Manoj Jarange Interview Live | पंकजा मुंडेंना आमदारकी मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची पहिली मुलाखत

  Рет қаралды 80,613

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#pankajamunde #manojjarange #marathareservation #obcreservation
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 267
@RamananadKarad
@RamananadKarad 3 ай бұрын
5 पिढ्या खुप दुरची गोष्ट आहे 17 व्या दिवशीच विधीमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात रॉयल ईन्ट्री केलीय वाघीणीन #ताईसाहेब
@ashadarade4961
@ashadarade4961 3 ай бұрын
Ekch number
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
मागून इंटीरि झाली 😂😂😂
@ganpatsanap9426
@ganpatsanap9426 3 ай бұрын
👍वा रे भावा❤️❤️
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
फडणवीस मास्तरांनी दोनदा नापास विद्यार्थ्याला आताकेलंय ढकल पास केलय
@avhadadinath1989
@avhadadinath1989 3 ай бұрын
​@@pushpatherise4827शरद पवार कुठुन निवडणुकीत निवडून आला ते साग
@vijaydoiphode9017
@vijaydoiphode9017 3 ай бұрын
5 पिढ्या काय 1 महिन्यात परत आल्या पंकजाताई। आणि मंत्री ही होणार आहेत।।
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
हो मागून विधानपरिषद 😂😂
@decidueye2247
@decidueye2247 3 ай бұрын
बरोबर आहे हे फक्त जाती वाद करतं आहे
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
लाचार फडणविस😅😂
@bhagwanjayebhaye8472
@bhagwanjayebhaye8472 3 ай бұрын
वाघीणीचा दरारा कायम
@RamananadKarad
@RamananadKarad 3 ай бұрын
नाद करायचा पण मुंडे चा कुट🚨👑🔥
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 3 ай бұрын
तुझी जिरली आत्ता 😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
मागून इंट रि झाली 😂😂😂
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 ай бұрын
येऊ का घरी 😂 काल रात्रि सारख जीरवायला
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 3 ай бұрын
पडापडी जास्त दिवस नसत, साहेब, वेळ, काल बदलती
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
शंभर टक्के खरं आहे
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 ай бұрын
Obc jindabad 🇮🇳
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Rajkaran tumhi kela maratha jagrut zala ata vel badalali ahe.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
काळा काळाचा महिमा असतो तुमचा काळ ३५ वर्षाचा काळ तुम्ही ओबीसीनी फार अन्याय केला आता मराठा जागा झालाय
@Nandujhuge
@Nandujhuge 3 ай бұрын
गावठी मिथुन
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 3 ай бұрын
घे मग ऊढुन 😂 तुझ्या वर
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
गावढी मिथुंन😅 .. आदिवाशी चीक्की😅
@RamananadKarad
@RamananadKarad 3 ай бұрын
आता कस मुंडे म्हणतील तसं 🚨🔥
@santoshrepe8550
@santoshrepe8550 3 ай бұрын
😂😂
@vaibhavmunde7672
@vaibhavmunde7672 3 ай бұрын
बरोबर
@DamodharChole
@DamodharChole 3 ай бұрын
आसपाडा कि सातपिढया उभे नाही राहिले पाहिजे म्हणायचे तुम्ही
@shrikrushna9273
@shrikrushna9273 3 ай бұрын
पडून दाखवलंय😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
मागून विधानपरिषद 😂😂
@decidueye2247
@decidueye2247 3 ай бұрын
बोलयच अंकल नाही
@RamananadKarad
@RamananadKarad 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात आता मुंडे Brand चालणार... विधानपरिषद पंकजाताई मुंडे....तर विधानसभेत धनंजय मुंडे....💯🚨👑🔥
@hahahahaqwe
@hahahahaqwe 3 ай бұрын
🤣🤣😭😭😭😭 ❤️ड्या आम्ही नाभिक, sutar, लोहार, कुंभार. गावठी मिथुन la hi kolato. आणी तुम्हालाही kolato
@Crazyboylondon
@Crazyboylondon 3 ай бұрын
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या तेच होत आहे . (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .)
@Tiger2014-j7b
@Tiger2014-j7b 3 ай бұрын
Pankajataine jarangyache nak kaple❤😂🎉😢😮😅😊
@shrikrushna9273
@shrikrushna9273 3 ай бұрын
जनतेने ताई चे नाक 2 वेळा कापले तरीपण ताई म्हणजे backdore ने द्या पण आमदारकी द्या #अलका_कुबल
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 3 ай бұрын
​@@shrikrushna9273बरोबर जनतेतुन निवडुन आली असती तर नाक कापले बोलणे योग्य ठरले असते अस तर मागच्या दारातुन अमदारकी मिळवने म्हणजे भिकर्या सारखे
@santoshrepe8550
@santoshrepe8550 3 ай бұрын
कुनी कोनाचे कापले ते सर्वाना माहित आहे
@RajendraVhanmnae
@RajendraVhanmnae 3 ай бұрын
जरागे चा खेळ संपला यात जमा
@Tiger2014-j7b
@Tiger2014-j7b 3 ай бұрын
Ri8
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 3 ай бұрын
Tutari fame aahe to
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
आताशी सुरुवात झाली आहे आणि आरपार लढाई निकाल लागल्याशिवाय संपत नाही
@anilaghav5804
@anilaghav5804 3 ай бұрын
घर नवीन बांधले वाटतं
@DamodharChole
@DamodharChole 3 ай бұрын
सर्व ओबीसी पंकजा मुंडे सोबत
@hahahahaqwe
@hahahahaqwe 3 ай бұрын
आम्ही वडार नाही.
@DamodharChole
@DamodharChole 3 ай бұрын
जातीयवाद चालु केला बिड मध्ये मुक्कामी होते साहेब तुम्ही
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 3 ай бұрын
Sagalech jatiwadi kartat mag marathyani ka Karu naye
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 3 ай бұрын
दारू पिऊन ये अन अ अ काय करतो 😂😂
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Peyal hyakAre bhau shant raho.
@mayur2536
@mayur2536 3 ай бұрын
अती तेथे माती ...... एवढा पण गर्व नका येऊ देऊ साहेब. नियती कोणाला पण सोडत नाही. हाके sir कडून काही तरी शिका काहीतरी.
@ओमभिसे-त6थ
@ओमभिसे-त6थ 3 ай бұрын
Kay shikyach karykrtelei shivaji maharaj che
@sharadmane4755
@sharadmane4755 3 ай бұрын
कळाले का लोकसभेला नियती कधी माफ करत नाही काळ वेळ ही प्रत्येकाची बलते हे सत्य आहे म्हणून नियतीने जागा दाखवून दिली
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Bhau kuthe garva disato dusaryachi janiv theva.
@amrutdesai9206
@amrutdesai9206 3 ай бұрын
गर्व हाके आणि सरकार करताय
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 3 ай бұрын
तुमच्या भुमिकेचा शरद पवार यांना फायदा झाला ज्यानी मराठा आरक्षण मागे नेहमीच खोडा घातला.
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 ай бұрын
Obc jindabad 🇮🇳🇮🇳
@SirLeveL.
@SirLeveL. 3 ай бұрын
​@@rajendradeshmukh8666Kunbi-Maratha Zindabaad....
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 3 ай бұрын
गावठी मिथुन हे पण तुझं नाव नाही ना 😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
तुझ्या घरी येतो का मिथुन 😂
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
बरोबर आहे नाव गावढी मिथुंन व आदीवासी चक्कीघोटाळा😅😂
@Adityakudke1715
@Adityakudke1715 3 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ✌️👍🚩🚩🚩
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 3 ай бұрын
23 मार्च 1994 चा जी आर काढून शरद पवारांनी मराठयांच् वाटोळे केले तेच पवार आज मराठा मतांचा फायदा घेत आहेत. शिवाय जरांगे पाटलाच्या भुमीकेला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. 23 मार्च 1994 च्या जि आर मुळे मराठयांच् वाटोळे झाल्याच पवारांनी मान्य केले नाही. 😢😢😢😢😢😢😢
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 ай бұрын
😅😅😅
@pushpabarge9987
@pushpabarge9987 3 ай бұрын
सर्व मराठा बांधवांना विनंती आहे मनोज दादांसोबत रहा त्यांना साथ द्या
@nagnathfunde2321
@nagnathfunde2321 3 ай бұрын
खूपच हरभऱ्याच्या झाडावर चढवलय
@decidueye2247
@decidueye2247 3 ай бұрын
😂😂😂😂
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 3 ай бұрын
जरांगे हा प्रदिर्घ राजकारणी आहे पंकजा जरांगेमुळी पडली हे बीडच्या जनता ओळखते
@vishalmunde1629
@vishalmunde1629 3 ай бұрын
Ar kadhi pan baghu Ani kut pan baghu मिथुन....👑💪
@AabasahebMunde
@AabasahebMunde 3 ай бұрын
पाय लावणार नाही तर हाताने दगड घालायला सांगणार का कोण कोण गरीब नसते काही नसते नऊ महिने झालं तुम्ही आरक्षणासाठी आंदोलन करतात इतर समाजाने कधीच मध्ये दगड आणला काय केलं काय सांग सुटला तुम्ही तुम्हाला खायला प्यायला इतर समाजाने दिलं ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करत होता पण तुम्ही त्यांना दगड मारले
@ansayasaruk
@ansayasaruk 3 ай бұрын
दिडशे वर्षा पुर्विच याला आरक्षण होत 😂😂😂😂
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 3 ай бұрын
नईंटी पॉवर 😂😂😂
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 ай бұрын
Chapti 90😅😅
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
​@@Prabhakar-sl7clतुझी बियर बाई लय कडक पडती बुदकुन
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 3 ай бұрын
@@tiger-qo1ws महाराजांचे संस्कार आहेत काय?😂
@pankajsanap7953
@pankajsanap7953 3 ай бұрын
​@@tiger-qo1wsमराठा बाईला वंजारी बुला आवडतो रे😂😂
@manoharshelar1147
@manoharshelar1147 3 ай бұрын
खबरदार याला कोणी घराणेशाही म्हणाल तर. हे बर आहे हरले तरी मागच्या दाराने जाता येत. जय लोकशाही
@babanpaandre5050
@babanpaandre5050 3 ай бұрын
जरंगे वर विश्वास ठेऊ नका. भुरटा आहे 😂😂
@pushpabarge9987
@pushpabarge9987 3 ай бұрын
मराठी समाजाला निस्वार्थी प्रामाणिक असं मनोज दादा सारखा माणूस परत कधी भेटणार नाही
@_VAIBHAL
@_VAIBHAL 3 ай бұрын
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@prakashbikkad4134
@prakashbikkad4134 3 ай бұрын
खूप त्रास होऊ लागला आसंल काल पासून😂😂😂😂
@banduvighny3495
@banduvighny3495 3 ай бұрын
तु अज्ञानी ज्ञान देऊ नको आम्ही सर्व जनता मुंडे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे कशाचीच चिंता करायची गरज नाही रे बाबा हर जित चालुच असते म्हणून हे जनतेने दिलेला कौल आहे आम्हाला पण मान्य
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
मान्य होता तर आत्महत्या केल्या दारु पिवुंन😅😂😂 वजारीसमाजांन😂
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 3 ай бұрын
आरे हे काय उद्योग लावलाय तुम्ही नाहक वाद का वाढवता कारण नसतानी
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq 3 ай бұрын
बघु बघु करतो य बिन आकली सारखेच
@sambajilande6012
@sambajilande6012 3 ай бұрын
माननीय जरांगे पाटलांचा मला सार्थ अभिमान आहे.
@pandhrinath
@pandhrinath 3 ай бұрын
तुम्हाला बघून घेऊ असे कोणीही म्हणालेच नाही आपण असे आपण बार बार का म्हणता जरांगे साहेब आपणास विनंती आहे कि अस बोलन बंद करा गावात एकजूट आहे आपण बिघडू नका हि विनंती🙏
@bhagwansawai8241
@bhagwansawai8241 3 ай бұрын
पंकजा ताई साहेब आमचें आदर्श आहेत
@shantaramdahiphale7539
@shantaramdahiphale7539 3 ай бұрын
संसदेमध्ये अमोल कोल्हे साहेबांनी त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहेत का कारण सुप्रियाताई सुद्धा अमोल कोल्हे यांच्या भाषणादरम्यान टाळ्या वाजवत होत्या आणि बीडचे खासदार सुद्धा सहमत आहेत
@SubhashGoriwale
@SubhashGoriwale 3 ай бұрын
गाव गाड्यात आजुनही तुमच्यावर अन्याय करणारी जमात कोण आहे.सांगा बघु.
@murlidharchate2169
@murlidharchate2169 3 ай бұрын
Jarange Yani 288 Umedar Ube Karawat CM Hawe Desara Rajkey Netha Yanche Aadesawar Kam Karu Naye Swahthacha Pax Kadawa
@sunilkekan3409
@sunilkekan3409 3 ай бұрын
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
@vasanttavare2368
@vasanttavare2368 2 ай бұрын
गाजर
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 3 ай бұрын
सामाजिक सलोखा राहिल असे विधान करा.. विनाकारण भांडण लावू नका गावगाडयात सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहेत
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Great. Manoj. Dada. Jarsnge. Bhau.. Jay. Shivray.
@RamananadKarad
@RamananadKarad 3 ай бұрын
काही कोमात गेलेत😂
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 ай бұрын
धनगर समाज तर्फे फुल्ल सपोर्ट मराठा बांधव
@vlbake6933
@vlbake6933 3 ай бұрын
जळाली याची
@ashadarade4961
@ashadarade4961 3 ай бұрын
ताईसाहेब आल्या आता
@lingadevkale6173
@lingadevkale6173 3 ай бұрын
एकच परवा ओबीसी सर्व
@BangarApparav
@BangarApparav 3 ай бұрын
गप 90
@keshavhodgar7101
@keshavhodgar7101 3 ай бұрын
मिथुन खुठा
@sudhkarsangle7951
@sudhkarsangle7951 3 ай бұрын
गली.दिली.याना.मराठा.पाहिजे.कोणताही.पक्ष.असो.मतदान.मराठयाल.आसे.यांचे.धोरण.आहे ओबीसी धरम.पाळतो हे.धरम.पाळत.नाही
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq 3 ай бұрын
आता 🎉🎉🎉🎉
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Maratha. Mulanche.. 450..hun.ax chik. Bali. Gele Samor. Disat. Nahi. Ka.
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 3 ай бұрын
जरांगे पाटील रोज तेच तेच बोलून दोन समाजात तेढ निर्माण करू नका आणि तुमच्यामुळे कोणाचाही पराभव झाला नाही सोयाबीनला भाव नाही महागाई वाढली.म्हणून ताईंचा पराभव झाला आहे
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
चीक्कीच्यां हातात आहे मालाला शेतीच्या भाववाढ करण्याच😅😂
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 ай бұрын
मनगटात सर्वांच्या ताकद असते. बीजेपी फक्त महाराष्ट्रातुन च येत नाही. तरीही बीजेपी निवडून येणारच. कारण ती फक्त हिंदू ची मते घेऊन निवडून येनार. मागणी अशी करतो कि ती त्या कधीच भेटू शकत नाही.
@ramdasdahiphale563
@ramdasdahiphale563 3 ай бұрын
ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्या विरोधात जातीवाद केला अन ज्यांनी 75वर्षे काहीच केलं नाही त्याला सपोर्ट त्याच उदो उदो करताय असं कुठं असतंय व्हय 😄😄
@AabasahebMunde
@AabasahebMunde 3 ай бұрын
आमचा मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसी मधून आरक्षण मागू नका तुम्हाला सेपरेट आरक्षण भेटाव आमचे हे मनापासून इच्छा आहे सेपरेट कितीबी आरक्षण द्या आम्हाला काही अडचण नाही ओबीसी ने दोस्त केलं का तुमचं
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 ай бұрын
गोरगरीब मराठा समाजाला 10% आरक्षन दिले आहे. तेच कसे टिकेल या साठी लढा. उगाच वेडया वाकडे मागणी करून मीळणार आहे का.
@MarotravGhadge
@MarotravGhadge 3 ай бұрын
Jay Maratha Samraja ki Ak Maratha Navha Aata Akra kote Sakal Maratha Samraja Aap le Takhad Dakh Vilaya Shivay Rahnar Nahe Hi Khre Gost Aaha Jay Bhavane Jay Shivra JO CHEJ MANGNA SA NAHE MELTI O CHEJ CHIN KA LANA KI TAKHAD MARTHO MA HAY ETI HAS KA PANAY PALAT KAR DAYKH LO Jay ho Shiv Sambho
@rameshrakh3262
@rameshrakh3262 3 ай бұрын
मनोज पाटील फक्त मुंढे यांना डॉरगेट करू नका पवार साहेब यांना विचारा का दिले नाही
@dasarathchate1019
@dasarathchate1019 3 ай бұрын
Jarange साहेब तुम्ही तुमचं बागा बाकीच्यांचे बघू नका
@ramchandrametkari2317
@ramchandrametkari2317 3 ай бұрын
याला मिडिया ने जास्त उचलला, याच शिक्षण नाही, रोज नवीन बोलतोय, या गावठी मिथुन ची दखल घेऊ नका.
@Bap11372
@Bap11372 3 ай бұрын
Kay bolto tu bavlt ahes pakka
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 ай бұрын
आता पर्यंत 75%मराठा निवडून येतात ते काही फक्त मराठा मताने निवडून आले नाही. हे अभ्यास करून पहा.
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 3 ай бұрын
आजुनही सांभाळुन बोला एकाजतरान देव महतारा होत नाही अधीकाराचा वापर हुरळुन जाऊ नये
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 ай бұрын
भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी ह्याचा जरांगेंचा काय संबंध !
@pranavpalve1815
@pranavpalve1815 3 ай бұрын
Ekda mento madhav factor nko ani ekda mhnto dhanghar LA Ata arkshan detil ka ?jarange bahi laych bhamta haye rav 😅😅
@dev5350
@dev5350 3 ай бұрын
पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न करत होते तुम्ही निवडुन येऊ च शकतं नाही
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Are. Bhau. Badebhau.. Manoj. Dada. Che. Vichar. Alag. Ahet.
@manojmete277
@manojmete277 3 ай бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 2 ай бұрын
ताई अजून निवडून आलेल्या नाहीत त्यांना अजून आमदार म्हणू नये
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 ай бұрын
ओबिसी समाज महाराष्ट्रात 70% आहे. व भारतात सुध्दा.
@Dr.jitendradeshmukh3456
@Dr.jitendradeshmukh3456 2 ай бұрын
शरद पवारचे मुलं मोठे करण्यासाठी का...
@sunilkekan3409
@sunilkekan3409 3 ай бұрын
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
@dattugarje2337
@dattugarje2337 3 ай бұрын
खर बोला साहेब तुमी भईन भावाना टारगेट कलत म्हनुन बपा आर्धाराती भेटायला आला का ईतक खोट बोलु नका
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 ай бұрын
शेवटी मोदी शिवाय आरक्षन मिळणार नाही.
@anandshinde1255
@anandshinde1255 3 ай бұрын
तुमच्या मंगटात नाहि बळ अन चिमटा घेऊन पण अशी गत झालीय तुमची ५ महिन्य पासन 😂😂😂
@dattugarje2337
@dattugarje2337 3 ай бұрын
फकत बीड टारगेट केलत शरद पवारांच्या आदेश
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Bhujabal. Che. Aikun. Tar. He. Samor. Ale.
@BabasahebBhorde
@BabasahebBhorde 3 ай бұрын
Only Jarange patil
@dattujadhav2804
@dattujadhav2804 3 ай бұрын
पंकी,काय,करणारकुठ,नीवडुण,
@valmikgarje6858
@valmikgarje6858 3 ай бұрын
अरे दत्तू भाषा नीट ठेव.... तूझ्या सारखे नीच प्रवृत्ती खूप आहेत.. सर्व समाजात... जात कुठलीही असुदे.... आपल्या घरात पण आपण जन्म घेतला ती पण स्त्री आहे...
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Annay. Zala Tar. Ani. Kela. Tar. Sodnar. A. Ha. Marar as tha. Nahi..
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 3 ай бұрын
मग आत्ता भेटल का आरक्षण 😂😂
@dineshavhad
@dineshavhad 2 ай бұрын
आता ओबीसी निवडून येणार आमदार
@shadows4916
@shadows4916 3 ай бұрын
जमीन 2 एकर जरी असली तर ती तो वेगळी घेईल का त्याच 5 एकर मधी तो हुडकत बसेल
@bhagwansawai8241
@bhagwansawai8241 3 ай бұрын
पुनर्स्थापना खोटे बोलत आहेत
@arc4896
@arc4896 3 ай бұрын
M
@santoshgheware2288
@santoshgheware2288 3 ай бұрын
शरद पवार साहेबांनी वापरून घेतल है मात्र खरे
@okt800
@okt800 3 ай бұрын
Marata samaj magas nahi...he je boltyt na magas varg ayogala yani fodla ani tyacha martaha ayog karun takala ani he ani martaha samaj magas ahe asa sangyla lavun je khara ahe te lapvta yet nahi...
@skadam124
@skadam124 3 ай бұрын
आरे महातारी झाले वर बाळ झाल त्याच नामकरण पंताणे आमदारकी केल
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Great. Maratha. Manoj. Dadamarathe. Sobat. Ahet.
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq 3 ай бұрын
चुप
@mukundsudake8364
@mukundsudake8364 3 ай бұрын
One man show bhujbal saheb king 👑
@aryan4536-t4k
@aryan4536-t4k 3 ай бұрын
tu nivdun dilela bappa kasa aj mug gilun gap bsalay....ek hi shabdh nahi kadala nahi
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Nad. Kara. Pan. Jarange.. Patil. Cha. Kuthe..
@bhagwanjayebhaye8472
@bhagwanjayebhaye8472 3 ай бұрын
आज नाही उघड पडले मनू पवारांचा पोपट
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 3 ай бұрын
दादा सत्य बोलत आहात तुम्ही एक मराठा लाख मराठा
@dattugarje2337
@dattugarje2337 3 ай бұрын
राज्यातला ऐकतरी खाज दार आलाका बापा सोडुन
@subhashraoghule6696
@subhashraoghule6696 3 ай бұрын
आरे यवड कळत मंग कशाला वाकड्यात शिरतो
@rayabhanmasala6654
@rayabhanmasala6654 3 ай бұрын
Ase pada ki satpidya ubhe nahi rahile pahije aase kon mantale hote
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
LIVE : Rohit Pawar ते  Rajesh Tope...Laxman Hake यांच्या रडारवर ५० आमदार
27:36
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 3 М.
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН