आम्ही केले वंचित ला मतदान देवळाली मतदार संघातून राखीव मतदार संघातून निवडून जातात चांभार डॉ बाबासाहेबांचे नाव पण घेत नाही
@Panther358973 күн бұрын
हिंदू राष्ट्र.. आणि bjp ची सत्ता... आण्य मदत केली आहे हे फुन्हा सिद्ध झाले आहे.. प्रकाश नी
@tejraobanker26383 күн бұрын
राज्यात श्रदेय बाळासाहेब आंबेडकराचे काय महत्व आहे हे स्पष्ट दिसते वंचित बहुजन आघाडी आगे बढो हम साथ है
@RajratanSutare3 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार जनता आहे हारलो तरी आंबेडकर आणि जिंकलो तरी आंबेडकर
@VickyWankhade-eq2gh3 күн бұрын
अबे वंचित चे अंधभक्तो,,,, शेवट पर्यंत वाले,,, तुमच्या लाईफ चा शेवट होईल पण या मूर्ख माणसामुळे सत्ता नाही येणार कधीच, मी कट्टर वंचित चा होतो,, आणि काल ची वाट बघत होतो,,, आता वंचित चळवळ गेली,,😢😮,
@sunilnaraynsuryawanshisury50303 күн бұрын
जनता उभी अस्तितर मग डिपॉजिटं का जप्त झालेत
@anilkalne73733 күн бұрын
सर्व पैशाचा खेळ केला जातो
@krishnakilledar84943 күн бұрын
@su🤣🤣🤣nilnaraynsuryawanshisury5030
@MadhukarShinde-k2t3 күн бұрын
सर्वच पैशाचा खेळ असेल तर पैसे घेऊन चार वाजेनंतर कोणते हरामखोर मतदान करतात पैसे घेऊन मतदान करणारे पैस्याकरीता कोणत्याही स्तराला जाऊन नीच धंदे करणारेच असणार हेच बाबासाहेब आंबेडकर ना नको होते पण...
@laxmanjadhav76013 күн бұрын
जयभीम.आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि श्वास असे पर्यंत आंबेडकरवादी च राहू ❤
@vijaykamble42374 күн бұрын
योग्य भुमिका बाळासाहेब आंबेडकर मांडली
@SanghapalIngle-g6g3 күн бұрын
उमेदवार निवडून आले नसले तरी आंबेडकर है एक ब्रांडच आहेत.
@pratibhaacharya45703 күн бұрын
Mva चा सूप ड साफ हाच आमचा मोठा विजय! याच प्रस्थापितांना मुळे आमचे स्वतंत्र राजकारण उभे राहत नाही. यापुढे त्यांचा mva sufdasaffach करायचा म्हणजे ते आपल्या शिवाय उभेच राहू शकत नाहीत हे कळले पाहिजे. खर्या अर्थाने आपण विजयच झालो. Keep it up....❤vba
@roshangangurde57043 күн бұрын
भाजप आणि तुमचा विचार समान आहे का??
@SonaliSonawale3 күн бұрын
👍
@avinashbansod80283 күн бұрын
Bjp aani vanchit ek hi hai
@anamikbhartiy3 күн бұрын
Are tumhi 5% lokanvar 100% jinknyachi apeksha ti pn swatachya niayam va atinvar jinknyachi ani swatala swayanghoshit vidwan samjun hi apeksha karne ha fakt ani fakt mahamurkhpana aahe kinchitla baaki pakshanbarobar gelyashivay kahihi paryay nahi kinchit ekte kadhihi nivdun yenar nahit ani he dalit jantechya matache fakt nuksan karat raahnar ani he salag tin vela hounsuddha punha tich chuk vaaranvar karne ha mahamurkhpanach aahe
@subhashsalve61993 күн бұрын
तुम्हाला जर खरच भाजपला हरवायचे असते तर तुम्ही या छोट्या छोट्या पक्ष्याला सोबत घेऊन सत्तेत गेले असते महविकास ला अती आत्मविश्वास नडला
@balkrishnanerurkar85104 күн бұрын
प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेऊन बाळासाहेब आंबेडकर सर्व प्रकारच्या समाजाला न्याय मिळेल असे राजकारण करतं आहेत
@sunilnaraynsuryawanshisury50303 күн бұрын
पन दुर्द्यवाने यात त्यांना 1% ही त्यांना यश मिळत नाही
@PB-cf2hj3 күн бұрын
😂
@AmarWani-x8s3 күн бұрын
म्हणून तर त्यांच्या दर वर्षी 30 सीट्स येतात.
@Jai_maharashtra_0073 күн бұрын
म्हणूनच 205 मराठा आमदार निवडून आले
@cartoonduniya45273 күн бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 असे काम करतोस म्हणून जरांगे ने चुना लावून तुला आरक्षण पासून वंचित ठेवले 😂😂😂
@akshayraurale42644 күн бұрын
हिच बातमी निवडणुकी पूर्वी का नाही लावली सर्व वंचित ची बदलामी करत होते 🥲🥲 वंचित ची जास्त बदलामी तर मीडिया च करते त्यामुळे वंचित ला खूप नुकसान होते 🥲
@satishkeknis1173 күн бұрын
अगदी खरे बोललात ह्या चर्चा हरामी लोक मुद्दाम आत्ता करीत आहेत
@girishjangam29703 күн бұрын
Badlami nahi re baba badnami
@firstchannel96813 күн бұрын
😂😂😂😂😂@@girishjangam2970
@sandipmore4783 күн бұрын
Right
@krishnakilledar84943 күн бұрын
😅😅
@shardabhosale58803 күн бұрын
😢😢😢😢👏👏काल पण आज पण उद्या पण साहेब च वचित सोबत
@balajiwaghmare85793 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत. हरलो तरी हरकत नाही सदैव आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहेत. 💐🙏🙏🙏🙏🙏
@adwarts65313 күн бұрын
पाण्यासाठी लढाव लागल ही तर सत्ता आहे इतक्या सहज मिळनार नाही याची जानीव आहे आबेडकरी जनतेला पण शेवट पर्यंत लढत राहु बाबासाहेबाची अवलाद आहोत
@mangeshvhawle50393 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर VBA
@bhimashankarsurwase69653 күн бұрын
आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत सेवट पर्यन्त बाळासाहेबा सोबतच राहू जय भीम जय भारत जय संविधान
@majedsayyd3773 күн бұрын
असं जर चाललं असं जर चाललं तर वंचित आणि एम आय एम दोन्ही संपणार दोन्ही युती करायला पाहिजे
@majedsayyd3773 күн бұрын
माननीय प्रकाश आंबेडकर जी आणि असुद्दिन ओवेसी साहेब दोन्हीही नेते खूप मोठे आहेत
@anilkalne73733 күн бұрын
सर्वांचे विचार वेग वेगळे आहेत काही जाती धर्माचे राजकारण करतात तर काही विकासाची चर्चा करतात तर काही वारसदार म्हणून
@JAY__7043 күн бұрын
बाबासाहेब आणी बाळासाहेब यांच्या मध्ये फरक आहे
@ananddhurandhar-sn4vo4 күн бұрын
स्वाभिमानी नेतृत्व प्रखर असते कधीही तेच प्रखर नेतृत्व आमच्या बाळासाहेब आंबेडकरांच स्पष्ट आहे
@Ghatesiddharth4 күн бұрын
या महाविकस विकास आघाडी च माज उतरला ते बर झाल ...जय वंचित बहुजन आघाडी
@basheerahmed83833 күн бұрын
वंचितचा ही उतरला
@Ghatesiddharth3 күн бұрын
@basheerahmed8383 अमाला सवय आहे बर झाल मविआ हरली ते
@vishwas14013 күн бұрын
तू वंचित चा माणूस नाही😂😂
@Ghatesiddharth3 күн бұрын
@vishwas1401 मी वंचित च माणूस आहे तू कोणाचा आहे ते सांग 😂😂
@vishwas14013 күн бұрын
@@Ghatesiddharth संविधानाला मानते का तू
@surekhasorte-jd4be4 күн бұрын
Jay Bhim Jay savidhan Jay VBA
@SachinIngale-iy1js4 күн бұрын
तुम्ही जयप्रकाश आंबेडकर याबद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद
@er.pramodchavan4 күн бұрын
शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात सोबत राहू.
@nextattitudestatus17733 күн бұрын
😅😂😂😂😂
@RajuTayade-bk1tn3 күн бұрын
Only vba 🔥
@VickyWankhade-eq2gh3 күн бұрын
अबे वंचित चे अंधभक्तो,,,, शेवट पर्यंत वाले,,, तुमच्या लाईफ चा शेवट होईल पण या मूर्ख माणसामुळे सत्ता नाही येणार कधीच, मी कट्टर वंचित चा होतो,, आणि काल ची वाट बघत होतो,,, आता वंचित चळवळ गेली,,😢😮,
@vivekm79713 күн бұрын
Balasaheb kattar hindutvavadi ahet
@PB-cf2hj3 күн бұрын
Aani BJP asach madat kara
@mayaghadge96353 күн бұрын
मोडेल पण वाकणार नाही अशी भुमिका आहे. सर्वांना समान हक्क समान अधिकार आज पर्यंत कुणीच दिले नाहीत ते वंचित देत आहे. 👌👍ऐक दिवस आम्ही नक्कीच जिंकून जय भिम
@AkashMore-q7d3 күн бұрын
Ghanta ashyane tu fakt 5 5 varshane ordshil Ani marun jashil.... Rajkaran karavach lagtay mitra
@sanjaybharde57422 күн бұрын
एकदम सटीक तडाखेबाज धमाकेदार निर्भय निर्भिड निरपेक्ष भुमिका.
@AnkushBodade-hr6dq3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर अकोला
@Jawaleraj3 күн бұрын
जिंकलो नाही तरी चालेल पण बाळासाहेबा सोबत सदैव एकनिष्ठ ❤
@AkashMore-q7d3 күн бұрын
Are chup re zattu... Jinknar nahi tar Kay shatt upatnar ka
@malinikovidratna20394 күн бұрын
वंचितला खूप लोकांनी voting केले पण ते मुद्दामुन त्यांना हरवत आहे वन ची वोट मजबूत आहे
@vikas_07074 күн бұрын
वांचीतला काँग्रेसने सोबत घ्यायला हवे होते...काँग्रेस आणि वांचीतचे मतदार एकच आहे
@majedsayyd3773 күн бұрын
महाविकास आघाडी वंचित आणि एम आय एम ला सोबत घेतला असता तर खूप फायदा झाला असता
@SIDDHARTHBANSOD-jh1sr3 күн бұрын
वंचित खूप जास्त जागा मागते त्यामुळे युती होत नाही
@tulshiramambhore72063 күн бұрын
कॉंग्रेस la हे kadi samjel tey hi सापत्नभावाची झाले व vba sudha सापत्नभावाची झाली कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना यांची तर वाट लागली तसेच vba chi sudha वाट लागली यात खास करुन आकडी जबाबदार ahei तसेच पत्रकार ताव चॅनल पेपर hei सुधा जबाबदार आहेत यांना tey मानतील तेच tena पाहिजे तिनी पैशाचा nished vba ney आज jey विचार मांडत आहेत tey 100% खर आहे तिनी पैशाचा meri murti की eak hei टांग ami मानू तेच khary
@AkashMore-q7d3 күн бұрын
Over confidance
@deepaksonawane67133 күн бұрын
खुप छान विश्लेषण करत आहे👉❤
@jayshrithaware45423 күн бұрын
जय भीम वंचित बद्दल खरं विश्लेषण केलं आहे .
@shrikantchavan52652 күн бұрын
सागर दादा खूप छान विस्लेशन..
@pravinkundlik49653 күн бұрын
जबरदस्त मांडणी भाई... जय भीम ❤️❤️
@ajaykumar-cp8fe3 күн бұрын
खरं तर वंचितच गेम चेंजर आहे.. 2019 पासून स्पष्ट बहुमत आले नाही,.. तेव्हापासून वंचित आहे.. वंचित च्या धास्तीने काँग्रेस-राष्ट्रवादी संपले
@sheshraonitnavre19353 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी
@Balusalave9883 күн бұрын
सगळ्यात जास्त आनंद मला झाला त्याचं कारण,, महाविकास आघाडीची हार,, वंचित बहुजन आघाडीला नेहमी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल जनतेने जो कौल दिला त्या जनतेचे आभार मनापासून व्यक्त करतो,🙏🙏
@khushaltelang94493 күн бұрын
कणखर, वैचारिक आणि खंबीर नेतृत्व केवळ बाळासाहेब आंबेडकर च करु शकतात ‼️
@Nikhiljanjal363 күн бұрын
मावीआ. ला वंचित शिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या.. तुम्ही जो पर्यंत वंचित ला सोबत घेत नाही तो पर्यंत तुमी सतेत्त येऊ शकत नाही..
@pp-bj6sk3 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे
@malinikovidratna20394 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@AjayIngle-g7j4 күн бұрын
वंचित थेट फाईट दिले आहे...इतक्या वादळात ही लढत होती
@shashibro57133 күн бұрын
Kuthe fight dile😂
@MayurKedare-u1w3 күн бұрын
@@shashibro5713दादा जिंकणे म्हणजे फाईट नव्हे तर आपली विचारधारा जपणे याला फाईट म्हणतात
@Series4u_Official3 күн бұрын
Vanchit mule matanchi Vibhajani changlya prakare ch hot ahe... Yamule BJP la indirectly fayda hoto... BJP la fayda mhanje Samanya nagrikanna ch Nuksan hot ahe😢😢😢 Maharashtratla ardha Paisa ata Gujrat la janar Ani tya Lokanna Shrimmant karnar...😢😢 Prakash Ambedkaranni yacha vichar karayla hava... Matanchi Vibhajani hou naye yavar vichar karava....
@MayurKedare-u1w3 күн бұрын
@@Series4u_Official आणि काँग्रेस मधून निवडून येऊन जे काँग्रेस वाले भाजप मध्ये जातात त्याच काय
@HanumanMadhukarraoMore3 күн бұрын
माविआ हरली त्यामुळे यात पण विजयाचं आहे
@anupbadge34893 күн бұрын
हार जीत होतच असते, निर्भिड लढलो,स्वाभिमानाने लढलो.✨💪🏻वंचित🔥
@dambajibabanwade22513 күн бұрын
अगदी बरोबर विषलेशन करत आहात साहेब फक्त आणि फक्त वचित बहुजन आघाडी❤❤❤
@राजारामपाटील-म3स3 күн бұрын
उत्तम अभ्यासपूर्ण चर्चा
@bhagyeshkamble7373 күн бұрын
खूप छान मांडणी केली सर जयभीम 🎉🎉🎉
@dipaktribhuwan4003 күн бұрын
Hich Shikvan Babasaheb chi ahe Samajatil sarv ghatkanasathi kaam karne Thanks a lot Balasaheb for VBA is our Platform to fight with Established Politics and Politicians.
@suresh_biranage3 күн бұрын
या अगोदर बातमी दिली असती तर बरं झालं असतं आता तुम्हाला बोंब मारायला रान मोकळं झालं तुम्ही कितीही ओरडा आम्ही वंचित सोबत राहणारच!
@gabbar.11223 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही
@gajanankhandare64193 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@jeevandhandar95373 күн бұрын
सर, अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.
@Kp-ui8kh4 күн бұрын
ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण फूले,शाहू, आंबेडकर विचार मानणाऱ्या लोकांना मान्य आहे... आम्ही कायम ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ठाम आहोत.. आम्हाला अभिमान आहे बाळासाहेबांबद्दल..✊✌️
@sks14643 күн бұрын
त्यातील छत्रपती शाहू काढा आंबेडकर मराठा विरोधी आहे आम्ही भाषण ऐकले आहे
@Kp-ui8kh3 күн бұрын
@sks1464 मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही हे खरं आहे..आंबेडकर खर बोलताहेत म्हणून आवडत नाही का. आरक्षण काय आहे हे माहीत करून घ्या आधी.
@sks14643 күн бұрын
@@Kp-ui8kh आम्हांला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल होत आता जे महाराष्ट्र मध्ये obc आरक्षण आहे त्यात मराठा लोकसंख्या धरली आहे म्हणजे obc हा मराठ्यांच्या वाटेचे आरक्षण खात आहे. आंबेडकर हा नुसता मराठा आरक्षण विरोधी नाही मराठा समाज विरोधी देखील आहे
@sks14643 күн бұрын
@@Kp-ui8kh आम्हांला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल होत आता जे महाराष्ट्र मध्ये obc आरक्षण आहे त्यात मराठा लोकसंख्या धरली आहे म्हणजे obc हा मराठ्यांच्या वाटेचे आरक्षण खात आहे. आंबेडकर हा नुसता मराठा आरक्षण विरोधी नाही मराठा समाज विरोधी देखील आहे.
@sks14643 күн бұрын
@@Kp-ui8kh आम्हांला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल होत आता जे महाराष्ट्र मध्ये obc आरक्षण आहे त्यात मराठा लोकसंख्या धरली आहे म्हणजे obc हा मराठ्यांच्या वाटेचे आरक्षण खात आहे. आंबेडकर हा नुसता मराठा आरक्षण विरोधी नाही मराठा समाज विरोधी देखील आहे
@gautamwagh63003 күн бұрын
जर आम्हांला सत्तेत सन्मान जनक वाटा नाही तर काँग्रेसला (काँग्रेस च्या नेत्यांना )सत्ता पण नाही हाच आंबेडकरी जनतेचा या निवडणुकी तुन संदेश 🙏🙏
@devchandgade99754 күн бұрын
😢😢VBA❤
@TathagatSarvjanikvachnalay3 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@rupeshjogdand14452 күн бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ✌️
@amolrao49043 күн бұрын
Balasaheb Ambedkar ❤🌹👌🙏
@pramoddadakamble4774 күн бұрын
काॅग्रेस बिजेपीच सारख धोरण सारखच आहे ती दोघांची समान आहे . महाविकास आघाडीचा माज राज्यातील जनतेने ऊत्तर आहे . याच महाविकास आघाडीला आंबेडकरी समाजाच मत हव पण आंबेडकर नको अशीच यांची भुमिका आहे . जितकी बिजेपी जातीवाद आहे तितकीच काॅग्रेस राष्ट्रवादी काॅग्रेस जातीवादी आहे
@MayurKedare-u1w3 күн бұрын
Bjp परवडली ह्या जळक्या काँग्रेस पेक्षा
@abhijeetthawale8673 күн бұрын
खरच bjp बरी आहे काँग्रेस पेक्षा
@gopalwaghmare233 күн бұрын
आता भविष्यात वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पक्ष म्हणुन उदयास येईल 👍👍👍
@shubhangikamble96963 күн бұрын
आंबेडकरवादी विचारांचे लोक विखुरलेले आहेत.आपापसात चढाओढ सुरू आहे.खूप वाईट वाटते.सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे
@ajinkyashirsath4953 күн бұрын
दोन्ही उजव्या डाव्या पक्षांना तर नकोच आहे आंबेडकरी पक्ष पण भोईर,वागळे,सरोदे, चौधरी,पाटील या लोकांनाच नको आहे आणि विशेष म्हणजे हेच लोक विश्लेषण करतात😂😂😂
@Nikhiljanjal363 күн бұрын
एका प्रकारे चांगलं झालं.. मावीआ जो माज आला होता यो माज आता उतरला आहे.. वंचित शिवाय यांना पर्याय नाही..
@Balusalave9883 күн бұрын
मी फक्त वंचित बहुजन आघाडीचा सर्वसाधारण कार्यकर्ता आहे मरे पर्यंत, बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहणार 💙
@Nikhiljanjal363 күн бұрын
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाठा, हे जो पर्यंत वंचित ला सोबत घेत नाही. तो पर्यंत हे सतेत्त येऊ शकत नाही... हे लक्षात घ्या.. आता बसा 5 वर्ष.... या तिन्ही पक्षला वंचित शिवाय पर्याय नाही...
@dhammajyotiparkhe18283 күн бұрын
Kaayam एकनिष्ठ आंबेडकर घराण्याशी आमचा स्वाभिमानी नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉🎉🎉
@mahendrakhillare01093 күн бұрын
गेले 5 वर्ष तुम्हीच VBA ला B टिम म्हणून बोबलत होते नाही तर वंचित काही जागांवर विजय मिळवू शकेली असती...
@nareshmandle72713 күн бұрын
हरलो तरी अनुभव जिंकलो तरी फक्त वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही जय भीम जय संविधान
@safe263 күн бұрын
मुलाखत ही 20 तारखे च्या अगोदर यायली हवी होती.....
@akkikamble67792 күн бұрын
खरं तर वंचित ला राज कारणच करता येत नाही...😢 काहीच गरज नव्हती साहेबांना औरंग्याच्या कब्रिवर जायची..🙏🙏
@AshwajitChakre3 күн бұрын
छान विश्लेषण ❤
@shravanmairale24854 күн бұрын
Truth , Paryayi rajkaran mahtvache ahe...VBA che abhar ..Thank you Balasaheb Ambedkar we have big respect for you...Win or lost election doesn't matter.. You have build ideal image for politics...
@yogeshtelang75194 күн бұрын
V B A🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dadaraoingle39063 күн бұрын
जयभीम आघाडी चा संपूर्ण खोडा आहे आदरणीय बाळासाहेबांना आघाडी तर सामावून घेतले नाही. घेण्याची वृत्ती नाही. सर्वात जास्त बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
@balkrishnanerurkar85104 күн бұрын
काँग्रेस एनसीपी सेना यांनी लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतले असते तर आज राहुल गांधी पंतप्रधान असते पण काँग्रेसला ओव्हर confidance भोवला किंवा आंबेडकर नाव वाढू द्यायचे नव्हते हे स्पष्ट होते
@virendrabirhade3563 күн бұрын
मी ओबीसी अहे , तरि मी बाळासाहेब आंबेडकर यांच सोबत अहे🚩🚩🚩
@adwarts65313 күн бұрын
Thank you
@SandeshDongardive-jm7dh3 күн бұрын
❤
@Rokeltol3 күн бұрын
ओबीसी ना पर्याय.आणि हक्काच स्थान VBA प्रकाश आंबेडकर देतील. OBC कँडिडेट्स असून सुधा ओबीसी ने vba आणि उमेदवारांना निवडून आणला नाही. शोकांतिका
@Im_Indian11673 күн бұрын
सविस्तर विश्लेषण केलेले आहे.👍👍
@JAMBUDEEP-3rd3 күн бұрын
आठवलें नी नुसती सत्तेचा मलिदा स्वःत पुरता भोगू नये.. आंबेडकरी समाजाचा हितासाठी प्रगतीसाठी काम करावे योजना लागू कराव्यात.. अन्याय अत्याचार जुलमाविरुद्ध लढावे समाजाची ढाल बनावी..😮😮😮. अन्यथा आंबेडकरी समाज रिपाई हुन दुरावला जाईल.. 🙏🙏💥🌺 जय संविधान🇮🇳🇮🇳💥 जय भारत..
@sumedhtayade57993 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय सत्ता स्थापन नाही होऊ शकत 💙😎
@baliramkamble14323 күн бұрын
मोठ मोठ्या नेत्यांना घोडे लागले. वंचित तर सत्तेत नव्हती. शेवटी काय हारलो काय जिंकलो काय. आम्ही शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडकर सोबत आहोत. जय संविधान 🙏
@amitgedam77213 күн бұрын
महाविकास आघाडीचा माज उतरविणे गरजेचे होते. झालं ते चांगले झाले. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी अपमानास्पद रितीची वागणूक देत होते. म्हणून बाळासाहेब आंबेडकरानी युती केली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे चांगलेच नुकसान झाले. जय भारत जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी.
@Sanketart70283 күн бұрын
Very very good 👍 sir
@deepakborde26253 күн бұрын
शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडकर❤
@thewarrior64133 күн бұрын
महविकास आघाडीला आंबेडकर नाव नाही चालत तर इथल्या वंचितांना सुध्दा महाविकास आघाडी नाही पाहिजे
@rohitmane46803 күн бұрын
Only VBA given equal opportunity to all caste people in election ❤ great salute to Honorable Advocate Prakash Ambedkar Saheb and VBA ❤️👍 Jai bharat and Jai Bhim
@satishsadanshiv35133 күн бұрын
बाळासाहेब कधीही आठ मोठेपणा करत नाहीत त्यांना व्हिजन पाहिजे आणि प्रस्थापितांना ते नको आहे
@rupeshjogdand14452 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले सरांनी 👍✌️
@SagarWankhade-nc3cd3 күн бұрын
जिंकलो तरी आंबेडकर हरलो तरी आंबेडकर जय भीम
@kailaswaghmare15143 күн бұрын
Very nice information sir
@balkrishnanerurkar85104 күн бұрын
हा evm घोळ आहे हे दोन दिवस कशासाठी रिझल्ट साठी घेतले यावरून दिसत आहे. नीला सत्यनारायण यांनी evm मशीन गुजरात वरून का आणता हा प्रश्न उपस्थित केला होता यावरून हे लक्षात घ्या evm घोळ आहे
अहो पत्रकार भाऊ उगीच वेगवेगळे विष्ललेशन करण्यापेक्षा फक्त ईहीएम यद करण्यासाठी विशलेषल करून बंद करण्याची चर्चा करा
@deepakthorat21423 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकरांना महविकास आघडी ने डावलने किती भारी पडू शकते हे ह्या निवडणूक मध्ये दिसून आले
@ranjuingale5133 күн бұрын
हिच बातमी आधी च दिली असती तर नक्कीच जनतेला कळाले असते खरं राजकारण काय आहे
@Shrichaure2413 күн бұрын
राजकारणा मध्ये भले माणसे कमी दिसतात पण नेहमी पैसे वाटणारे जे समजासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त फायदा करून घेणारे हे लोक निवडून येतात आम्ही हरलो पण थकलो नाही समोर सुद्धा आमचे प्रयत्न सुरूच राहणार ...जय भीम 💙
@Jawaleraj3 күн бұрын
Khup chhan👍
@lataadhangle74813 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे होता हा प्रयोग फसला आहे आपला या विधानसभेमध्ये त्यांनी युती करायला पाहिजे होती चार-पाच आमदार निवडून गेले असते एखाद्या गरीब कार्यकर्त्याचे भलं झालं असतं जनतेची सेवा करण्याचा चान्स मिळाला असता
@lakhanmranveer3 күн бұрын
Manvika Sagar jila Ambedkar Nako hote vanchit kare to pahle hi kahin nahin uthata hi kahe nahin man Vikas Adhikari Jay vanchit