नामदेव महाराज शास्त्री हे साक्षात ज्ञानाचा सागर जय भगवान जय हिंदू राष्ट्र
@atmaramshelke2269 Жыл бұрын
आदरनीय, बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ऐकतांना विषयाला सोडून एकही शब्द वेगळा येत नाही. किर्तन मन लावुन ऐकावेसे वाटते, अस वाटत महाराजांच्या किर्तनाचा सदैव लाभत राहो. मला तर बाबा महाराज सातारकर हे माऊलींच्या रुपातच दिसतात. राम क्रुष्ण हरी...................।।
@vikrambodkhe5684 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर यांनी परमार्थ सुंदर केला
@bhauk678 Жыл бұрын
परमपूज्य नामदेवशास्त्री महाराजांच्या मुखातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच आणि ज्ञानेश्वरीचे अचूक वर्णन ऐकताना मनाला आल्हाददायक आणि आनंदाला उधाण येतं.बाबा महाराजांच वर्णन ऐकून आनंद झाला
@shreyaskeskar07 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 💐🙏🙏💐
@abhaygharat4120 Жыл бұрын
राम कृष्ण हरि महाराज
@VaishaliKhedkar-x6c Жыл бұрын
❤❤❤❤ खूप छान 😮😮😮
@खेडकरआर Жыл бұрын
माऊली
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
🚩जगातील दोन विद्वान एकाच ठिकाणी 🙏🏻. 🚩जयजयरामकृष्णहरि 🙏🏻💐.
@balasahebnagare250811 күн бұрын
जयहरी माऊली
@maheshdoiphode7196 Жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज की जय ,
@rahulshirole5947 Жыл бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
@manoharsuryawanshi9684 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@prabhabopshetty35665 ай бұрын
किती छानच संदेश दिला आहे शास्त्रीजी तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🌹🌹रामकृष्ण हरी
@shardavyawahare8748 Жыл бұрын
राम राम 🙏🚩
@harshadakamat8420 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या खूप सुंदर विचार आहेत बाबा तुम्ही सदैव आमच्या पिढीला चांगले संस्कार दिले
मला आपल प्रवचन बाबा महाराज सातारकर यांच कीर्तन फार आवडते मी नेहमी ऐकत अस्तो आवाज फार सुंदर आहे वारकरी परंपरा जपण्याच काम आपण करत आहे धन्यवाद महाराज
@narendrapawar8643 Жыл бұрын
जय हरी माऊली.आज अनेक कीर्तनकार अभ्यास न करता किर्तन करतात. गावा हून आले की किर्तनास सुरुवात.अशुद्ध भाषा,चित्रपट गीते,अगदी लावणी सुद्धा म्हणून दाखवतात.जोक केला, टिका केली, लोक हसले की यांचे किर्तन छान झाले असे त्यांना वाटते.बाबा महाराज म्हणजे संत परंपरेचे चालते बोलते व्यासपीठ.त्यांच्याविषयी म्या पामरा काय बोलावे.आपण जे विचार मांडले ते निश्चितच अनमोल आहेत.आपले खूप खुप धन्यवाद.
@dattatraymuley453 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप छान माहिती दिली.
@vishnukhedkar21129 ай бұрын
जय हो ज्ञानेश्वर माऊली ll जय हो भगवान बाबा ll जय हो शास्त्री बाबा ll
Ram ram....... sai baba dev nahi tela apan manunaye...har har mahadev
@narayangiri66524 ай бұрын
महाराज छान बोललात राम कृष्ण हरी
@sujatapadghan7507 Жыл бұрын
रामकृष्णहरी🙏
@devidasghule2180 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli vitthal shree
@varshatikar6019 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खुप छान
@sunandawagh28144 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhabopshetty35665 ай бұрын
जय शंकर बाबा आपले बाबा माझे बाबा 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹
@pandurangmadhyalkar44995 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण छान माहिती 👍🏻👍🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aakashirkule7000 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@rekharaghatate2785 Жыл бұрын
Ram krishna hari Mauli ji
@sahebrowbhakare4 ай бұрын
राम.कृष्ण. हरी
@mahadevkhodake2119 Жыл бұрын
जय हरि महाराज जी ❤❤❤❤
@sureshpatil8642 Жыл бұрын
व्यापकता आणि निस्वार्थी ज्ञानदानाला सलाम 🙏🙏👍🙏
@prabhakarphad8046 Жыл бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046 Жыл бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046 Жыл бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046 Жыл бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046 Жыл бұрын
सौऔममैऐ
@umeshrasal6766 Жыл бұрын
रामकृष्णहरी
@गुलाबरावखोबरे Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@gangadharkumbhar36935 ай бұрын
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही म्हण बाबा महाराजांकडे पाहील्यानंतर सार्थ झाल्यासारखे वाटते. या वयातही त्यांचा उत्साह, त्यांचे तेज, आवाज, शुध्द व रसाळ वाणी व संत परंपरा व वारकरी संप्रदायातील ग्रंथसंपदा यांचा प्रचंड अभ्यास व किर्तनाव्यतिरिक्त अन्य काही नाही अशा सर्वांग सुंदर संत या काळात दुसरा नाही.
@sulochanarajole2958 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 ज्ञानेश्वरी चे खरे खरे अभ्यासक आणि खरेच दोन्ही ही महान संत एकाच ठिकाणी 🙏🙏
@JadhavJadhav-fk1ef Жыл бұрын
SNDIPJADV
@Prathamesh_Sawant_475 ай бұрын
🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
@ambadassamal Жыл бұрын
kup.chan.marg.dharshan.gurudev.koti.koti.pranam.
@shubhangijadhav2990 Жыл бұрын
फार छान प्रबोधन आणि अभ्यापूर्ण व्याख्यान. महाराज अनेक नमस्कार.
@gyandevjadhav1165 Жыл бұрын
जय हरि माऊली
@DevidasSuryawansh8 ай бұрын
1:15 आमचे. बा बा. सातारकर
@DevidasSuryawansh8 ай бұрын
विठ्ठल. माझा. बाप.
@DevidasSuryawansh8 ай бұрын
खोट. काही. मजा. बाप. विठ्ठल. भुजगा. सुर्यवंशी
@amolpatil7090 Жыл бұрын
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏❤️❤️
@AngatZirpe2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinmate6384 Жыл бұрын
बरोबर आहे महाराज
@Harish-jd6gm Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली ❤🙏🏻
@abajichormale2990 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@ShainathGhadge6 ай бұрын
जय राम कृष्ण हरी
@marutiwanve5607 Жыл бұрын
राम कृष्ण हरी..
@tulsichavan8453 Жыл бұрын
बहुजनांसी भक्ती सुलभ ही केली ज्ञानदेवे , या अधमांनी भक्तीसी का विकोनिया खावे ? इंद्रभुवना म्हणे पाबले,तोची वारकरी , शूद्र झोपडे काय त्यापुढे? बोले ज्ञानेश्वरी .दास म्हणे ही आस धनाची नेईल नरकात, धन मानाला वीटला, तोची भक्त जन्मजात. राम कृष्ण हरी.
@narayanguthe1013 Жыл бұрын
❤❤❤❤
@chadrabhanshelke64584 ай бұрын
दोन संत, त्यातून,ज्ञान अमरउत, रामकृष्ण हारी
@bhagwatborkar30836 ай бұрын
न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री
@sheteusha2139 ай бұрын
Both are great
@krushnathsutar1092 Жыл бұрын
अगदी सोपं करून मर्म सांगता खरंच माऊलीच बोलते असं वाटत खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🚩🙏
मि मराठा आहे पण नामदेव महाराज शात्री हे खरोखर योग्य महाराज आहे
@jaihind83356 ай бұрын
ह्यात मराठा असल्याच काय आल 😂म्हणजे संताकडे पण जातीच्या चश्मातुन बघावे का?
@jaihind83356 ай бұрын
मी वंजारी आहे पण शिवाजी महाराजांना मानतो।
@akshayp9526 ай бұрын
भाऊ विशुद्ध वारकरी संप्रदाय हा जातीला बघत नहीं.... संत चोखामेळा... संत तुकाराम... संत नामदेव... संत एकनाथ... संत जनाबाई... संत कानहोपात्रा.... अहो हे सर्व कर्म जनतात अणि पांडुरंग जनतात
@दत्तात्रयमहाराजवाघधमाणगांवकर6 ай бұрын
@@jaihind8335तुमच्या सारख्या नालायक लोकांनी संप्रदाय दूषित करायचा प्रयत्न केला हरामखोर संप्रदायताही जातीयत्याच्याच नजारा तुमच्या 🙏जास्तच बोललो, पण योग्य बोललो.
@chandrahasnagrgoje95324 ай бұрын
विषय काय चालू आहे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत जातीचा उल्लेख करता. प्रथम आपण एक चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करा. जय हरी जय हरी
हे सांगणारे 50,000 सुपारी घेतात महाराज काय करावे कोणत्या महाराजांवर विश्वास ठेवावा ही साधकाची सध्याची स्थिती😢
@shampatil-is8vb9 ай бұрын
Jai ho babaji❤
@HarihareshwarSwami Жыл бұрын
Very good God bless you!!
@update16772 ай бұрын
भगवान बाबा की जय
@vijayasonawane98879 ай бұрын
धन्यवाद शास्त्री महाराज माऊली
@arunbarde82705 ай бұрын
सामान्य माणूस कधीही कुठेही साधूसंतांना त्रास देत नाहीत.केवळ साधूसंतांना आदरणीय मानतात आजही कालही आणि उद्याही.काही पुढारलेल्या समजणाऱ्या लोकांनीच साधूसंत व समाजाला कायम त्रास दिला आहे.
@shankarlomte7615 ай бұрын
Shastri ji che siddhant v pravchan me roj yekto man prassan hote.
@kailasadhav5149 Жыл бұрын
आमच्या इथे डॉक्टर विकास नंद जी महाराज मिसाळ आहे नगर मध्ये एकही रुपया घेत नाही आणि स्वतःची गाडी पण एका बरोबर सगळ्यांना नाव नका ठेवू🙏
@keshavgite87637 ай бұрын
मराठी शब्द आहेत आपण जसा अर्थ घेणार तसा अर्थ होईल आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ घेतला पाहिजे...
@संतोषपवार-ज8झ6 ай бұрын
तुम्हाला महाराजांची भाषा कळली नसावी
@RushiAynor-io7nc5 ай бұрын
❤❤❤महात्मा आहेत गुरुवर्य डॉ. महाराज
@mohankokate95564 ай бұрын
पाहयला गेलो नी त्यांचाच होवून गेलो........
@vyakhyanpravachankarbhikaj50834 ай бұрын
सर तुमचा नंबर पाठवा ना pleae
@surendrakerkar2357 Жыл бұрын
❤
@shardhapvt Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@pranjallakade3962 Жыл бұрын
भक्ती चे व्यापारी
@sangitakakade6386 Жыл бұрын
1:45
@saisevak143 Жыл бұрын
ओम साई राम..
@तुळशीरामआळणे Жыл бұрын
साईबाबा वर खरं बोलले महाराज
@Sarikapawar-o1m-p4h Жыл бұрын
बाबान विषयी चुकीचे बोलण्याचा शाश्रीजीना काहीही अधिकार नाही बाबा आमचे श्रद्धास्थान आहे तसेच हिंदू संस्कृती फक्त एकाचदेवला पुजा असे नाही सांगत आम्ही कोणत्या देवाला भाजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे निषेद
@vasantringe837910 ай бұрын
पवार साईबाबा देव आहे त का ते एक मुस्लिम फकीर होते चांद मियां @@Sarikapawar-o1m-p4h
@j.m32459 ай бұрын
साईबाबा संत होते आहेत खरा संत, कीर्तनकार अशी कोणाचीही निंदा नाही करत ......आणि कोणीही कितीही कसाही असो त्याला सर्वजण सारखे
@shashikantkarle98329 ай бұрын
❤ @@Sarikapawar-o1m-p4h
@kiranbarde15383 ай бұрын
साईबाबा नी जो रामनवमी चां उत्सव सुरून केला त्याचा पहिला किर्तन बाबा महाराजा यांचे पूर्वज यांनी केला आहे
@djajabhayjaybhaye4414 Жыл бұрын
खूप महाग बाबा होते असे लोक बोलतात पैसा देऊन ज्ञान मिळते
@bhagwanpalve6845 Жыл бұрын
Namdev maharajani Rajkarnat pdu nye . Jativr bolu nye .
@JayshreeKrishna-y2t Жыл бұрын
Ram krushn hari
@dattuvaidya49855 ай бұрын
कथा करूणीया मोल ज्यापे घेती तेही दोघे जाती नरका मधे तुकाराम महाराज म्हणतात आणि आपण काय बोलताय दिधल्या विण प्राप्त नाही
@vidyayalameli68764 ай бұрын
जयश्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम . राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम रामराम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yuvrajsangle7826 Жыл бұрын
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे 🙏👌
@shailendragarud Жыл бұрын
🙏🙏
@ashokdahake5365 Жыл бұрын
एका हरी भक्तांनी दूसर्या हरीभक्ताला मानाचे स्थान द्यावे यालाच म्हणतात लहान पण देगा देवा.