Manoj Jarange meeting | जरांगेंची अंतरवलीत महत्वाची बैठक , बौद्ध, मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा

  Рет қаралды 16,965

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 41
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 Сағат бұрын
जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं होतं सर्व मराठा बांधवांना का तुम्ही इथं गर्दी करू नका एकदा दलित मुस्लिम बहुसंख्य लोक येणार आहेत तिथे जागा कमी पडेल पण आजचे वातावरण असे वाटते का इथे कोणीही दिसायला तयार नाही
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 3 сағат бұрын
Only Manoj jarange patil saheb
@vijayingle2209
@vijayingle2209 Сағат бұрын
जरांगे तुम्ही फक्त भागाकार करू शकता,समाजाचा गुणाकार,किंवा समाजाचे कोणतेच समीकरण करू शकत नाही.
@मदनढवळे
@मदनढवळे 2 сағат бұрын
मराठा म्हणत म्हणत आता मुस्लीम बैाध म्हणत चांगलेच राजकारण करित आहेत आणि म्हणे मला राजकारणात यायच नाही
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 2 сағат бұрын
फक्त पाटील नाद नाय करायचा....
@bapukotule6328
@bapukotule6328 Сағат бұрын
😮 आरक्षण राहील बाजुला राजकारण चालु
@officialrd7964
@officialrd7964 2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
@--------2828
@--------2828 3 сағат бұрын
Patil 🔥🚩
@bapukotule6328
@bapukotule6328 Сағат бұрын
😮आरक्षणाच्या आडून राजकारण चालु
@anantmhetar2977
@anantmhetar2977 2 сағат бұрын
उमेदवार उभे करण्याची वेळ निघून गेली.
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
जय श्री राम
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Сағат бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र
@सह्याद्री-झ7ख
@सह्याद्री-झ7ख Сағат бұрын
तुझा बाप आतून हिरवी चड्डी घालतो त्याचं काय😂
@BhausahebVidhate-z6e
@BhausahebVidhate-z6e Сағат бұрын
औरंगजेबच्या कबरीवर हिरवी चादर चढव नारा कसला मराठा
@BhausahebVidhate-z6e
@BhausahebVidhate-z6e Сағат бұрын
जरांगे पाटील फक्त तु तरीच वाजवणार
@nitabhosale3512
@nitabhosale3512 Сағат бұрын
धर्मगुरू ठरवणार काय कुणाला मतदान करायचं ते?
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Сағат бұрын
धर्म गुरू हे वोटींग चे दलाल आहेत काय ?
@Jijanatkar
@Jijanatkar 2 сағат бұрын
सगळ जुळणार
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 сағат бұрын
पंधराशे रुपये दिल्यामुळे कोणी कोणाची बहीण भाऊ होत नाही माणसाच्या रक्तात नाते असावे लागतात जय शिवराय
@Finix609
@Finix609 Сағат бұрын
घसरण सुरू झाली आहे
@rajendra9259
@rajendra9259 Сағат бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब राजकारणात वरचढ होवू नये म्हणून बौद्ध धर्मगुरु ची बैठक दाखवली जाते। मुस्लिम आणि बौध्दांना शरद पवार च्या दावणीला बांधणार हा ऊमेद्वार ऊभे करणार नाही।
@vijayingle2209
@vijayingle2209 Сағат бұрын
निर्वाणीची वेळ आली की, जरांगे चे आजारपण निघते,काय करू?
@BhausahebVidhate-z6e
@BhausahebVidhate-z6e Сағат бұрын
जरांगे पाटील फक्त आणि फक्त तुतारी वाजवणार आहे
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 2 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Сағат бұрын
हिंदू,शिख,इसाई 😮धर्म गुरू नाहीत का ?
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
महायुतीचा विजय असो
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 Сағат бұрын
जाती जातीत विष कालवुन जरांगे, महाराष्टाचे मणिपुर करू पहात आहे आणि हेच शरद पवार चे स्वप्न आहे, हिंदुनो वेळीच सावध व्हा
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Сағат бұрын
सत्य वचन,,
@PravinBaikar
@PravinBaikar Сағат бұрын
Baga jargeng muslim samjakkde jatoy
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 2 сағат бұрын
बहिणीला जवळ कराल पण भाऊ 100% नाराज त्याच काय मग नाराज भाऊ बहिणीला मतदान करू देणार नाही हे पण माहित असायला हवे.
@easychemistrybykadamjee4031
@easychemistrybykadamjee4031 2 сағат бұрын
Ashya baithakine kahi hot nasate saheb. Dharm v rajkaran ek nasate
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w Сағат бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry
@vishalkankute3618
@vishalkankute3618 Сағат бұрын
News vale aai ghale ahet , dalit ani buddhist vegle ahet he samjt nhi wanna,
@ravindramadake1497
@ravindramadake1497 2 сағат бұрын
😂😂😂🎉
@GANESHGARAD-d2g
@GANESHGARAD-d2g 2 сағат бұрын
आपला भाऊ काय आला वाटोळ करायला पाहिजे का
@suhasfunde7335
@suhasfunde7335 2 сағат бұрын
😂😂😂😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 сағат бұрын
गोरगरिबांचे नेते मनोज (दादा) जरांगे पाटील❤
@PravinBaikar
@PravinBaikar Сағат бұрын
Maratha samjala jarage shared pawar yanaca kade kecal jatay
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 2 сағат бұрын
भाजपचेच पैसे पकडणारे भजपा चेच पुनः भजपा कडेच पैसे लॅमपास होतील.
@Shivraj12325
@Shivraj12325 Сағат бұрын
मनोज दादा पाटील
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 126 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 42 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 17 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 97 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 126 МЛН