Manoj Jarange on Election Result: मराठा आरक्षण द्यायचं नाहीतर छाताडावर.. जरांगेंचं महायुतीला आव्हान

  Рет қаралды 25,077

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Manoj Jarange Patil on Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. मराठवाड्यातही महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. लोकसभेला मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महायुतीला फटका बसला होता. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली आहे.
#manojjarange #marathareservation #maharashtraexitpolls #Maharshtraelection2024 #mahayuti #MVA #Exitpolls2024
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 396
@sunildabhade1138
@sunildabhade1138 3 күн бұрын
आईघाल्याने उमेदवार उभे केले असते तर निदान थोडेफार निवडून आले असते. पण त्या असिम सरोदेचं ऐकून महाविकास आघाडीचे मतविभाजन होऊ नये म्हणून माघार घेतली मुर्ख माणसा. अर्ज भरलेल्या इच्छुक सर्व सामान्य मराठा उमेदवारांना नाराज केले.
@Raj-b3c6m
@Raj-b3c6m 2 күн бұрын
दादा ना शिव्या देऊ नको तुझी लायकी काय
@shan-k4y
@shan-k4y 2 күн бұрын
@@sunildabhade1138 भरपूर लोकांच्या पैशाचा चुराडा केला ..माझा गावातून एकाने नवीन गाडी घेऊन मनोजदादा ल फिरणे साठी दिली होती पण
@K.D.-p3h
@K.D.-p3h 2 күн бұрын
आता मनोज दादाचं घेते नवी गाडी आणि तुम्हाला फिरवते फक्त थांबा थोडे दिवस 😂😂😂😂😂
@sunildabhade1138
@sunildabhade1138 2 күн бұрын
@Raj-b3c6m तुझ्या सारख्या मुर्खांना नाही कळायचं ते.
@rameshwardusane530
@rameshwardusane530 Күн бұрын
खोटं कोण बोलतय? kzbin.info_Ga2d_uPJJE?si=DPNBGncKorMPQjEl हे रेकॉर्डिंग खोटं आहे कां? आपण मैदानातच नाही? kzbin.info/www/bejne/aIiWiaKdmLWDnKssi=bORsVCH-EZbM0ZeG
@SRavi001
@SRavi001 3 күн бұрын
काय जोक आहे ... आता कोणी विचारणार नाही बाबा तुला
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 3 күн бұрын
तु काय शेट्ट उपटलीस का फडणवीस ची 😂😂😂
@K.D.-p3h
@K.D.-p3h 2 күн бұрын
ते पण उपडायची अक्कल नाही याच्यात 😂😂😂
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 3 күн бұрын
ते जाऊद्या पण मागचे गडी कुठे गायब झाले 😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Күн бұрын
😂😂😂
@mahadevgondhali2554
@mahadevgondhali2554 Күн бұрын
उपोषण चालू कर गोधडी अंगावर घेऊ नको.
@positivekumar3546
@positivekumar3546 Күн бұрын
😂😂
@AN-uf7mk
@AN-uf7mk 3 күн бұрын
असले उर्मट अशिक्षित लोकांना समाजाचा नेता बनवले तर हे पुढें जाऊन हे फक्त समाजाचे नुकसानच करतात.... समाजाला सुशिक्षीत शांत अभ्यासु नेतृत्व पाहिजे
@Hinduism98
@Hinduism98 3 күн бұрын
तू काय शेट्ट करू शकत नाहीस 😂
@adig3677
@adig3677 3 күн бұрын
😅😮
@kartikpande2240
@kartikpande2240 3 күн бұрын
😂😂😂
@ParikshitJoshi-i6y
@ParikshitJoshi-i6y 3 күн бұрын
😂😂😂
@daulatPawar-u9r
@daulatPawar-u9r 3 күн бұрын
😂😂
@maheshhiremath6261
@maheshhiremath6261 3 күн бұрын
😂😂😂
@arunpendse
@arunpendse 3 күн бұрын
महायुतीने मराठवाडय़ातील 46 पैकी 37 जागा जिंकल्या.....❤
@Vijay97-r1t
@Vijay97-r1t 2 күн бұрын
41
@jijabhauauti4322
@jijabhauauti4322 3 күн бұрын
अरे भुजबळ साहेबांच्या विरोधात किती गरळ ओकली तरी ते निवडून आले . गिर गया तो बी टांग ऊपर
@bajrangnivdekar
@bajrangnivdekar 3 күн бұрын
अपयश चेहरा वर दिसत आहे . परंतु संघर्ष योद्धा हा पवार साहेबांचा आहे हे निकाला वरून दिसते बीड व इतर मतदार संघा न आलेले NCP SP चे उमेदवार स्पष्ट दिसतात . किती अपवश दिसत आहे . पुढील पाच वर्ष सगळी आंदोलने बंद
@Seema-lm5be
@Seema-lm5be 3 күн бұрын
Barkbar
@bhauthakare2255
@bhauthakare2255 3 күн бұрын
आज जरांगे पाटील फसला आहे याचा फुसका बार झाला आहे
@sunildabhade1138
@sunildabhade1138 3 күн бұрын
आता निट बोल सरकारकडे पाच वर्षे आहेत. आता तुला उचलतील. सांभाळून रहा.
@AKASH-h4z
@AKASH-h4z Күн бұрын
😂😂😂
@ViralTune02
@ViralTune02 12 сағат бұрын
🤣😂
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 12 сағат бұрын
आता सांभाळुन रा
@orgeming4594
@orgeming4594 3 күн бұрын
अहो साहेब मराठा सर्व देवेंद्र फडणवीस सोबत आहे तुम्ही उगाच आरडत बसू नका
@Hinduism98
@Hinduism98 3 күн бұрын
तू सुधार रे 😂
@arunanap2527
@arunanap2527 3 күн бұрын
जे मराठी आमदार निवडून आलेत त्यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाही
@a2zcontent.827
@a2zcontent.827 3 күн бұрын
पवार काकाचा एक चिडलेला योद्धा 😂
@positivekumar3546
@positivekumar3546 23 сағат бұрын
चिडलेला? नाही. एक स्वस्त व फुकट्या व युद्धवेळी पळ काढणारा "योद्धा"
@sambajisanap154
@sambajisanap154 3 күн бұрын
1 चिडलेला योध्दा😂😂
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 күн бұрын
चिडलेला नाही रडवेला. असीम सरोदे यांनी कानमंत्र दिल्यानंतर गप्प बसणारा नेता.
@K.D.-p3h
@K.D.-p3h 2 күн бұрын
याल्याच म्हणतात खिसयानी बिल्ली खंबा नोचे.😂😂😂
@sugammhetar4892
@sugammhetar4892 3 күн бұрын
तू फक्त उपासनाच करत रहा
@satishpathak7623
@satishpathak7623 3 күн бұрын
संगीताताई वानखेडे यांचे विचार ऐका
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj 3 күн бұрын
मी उभा असतो तर निवडून आलो असतो 🤣 पण उभा च राहिलो नाही, घरी पळून आलो 😂
@rahulbhosale9556
@rahulbhosale9556 3 күн бұрын
किती दम आहे ते दाखवायची वेळ गेली तवाच दाखवाचो होतो
@yuvarajsawant2360
@yuvarajsawant2360 3 күн бұрын
निवडून आलेले मराठा किती तुमचे?? हे एकदा तपासा.
@Ram-l4y9w
@Ram-l4y9w 3 күн бұрын
फडणवीस असा खुटा घालतील खुटी उपसेल पण खुटा निघायचा नाही आताच तुमच्या बापाला घातला आहे आता तुमची बारी आहे
@तूतिथेमी
@तूतिथेमी 3 күн бұрын
😂😂😂🤣
@PanditGarkal-s9q
@PanditGarkal-s9q Күн бұрын
😂😂😂😂😂
@eknathmehetre6842
@eknathmehetre6842 3 күн бұрын
आरे अरे याला इतकं महत्त्व देऊ नका याला पुन्हा सोशल मीडियावर आणूच नका हा काहीही बरळतो...
@महादेवचौरै-ह2म
@महादेवचौरै-ह2म 3 күн бұрын
तुज काय खर नाही आता तूझा दोबी पचाड झाले 😂😂😂😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 3 күн бұрын
मिडियाला विनंती आहे की संजय राऊत, अंधारे बाई व जरांगे यांना दाखवू नका,
@Manoj-t6d9t
@Manoj-t6d9t 3 күн бұрын
इतका मोठा यु टर्न
@rvn2090
@rvn2090 3 күн бұрын
मैदानात यायचं ना मग झात्या😂😂
@babasahebjadhav7710
@babasahebjadhav7710 2 күн бұрын
पाठी मागे वळून पाहा पाटील. कुणी नाही. बास करा आता. जारंगे फेक्टर. काहीं उरल नाही .आता .
@indiangamerff1121
@indiangamerff1121 Күн бұрын
एकदाच.... फक्त.... एकदाच होके बरोबर...... समोरा समोर बसुन.... चर्चा करा
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 3 күн бұрын
उठला का ? काका ने पंप मारला का?
@orgeming4594
@orgeming4594 3 күн бұрын
सुफडा साफ कोणाचा झाला मग
@santoshkale2754
@santoshkale2754 3 күн бұрын
जरांगे भाऊ आता तू घरी जाऊन शांत पणे झोप
@amolgaikwad8714
@amolgaikwad8714 3 күн бұрын
फारच लबाड आहे हो हा पाटील पाटील म्हणायचं कसं आपल्याला
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 2 күн бұрын
पाटील भुजबळ, धनंजय मुंडे निवडून आले.....
@jijabhauauti4322
@jijabhauauti4322 3 күн бұрын
अरे तू म्हणाला होता ना त्यांच्या सभेला जाऊ नको आता कशाला खोट बोलतो
@gangarde
@gangarde 3 күн бұрын
मराठा समाजाने सिद्ध केलंय की ते अशिक्षित, असंस्कृत अश्लाघ्य भाषा बोलणार्यांना आपला नेता कधीच स्वीकारत नाहीत. मराठा समाज हा खूप सुसंस्कृत होता, आहे आणि असाच राहणार आहे.
@Hinduism98
@Hinduism98 3 күн бұрын
थांब थोड फडणवीस दाखवतील तुला आता 😅😊
@mahadevtarate5206
@mahadevtarate5206 3 күн бұрын
🍉🍉🍉ला घोडा लावतो मराठा
@ashishpatil6174
@ashishpatil6174 3 күн бұрын
Mi maratha an ha jarange maratha samajawar KALANK aahe
@RamkrushnaLangote
@RamkrushnaLangote 3 күн бұрын
अता फडणवीस साहेबांचे नाव घेण्याची ताकद आहे का
@sashivratna7993
@sashivratna7993 3 күн бұрын
भुजळांच्या वरती बोला
@Rohan74536
@Rohan74536 3 күн бұрын
मैदानात यायला गांडित दम लागतो
@amarsawant9361
@amarsawant9361 3 күн бұрын
मनोज जारांगे साहेब अचानक माघारका घेतली 🤣🤣🤣
@janardhanpahurkar8427
@janardhanpahurkar8427 3 күн бұрын
आता आतच टाकतात😂
@mahadevtarate5206
@mahadevtarate5206 3 күн бұрын
🍉🍉🍉ला घोडा लावतो आम्ही
@fakttimepass2368
@fakttimepass2368 3 күн бұрын
Ok turning point toch asel
@GaneshShende-e7e
@GaneshShende-e7e 3 күн бұрын
जे ओबीसी संघर्ष सेना
@shubhampol7120
@shubhampol7120 3 күн бұрын
चिरा कसा दिसतोय 😅😅😅
@jijabhauauti4322
@jijabhauauti4322 3 күн бұрын
गप रे आता बंद कर दुकान
@SachinLokhande-j8l
@SachinLokhande-j8l 20 сағат бұрын
तू लय भारी राजकारण करत आहेस बाबा आरक्षण च्या नवा वर,
@sandeepbatule2458
@sandeepbatule2458 3 күн бұрын
संतुलन बिघडलं बरं का😅
@shan-k4y
@shan-k4y 3 күн бұрын
लेकरे मानून तू तुतारी वाजवत होता लोक हुशार आहेत .तू तुतारी वाजवत होता आत्ता सांगतील पवार साहेब
@rajendrajoshi2549
@rajendrajoshi2549 3 күн бұрын
मैदानात उतरतात ते खेळाडू असतात प्रेक्षा का नसतात😂😂😂😂😂
@ashokkshirasagar956
@ashokkshirasagar956 3 күн бұрын
हे देशी पिणार याच एकूण समाजच नुकसान झाले
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी Күн бұрын
हवा संपली
@ramjanwade7502
@ramjanwade7502 3 күн бұрын
मैदान सोडून पळून गेला आता नाक वर करून बोलतो मैदान सोडून का गेला
@Jayesh467
@Jayesh467 3 күн бұрын
बहुत खूब बहुत खुब....😂😂😂
@sumantdarade6170
@sumantdarade6170 3 күн бұрын
उतरायचं ना मग मैदानात आधीच कळून चुकले होते मैदानात उतरल्यावर काय होईल म्हणून नाही उतरले 😅
@PanditGarkal-s9q
@PanditGarkal-s9q Күн бұрын
उपोषण करा फडणवीस साहेबाला शिव्या जर दिल्या गृह खात्याने त्यांच्याकडेच आहे
@maheshpawar4570
@maheshpawar4570 Күн бұрын
अरे उमेदवार दिले असते तर चार-दोन तरी निवडून आले असते नसते आले तर समाज तरी तुझ्या पाठीमागे राहिला असता
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 2 күн бұрын
भा ज पा चे मराठा 24 कॅरेट नाही म्हणाला होता जरांगे.
@beoptimistic554
@beoptimistic554 Күн бұрын
पार काळा डक पडला."गिरे भी तो टांग ऊपर.
@babugavand7661
@babugavand7661 3 күн бұрын
तोड बघा याच कस झालते
@babawath6193
@babawath6193 13 сағат бұрын
फॅक्टर हा पूर्ण पणे. आघाडी च्याच मागे होता... मनून तर ओबीसी ऐक झाला.... मनून सुपडा साफ झाला
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 2 күн бұрын
जरांगे जा मुतारीत घरी काही नाही उपटत तुयानी पवाराचा चमचा
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 22 сағат бұрын
पाटील .. तुम्ही काय करा . पडळकर . शेंडगे . हाके रुदावर्ते शेंडगे भुजबळ .. यांचेकडे टिव्हीशन लावा ... भाषा बदल व वरीष्टांचा आदर करा . नसता तुम्ही - आददर होसान . बर . ओ बी.सी . समाज - एकत्रीकरण केलेत त्या बदल आभार बर ... जय . हो श्रीराम .
@sureshchangune6014
@sureshchangune6014 3 күн бұрын
पाटील चेहरा खूप पडल्या सारखा वाटतोय हो
@jijabhauauti4322
@jijabhauauti4322 3 күн бұрын
तुझे संकेत कळाले मराठ्यांना
@arjunnarote257
@arjunnarote257 2 күн бұрын
बंगला अच्छा बनाया है अपने 😂😂😂😂
@ashokkshirasagar956
@ashokkshirasagar956 3 күн бұрын
तुझा किस्सा खतम आहे जरांगे
@RamkrushnaLangote
@RamkrushnaLangote 3 күн бұрын
याचा दम कळला
@aaryankutevlogs1207
@aaryankutevlogs1207 2 күн бұрын
बेस्ट ऑफ लक साहेब.. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे... संजय राऊत नाना पटोले जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे आणि जरंगे जोपर्यंत हे सर्व व्यक्ती जिवंत आहेत आम्ही बिनधास्त
@kishorholkar1972
@kishorholkar1972 Күн бұрын
आता ऊपोशन मुःबईत करून दाखवा.20 दीवस.
@yogeshnagrale5110
@yogeshnagrale5110 3 күн бұрын
288 ची मुलाखत सोडून हेच भांगडकथा कधी पर्यंत
@santoshjadhav-r2q
@santoshjadhav-r2q 3 күн бұрын
जरांगे पाटील , तुम्ही एकटा म्हंजे मराठा समाज नव्हे.... मी पण मराठा च आहे , तुम्ही काय काय केलं आहे आम्ही पाहिले आहे ... मर्यादा तुम्ही सज्जद नोमानी भेटला तेंव्हा ओलांडली... त्यामुळे हे धंदे सोडा .... तुमच्या सारख्या मुळे चांगल्या मराठा समाजाची बदनामी नको या पुढे ... आपलाच एक मराठा लाख मराठा
@ravipatil2714
@ravipatil2714 Күн бұрын
बाईट देताना आता पाटी माघाचे कुठे आहेत, एक पण दिसत नाही, तुझं कोन ऐकत नाही,
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी Күн бұрын
आरे तुझ मैदानात जायला कोणी आडवल होत एडपटा😂😂😂
@Ram-l4y9w
@Ram-l4y9w 3 күн бұрын
पवार साहेबांची काय ऊर्जा होती असे कोलतेत का राव निघा तुम्ही कडे कडे से
@bhikajidesai2623
@bhikajidesai2623 3 күн бұрын
हा मेला तरी दुःख नाही.
@bhikajidesai2623
@bhikajidesai2623 3 күн бұрын
ह्याच जीवंतपणी बाराव घाला.
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 29 минут бұрын
याचा आणि याच्या मालकाचाच सुफडा साफ झाला 😂😂😂
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 19 сағат бұрын
लाईट, कॅमेरा, अँक्शन.. जा नंगे, उपोषण, रोहित, टोपे पैसे घेऊन जा.👍👍👍
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj 3 күн бұрын
अरे तू माघार का घेतली, फडणवीस ने सांगितलं होत की काय.?? आम्ही मैदानात नव्हतो, अरे का नव्हता, आता उगाच काहींच्या काही बरळतोय
@GajananDeshmukh-rc8py
@GajananDeshmukh-rc8py 3 күн бұрын
फडणीस साहेब 😂😂😂
@mahadevvirka5389
@mahadevvirka5389 3 күн бұрын
जरांगे पाटलांनी नगरपालिका नगरपरिषद कारखाने जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी मार्केट कमिटी ग्रामपंचायती च्या निवडणुकीत जरागेनी आपला स्वतंत्रपणे प़्यनल उभे करा व नेते बना
@appasaheb5967
@appasaheb5967 3 күн бұрын
जाऊं द्या ना पाटील सगळया महराष्ट्राला कळाल काय ते लोक लय हुशार हाईत 😂
@beyondbook6411
@beyondbook6411 3 күн бұрын
पाटील अवकाती काढू नका हो .. गमिनी कावा तंत्राचा अवलंब करा😂
@MayurWaghmare-z8q
@MayurWaghmare-z8q 3 күн бұрын
Bhujbal Saheb jindabad
@yogeshchavan6018
@yogeshchavan6018 3 күн бұрын
आजूबाजूला कोणी नाही. एकटाच दिसतोय. आणि मराठा मराठा करतोय. आवर बाबा आता. आम्ही काही येडपट नाही.
@RohidasBinawade-b8f
@RohidasBinawade-b8f 3 күн бұрын
Thanks manoj dada.tumchya mul ghansavangi ,gevrai ,karjat jamkhed gel.aani parali ,yewla ,jat aal.
@uddhavtaro2582
@uddhavtaro2582 3 күн бұрын
मैदान का सोडले उत्राचे होते कुनची हरकत नव्हती
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 3 күн бұрын
मॅनेज जरांगे तुम्ही आता आंदोलन बस करा आता आम्ही तुला भुलणार नाही.देवा भाऊ मराठ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ते आरक्षण नक्कीच देतील पण तू आता मध्ये ढवळा ढवळ करू नकोस.
@k.madhav3512
@k.madhav3512 Күн бұрын
भाऊ आता इगो ठेऊ नका आणि आरक्षणाचं आंदोलन आवरते घ्या. तुमचा प्रभाव संपलेला आहे.
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 3 күн бұрын
पलटी किंग....😂
@ramkrushnakape4504
@ramkrushnakape4504 3 күн бұрын
आता आरक्षण आनुन दाखवा 200 पेक्षा जास्त आमदार आहेत मराठी
@maroti2741
@maroti2741 2 күн бұрын
याच्या मूळ मराठा समाजच खूप अन्याय झाला
@neerajraykar2908
@neerajraykar2908 2 күн бұрын
😂😂😂😂😂 गिरे तो भी टांग ऊपर...
@balasahebShirsath-o3l
@balasahebShirsath-o3l 2 күн бұрын
कोणाला बोलतोय रडका हारलेला मन्या
@ANITAJaybhaye-w4g
@ANITAJaybhaye-w4g 22 сағат бұрын
तुझ्या चेहऱ्यावरून सांगत आहे की तू किती दुःखी झाला😂😂😂 कमेंट वाचायला आलेले सगळे सखे सोयरे सर्व कमेंट्स वाचून जावे म्हणजे तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता कमी राहील तुमचा दिवस सुखी😂😂😂😂😂
@vinodbhosale2054
@vinodbhosale2054 10 сағат бұрын
तात्विक, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तीकडे कोणतेही नेतृत्व असावे भावनिक होऊन चालणार नाही...
@adig3677
@adig3677 3 күн бұрын
Sanjay Rout + factor😮😅
@purushottampawar3275
@purushottampawar3275 10 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪🚩
@nandkishorpadghan6597
@nandkishorpadghan6597 3 күн бұрын
Zawadya gp tu ata
@kishorsasane4382
@kishorsasane4382 2 күн бұрын
येव् ल्याला काय केल
@balasahebShirsath-o3l
@balasahebShirsath-o3l 2 күн бұрын
मागचे गायब
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН