Manoj Jarange on Vidhan Sabha Zero Hour : निवडणुकीतू माघार, आता पुढे काय? मनोज जरांगे LIVE

  Рет қаралды 45,998

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 272
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 Күн бұрын
उमेदवाराची यादी हरवल्या मुळे माघार घेतली 😂😂😂😂
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Күн бұрын
आज पर्यंत कोणत्याही निर्णय या माणसाचा ठाम नसतो आता म्हणत रात्र नव्हतीच दिवसच होता 😅😅😅
@kondajiborse4777
@kondajiborse4777 Күн бұрын
पहीले कांकांच लिहुन घे मग बाकीच्यांच बघु एडपटा 😂😂😂😂
@ashokambhore2650
@ashokambhore2650 3 сағат бұрын
फक्त गरीबाची लेकरं गरीबाची लेकरं गरीबाची लेकरं हे म्हणूनच सहानुभूतीगती मिळवतो
@bharatraosawant367
@bharatraosawant367 Күн бұрын
भिञा मानूस बाकी कुछ नही,
@BankatLahoti007
@BankatLahoti007 Күн бұрын
मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Күн бұрын
मी कमळाला धक्का न लावता मतदान करणार.
@Madman-h2v
@Madman-h2v Күн бұрын
कमळ ला धक्का न लावता मतदान करणार 🚩
@tukaramjawalekar3602
@tukaramjawalekar3602 Күн бұрын
सर कट जाऐ.. मगर सर न झुकाऐ .. ओ है राजपुत ... काय त म्हणे जरांगे पाटील.. पळपुटा
@ganeshdere3022
@ganeshdere3022 Күн бұрын
कशाला ह्याला एवढं विचारताय.... याला ना बोलायची आकल, ना निर्णय घ्याची आकल, एवढा समाज याच्यावर आस लावून बसला होता..... आणि हा न मॅनेज होणारा मॅनेज झाला. यांचावर आता विश्वास राहिलेला नाही... याचा इंटरव्हिव्ह दाखून ABP Majha च नाव खराब करून घेऊ नका.
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
गोरगरीब गोरगरीब म्हणू म्हणू रस्त्यावर आणला समाज
@tukaramjawalekar3602
@tukaramjawalekar3602 Күн бұрын
😂😂
@dhananjaypawar_1010
@dhananjaypawar_1010 Күн бұрын
खरं आहे 💯✅🙏
@sudhir1873
@sudhir1873 Күн бұрын
समाज रस्त्यावर आल्यावरच सरकारची डांग मारतो
@ghartlyakaramti
@ghartlyakaramti Күн бұрын
Right
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Күн бұрын
विरोधकांना आता झोप लागणार नाही
@santoshk3511
@santoshk3511 Күн бұрын
टांगा पलटी ..घोडे फरार..भाउ ने मारला u टर्न..😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rameshwarmane4474
@rameshwarmane4474 Күн бұрын
भाऊणे यू टर्न नहीं अगदी बरोबर गाणं......मारली भाऊ
@sudhir1873
@sudhir1873 Күн бұрын
आता बघ कुणाची डांग मारायची
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu Күн бұрын
सुपडा साप एक मराठा लाख मराठा जरागे फॅक्टर
@anantmail1379
@anantmail1379 Күн бұрын
1000 /-, दारू, मटण द्या , लोक गोळा करा, गर्दी दाखवून भावनिक करा, बस...
@befikarii
@befikarii Күн бұрын
नारा ए तकबीर...शरद ओ अकबर😂😂😂
@madhukargurekar7678
@madhukargurekar7678 Күн бұрын
कशाला याला एवढा भाव देता.
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Күн бұрын
जरांगे पाटील च्या फक्त महाराष्ट्रातच आमदार खासदार पाया पडतात.तुझ्यासारखेच काय
@shitalshingade6878
@shitalshingade6878 Күн бұрын
​@@aniketshinde6098Ata Chadtil Tyacha var Marathe 23 Tarkhe nantar Nagda karun martil😂😂
@abhishekjagtap5664
@abhishekjagtap5664 Күн бұрын
शरद पवार मी सांगायचे आणि करायचं सुपारी प्लेयर
@Social_work0322
@Social_work0322 Күн бұрын
योग्य निर्णय. जरांगे पाटलांना निवडणुकीत ओढण्याचा प्लॅन हाणून पाडला.
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 Күн бұрын
😂
@chetankarche7698
@chetankarche7698 Күн бұрын
😂
@GRMBORNA
@GRMBORNA Күн бұрын
पडायची भीती होती तर कशाला मराठा मराठा करतो
@yogeshjadhav2709
@yogeshjadhav2709 Күн бұрын
खपाखप निवडून येंगे 😂😂😂
@DadasahebAmate
@DadasahebAmate 3 сағат бұрын
महायुतीवाले❤
@Forbettermentoflife
@Forbettermentoflife Күн бұрын
रात्री जगायची गरज नव्हती.. इतक्या दिवस काय झोपले होते का...
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Күн бұрын
योग्य निर्णय घेतला द ग्रेट जरांगे पाटील महायुती साठी धोक्याची घंटा
@shitalshingade6878
@shitalshingade6878 Күн бұрын
Tuza patil Paddnar ani Hagnar aata Ghabrun 😂😂😂
@marutimane9755
@marutimane9755 Күн бұрын
निवडणूक लढवतो म्हणाताना असं च वाटत होतं ना?
@sachinkadam9681
@sachinkadam9681 Күн бұрын
दिवसाचे सगळे लोक जागे असतात तुम्ही आधी 1 मतावर ठाम रहा
@jaihind7761
@jaihind7761 Күн бұрын
सर्वांना विनंती आहे या व्यक्तीपासून लांब राहा हा दिशाभूल करतोय🙏
@narayanpagar5359
@narayanpagar5359 Күн бұрын
रात्री स्वप्नात ओबीसी लोक आली
@maratha123-x6p
@maratha123-x6p Күн бұрын
मराठा्याबद्दल एवढा कळवळा असेल तर, मागील दीड वर्षात सरकार विरुद्ध एक ही केस आरक्षण (sagesoyre) बाबतीत टाकली नाही? फक्त राजकारण करत बसला
@atulatre2816
@atulatre2816 Күн бұрын
माननीय जरांगे पाटील यांचाच सुपडा साफ का? ९२ जागा तर एकट्या मराठा समाजाच्या जोरावर जिंकणार होते आणि आता फक्त १०-१५ जागा लढणार होते म्हणतोय हा इसम.
@हनुमानमिसळ
@हनुमानमिसळ Күн бұрын
दादा योग्य निर्णय घेतला आम्ही सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत
@VithalNaik196
@VithalNaik196 Күн бұрын
मराठा समाजाला भावनिक करून गळा कापला या चौथी नापास गावठी मिथून ने.
@babasahebgaikwad6687
@babasahebgaikwad6687 Күн бұрын
आरे पण वास तर तुतारीचा येतो😊
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Күн бұрын
Tula Tutaricha Kavil jhalay 😂😂..
@rameshwarmane4474
@rameshwarmane4474 Күн бұрын
तुला जो वास आवडतोय तो घे ना भाऊ उगीचच तुला अत्तर चा खर्च नको 😂😂
@aryanfilms1
@aryanfilms1 Күн бұрын
जरांगे पाटील तुम्हाला शोभत नाही
@RushiPatil888
@RushiPatil888 Күн бұрын
ओन्ली पाटील❤❤
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 Күн бұрын
😂😂😂
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
जरांगे ला प्रश्न क्र. 4:- जिथे समोरासमोर मराठा उमेदवार आहेत अश्या ठिकाणी गोरगरिबांनी कोणाला पाडायचे?? बरं कोणालाही पाडा आम्हाला काय, पण चुकून ज्याला पाडायचे तो निवडून आला तर आम्हीच नीवडून दिला तुला असा म्हणू नका😂😂
@shubhamtupe0347
@shubhamtupe0347 Күн бұрын
शारद पवार साठी मराठा समाजाची दिशाभूल केली.मला अपेक्षा नव्हती पाटील तुमच्याकडून 😢😢
@Sssssssss-j6w
@Sssssssss-j6w Күн бұрын
आता नाही भरोसा बाबा तुझ्या वर त्या किती खोके घेतले ते पण सरळ सांगून टाका
@S.S.K.999
@S.S.K.999 Күн бұрын
माझे माय बाप माय बाप करून सगळे ews मधून हजारो मुस्लिम तरुण पोलिस भरती केले,रात्री शरद पवार यांनी खुट्ट मारली.
@DattaDhotre-lu9gl
@DattaDhotre-lu9gl Күн бұрын
तुतारी चा आदेश होता ते पण सांगा 😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Күн бұрын
पाडा पाडीत जास्त मजा आहे एक नंबर निर्णय 😂😂
@शाश्वतशेती-ढ1झ
@शाश्वतशेती-ढ1झ Күн бұрын
Ha Karan nivdun yaychi aipat nahi
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Күн бұрын
@शाश्वतशेती-ढ1झ जरा गे च्या या निर्णयामुळे तुझा मूळ व्याध दुखला आसेल नाही का
@Madman-h2v
@Madman-h2v Күн бұрын
​@@pushpatherise4827😅
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Күн бұрын
Kele ghe
@JayhindW3V
@JayhindW3V Күн бұрын
एक नंबरचा भंगार निर्णय बीडमध्ये अनिल दादांना पाठिंबा द्या .
@ShankarMakhare-yu5pe
@ShankarMakhare-yu5pe Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वेळोवेळी गणीमी काव्याने लढाया जिंकल्या.
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
मैदान सोडून गाडीला पाय लावून पळून जयला गनिमी कावा म्हणत नाहीत😂😂
@kiranghare9493
@kiranghare9493 Күн бұрын
केळ्या तुला काय शट्ट्या कळतात का​@@relaxingnaturein4k688
@Madman-h2v
@Madman-h2v Күн бұрын
Hage ch aikun ith comment karyla ala re 😅 tyala विधानसभेला 267 नंतर 271 आणि लोकसभेला 5000 मत पडली होती आणि दुसऱ्याला ज्ञान पाजलतोय
@S.S.K.999
@S.S.K.999 Күн бұрын
याला गनिमी कावा नाही बारामतीचा कावा म्हणतात.
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Күн бұрын
Yachi layki ahe ka😅😅😅😅😅
@arunsirsat6215
@arunsirsat6215 Күн бұрын
सुपडा साफ ❤
@shitalshingade6878
@shitalshingade6878 Күн бұрын
Tuzya jarange cha Supda saf
@ganeshrakde6251
@ganeshrakde6251 Күн бұрын
मॅडम interview तरी पूर्ण दाखवायचा....😂
@LakhanPatil-w6l
@LakhanPatil-w6l Күн бұрын
मनोज जरांगे हे व्यक्तिमत्व शरद पवारांचा माणूस आहे माणूस बदललेला आहे हा मराठी माणसांचा माणूस नव्हे एवढं लक्षात ठेवा इलेक्शन होऊ दे मग तुम्हाला समजेल
@pratapkadam522
@pratapkadam522 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤
@Sssssssss-j6w
@Sssssssss-j6w Күн бұрын
काहि गरिब आमदार झाले असते ते जरांगे चया डोळ्यात खुपत आसेल म्हणून आरे जरांगे कमित कमी मंगेश साबळे ला तरी पाठिंबा देणे बाबा ओरिजनल सोनं आहे ते
@marutimane9755
@marutimane9755 Күн бұрын
सर्वच जातीचे उपमुख्यमंत्री करणार होते मग आता काय ही निरर्थक बडबड?
@SudarshanPatil-kn8qk
@SudarshanPatil-kn8qk Күн бұрын
गप्पा आता... आता काय बोलू नका 🙏🙏
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 Күн бұрын
Jarange पाटलांचा निर्णय योग्य आहे समाज हिताचाच आहे. आमचे समर्थन आहे त्यांना एक मराठा कोटी मराठा
@shrikrishnasatwadhar5343
@shrikrishnasatwadhar5343 Күн бұрын
लढायच म्हणल तरी योग्य निर्णय घेतला..नाही लढायच म्हणलं तरी योग्य निर्णय घेतला😂😂😂
@santoshk3511
@santoshk3511 Күн бұрын
​@@shrikrishnasatwadhar5343😂😂😂😂
@PrasadDhane
@PrasadDhane Күн бұрын
हसता पन येत नाही रडता पण येत नाही
@amoljaybhaye4506
@amoljaybhaye4506 Күн бұрын
रात्री फोन आला होता शरद पवारांचा
@rameshwarmane4474
@rameshwarmane4474 Күн бұрын
तूझ्या कोणाला.........???
@atulshinde1941
@atulshinde1941 Сағат бұрын
मनोज भाऊ जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
@SubhashKharat-d9u
@SubhashKharat-d9u Күн бұрын
जारंगे पाटील हे पहिलंच समजायला पाहिजे समाज बांधवाना उमेदवारी अर्ज भरायला सांगायचं नंतर निवडणूक लाडवायची नाही हे समाजातील विचावंताना कळलेच असेल
@rajendrashelke6403
@rajendrashelke6403 Күн бұрын
आरक्षण विसरा अता ते शक्य नाही. जरांगे पाटील यांनी पलटी मारून किंमत कमी करून घेतली. 50%समाज दुर जाणार. राम राम
@rushikeshsonawane5337
@rushikeshsonawane5337 Күн бұрын
1ही टक्का फरक पडणार नाही
@rameshwarmane4474
@rameshwarmane4474 Күн бұрын
अरे गांड मनीच्या तुझा अभ्यास कमी आहे
@rameshwarmane4474
@rameshwarmane4474 Күн бұрын
आम्ही सर्व मराठा एक आहोत आणि रहाणार तुम्हाला समजेल
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Күн бұрын
मराठा आता फूटत नाही .
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 Күн бұрын
​@@rameshwarmane4474एवढा मराठा समाज पाटलांच्या मागे खंबीर पणे उभा असताना फक्त हा गोंधळ करून समाजाची दिशाभूल करून तुतारी वाजवायला लावणार. आधी म्हणायचं सगळे फॉर्म भरा नंतर म्हणायचं तुम्हीच ठरवा कोण फायनल करायचं नंतर म्हणायचं कोणीच कडबा गेलाय मग आत्ता मला विलाज नाही हे उमेदवार कोणीच ऐकत नाहीं आस म्हणून समाजाला दोषी धरायचं. अन् कोणीच उभा करायचं नाही मग पा डा म्हणून जोर लावयच😂 अन् शेवटी तुतारी वाजवा😢 आहों डायरेक्ट तुम्ही 288 करा न उभे 100 तर येतील लई आत्ता राग येतोय 6 कोटी समाज आहे मराठा मग काय एवढा वेळ लागतोय उमेदवार द्यायला.
@sumitdevdas3883
@sumitdevdas3883 Күн бұрын
गिरे तो भी टांग उपर....
@vijubhai9518
@vijubhai9518 Күн бұрын
राज ठाकरेंना पाठिंबा द्यायचा ना पाटील साहेब
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
जरांगे ला प्रश्न क्र. 3:- जर एखाद्या उमेदवाराला पाडताना तो चुकून निवडून आला तर पूर्ण समाजाला खाली मान घालण्याची वेळ येणार नाही का??
@Madman-h2v
@Madman-h2v Күн бұрын
Loksabhet Marathwada madhe ky jhal bgha adhi 😅 supda saf 😅
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Күн бұрын
Abe 35 khasdar maratha alet😂😂 Tai chi kashi thasli😂
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
@@Madman-h2v hoo pan aata tumhi tar दोघानाही सपोर्ट आणि विरोध करणार आहेत म्हणे ना
@santoshbalabhau1206
@santoshbalabhau1206 Күн бұрын
जे लोकसभेला झालं ते विधानसभेला 100% आम्ही. जरांगे फॅक्टर चालणार
@vihaan775
@vihaan775 Күн бұрын
Jativad
@arunawaghadpatil9649
@arunawaghadpatil9649 Күн бұрын
मनोज जारांगे पाटील तुमचा योग्य निर्णय
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Күн бұрын
पाटील गरजवंत मराठे सोबत योग्य निर्णय घेतला समजाला ताकत वाया घालू दिली नाही
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Күн бұрын
❤ सुफ डा साफ❤योग्य निर्णय ❤पण मराठा समाज यांना कमी जो लेखेल त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल ❤वचक निर्माण झाली आहे मराठा समाज ची
@ramvrindavan1017
@ramvrindavan1017 Күн бұрын
नव्हती यार माघार घेतली पाहिजे होती 😢 आता तरी छान महाराष्ट्र निर्माण करा यार
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 Күн бұрын
सदैव आपल्या सोबत दादा
@Dr....123
@Dr....123 Күн бұрын
अगदी योग्य निर्णय पाटील साहेब ❤
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 Күн бұрын
पाटलांचा निर्णय अंतिम असेल.
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Күн бұрын
12 वी पासचा झटका कसा वाटला .
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Күн бұрын
EWS गेला आणि मुसलमान आले त्यात कसं वाटत आरक्षण न भेटून 😂😅😅😂
@SatyavanShinde-fc7sw
@SatyavanShinde-fc7sw Күн бұрын
लोकसभेला पण हेच केलं
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
जरांगे ला प्रश्न:- व्हिडिओ व्हायरल करणार नाही असे म्हणता मग गोरगरीब मराठा मतदारांना कसे कळणार व्हिडिओ बनलाय म्हणून?
@vinudada2439
@vinudada2439 Күн бұрын
दादा खुप छान निर्णय ❤
@rajanningnure2040
@rajanningnure2040 Күн бұрын
No vote for Congress, SP (NCP), & UBT. Jay Shri Ram.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Күн бұрын
अरे पाटील बाबासाहेब आंबेडकर पण पडले होते म्हणून त्या माणसाची उंची कमी झाली नाही आजकाल मराठे पण त्यांचा फोटो घरात लावत आहेत 💯💯💯
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
@@vilas-shinde2121 करेक्ट.
@relaxingnaturein4k688
@relaxingnaturein4k688 Күн бұрын
@@vilas-shinde2121 आधी लाखो करोडोच्या गप्पा मारल्या होत्या ना, मग उमेदवार पडले असते तर काळ कुत्रा पण फिरकला नसतं सराटीच्या पटला कडे.
@vishnumurkuta3345
@vishnumurkuta3345 Күн бұрын
आता अमरण उपोषण कर
@rajendrarahane1332
@rajendrarahane1332 Күн бұрын
समाजासाठी चांगला निर्णय
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Күн бұрын
आता काय, करा खाजवा खाजवी
@sunilsuryabhangandal2614
@sunilsuryabhangandal2614 Күн бұрын
पुनश्च लोकसभेचा फॉर्म्युला वापरायचा ना दादा....
@dadakonda667
@dadakonda667 Күн бұрын
भविष्यात मुस्लिम उमेदवार उभे करून OBC , Sc , St , इतर लोकानी मुस्लीम उमेदवार यांना सपोर्ट करावे लागेल, जरांगे करू शकतात, तर इतर अल्प संख्यक जनतेने का करू नये आले तर आले मुस्लीम राज्य, मराठा समजाला मुस्लीम चालतात तर आपल्याला का मुस्लीम चालत नाहीत हिंदू फक्त अल्पसंख्यांक लोक आहेत का?
@ankushgayakwad3370
@ankushgayakwad3370 Күн бұрын
दादा निरपल पणा चे फक्त तुम्ही
@KPpatil2084
@KPpatil2084 Күн бұрын
Only Jarange Factor Dabat Chalnar 🚩💯
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Сағат бұрын
मी मंगेशला कसा पाठींबा देणार तो आमदार बनेल लोक त्याला मानतील माझे महत्व कमी होईल म्हणून मी तयाले आतून पाडणार
@rvk792
@rvk792 Күн бұрын
Nusti faltu badbad 😅😅😅news wale trp ahe toparent bhav detil
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 10 сағат бұрын
राजरत्न यांनी व्हिडीओ करून सांगितलं यादी दिली होती असं सांगणं योग्य नाही गरीबाची मुलं 25 आमदार तरी आले असते
@balumalekar7560
@balumalekar7560 Күн бұрын
योग्य निर्णय घेतला दादांनी
@nakshlaturshr
@nakshlaturshr Күн бұрын
very good discussion
@pandurangmortate5673
@pandurangmortate5673 Күн бұрын
Right management...😂😂😂😂
@Madman-h2v
@Madman-h2v Күн бұрын
योग्य निर्णय 🚩 दादा
@indianrailwaysgyankosh143
@indianrailwaysgyankosh143 14 сағат бұрын
बारामती मधून फोन आला रात्री 🤣🤣🤣
@TsnajiKuratkar
@TsnajiKuratkar Күн бұрын
Unfaithful with maratha
@charudattpachkor5882
@charudattpachkor5882 Күн бұрын
घे सुपारी वाजव्ह तुतारी
@AnilPawar-tc8dn
@AnilPawar-tc8dn Күн бұрын
Hum pagal nahi hai Bhaiyya hamara Dimag kharab hai. Mast gaan ahe
@Ashish_Kale
@Ashish_Kale Күн бұрын
Sufada saaf aata... Only Patil ❤
@abhikantbhave
@abhikantbhave Күн бұрын
Maharashtra cha kejriwal😂 u turn specialist 😂😂😂😂
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 56 минут бұрын
या फडणवीसाने डाव टाकला मला माघार घ्यावी लागली आता मी तयाचा करेक्ट कार्यक्रम करणार त्याला राजकारणातून ऊठवणार हे ऊघड नाही हं मी मनातल्या मनात बोलतोय
@pankajthombare4941
@pankajthombare4941 Күн бұрын
📯📯📯📯📯📯📯📯
@Muddahakkachaofficial
@Muddahakkachaofficial Күн бұрын
आता कस पाटील म्हणतील tas🎉
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Күн бұрын
Jirli nahi ka
@Indian342
@Indian342 Күн бұрын
मराठांचा गनिमी कावा!❤
@BhairvnathBerad-rt9vl
@BhairvnathBerad-rt9vl Күн бұрын
Ata fact तुझ्या बरोबर कोटी नी नाही हजारांनी लोक पण नाही राहणार,
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h Күн бұрын
भक्ताड भुंकतील पण मराठ्यांनो विचलित होऊ नका ठाम रहा, पाटील योग्य निर्णय घेतला ❤
@marutibhise5800
@marutibhise5800 Күн бұрын
समाजासाठी जो निर्णय घेतला तो अंतिम राहील एक मराठा लाख मराठा ❤
@Dayanandrane-c2v
@Dayanandrane-c2v Күн бұрын
नाटक कला केलं मग पडायच तर सरळ सांगायचं ना मग
@jaludhanewde4152
@jaludhanewde4152 Күн бұрын
only jarange patil
@obc7523
@obc7523 Күн бұрын
काकाचे पाय चेपणार
@gowardhanbidawe4191
@gowardhanbidawe4191 Күн бұрын
पाडापाडी 😮😮😂😂
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 29 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 29 МЛН