Manoj Jarange News : राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान, लोकसभेला मविआचं झुकतं माप | Marathi News

  Рет қаралды 27,055

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 75
@GANESHDANDGE-n9c
@GANESHDANDGE-n9c Ай бұрын
अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील अणि पोलिस पण झालो
@umeshghuge5906
@umeshghuge5906 Ай бұрын
Congratulations
@swatichitte2984
@swatichitte2984 Ай бұрын
मदत करा करा पाटील एकट पाडण्याचा प्रयत्न ‌ पोलिस बंधु
@GANESHDANDGE-n9c
@GANESHDANDGE-n9c Ай бұрын
@@swatichitte2984 नक्की पाटिल ग्रेट आहे
@its96kmaratha49
@its96kmaratha49 Ай бұрын
आगोदर सरकार कडुन लिहुन घे
@Duchii23
@Duchii23 Ай бұрын
महायुती देणार नाही मराठा समजला ओबीसीतुन आरक्षण करा तुम्हाला जे करायचं ते.
@CRX100r
@CRX100r Ай бұрын
मविआ देणार आहे का
@m.k.7404
@m.k.7404 Ай бұрын
​@@CRX100rआधी सरकार कडून घे
@m.k.7404
@m.k.7404 Ай бұрын
​@@Duchii23करतो न, jarange
@shyampawar700
@shyampawar700 Ай бұрын
पोट दुखायच कारण कळाल
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Ай бұрын
बरोबर
@prakashraosiraskr3157
@prakashraosiraskr3157 Ай бұрын
आपल पोट दुखण्याचे कारण काय
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Ай бұрын
जरागे च्या विरोधात बोलले की जरागे देवेंद्र साहेब यांना बदनाम करत आहे
@samadhanrandive8835
@samadhanrandive8835 Ай бұрын
राजाभाऊ तुम्ही अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून लिहून घ्या
@GANESHDANDGE-n9c
@GANESHDANDGE-n9c Ай бұрын
पाटील ग्रेट
@prashantbhosale6085
@prashantbhosale6085 Ай бұрын
तुमचा आता निवासस्थान सिल्वर ओक करा सकाळ-संध्याकाळ फडणवीस त्या माणसाने मराठ्याला काहीतरी दिला आहे थोडा तरी उप कार ठेव
@anilyadav5799
@anilyadav5799 Ай бұрын
आम्ही काय बोळ्याने दूध पीत नाही सगळं कळतं एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्याच ,फडणवीस च्या पिलावळणा हे कळणार नाही
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 Ай бұрын
शरद पवार विरोधात केव्हा बोलणार 94 चा जीआर ओबीसी तून आरक्षण मराठ्याला होतं पण दुसऱ्यांना दिले
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Mast ❤
@dvbमाऊली1233
@dvbमाऊली1233 Ай бұрын
सत्तेत आहेत राजेंद्र राऊत तुम्ही घ्याकी निर्णय . फडणवीस एकनाथ शिंदे. सत्तेत तुम्ही आहात निर्णय तुम्ही घ्यायचा आहे विरोधी पक्षाला कशाला विचारत आहे. निर्णय घेतला की स्वागत करू तुमचं
@ypns99
@ypns99 Ай бұрын
जरंगे का फाटली आता आण की लिहून म्हणवे तुतारी साहेबांकडून सुपारी बहादर
@balajikounsalye6379
@balajikounsalye6379 Ай бұрын
तुझ्या माईकडुन आणायचं का..?😂
@ypns99
@ypns99 Ай бұрын
तुझी माय काय रस्त्या वर पडली का दुसरायची माय काडतो का आज तू बोलत आहेस कारण हवेत आहेस येणाऱ्या काळात पहा काय होते तूच नाही तुझा साहेबाला शिव्या तर देणार माय पण काडनार
@ypns99
@ypns99 Ай бұрын
@@balajikounsalye6379 तुझी माय काय रस्ता वर पडली का लई दिवस लागणार नाहीत थांब थोडे दिवस नाही तू तुझा तुतारी साहेबांची माय नाही काडली तर पहा कर्म वापस मिळते पहा
@balajikounsalye6379
@balajikounsalye6379 Ай бұрын
@@ypns99 मुजरे करा रोज येऊन आरक्षण मागत नाही... कोणाच्या औलादी आहात तुम्ही देशाला माहित आहे.... एक मराठा लाख मराठा...🚩🚩
@brand188
@brand188 Ай бұрын
मराठा समाज दोघानाही मतदान नाही करणार नाही
@Kattar_303_0
@Kattar_303_0 Ай бұрын
मराठा कोणालाही मतदान करेल पण. फितुराला नाही गद्दाराला क्षमा नाही # बार्शी
@3081-u5n
@3081-u5n Ай бұрын
आगदी बरोबर बोलले राजेंद्र राऊत
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड Ай бұрын
राऊत लिहून घेण्यापेक्षा द्यायला सांगना फडणवीस ला.
@nitinkadam4581
@nitinkadam4581 Ай бұрын
Right
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
दलींदर जरांगे जातीयवाद पसरवत आहे महाराष्ट्रात
@prakashyelmar4859
@prakashyelmar4859 Ай бұрын
राजू बोलू नकोस पडून राहिलो बर पून्हा आमदार निवडून नाही
@raghuchavan5202
@raghuchavan5202 Ай бұрын
Tutari 😂😂
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 Ай бұрын
लाडकी बहिण योजनेसाठी महाविकास आघाडी कडून तुम्ही लिहून घेतले होते का ? फडणवीस ची भाषा बोलतोय राऊत
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
बरोबरच बोलले राजेंद्र राउत तुतारी गँग कडून लिहूनच घेतलें पाहिजे फक्तं देवेंद्र फडणवीस साहेब यांनाच टारगेट करीत आहेत जरांगे पाटील
@virenchavan778
@virenchavan778 Ай бұрын
राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार.. ❤
@mrfitashish0073
@mrfitashish0073 Ай бұрын
Tutari cha jarangya 😂😂😂
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
राऊत तुझा कार्यक्रम संपलेला आहे
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Sadhya maratha samaj ya jokeracga nadi lagla ahr tyana halu halu kalal
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
आमदार साहेब काही प्रश्न आपल्या सरकारला सुद्धा विचारा मराठा समाजाला ओबीसी जाण्यासाठी कोणी रोखले आहे ते मगच आवेशात जरांगे यांना प्रश्न विचारा.स्वतः ला मराठा म्हणता तर समाजासाठी सरकार मधून बाहेर पडून समाजासाठी लढा.
@UmeshSangle-t9v
@UmeshSangle-t9v Ай бұрын
😅😅
@shivgarjana2297
@shivgarjana2297 Ай бұрын
राऊत 🏴🏴🏴🏴
@vikaspathade3924
@vikaspathade3924 Ай бұрын
घ्या लेहून
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 Ай бұрын
तुझा गेम झाला संभाळ सवतहाला
@SamdhanPimple-l1g
@SamdhanPimple-l1g Ай бұрын
😂😂😂
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
डाव 🤣🤣🤣
@dhavanes.g8785
@dhavanes.g8785 Ай бұрын
Ya Raut chi aukat kay
@ganeshkakde4149
@ganeshkakde4149 Ай бұрын
R.r poapat
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Ata time ghalvu naka, lavakar kara
@sunilgaykwad465
@sunilgaykwad465 Ай бұрын
अगोदर सरकार कडून लिहून घे
@Kattar_303_0
@Kattar_303_0 Ай бұрын
देवेंद्रसाठी राजेंद्र मराठा समाजाच्या विरोधात
@RameshBodkhe-gj2wc
@RameshBodkhe-gj2wc Ай бұрын
राऊत का य मुख्यमंत्री आहे काय असेल हिंमत तर आण लिहून फडणवीस कडुन मग समजु खरा आमदार आहे
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Ай бұрын
MANOJ JARANGE PATIL SAHEB BOLTIL TECH HONAR
@RaujiJadhav
@RaujiJadhav Ай бұрын
अगोदर तुझ्या सरकारकडून लिहून घे नंतर बोल
@RudrJadhav-l5m
@RudrJadhav-l5m Ай бұрын
Mg deun टाकायचं होत आरक्षण युती सरकारनं तुम्हला झुकत माप दिलं अस्त.
@Fukranhm
@Fukranhm Ай бұрын
Nahi magnar toh
@DhananjayHoke
@DhananjayHoke Ай бұрын
Adhi tu lihun dakhev raut tyani lihun nahi dile tar tyana pada
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 Ай бұрын
Mla sarkar aple ahe ugach hawa karu naka
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 113 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН