जगातील सर्वात भारी पथक म्हणजे फक्त आणि फक्त रमणबाग.मला अभिमान आहे की यांचा एक भाग होतो.......जय गणेश 🌺🙏
@KhichdiTV2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Rain_of_fire_ROF2 жыл бұрын
6:30 - अगदी बरोबर, मला ३ वर्ष होऊन अधिक काळ झाला असेल माझं वाद्य वाजवून. काही कारणा मुळे मला या वर्षी वादन करायला जमले नाही पण मी बऱ्याच पथकांचे व्हिडिओस बघत असतो आणि त्या मुळे मला आज सुद्धा जवळ पास माझ्या पथकातील ९०% चाली लक्षात आहेत. असो, सुजीत सरांचे टी-शर्ट मस्त आहे.