आज तुम्ही आपल्या समाजाचे काहीतरी दे न लागता ते तुम्ही करता आम्ही तुमच्या पाठीशी आहे सदैव राहणार जय शिवराय
@vishalgulhane5263 Жыл бұрын
फडणवीस ने आदेश दिले तेव्हाच माफी मागितली.
@dattasapate795 Жыл бұрын
द्या खरच राजकारण महाराष्ट्र सुखी होईल
@स्वप्निलपाटील-र6ग Жыл бұрын
मतदान करताना लक्षात ठेवा जरा लाठीचार्ज. चुकीला माफी नाय शेवटचा पर्याय राज साहेब ठाकरे जय मनसे 🚩🚩🚩
@OmkarLad902 Жыл бұрын
जरांगे खरंच उत्तम, सय्यमी आणि मुद्देसूद उत्तरं गेले काही दिवस देत आहेत.
@rahulborade8550 Жыл бұрын
माफी मागीतली म्हणजेच लाठीचार्ज चे आदेश दिला असं गृहीत होत
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
चूप.
@Rehan-ec9xt Жыл бұрын
😂😂
@shreeganesha8628 Жыл бұрын
12 bodyacha
@hemantpadule5625 Жыл бұрын
@@ShreeSwamiSamarth-u9z gap ye gando
@ngarmy1227 Жыл бұрын
लगा जरा शान हू की ❤️dya
@achyutraocheke3763 Жыл бұрын
सर्व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा
@sunilshindepatil0072 Жыл бұрын
जय शिवराय पाटील तुमच्या शब्दाला यश मिलो हिच प्रथना माझी शिवराया च्या चरनि
@suryakantkshirsagar9903 Жыл бұрын
दादांना भावपुर्ण श्रध्दांजली 🎉🎉🎉🎉
@shubhambhosale Жыл бұрын
भाऊ स्वतःचे कुटुंबाची काळजी घ्या, कोणी कोणाच नाही. तुम्ही आहात तर ते आहेत.
@nilimakap6518 Жыл бұрын
Tech na एवढं तुम्हीच का करता...दुसरं कोण नाही करत उपोषण..स्वतःचा जीव प्यारा नाही काय
@arunmandwe3137 Жыл бұрын
माफी मागा, राजीनामा ध्या आणि दिला तर दोषी नाही तर का दिला. आरक्षण मीळणे कठीणच आहे, मीळाले तरी मराठा व्यक्ती स्वावलंबी होत नाही आणि आपले भले कशात आहे हे समजत नाही तो पर्यंत प्रगती करू शकत नाही जय जीजाऊ जय शिवराय
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
भाऊ नैतिक जबाबदारी म्हणून मागितली माफी.
@kishorshilkar4555 Жыл бұрын
लाठी चार्ज झाला बस याला कारणीभूत सकार आहे आणी आम्ही 2024 ला आम्ही या सरकारला त्याची जागा दाखवणार
@sagarjadhav968 Жыл бұрын
Only BJP
@sujitgatkal142 Жыл бұрын
@@sagarjadhav968😂😂😂❤❤❤❤❤❤j
@Hamsterfreerewards Жыл бұрын
@@sagarjadhav968official Tommy of BJP 😂😂
@somalohar4455 Жыл бұрын
😂😂😂
@pradipchoudhary1580 Жыл бұрын
बीजेपी ला जागा दाखवून आपण काय साध्य करणार म्हणजेच या काँग्रेसने 1968 चा अहवाल दाबून ठेवला मराठा कुणबी एकच आहेत, ज्या उद्धव ठाकरे सरकारने न्यायालयामध्ये आठ वेळेस तारीख देऊन अहवाल सादर केला नाही त्याला मतदान करायचं ,ज्या शरद पवारांनी 35 वर्षे मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना देशात आणि महाराष्ट्रात सत्ता एक हाती सत्ता असताना मराठा फक्त गाजर दिली मग त्यांना मतदान करायचं का
@vishupawar4384 Жыл бұрын
जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩
@nileshaher1428 Жыл бұрын
जय शिवराय🚩
@sunitadhavale9042 Жыл бұрын
दादा बरोबर बोलले संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढतो आम्ही सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे फक्त लढा
@swatikhabale7083 Жыл бұрын
फडणवीस माफी मागितली. झुकला स तू मराठयांचया पुढे लक्षात ठेव एक मराठा लाख मराठा
@anandkendre3449 Жыл бұрын
मराठा पूड कुट भावा
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
नैतिक जबाबदारी म्हणून. झुकण्याचा संबंध नाही
@vedhh7727 Жыл бұрын
माफी मागितली त्याचं स्वागतच असावे. मोठे मन लागत त्या साठी पण. पण आपले योग्य नाही, माफी मागितली की झुकला, हरला म्हणायचं, आणि मागितली नाहीतर हुकूमशाही , निब्बर, गर्विष्ठ वगैरे म्हणायचं.
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
@@vedhh7727ही घाणेरडी विषारी मानसिकता 80 च्या दशकानंतर पसरवली गेली. महाराष्ट्र सोडून असा जातीय विखार कुठेही नाही . खरोखर लाज वाटते असल्या मानसिकतेची
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
@@vedhh7727 भक्ता तो टरबूज आधीच गुज्जू च्या पुढे झुकला आहे आणि तुम्हीं भक्त सुद्धा 😠😠
@dineshpundkar5871 Жыл бұрын
राज्य सरकारच्या जाहीर निषेध 😢😢😢😢😢😢
@csawant8880 Жыл бұрын
एकच डोक्यात ठेवा लाठीचार्ज केला त्याला डोक्यात ठेवा लय दादागिरी ची भाषा राजकरण सोडतो म्हणे
@Rehan-ec9xt Жыл бұрын
Aho tumhi kaay nahi karu shakta😂😂 fakta bjp bjp bjp
@ngarmy1227 Жыл бұрын
@@Rehan-ec9xt ❤️dya
@ngarmy1227 Жыл бұрын
Bari br ahe
@ravindradevale2120 Жыл бұрын
निवडणूक आली म्हणून हे सर्व लक्षात ठेवा विसरू नका, नंतर बघा काय करतात ते
@mayurI4188 Жыл бұрын
Nidan te kahitri kartayet ghari basun comment nay karat
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
@@mayurI4188मग तू कुठे बसून कॉमेंट करतो?
@mayurI4188 Жыл бұрын
@@mathuradasmankarnik6450 mi baher morchat ubha rahun comment karto...
@shepsantram1137 Жыл бұрын
फडणवीस हटावं महाराष्ट्र बचाव त्यांनीच आदेश दिले 💯
@shreeganesha8628 Жыл бұрын
zat
@vinodmusale2270 Жыл бұрын
तो अणाजीपंत आहे विश्वास ठेवु नका...
@nileshaparajit6460 Жыл бұрын
Lavdya Baji Ghorpade Khandoji khopde Suryarao Surve Jaswant Dalvi He brahman hote ka? Tya chamnya Amol Kolhe ni natak kele ani tumhi chutaya lagle Anaji pant karyla
@Jaykambli555 Жыл бұрын
No 1 Hero
@dhramrajpuri7425 Жыл бұрын
एका रातीत राष्ट्रपती राजवट ऊठउन पहाटेचा शपथविधी होवू शकतो तर मराठा आरक्षणासंदर्भात इच्छा शक्ती असेल तर एका रात्रीत लोकसभा अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण का होवू शकत नाही
@kishorjadhav1332 Жыл бұрын
👍👌
@bt-yx9tv Жыл бұрын
राजीनामामागीतलामनुनमापिवाटतजणतेऋकळल आसलवाटत
@ShrikantLase-w8y Жыл бұрын
4:02
@VikSaw11 Жыл бұрын
शरद पवार देतील घ्या त्यांच्याकडून
@AkshayA-r8n Жыл бұрын
@@VikSaw11mukhyamantree or pradhan mantree ahet ka te sandhyachahe?
@pradeeppatil7857 Жыл бұрын
फांडनिस चा राजीनामा घ्या
@sushant518 Жыл бұрын
Saheb fakt tumhi mage saru naka........🚩
@vishaljadhav7535 Жыл бұрын
ज्यावेळी शिवरायांचा अपमान कोषारी ने केला होता त्याचवेळी मराठा पेटून उठला असता तर आज यांचा हल्ला करण्याची हिम्मत झाली नसती
@vaibhavmore7524 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sanchitmore4671 Жыл бұрын
Ekda mahiti काढ रे आंदोलन केली कोश्यारी ने माफी मागितली
@vaibhavmore7524 Жыл бұрын
आणि बाबासाहेब पुरंदरे अपमान केला होता तेव्हा,,
@pradipchoudhary1580 Жыл бұрын
शरद पवारांनी राष्ट्रवादी कायम छत्रपतींचा अपमान केला अनेक पुस्तकांची छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अपमानास्पद लिहिली गेली त्याचा समर्थ राष्ट्रवादीने आणि काँग्रेस केलं तेव्हा आपण काय करत होता, उद्धव ठाकरे शरद पवार यांची चाकरी करत होता का?, यांचा युनियन पाई महाराष्ट्रात किती कंपन्या बंद पडल्या अनेक तरुणांचे रोजगार गेले त्याबद्दल ते कधी बोलत नाही किंवा कोणताही भाडखाउ दलाल मिडीयावाले विचारत नाही
@prashant6136 Жыл бұрын
ह्यावर संभाजी भिडे गप का? एक मराठा लाख मराठा.
@onlysaheb Жыл бұрын
Ha bhide RSS cha Agent ahe tyala Kay padli ahe Maratha vishai
@VladmirPutin25 Жыл бұрын
हाप चड्डी वाला आहे त्यो
@AlfaRomeo_143 Жыл бұрын
Are tyach jaude ...pn tyala support karnari aapli por kuthe geli 😢😢
@jayramkute3608 Жыл бұрын
रे तो मराठा नाही आहे ब्राह्मण आहे 🤣🤣
@himanshushende2721 Жыл бұрын
बरोबर आहे .आत्ता कुठे गेला भिडे..???
@nakulset234 Жыл бұрын
तुमच्या उपोषणाला फळ मिळो ही इच्छा 🚩🙏🏻
@mz3hr Жыл бұрын
Great
@dattasapate795 Жыл бұрын
अगदी बरोबर
@realestatepune9310 Жыл бұрын
माफी नको राजीनामा हवा
@mimohanjadhav Жыл бұрын
एकदम बरोबर
@shashikantpatil7829 Жыл бұрын
वा जरांगे साहेब 👏🚩🚩🚩🚩
@sachinkijalkar8943 Жыл бұрын
फडतूस आहे तो त्याला लाज नाही आदेश दिल्या शिवाय पोलिस कारवाई करूच शकत नाही
@jeevanmhatre3534 Жыл бұрын
Shemnya lathi charge. Che aadesh sp ni dysp detat tuzi layki nastana bolu nakos
@Dhiraj38 Жыл бұрын
@@jeevanmhatre3534dysp ky cm aahe ka bhau aadesh dyayla varun aadesh aalyashivay kon ky karu shakt nahi
@dineshsonawane6261 Жыл бұрын
Bokya Tuza Baap Secular Muslim Party Cha Aahe Ka Re Bokya Manun Ase Faltu Statement Detoy Ka Tu Bokya.. Tuzi Laykin Bgun Bol Re
@lk399l Жыл бұрын
@@jeevanmhatre3534 मग गृहमंत्री काय शेट उपटायला बसवला आहे का दळभद्र्या चंद्रयान success झाल की श्रेय पंतप्रधान घेतात surgical strike केल्याच श्रेय पंतप्रधान घेतात आणि Fail झाल की अधिकार्यांवर, पोलीसांवार ढकलायच का
@dineshsonawane6261 Жыл бұрын
Tuza Baap Secular Muslim Party Cha Aahe Ka Re Bokya.. 1993 La Sharad Pawar Cm Astana 12 BOMB 💣 BLAST Zale Tari Tuza Baap Sharad Pawar Ne Rajinama Dila Nahi . Theva Tuzi Layki Bgun Bobal Bokya
@sagarkhandare1706 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली देवेंद्र फडणवीस
@macchindranikam9464 Жыл бұрын
हो बरोबर आहे.तुम्ही आदेश दिले नव्हते तर माफी का मागितली?
@babanraoingle9769 Жыл бұрын
मनोज जरानगे पाटील यांच्या पाठीशी पुर्ण मराठा समाज आहे.आता गरिब मराठा समाजाची मुलं जागृत होत आहेत.आरक्षण घेऊनच शांत होतील.आता मराठा समाजाच् नेतृत्व गरीब मराठा व्यक्ती ने करावे.
@noobgaming-en2mu Жыл бұрын
आंदोलनामध्ये मराठा समाजापेक्षा दुसऱ्या समाजाचे मुले असतात..पण प्रत्येक ठिकाणी मराठा मराठा करणे योग्य नाही.
@conquerworld444 Жыл бұрын
फडणवीस शिंदे अजित पवार व इतर एकाच माळेचे मणी आहेत
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
फुकट तर सुकट बी भेटत नाही भाऊ.आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
@atishrk Жыл бұрын
वारे मनोज साहेब अजीत पवार नाव येताच बोलनी फिरते अहो agodar हया अजीत पवार यांचा राजीनामा घ्या मग शिंदे
@rahulpatil7899 Жыл бұрын
अजित दादा अन् पुंगट पादा!!
@munjabhaukhapre5408 Жыл бұрын
ज्या ठीकानी हे कान्ड झालं त्या ठीकानी ऐऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री2 यांनी नाक घासुन माफी पण मागावी . तोवर यांना माफी नाही आमचंच खाता आणि आम्हालाच भुकता
@occultmasterozvilas2731 Жыл бұрын
जय शिवराय
@jaimaharashtra21 Жыл бұрын
साहेब मा......द लोक आहेत हे. ह्यांना माणूस म्हणजे जनावर आहे.मणीपुर उदाहरण आहे.कृपया आंदोलन ची stratrgy चेंज करा.साखळी उपोषन असे काही.ही घाण माणसे स्वतःची भ्रष्ट कामे वाचवायला आई बाप पण विकतील.जेवून घ्या आपण 🙏🏻.आंदोलन चालू ठेवा.ह्यांचा जिथे फायदा असेल तिथेच एका रात्रीत एक माणूस येतो.मेरे प्यारे देश वासियों असे बोलून .."मग जागेवर निर्णय होतो. नपुंसक सरकार.असे सुप्रीम कोर्ट ने पण टिप्पणी केली आहे.जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻
@dattatraykumre5692 Жыл бұрын
तुम्ही राजकारण सोडून द्या महाराष्ट्र सुखी होईल.
@ramprabhumane4635 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@suryakantjadhav7287 Жыл бұрын
आरक्षण विरोधी गुणवंत सदावर्ते हा कोणाचा माणूस हे फडणवीस महोदय यांना विचारा
@d.s.thorat9423 Жыл бұрын
मींधे आणि टरबुज हे घात करतील, लाठचार्ज विसरू नका
@krishnadakh3381 Жыл бұрын
Ek number sir एका हाताय आरक्षणाचा कागद आणि दुसऱ्या हातात आंदोलन चा कागद 🙏🙏
@w658 Жыл бұрын
एबीपी माझा चा सुध्दा बातमीचा स्तर खालावला यांना सुध्दा कळतं नाही , बातमीच्या हेड वर फोटो कसे लावावे
@ramakrishnahari6297 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@himanshushende2721 Жыл бұрын
लाथा खा पण भजन करा😂😂😂
@Yraypgdargfg Жыл бұрын
माफी विर देवा भाऊ. २०२४ अंत होईल.
@Shriram-hk7yv Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@ashokjagtap5431 Жыл бұрын
माझी सर्व प्रस्थापित मिडिया यांना विनंती आहे की उद्या बाळासाहेब आंबेडकर जालना सराटी येथे जाणारं आहे तरी आपण शरद पवार साहेब उदयनराजे उध्दव ठाकरे अन्य नेते केली त्याचा प्रकारे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हि लाईव्ह दाखविले पाहिजे
पत्रकार कसा प्रश्न विचारतोय? आदेश दिले हे सिद्ध करुन दाखवा हे विरोधकांना बोलले आहेत. पत्रकार असे दाखवतोय की हे आंदोलकांना उद्देशुन बोलले.
@prasannapatil3558 Жыл бұрын
Konala vicharla ni kay farak padtoy...prashna shevti toch rahnar..kay pan boltay tai
@smitaketkar6557 Жыл бұрын
@@prasannapatil3558 तसं नाही आहे. असं विचारणे म्हणजे आंदोलकांना आव्हान दिल्यासारखे नाही का?? आग विझवण्याऐवजी आग लावण्यासारखे आहे हे.
@yuvrajpatil2812 Жыл бұрын
@@smitaketkar6557ताई वाचाळवीर कमी आहेत का मूर्ख पणा बोलून करायचा आणि मूर्ख मी कसा सिद्ध करा असे कसे कोणी बोलु शकते काहीतरी प्रतिष्ठा ज्या पदावर आहेत त्यांची राखायला हवी ना?
@smitaketkar6557 Жыл бұрын
@@yuvrajpatil2812 तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे . दोन्ही बाजू आहेत. पण आजकाल काय होते खोटं इतके ठासून बोलले जाते की ते खरेच वाटायला लागते. दोन्ही बाजुने बोलतात. गप्प बसले तर म्हणणार आम्ही म्हणतोय ते खरे आहे म्हणून गप्प बसले, बोललं तर तो ॲरोगन्स दिसणार. मला कोणाचे समर्थन करायचे नाही फक्त प्रपोगंडा कसा होत जातो असं म्हणायचे आहे. मिडीयाचा एवढा पगडा आहे की सगळं खरं वाटतं. (जरांगेंनी पण दोनदा पत्रकाराला विचारले की ते कोणाला उद्देशून बोलले तरी तो तसाच विचारत राहिला यामुळे गैरसमज वाढणार का कमी होणार . म्हणजेच आग विझवायची का वाढवायची? एवढेच म्हणणे होते.) जनरल ......समर्थन कोणाचेच नाही.
@yuvrajpatil2812 Жыл бұрын
@@smitaketkar6557 ताई अगदी बरोबर पण वेळ आणि शहाणपणा प्रौढ व्यक्ती ज्यांना जाणीव असते त्या भान ठेवून राखून बोलतात.🙏🙏🙏
@krushnalithakare17 Жыл бұрын
खरच आता या 3 व्यक्ती न राजकारण सोडून द्यावा व आपली शेती चांगली करावी तेव्हा कुठे महाराष्ट्र चांगला जगेल
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
फडणवीस राजीनामा दे
@dineshsonawane6261 Жыл бұрын
Tuza Baap Muslim Sharad Pawar Ne 1993 LA Cm Astana 12 BOMB 💣 BLAST Zale Tari Rajinama Dila Nahi
@inspirewithsmg5849 Жыл бұрын
Tu Sharad pawar la sanyas घ्यायला सांग
@swarajyapremifromJapan Жыл бұрын
@@inspirewithsmg5849 का?
@ramchandrashelke914 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जरांगे पाटील
@samadhannimbalkar4521 Жыл бұрын
Akdam barobar
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. शांतता प्रेमी मराठा समाजावर लाठीचार्ज करून सरकारने आपली मर्दुमकी दाखवली. या घटनेची निःपक्षपाती चौकशी कोण करणार? कारण कुंपणच शेत खात आहे. लाठीचार्ज व गोळीबार करण्याचा आदेश कसा काय दिला गेला ?हा आदेश मराठा द्वेषातून दिला गेला आहे का? किंवा दुसरी काही कारणे आहेत का ? याची न्यायालीन चौकशी झालीच पाहिजे. सरकारला उत्तर द्यावच लागणार आहे आणि चौकशी तर झालीच पाहिजे.
@dnyaneshwarmalamkar7353 Жыл бұрын
Peshvai Kava!
@pravinzanpure9750 Жыл бұрын
महाराष्ट् धगधगत ठेवण्यापेक्षा माफी मागणं चांगलं
@gauravlandge2114 Жыл бұрын
मनोज भाऊ...तुम्हांला बघुन...रडायला यायलागल राव.. फडनवीसाला आम्ही सोडनार नाही.....!
@AmolPatil-mv2dv Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@narayankhochare7547 Жыл бұрын
नैतिक जबाबदारी पण निभवा आमचाहकक आम्हाला द्या आह्मी जहागिरी मागत नाही आमचं आरक्कसन कोणी लाटल तेद्या
@madhavyeodekar9139 Жыл бұрын
राजिनामा मागा फक्त
@jayantmane6218 Жыл бұрын
कृपया पाटील साहेब ना त्रास देऊ नका आरक्षण द्या फडणवीस माफी मागुन चालणार नाही आमच्या भगीनिवर लाठी चार्जे केला आहे हे मराठी माणूस विसरणार नाही सर्व माता भगिनीं दुर्गादेवी आहेत हे विसरू नका जय मराठा
@govindadahake4364 Жыл бұрын
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@avinashjadhav3045 Жыл бұрын
मनोज पाटील ♥️♥️🙏🙏
@sopanpawar744 Жыл бұрын
उदव ठाकरे ते बरोबर बोलले फडणविसने राजीनामा दिलाच पाहिजे?
@mayurI4188 Жыл бұрын
Uddhav muka vala chitrkar aahe visarla vatat
@gdentertainment6119 Жыл бұрын
जारांगे पाटील तुम्ही खूप हुशार आहात..........,..एक मराठा लाख मराठा
@sagarwanjol9371 Жыл бұрын
पाटील नाद केला पण वाया नाही गेला🚩 जय शिवराय
@ganeshasrondkar3769 Жыл бұрын
पोलीस अधिक्षक ईतर कामगार यांना दोषी ठरवले जाते लाज वाटली पाहिजे या मध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार शिंदे सरकार जबाबदार आहेत
@pradeepchavan1912 Жыл бұрын
Manoj,you are great.Tuljabhavani tujhya family che rakshan karo,hich aamchya kutumbachi Tuljabhavani kade prarthana ❤
@archanapatil411 Жыл бұрын
Ekch no bhau
@mankarsurveyor Жыл бұрын
जय जवान जय किसान जय हिंदुस्थान ❤ जय हिंद जय भारत
@bhushansangole1913 Жыл бұрын
आदेश दिला नाही तरी माफी मागितली त्या बद्दल धन्यवाद
@santoshchavan-my1xj Жыл бұрын
महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे राजकारणी फुकट टाईम पास करतात दिल्ली सारख आधाधेश काढा मोदी साहेब आपले प्रिय शहा साहेब चे आपण आवडे भक्त आपण चार इंजिन च सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार 18सप्टेंबर ला संसदेत
@bvv948 Жыл бұрын
Ok... म्हंजे तुम्हाला राजकारण च करायचं... आल् लक्षात
@umakantkawale1749 Жыл бұрын
जरांगे पाटील तुम्ही खरोखरच हुषार आहेत अभ्यासू आहेत नक्की मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्याल
@balupalaskar8434 Жыл бұрын
हे तिघे नालायक आहे यांनी काय न्याय देवा
@giridhargangaji6709 Жыл бұрын
हो.खरंच.आहे.ह्यांची.मुतरंडच.तशी.आहे.
@tanujafadol2004 Жыл бұрын
Salam ahe sir tumhala 💯💯
@SherjiMaratha-rc8vv Жыл бұрын
Eek kattar maratha Lakh maratha Marathyano kattar bana ठेवा कट्टर बाना मराठा समाज्याचे नेते कोण? शरद पवार communist Congress communist ठाकरे कायस्थ फडणवीस ब्राह्मण शिंदे लाचार मराठा. BJP wale maratha nete शहा मोदी समोर मन पण वर करत नाहीत Maratha sanajyache nete ताठ मानेने जगायला शिकवनारे असावेत. मराठ्यांनो स्वराज्य हेच सर्व मराठा समजाच अंतिम उद्दिष्ट ठेवा आणि कामाला लागा. या संविधानात मराठयांना न्याय कधीही न्याय मिळणार नाही याची खात्री देतो. आमचे नेते कट्टर मराठा नेते आसावे आम्हाला नवीन नेता भेटला जरांगे पाटील साहेब Jay Bhavani Jay शिवराय.
@mangeshprabhu1186 Жыл бұрын
Shinde Maratha nahiy ahe Dada
@himanshushende2721 Жыл бұрын
@@mangeshprabhu1186ब्राह्मण सोबत राहनारे मनुवादी भाषा बोलतील. 🤔🤔🤔
@santoshssssss0222 Жыл бұрын
फक्त आता डोक्यात ठेवा आदेश कोणी दिला होता ते निवडणुका आल्या की विसरू नका ह्यांना ह्यांची जागा दाखवून द्या
@vijaypawar2306 Жыл бұрын
आरक्षण चा विषय ठीकच आहे .. पण शेतकरी पाऊस पडत नाही म्हणून रडकुंडीला आला आहे ह्या सरकार ने दुष्काळ जाहीर करावा लागेल म्हणून आरक्षणाचा निर्णय घेण्यात वेळकाढू धोरण स्वीकारले आहे
@sanjayingole1480 Жыл бұрын
तुमच्या पाठीशी आम्ही आहोत
@shankarlokhande8501 Жыл бұрын
पहाटे शपथविधी होतो. रात्रीत गडबड होते. मग पोलीस आदेश मिळाल्यानंतर च लाठीचार्ज करु शकतात. आदेशाशिवाय करुच शकत नाही.
@dhirajnikam6762 Жыл бұрын
Agdi barobar
@SureshTakle-b6e Жыл бұрын
Jai jijau jay shivray
@shashank255 Жыл бұрын
याच्या पुढे फडणवीस मराठा म्हटलं की दहा वेळेस विचार करेल।
@samirsuroshe9221 Жыл бұрын
Jabardast Manus ahe Ha...
@jeevanatole8435 Жыл бұрын
फडणवीस माफी मागतो व परत तसेच वागतो अनाजी पंतांसारखे
@jayshreeparkar6351 Жыл бұрын
पोलीसांची पण माफी मागा अनाजीपंत, तुमच्या आदेशांमुळे त्यांना पण गंभीर इजा झाल्या आहेत.
@gopalpatil1141 Жыл бұрын
1no.
@vishalphalke826 Жыл бұрын
Ja range saheb salam tumhala
@OmMobile-k1h Жыл бұрын
Very good
@navnathkadam5808 Жыл бұрын
खरा मराठी वाघ.
@subodhvishwasrao1295 Жыл бұрын
तुमचे आंदोलन फसणार तुम्हाला आता शिंदे फडणवीस अजित पवार तुम्हाला फसवणार एक विनंती तुमच्या भोवती उत्साही कार्यकर्ते यांना शांत राहण्याची विनंती करा तुमच्या योग्य आंदोलनात आता काडी घेतली जाईल सांभाळा स्वतःला
@techindia2902 Жыл бұрын
बरोबर आहे पण जे शासनाचे नुकसान झाले,ते भरून कोण देईल, कधीच मधे नसणारी st bus ल कोणीही टार्गेट करत हे बरोबर नाही ना???म्हणून बकीच्यावर चे गुन्हे मघे घ्या पण ज्यांनी बस जाळल्या त्यांच्यावर गुन्हे झालेच पाहिजे व त्यांच्याकडूनच पैसे वसूल करून घेतले पाहिजे