनच्या जाॅर्जरच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथ भलतीच चोरांची ऐतखाऊची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यान भरल की समजावणं मला एका छत्रीची अन् त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्टाची बेळगाव निपाणी कारवार गोव्याची एक भाषीक राज्याची चकाकली संगिण अन्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैदानी त्वेष वैरीकरण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर छायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली म्हणे आण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वांची मी तू पणाची जुल्मींची जबरींची तस्करांची निकुंभळीला कत्तल झाली इंद्रजीताची चौदाचौकडाच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची अन् तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्टाची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फौंटनच्या चढाईची झालं फौंटनला जंग झालं फौंटनला जंग तिथ बांधूनी जंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली महाराष्टान गुढी उभारली विजयाची महाराष्टान गुढी उभारली विजयाची अन् दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची गावाकड माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अंखडित महाराष्टाची तीच गत झाली अंखडीत महाराष्टाची बेळगाव कारवार दहा नंबर गाव मालकी दुजाची दोन खंडणीचे कमाल दंडणीची चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्टाला शाहिराची आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चळू नका वेणी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली
@mangeshsamalepatil52645 ай бұрын
काय शब्द रचना आहे राव 🙏🙏अण्णाभाऊ चा फार मोठा वाटा आहे.. संयुक्त महाराष्ट्र लढयात 🙏🚩🇮🇳
@nitinzombade41965 жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो
@sahityajagat34865 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना य़ा गीतातुन आन्नाभाऊंनी त्या काळची मुंबई नगरी साक्षात उभी केली आहे.संपुर्ण लोकगीत गायला हव होत.लोकशाहिर आण्णाभाऊंना सादर प्रणाम.👏👏👏👏👏
@aslamattar75662 жыл бұрын
Dx
@alkasalunke25232 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना ❤️🙏🙏
@rahulkabale63 Жыл бұрын
Jay Anna bhau sathe
@sandipborade68786 жыл бұрын
Kadak. ... Jai LAHUJI... Sahityaratna ahe Annabhau Sathe....
@vinodlagare55883 жыл бұрын
लोकशाहीर कॉ आण्णा भाऊंची ही संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणारी रचना, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर सुध्दा महाराष्ट्र गीत सुध्दा कॉ आण्णानीच रचले आहे.
@ravinikam45857 жыл бұрын
जय लहुजी मित्रांनो.....
@PoojaShelar-hj6qs Жыл бұрын
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे जय लहुजी
@sumedhbhole6716 Жыл бұрын
Dada khup mast❤
@vinayakbagale35218 ай бұрын
मी 30 वर्षाचा झालो.. आज ऐकल.. खरच शब्द रचना ऐकून परत परत ऐकू वाटत.. सयुंक्त महाराष्ट्र साठी खरच सर्वानी प्रत्येक माध्यामातून मत मांडली.. ध्यन वाटत महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो 🙏🙏
@milindbhende215 Жыл бұрын
असे शाहीर असे गायक.. ऐकायला पाहायला मिळणे खरोखर आपण सगळे भाग्यवान आहोत.. जय महाराष्ट्र
@akashpoharkar444 Жыл бұрын
सप्रेम स्वाभिमानी जय जय भीम 🙏 आदर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
@आधीपोटोबा-ट3स6 жыл бұрын
बेळगांव महाराष्ट्रात आणा हो.
@sandeshshirsath95314 жыл бұрын
By B
@ravisagate38874 жыл бұрын
Bhau vicharpan karu nako belgav maharashtrat Aanach
@lingappachafe86514 жыл бұрын
कारे
@shriparab59934 жыл бұрын
@@ravisagate3887 ka ray
@scccc526 Жыл бұрын
भारतात आहे ना
@rekhakarade7796 Жыл бұрын
वाह क्या बात धन्यवाद तुमचा महासातसुर मधुर शब्दावली शाहिर अणा भाऊ साठे । मिलिद सिदे सराचा आवाज लई सुर लय ताल दमदार महाराष्ट्र। चा। 🌹🙏💧💦🌼☀❤
@kailashnivdange94015 жыл бұрын
जय भीम लंय वंशच नंतर आयकाल भेटल गाण खुप छान आहे भाऊ जय भीम
@Rohanukande43 Жыл бұрын
साहि्यसम्राट साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे हे भारत देशाची आणि महाराष्ट्राची शान आहेत . ही चक्कड ज्यावेळेस ऐकतो त्यावळेस खूप अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्र राज्या बद्दल
@JanviVaieagade Жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी शत शत नमन🙇💛
@abhishekmote32424 жыл бұрын
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
@sidhu6913 Жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏽🙏🏽 जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ ❤️
@rahulgangurde17737 жыл бұрын
मैत्रीपूर्ण...जयभीम जय...आण्णा भाऊ साठे...
@sagarshinde21016 жыл бұрын
Jay bhim
@idontcarei6 жыл бұрын
JAI TILAK SAWARKAR JAI LAXMI BAI JAI GAOPAL LRISHNA GOKHLE
@kajolshirsath17406 жыл бұрын
Rahul Gangurde jay lahuji
@adityapanchal7865 жыл бұрын
@@idontcarei Jai bhim Jai shivray Jay shambhu raje Jay lahuji Jai mim Jay joti Jay phule Jay Shahu Maharaj Jay savitre Jay gadge Jay tukaram sant 🙏🙏😁
@idontcarei5 жыл бұрын
@aditya panchal jai bhim ..ai bhim Jai shivray Jay shambhu raje Jay lahuji Jai mim Jay joti Jay phule Jay Shahu Maharaj Jay savitre Jay gadge Jay tukaram sant .me tujhya sarkha jaativadi nahiye 🙏🙏😁 MEE JAATI BAGHUN LOKANCHA MAHAN PANA THARVAT NAHI ..TE DESHDROHI LOK KARTAT ..🙏🙏😁 ...mhanun tujha bharat itka magaslela aahe ...aajchya 21 va shatkat ajun tu jaativadi aahe?? twitter facebook chya zamanyat?? wa bhai wa...thank god i m an american now
@DattatrayJadhav3 жыл бұрын
अण्णाभाऊ साठे खूप महान कलाकार... भारतरत्न मिळाला पाहिजे या गाण्याला...
@satyashodhak.ashish7 жыл бұрын
'फुले आंबेडकरवादी- मार्क्सवादी' काॅम्रेड आण्णा भाऊ साठेंना जयभिम लाल सलाम
@chandrakantmore96527 жыл бұрын
very nice
@sagarmisal74286 жыл бұрын
ASHISH SONAWANE
@idontcarei6 жыл бұрын
saglya jaatiche lok tyanna aiktat ...pratek thikani jaat mention karne garjeche nahi
barobar ...pun tilak, sawarkar , chafekar bandhu , rani laxmi bai , khudiram bose vagere baddal kay mhanane aahe tumche
@pradeeppatil27844 ай бұрын
जी आपली मराठी माणसांची मुंबई , महाराष्ट्रात आणण्यासाठी किती तरी मोठा लढा , आणि प्राणाची आहुती दिली आहे. आज ती मुंबई , नवी मुंबई , पर प्रांतीय लोकांच्या ताब्यात दिवसा ढवळ्या गेली आहे , आज मराठी माणूस मुंबई मधे कोणताच धंदा - व्यापार करू शकत नाही याला कारणीभूत फक्त आपणच आहोत , आपण महाराष्ट्र मुंबई मधे राहून , त्यांची भाषा बोलत आहोत , सुरुवात आपल्या पासून करूया , फक्त मराठी आणि मराठीच , मी मराठी बोलणार माज राज्य मराठी , मी इथलाच आहे , तुम्ही बाहेरून आलाय , मग मी तुमची भाषा का बोलू मी मराठी बोलणार , अस सर्वांनी करा. कारण बाहेर राज्यात गेला ना की ते फक्त आणि फक्त त्यांचीच राज्य भाषा बोलतात , त्यांना जसा अभिमान आहे ना तसाच आपण ठेऊया🙏
@gajanandhage68656 жыл бұрын
*🖋विश्वसाहित्यसम्राट लोकशाहिर आण्णाभाऊ साठे*
@ramchandraavhad78975 жыл бұрын
सात समुद्रा पार पहिला शिवजी महाराज चा पवाडा शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सादर केला
@rahulbhalerao13182 жыл бұрын
साहित्यरत्न एकच आणि ते म्हणजे फक्त अण्णा भाऊ साठे
@nitinbahiram79365 жыл бұрын
शब्द नाहीत.... एकच वाक्य.... अण्णाभाऊ साठे यांनां मनाचा मुजरा.....💐💐💐
@poojadabhade64103 жыл бұрын
Tyatli Maina me aahe yes it's me ❤😍 very happy to see 4.2M viewed this song...👸
@vaibhavtalekar58222 жыл бұрын
Nice
@sidharthsuryawanshi3586 жыл бұрын
एकच नंबर शिंदे दादांना सप्रेम जयभीम...
@pandubetgiri70653 жыл бұрын
जय भिम
@Amolsvlog2 жыл бұрын
जबरदस्त लेखणी आणि तितकाच दमदार आवाज 🔥🙏💐
@ashokghuge54865 жыл бұрын
शाहीर अमर शेख यांच्या आवाजात नाही ऐकली परंतु त्यानंतर फक्त शाहीर विठ्ठल उमप आणि आनंद शिंदे फक्त न्याय देऊ शकले या लावणीला👌👌❤😍🙏🙏 .
@vijaykumarlokhande414 жыл бұрын
It's a chakkad
@jayasuryavanshi89954 жыл бұрын
अप्रतिम
@sandeeshnit49273 жыл бұрын
धन्य!!! चक्कड आहे
@ashokghuge54863 жыл бұрын
छक्कड हा लावनीचाच एक प्रकार आहे
@ashokghuge54863 жыл бұрын
(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात. (२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते. (३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.
@milindkange59675 ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विन्रम अभिवादन
@unpat6 жыл бұрын
जबरदस्त लेखणी आणि तितकाच दमदार आवाज. पण महाराष्ट्राची आजची परिस्थिती काय आहे? मराठी माणूस एकमेकात जाती वरून भांडतोय. एकमेकांना जातीय शिव्या देतोय. त्या मराठी माणसाला एकच सांगणं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्या माणसांची लिस्ट बघा. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज तुम्हाला दिसेल. दुसरं म्हणजे मराठी माणसाने पैसे कमावणे, उद्योग, आणि कारखानदारी ह्यांच्याकडे दुर्लक्ष केले. उलट त्याला कमी लेखल आणि तीच गोष्ट मारक ठरली. आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होऊ घातलाय.