Manoj Jarange आणि Namdev Shastri सरपंच Santosh Deshmukh च्या आरोपींवरुन भिडले | Walmik Karad

  Рет қаралды 25,565

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 525
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 2 сағат бұрын
आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत परंतु ह.भ.प महंत शास्त्री यांची प्रतिक्रिया मला तर अजिबात पटली नाही.
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
@@aksharafunlife7678 खालचा कार्यकर्ता 😆😆
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 сағат бұрын
बरोबर आहे
@SBUSER888
@SBUSER888 Сағат бұрын
Bhokat ja tumhi
@BhaktiNagre-e7u
@BhaktiNagre-e7u Сағат бұрын
मग, काही महाराज कीर्तनामध्ये जरांगे पाटलाचा उदो उदो करतात ते पटतं का
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 Сағат бұрын
@@aksharafunlife7678 खालचा कार्यकर्ता 😆😆
@pintuambhore4174
@pintuambhore4174 2 сағат бұрын
मुंडे चा राजीनामा झाला तर या लोकांच राशन पानी बंद hoyil mahun ही लोक पाटिंबा देत आहे लाभार्थी गढ़ चे लोक😂😂😂😂😂
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
@@pintuambhore4174 खालचा कार्यकर्ता 😆😆
@SBUSER888
@SBUSER888 Сағат бұрын
Tuza jarange sarkh thodi ahe te
@AadityaKadam-h4k
@AadityaKadam-h4k Сағат бұрын
Bulla😂​@@SBUSER888
@ViruskaEntertainment
@ViruskaEntertainment Сағат бұрын
आले इथे पण यडझवे. तुम्हाला डोकं आहे का नहीं रे. धनंजय मुंडे सोबत उभा राहिले की लगेच टीका चालू.
@vinodbodke1843
@vinodbodke1843 Сағат бұрын
Manya kade laksh de marayla tekla te.. dada pani pya dada mut pya
@shirsaisupermarket2312
@shirsaisupermarket2312 2 сағат бұрын
एक नंबर पाटीलसाहेब💪👈🚩
@rjrz8718
@rjrz8718 2 сағат бұрын
यांचे संत सुद्धा आरोपीच्या समर्थन करतात, बापरे किती हा जातीवाद या विशिष्ठ समाजात चालते
@nitinkedar4661
@nitinkedar4661 34 минут бұрын
हा विशिष्ट समाज आहे म्हणुनच तुमच्या पोटात दुखतय
@nitinkedar555
@nitinkedar555 2 сағат бұрын
शास्त्रीबुवांचा एक खरा चेहरा समोर आलेला दिसतोय, यांचाही बाजार उठवायची वेळ आली आता.
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
@nitinkedar555 खालचा कार्यकर्ता 😆😆
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 сағат бұрын
खरे आहे
@Rameshd3u
@Rameshd3u Сағат бұрын
तु कोण बाजार उठवणारया संबळ्या
@nitinkedar4661
@nitinkedar4661 49 минут бұрын
जरा नंग्या चा उठला नाही का बाजार आजुन...
@bhausahebkale1211
@bhausahebkale1211 22 минут бұрын
बरोबर आहे
@mohansatpute7451
@mohansatpute7451 2 сағат бұрын
नाम्या ला आज पर्यंत चांगलं समजत होतो परंतु त्याचे विचार फार वाईट आहेत
@M.R.150
@M.R.150 2 сағат бұрын
पोटापाण्यासाठी असतात केवळ दिखावा
@vinodbodke1843
@vinodbodke1843 Сағат бұрын
Manya kade laksh de
@nitinkedar4661
@nitinkedar4661 37 минут бұрын
CCTV चा विचार करा कधी बाहेर येईल ते कोण धुतलेल्या तांदळा सारखे आहे आम्हाला माहीत आहे
@AnnaPachpute
@AnnaPachpute 2 сағат бұрын
निर्लज्ज लाभार्थी शास्त्री दिसतो आहे
@nitinkedar4661
@nitinkedar4661 48 минут бұрын
तू रांगेत उभार
@prabhakarchavan6949
@prabhakarchavan6949 2 сағат бұрын
शास्त्री आतापर्यंत झोपी गेले होता आज जागे झालय
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
@@prabhakarchavan6949 खालचा कार्यकर्ता 😆
@nitinkedar4661
@nitinkedar4661 Сағат бұрын
हो.... तू काय सुट्टी वर होता काय झाडून काढायला गेला नाही?
@kailaspatil8306
@kailaspatil8306 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री ची खरी ओळख आज झाली किती लाचारी करीत आहे
@ShrikantShinde-qd9um
@ShrikantShinde-qd9um 2 сағат бұрын
शास्ञी भांगपिऊन बोलतायत वाटतय आपली किमत घालऊ नका
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 2 сағат бұрын
मनोज नंगे सारखे नाहीत बेवडा नंगे.
@RaviPawar-n3p
@RaviPawar-n3p Сағат бұрын
रात्री मुंडे आणि शास्त्री बसले असेल.
@BhaktiNagre-e7u
@BhaktiNagre-e7u Сағат бұрын
आम्ही सगळं सहन करू पण शास्त्री विषयी कधीच नाही
@vinodbodke1843
@vinodbodke1843 Сағат бұрын
​@@RaviPawar-n3ptuzya gharchi konhi hoti ka tithe lai bolayala 😂😂
@nitinkedar4661
@nitinkedar4661 Сағат бұрын
तुझाच विषय​ चालू होता@@RaviPawar-n3p
@jaysriram2468
@jaysriram2468 2 сағат бұрын
वॉचमन ला मारहाण का केली महाराज या महाराजांचा जाहीर निषेध!
@nitinkedar4661
@nitinkedar4661 44 минут бұрын
वॉचमन गरीब वाटला का तुला कंपनी ला दिलेल्या जागेचा मालक होता तो.
@nitinkedar4661
@nitinkedar4661 42 минут бұрын
त्यादिवशी ची CCTV रेकॉर्डिंग कुठे आहे
@yuvrajmahabare4840
@yuvrajmahabare4840 32 минут бұрын
​@@nitinkedar4661असू दे म्हणून मारायच का
@dineshshirke8386
@dineshshirke8386 2 сағат бұрын
शास्त्री बुवाची पण मानसिकता तपासावी
@walke607
@walke607 2 сағат бұрын
😂😂😂
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
खालचा कार्यकर्ता 😂
@RaviPawar-n3p
@RaviPawar-n3p Сағат бұрын
दुसरे आसाराम बापू बनत चालले वाटत..
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 Сағат бұрын
@@RaviPawar-n3p खालचा कार्यकर्ता 😆
@nitinkedar4661
@nitinkedar4661 Сағат бұрын
​@@RaviPawar-n3pते तुला माहित नाही का जरा नंग्या नी शाळा काढली म्हणुन नागव्यांची.
@nileshkadam3452
@nileshkadam3452 2 сағат бұрын
शास्त्री ची नार्को टेस्ट करा.संपती😂😂😂😂😂
@SBUSER888
@SBUSER888 Сағат бұрын
Tondat ghe amacha
@Shiv.n001
@Shiv.n001 Сағат бұрын
तुझ्या आई ची कर आधी नेमक तुझा बाप कोन आहे समजेल. DNA चेक कर जरांगे ने काढ़लेला distoy tu
@walke607
@walke607 2 сағат бұрын
पाटील योग्यच बोलले आहे 💯💯
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
खालचा कार्यकर्ता 😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 сағат бұрын
​@@newupdetchannel5063नाकी नऊ आणला ना पण...😂
@SANDESH-g1r
@SANDESH-g1r 54 минут бұрын
​@@newupdetchannel5063पण खोलून मारला
@ravindrachavan3342
@ravindrachavan3342 9 минут бұрын
पाटिल कधी पण योग्यच बोलतेत बाकी सगळे चुकीचे
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह Сағат бұрын
अहो शास्त्रीजी हा निर्घृण खून झाला आहे. आणि तुम्ही भांडणाच समर्थन करीत आहात. हे सदविवेक बुध्दीला पटणार नाही.
@dp5633
@dp5633 2 сағат бұрын
हा महाराज तर डायरेक्ट मर्डर करणाऱ्यांचे समर्थन करतोय😮😮😮. काय होईल त्या समाजाचे😮😮
@vishwanathsolanke9402
@vishwanathsolanke9402 2 сағат бұрын
अगोदर मारहान खंडनी मागीतली म्हणूनच झाली ना .
@shilpaWagh-d1d
@shilpaWagh-d1d 2 сағат бұрын
धनंजय देशमुख ने खंडनि घेतली होती अधी त्या मुळे तो रखन करत होता तो कोणता भामान होता खंडनी खोर तर होता
@surendrashivalkar9090
@surendrashivalkar9090 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री यांनी कीती कीर्तन केली आणि कीती प्रवचन केली तरी त्यांची आतून मानसिकता काय आहे हे त्यांनी स्वतःच लोकांच्या नीदरशणास आणून दिले
@LaxamanKagade
@LaxamanKagade 2 сағат бұрын
नाम्याची मनशीता बिघडलेली आहे
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
खालचा कार्यकर्ता 😂😂
@Hindurastra8260
@Hindurastra8260 2 сағат бұрын
Khalcha कार्यकर्ता gapp bas
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 2 сағат бұрын
शात्री बुवाने राजकारणात पडुन,, स्वतः आपली किंमत कमी करुन घेऊ नये
@siddhalinggujar1815
@siddhalinggujar1815 2 сағат бұрын
महाराज आंम्ही आपले प्रवचन आवढीने नियमित ऐकतोत... आणि आपण असल्या राजकारणात कशाला पडताय... आपण कोणाचे समर्थन करत आहात...! हे योग्य वाटतं नाही.
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 сағат бұрын
बरोबर
@nitinkedar4661
@nitinkedar4661 27 минут бұрын
सत्य बोलणं म्हणजे गुन्हा. वारे वा
@PranavBhalekar-l5u
@PranavBhalekar-l5u 2 сағат бұрын
उद्या म्हणतील रवणा ची मानसिक ता आशी का झाली की त्यानी सीता का नेली 😂 विचार करा,😂,,,,,,, विनाशकाले विपरीत बुद्धि 😂 साठी नाठी😂
@YuvrajAglawe-jt9hk
@YuvrajAglawe-jt9hk 51 минут бұрын
द ग्रँट भाऊ
@mpscfighters737
@mpscfighters737 2 сағат бұрын
नामदेव शास्त्रींनसारख्या विद्वानांनी अस बोलणं म्हणजे माझा तर विश्वासच उडाला मी त्यांचे प्रवचन मोठ्या आदराने ऐकत होतो पण आज पासून मनातून पुरते उतरले ते
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 сағат бұрын
Correct
@Ruturaj12325
@Ruturaj12325 3 сағат бұрын
नामदेव शास्त्री जिनी आपली किंमत कमी करून घेतली 😢😢😢
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 2 сағат бұрын
भगवानगड आणी मराठा समाजाचा संबंध मिटला 😢
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
खालचा कार्यकर्ता 😂😂
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
नारायणगड आणि ओबीसी समाजाचा संबंध मिटला 🥲🙂
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
@सामान्यनागरिक-व2थ नारायणगड आणि ओबीसी समाजाचा संबंध मिटला 🥲🥲
@Hindurastra8260
@Hindurastra8260 2 сағат бұрын
​@सामान्यनागरिक-व2थgaraj nahi tuzi tu kahi rupaya dila nahi gadala. Aamch aamhi pahu
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 сағат бұрын
पाटील एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय
@vaishalisuryavanshi5040
@vaishalisuryavanshi5040 2 сағат бұрын
आधी मारहाण झाली तर ती खंडणी करता झाली असेल म्हणजे नामदेव शास्त्री खंडणीचा समर्थन करत आहेत का
@arjunghadage6217
@arjunghadage6217 2 сағат бұрын
उद्या कराडला व इतर आरोपीला महंता कडे पाठवा महंत पाठिंबा देतील
@dattabhaupikwane6018
@dattabhaupikwane6018 2 сағат бұрын
हे बघा बावळट शाश्री
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
खालचा कार्यकर्ता 😂😂
@suyashkande8259
@suyashkande8259 2 сағат бұрын
तु किती आहेस बावळट
@sachintidke7034
@sachintidke7034 2 сағат бұрын
मदरचोद भाषा नीट वापर
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री महाराजांना आमचा एक प्रश्न आहे आतापर्यंत कोणत्या संत माणसांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं होतं तर तुम्ही घालत आहात तुमच्या मनाला विचार करून सांगा की तुम्ही सत्य बोलता का
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 сағат бұрын
Correct ahe
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 2 сағат бұрын
शास्त्रीबुवा आपण पूर्ण माहिती घेतली नाही गुंडांची बाजू घेता आपण एक शास्त्री म्हणून एक धर्म पिठात चीन म्हणून आपण पूर्ण प्रकरण माहीत करून बोलायला पाहिजे होते आपण एका समाजाची बाजू घेता
@sandeeppatil1468
@sandeeppatil1468 Сағат бұрын
एक कलियुगातील महंत दिसतात नामदेव शास्त्री यांचे खरे रूप जगासमोर आले आहे संत महंत कधीही गुन्हेगारांना किंवा त्यांच्या गुन्हा केलेल्या परिस्थितीला पाठीशी घालत नाहीत
@VaibhaviThonge
@VaibhaviThonge 2 сағат бұрын
महाराज तुम्ही खूप मोठे आहात या भानगडीत पडू नका ही विनंती राजकारणी लोक तुमचा बळी देतील
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Сағат бұрын
कमीत कमी वारकरी संप्रदाय कडून गुन्हेगारांचा समर्थन करतील अशी आशा नव्हती. दुर्दैव महाराष्ट्राला संत परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे😢. आपण कुणाचं समर्थन करत आहोत यांनी स्वतःच्या अंतर आत्म्याला विचारावं बीड मधील सर्व गुन्हेगारी कुणाच्या वर्ध हस्ताने चालत आहे. राम कृष्ण हरी 🚩🙏
@pseries8647
@pseries8647 2 сағат бұрын
माणुस जस अन्न खातो तसीच बुद्धी सुचते आम्ही फक्त तुमचेच प्रवचन ऐकत होतो,पण तुम्हाला क्षेत्र कळायला हवं होतं, तुम्ही या भानगडीत पडायला नव्हते पाहिजे,तुमचा खरा चेहरा हाच आहे,ते पाखंड होत असे वाटते.मुंडे विषयी बोलले तर देशमुख बदल सुद्धा बोलायला पाहिजे होते.
@sharadshinde9249
@sharadshinde9249 2 сағат бұрын
असला शास्त्री असतो का आरोपींना समर्थन करणारा
@jaysriram2468
@jaysriram2468 2 сағат бұрын
यांना महाराज कोणी केल हा प्रश्न आहे?
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 2 сағат бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील
@panditgaikwad6318
@panditgaikwad6318 2 сағат бұрын
महाराजांनी स्वतः बदनामी करून घेतली
@mla-d4f
@mla-d4f 2 сағат бұрын
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं भले तरि देऊं कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि महाराज आपण धनंजय मुंडेच्या पाठीमागे रहाणे सहाजिक आहे पण खंडणी मागायला गेलेल्या लोकांनी अगोदर गावातल्या वाचमॅन आणी पवनचक्कीच्या अधिकार्यांना मारहाण केली त्यांची कशी बाजू घेऊ शकता. 😢
@RajuKhochare-b9x
@RajuKhochare-b9x 2 сағат бұрын
महाराज महाराजांना पटेल आस वागा
@ganeshprasadgund5797
@ganeshprasadgund5797 2 сағат бұрын
याच पैश्याची rasad बंध होईल म्हणुन म्हणतो
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 2 сағат бұрын
शास्त्री साहेब आपण एका गडाचे महंत आहात आपण यात न पडलेले बरं जसे तुम्ही मुंडेची बाजू घेऊन बोलता तशीच देशमुख कुटुंब अनाथ केले आहे क्रूर हत्त्या केली आहे संतोष देशमुख यांची त्याबद्दल पण बोला जरा.
@ganeshrane543
@ganeshrane543 2 сағат бұрын
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे..... कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
@AnkushWavre-x3j
@AnkushWavre-x3j 2 сағат бұрын
खंडणी मागणारा च्या पाठीमागे भक्कमपणे शास्त्रीजी व पूर्ण समाज आहे
@AB-jb7ky
@AB-jb7ky 2 сағат бұрын
ओ शास्त्री जी आरोपी अवादा कंपनीच्या गेट वर कीर्तनाला गेले नव्हते तर खंडणी मागायला गेले होते हे विसरू नका
@nrenge8731
@nrenge8731 2 сағат бұрын
कोर्टात आरोपीची मानसिकता तपासून मा साहेबांनी मांडण्यास हरकत नाही आणि तसेच मा साहेबाना आतंकवादी व नक्षलवादी यांची मानसिकता तपासून काय करता येईल हे ही जर देशाला सांगितले तर देशाची खूप प्रगती होईल. या आपल्या देशसेवेसाठी केलेल्या ध्याना समोर कोटी कोटी सलाम
@LoyTruth
@LoyTruth 2 сағат бұрын
ह्यो वारकरी संप्रदायातील व्यक्ती नसून आता ते वंजारी म्हणून आपली भूमिका मांडत आहेत
@kailaspawar2121
@kailaspawar2121 Сағат бұрын
महाराज कसे म्हणायचे?गुन्हेगाराला साथ देणाऱ्यांना. 😢😢😢😢😢😢😢😢😢
@RajaramShinde-r9s
@RajaramShinde-r9s 2 сағат бұрын
🎉 आतापर्यंत मुंडे साहेब गडावर कधीच मुक्कामाला थांबले नाही
@kingentertainment8494q
@kingentertainment8494q 2 сағат бұрын
शात्री जि एक सांगा हा खून खंडणी मुळे झाला ती खंडणी वाल्मिक ला कशाला लागत होती धनंजय मुंडे ला द्यायला का समाज करणासाठी 😂😂
@dilipjadhav8441
@dilipjadhav8441 2 сағат бұрын
शास्त्री आजपासून माझ्यासाठी शुन्य...
@govindmore1374
@govindmore1374 2 сағат бұрын
महाराज एक तर तुम्ही आशे नव्हते बोलायला पाहिजे किंवा पंकजा ताई सारखे मोन पाळायला हवे होते.
@umeshjadhav5664
@umeshjadhav5664 2 сағат бұрын
येथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत BJP आणि आज्या पवार च्या उमेदवार ला मतदान करू नये
@kailaspatil8306
@kailaspatil8306 2 сағат бұрын
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महंत पाठिंबा देत आहेत मी रोज त्यांचे कीर्तन प्रवचन एकतो आता काय बोध घेऊ महाराज
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 22 минут бұрын
जे झालं ते तर कोणी पहात नाही मुंडे साहेबाचा राजीनामा मागतात बावळट महाराजांनी काय कोणाला आगाव बोलले नाही जे आज पर्यंत झालं ते त्यांनी मांडल कोणी काय म्हणत मला पटल च नाही आस कस बोलले त्याचं समर्थन करायलेत खर बोल की सख्या आईला राग येतो ते महाराज बोलले ❤
@Abcde-fh4lw
@Abcde-fh4lw 2 сағат бұрын
शा स्त्रीची पण मानसीकता बिघडलेली दिसतीय सांभाळून रहा
@tanajisonalkar5035
@tanajisonalkar5035 2 сағат бұрын
महाराज असला असतो का
@umeshmagar7296
@umeshmagar7296 2 сағат бұрын
मला वाटते खंडणी शास्त्रीय बुवाचा पण पाय असावा 😮😮😮 नाहीतर शास्त्रीबुवा अशी समर्थन करू शकत नाही 😢😢😢
@BalasahebWaghpatil
@BalasahebWaghpatil 2 сағат бұрын
मानसिकतेतून हिंसाचाराकडे. शास्रीना हिंसाचार मान्य आहे का?
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 2 сағат бұрын
अरे अगोदर सत्य तपासा नंतर बोला, सुरुवात कुठुन झाली आणी कुठे संपली
@newupdetchannel5063
@newupdetchannel5063 2 сағат бұрын
That' right 👍👍
@latakatore9114
@latakatore9114 2 сағат бұрын
वाल्मिक जवळ जाऊन बस म्हणावं बाबा लोक अशीच पागल आसतात
@vishnudake3358
@vishnudake3358 2 сағат бұрын
रावण गेला उठवायला महाराज झोपले होते आता
@HappyBlackKitten-rg8wm
@HappyBlackKitten-rg8wm 2 сағат бұрын
महाराज तुम्ही म्हणत आहात आमचे गुरु आहात आम्ही गुरु मानतो गुरूनी एका चोराला एका डाकूला पाठीशी घालू नये हीच तुम्हाला विनंती तुम्ही आमचे गुरु आहात गुरु मानतो
@shivajichormale8689
@shivajichormale8689 2 сағат бұрын
जो माणूस संता चे शब्द पाळत नाही त्याला कसलीही कींमत नाही
@AppaKakade-z5y
@AppaKakade-z5y 2 сағат бұрын
वारे बुवा 😂
@chhayataibhagat-5777
@chhayataibhagat-5777 2 сағат бұрын
तुम्ही गुन्हेगाराचे समर्थक आहेत... तुम्हाला महंत म्हणायची लाज वाटत नाही
@anandgadhave4548
@anandgadhave4548 Сағат бұрын
महनत ने महंत पर्माने बोलावे हे पटल नही समाज ला😮
@ganeshb.shinde7480
@ganeshb.shinde7480 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री चेहऱ्यावरचा हव भाऊ सांगत आहे कोणाचा दबाव आहे
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 2 сағат бұрын
आवादा कंपनी आणी गावचा किंवा कारभार याच संबंध काय हेचा तपासणी करायला पाहिजे
@BharatPawar-z4w
@BharatPawar-z4w Сағат бұрын
नामदेव शास्त्री महाराज मि तुम्हाला चांगल समजतो पण आपण गुन्हेगाराला समर्थन करताय याच खूप वाईट वाटल....
@goldanbeans7179
@goldanbeans7179 2 сағат бұрын
काय बुवा तुम्हीपण नादाला लागलातच
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 2 сағат бұрын
बुआ येवढे दिवस झोपले होतें का
@perpetualenterprises3517
@perpetualenterprises3517 2 сағат бұрын
ज्यांचा खून झाला त्यांनी आरोपींना केलेली मारहाण आणि स्टेटस ला ठेवलेले video कोणती मानसिकता दाखवते???
@thezzzaaafff
@thezzzaaafff 2 сағат бұрын
Khandni maganare aani watchman la marhan karnare kay sadhu sant hote ka re sadvya. Badla ghetil ek divas lok mag bolu nako.
@abc251-j
@abc251-j 2 сағат бұрын
ठीक आहे शास्ञीजींच्या आणि तुमच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख गुन्हेगार होते त्यांची शिक्षा सुदर्शन घुले आणि गॅगने त्यांना शिक्षा दिली आता कोर्टाने सर्वाना सोडून द्यावे .मग हे आरोपी बाहेर आल्यावर देशमुख कुटुंबाची मानसिकता काय असेल शास्त्रीजींनी आणी तुम्ही सांगवी .
@perpetualenterprises3517
@perpetualenterprises3517 2 сағат бұрын
@abc251-j आरोपींना सोडून द्या असे कोणीही म्हणाले नाही. ज्यानी खूण केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण वैयक्तिक भांडणातून झालेल्या घटनेला जातीचे कपडे घालून एका समाजाला आणि ज्या लोकांचा संबंध नाही अशा लोकांना फक्त राजकारणासाठी टार्गेट केले जाऊ नये. येवढेच आमचे म्हणणे आहे. धास, सोळंके, क्षीरसागर, सोनावणे आणि दमानिया यांनी फक्त देशमुख कुटुंबीय यांना न्याय कसा मिळेल यावर बोलायला हवे. आक्रोश मोर्चे काढायचे आणि राजकीय आरोप करायचे हे कोणालाही मान्य नाही.
@sureshdeore5935
@sureshdeore5935 2 сағат бұрын
महंत नामदेव शास्त्री च अस बोलणे म्हंजे आमच्या सारखे त्यांचे विचार मानणारे लोक नकीच लांब जातील कारण त्यांचे विचार पाहता त्यांनी धनंजय मुंडे ची ते पाठ राखण करूच शकत नाही या म्यातर मध्ये तरी आणि महांतना आमची विनंती राहील की तुम्ही मागे जसे या राजकारणी लोकांपासून लांब होते तेच योग्य आहे धनंजय मुंडे हा फार रग्गेल माणूस हे
@Rng-d8u
@Rng-d8u 2 сағат бұрын
शास्त्री नी या विषयात पडायचे नसते
@kishorkapre2211
@kishorkapre2211 2 сағат бұрын
आपण संत आहात आपण यात पडू नका
@RajeshLomte-k7t
@RajeshLomte-k7t 2 сағат бұрын
एक नंबर पाटील
@mahendrawagh5653
@mahendrawagh5653 2 сағат бұрын
धन्या बरोबर एक बैठक झाल्याबरोबर शास्त्री जि यांना हा ज्ञानबोध झालेला आहे. या बैठकीमध्ये धन्याने अशी काय जादू केली हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. शास्त्री म्हणून असलेल्या नावलौकिकाला या वक्तव्याने नक्कीच काळीमा फासलेला आहे.
@bj1710
@bj1710 2 сағат бұрын
गप ए बेवद्या 90 पी अन् गप पड काका चां आदेश येई पर्यंत
@siddhantrshingare8612
@siddhantrshingare8612 2 сағат бұрын
DM chi mansikta tapasa Maharaj
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 2 сағат бұрын
उगाच मराठा समाजाचा आहे मनुन बोंबलत बसु नका
@vijaykotkar9338
@vijaykotkar9338 2 сағат бұрын
आंधळे सरपंच चा काय विषय आहे मग
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 2 сағат бұрын
बोगस शाश्री.
@NivasraoYadav
@NivasraoYadav 2 сағат бұрын
या महाराजच डोकं ठिकाणावर आहे का
@rwmeshwarandhale2496
@rwmeshwarandhale2496 2 сағат бұрын
शास्त्रीजी च उत्तम विश्लेषण ❤❤❤❤❤
@vasantshelar4068
@vasantshelar4068 2 сағат бұрын
🎉शास्त्री बुबा तुम्ही राम शस्त्री झाले का?
@shivajipingle-b8e
@shivajipingle-b8e 2 сағат бұрын
शास्त्री पण डोक्यावर पडला
@pravinpalwankar
@pravinpalwankar 2 сағат бұрын
काय बोलायच ह्याला आता, आवघड आहे, काय मानसिकता असेल ह्याची विचार करा.
@mpscsuccess3813
@mpscsuccess3813 2 сағат бұрын
काय बोलतायत महाराज तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.
@arunkadam804
@arunkadam804 Сағат бұрын
महंतांनी आपली किंमत कमी करून घेऊ नये.
@Sksksksk1857
@Sksksksk1857 55 минут бұрын
शास्त्री महाराज, अगोदर खंडणी.मागितली खंडणी मागताना वाचमनला मारहाण ,वाचमानाला वाचवताना आरोपीला मारहाण ,खंडणीला अडसर सरपंच म्हणून सरपंच देशमुखचा निघृण खून . आपण म्हणताय आरोपीची मानसिकता खराब झाली.पण आरोपी पेक्षा आपलीच जास्त खराब झाल्यासारखे वाटते
@SachinShewale-dh7db
@SachinShewale-dh7db 2 сағат бұрын
गुन्हेगारांची पाठराखण करण वा रे शास्त्री
@janardhanshiravale9360
@janardhanshiravale9360 2 сағат бұрын
कोण शास्त्री हा फालतु
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री चुकीचे बोलत आहे...आरोपीचे समर्थन करत आहे का..तुमची पण मानसिकता तपासणीची वेळ आहे..तुमच्या त्या शब्दाचा जाहीर निषेध करतो
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 Сағат бұрын
तुमची मानसिकता बिघडवू देऊ नका 😂
@govindmore1374
@govindmore1374 2 сағат бұрын
खंडणी मागीतली ना महाराज त्यांनी आधी
@vijaykhavale9987
@vijaykhavale9987 2 сағат бұрын
न्यायचार्य किती किंमत कमी झाली महाराज
@ChandrakantMule-k5y
@ChandrakantMule-k5y 2 сағат бұрын
नामदेव शात्रीमहाराज राजकीय बोलताना आपली किंमत काय होणार याचा विचार करायला हवा?
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 2 сағат бұрын
भगवान गडावर न्यालय स्थापन करावे
@balasahebkkolte6886
@balasahebkkolte6886 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री ला संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Exclusive: Suruchi Adarkar | Marriage Controversy Explained
27:16
Radio City Marathi
Рет қаралды 147 М.