Manoj Jarange Patil | कुणबी असलेल्यांना व्हॅलेडीटीसाठी मुदत दिल्याने शंभूराज देसाईंचं कौतुक करतो

  Рет қаралды 103,531

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Пікірлер: 562
@balajikute7591
@balajikute7591 9 күн бұрын
मी महाराष्ट्र राज्याचा नागरिक आहे..... माझा भाऊ क्षत्रिय आहे...... चुलता कुणबी आहे...... मुलगा ews आहे आणि नातू esbc मध्ये आहे आणि आजोबा मराठा होता...... आणि आमचे आमदार खासदार..... खुल्या प्रवर्गात आहेत...... म्हणजे मी नेमका आहे कोण..??... शेतकरी मीच... अनुदान मिळावं नुकसान भरपाई मिळावी.... 1500--3000--2000--पण मिळावे..... दलित धनगर.. लिंगायत.... मुस्लिम... तसेच लिंगायत समाजाला मीच न्याय देणार...मी ऑल इन वन आहे........
@MG-dd6xk
@MG-dd6xk 9 күн бұрын
एका भांड्यात सगळे साॅस ....... तरी मीच बाॅस
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w 9 күн бұрын
मी फुकटचे 2 टक्के पुंडे ने 😂😂 दिलेलं बोगस आरक्षण खातो ते चालते 😂😂
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 8 күн бұрын
😂😂
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 7 күн бұрын
तु भेसळ आहे 😂😂😂 बाळासाहेब आंबेडकर म्हणाले तशे सगेसोयरे म्हणजे भेसळ😂😂 मनोरुग्ण जरांग्या त्यांना भेसळ नका म्हणू बोगस म्हणा म्हटला😂😂😂 कारण मराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे.. 96 कोळी, 52कोळी हि काय जात ठरूच शकत नाही...हं कोळी 96 , 52 प्रकारचे असतील.. तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोधा😂😂😂 निजामाची मोगलांची औलाद तुम्ही हायतच यात शंका असण्याचे कारण नाही 😂😂😂
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 7 күн бұрын
भेसळीचे 😂😂😂😂😂😂
@PinnedBoy
@PinnedBoy 9 күн бұрын
तेल बी गेलं तूप बी गेलं गावठी मिथुन मुळ 😂😂😂😂😂
@लैला-म5स
@लैला-म5स 9 күн бұрын
बाप आहे तुमचा
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 9 күн бұрын
तेल बि गेले आणि तुप गेले,,याचा अर्थ कळाला नाही,,
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 9 күн бұрын
तेल बि गेले आणि तुप गेले याचा,, अर्थ काय कळाला नाही
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 8 күн бұрын
Tu gadha ahe mg ​@@bhikajigalande2555
@gajananamande4225
@gajananamande4225 9 күн бұрын
काय नेतृत्व आहे आमच्या मराठ्यांच 😂😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Tu maratha ahe ka ho re 12 bapy
@pankajharane8964
@pankajharane8964 9 күн бұрын
बारक्या च्या नांदः लागुन विचका समाजाचा
@santoshk3511
@santoshk3511 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@AkashShinde-wr5mi
@AkashShinde-wr5mi 9 күн бұрын
कट्टर 96 k मराठा आहे मी पण हा पवार चा माणूस तेच्या सोबत जेवढ्या गाड्या आहे तेवढ्या पवार गटाच्या आहे समजलं का ​@@krishnamahalangikar9383
@ajitbhosle6413
@ajitbhosle6413 9 күн бұрын
तू सावरकर चे पैदास दिसतोय
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 9 күн бұрын
काही चांगलं केलं की दुसऱ्याने केलं . आणि वाइट झालं की ते फडणवीस ने केलं.... खोटेपणा सरळ सरळ दिसतो...
@bestthings9318
@bestthings9318 8 күн бұрын
होय अनाजीपंत. अहो फडणवीसांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवण्याचा कट केला मराठ्यांसोबत
@santoshshinde6211
@santoshshinde6211 9 күн бұрын
मी 96 कुळी मराठा आहे. गावठी मिथुन मुळे माझे पोलिस भरती मध्ये काम झाले नाही. आमचं आरक्षण मिथुन मुळे मुसलमानांना गेले.
@career720k4
@career720k4 9 күн бұрын
ते तर म्हणत आहे खूप लोक माझ्यामुळे पोलिस झाले डॉक्टर झाले
@लैला-म5स
@लैला-म5स 9 күн бұрын
गप चोमन्या
@tanvighodake4083
@tanvighodake4083 9 күн бұрын
तुझा बाप फडणवीस दिसतोय 😂
@santoshshinde6211
@santoshshinde6211 9 күн бұрын
@@career720k4 घंटा
@santoshshinde6211
@santoshshinde6211 9 күн бұрын
@@career720k4 ews मधून मराठा जास्त सिलेक्ट होत होते
@smitaketkar6557
@smitaketkar6557 9 күн бұрын
म्हणजे सगळ्यातलेच आरक्षण पाहिजे.....
@shubhamnangare9926
@shubhamnangare9926 9 күн бұрын
स्वाभिमान असलेले हिंदू ज्यानी वक्फ बोर्ड ला सपोर्ट करणार्‍या पक्षाला मतदान करणार नाहीत.
@job9173
@job9173 7 күн бұрын
एफडण 20 ने नवीन वक्फ शाखा उघडली . 10 कोटी निधी दिला 2 -4 महिन्या आधीच .
@user-xq3zq5km7j
@user-xq3zq5km7j 10 күн бұрын
भरकटलेले आंदोलन, दिशाहीन झालेले नेतृत्व आणि 12 मती वाल्यांच ऐकून समाजाचा चालू केलेला विश्वासघात एवढच बोलू शकतो 1 समाज घटक म्हणून
@balajip1604
@balajip1604 10 күн бұрын
gap re zatya bjp it cell. 6 koti maratha samaj jarange patil yanchya sobat aahe
@satyawanpatil4500
@satyawanpatil4500 10 күн бұрын
Are sharad kahi denar nahi
@user-xq3zq5km7j
@user-xq3zq5km7j 9 күн бұрын
@@balajip1604 खर बोललं की भाषा बदलून जाती लगेच याचा अर्थ कुठे तरी मी खर बोलतोय आणि हो 6 कोटी मध्ये सर्व करून बघ किती खरे च्या बाजूने आणि किती तुझ्या जरान च्या बाजूने , आणि हो तू कोणाचा झाटु आहे मोकाट सोडलेला आहे काय तुला रा. श . ग पाळलेला कुत्रा आहे तू
@user-xq3zq5km7j
@user-xq3zq5km7j 9 күн бұрын
@@satyawanpatil4500 त्याला देयच अस्त तर त्याने 23 मार्च 1993 ला दिलं असत पण आता हा देऊ पण देणार नाही देयाला गेलं की हा लगेच याची बिग्रेडी पुढं करणार
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 9 күн бұрын
या अनपढ एडपट नेतृत्ववामुळे ews गेलl
@TanajiShinde-j3p
@TanajiShinde-j3p 9 күн бұрын
जरांगे मुळे रद्द झाले आहे, आम्हा मराठ्याना वेड्यात काढू नका
@gajananchavan5832
@gajananchavan5832 10 күн бұрын
घोंगडी बैठक म्हणजे घोंगडी पांघरून काजू बदाम खाणे.😂
@Crazy_5588
@Crazy_5588 10 күн бұрын
Kalaa baap kon ahe thamb thoda
@VijaysingPawar-q9k
@VijaysingPawar-q9k 9 күн бұрын
Tumchi laiki batata vada khanychi.ti pan amchi uste
@obc7523
@obc7523 9 күн бұрын
वास मारणे
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Tuzy Myla zavne ghondgdi gheoun
@akshayrakh4733
@akshayrakh4733 9 күн бұрын
😂😂
@swapnilingle2196
@swapnilingle2196 10 күн бұрын
EWS कोर्टाने रद्द केल फडणवीस यांनी नाही 😄 काय ज्ञान आहे
@user-dd2lo1qr2p
@user-dd2lo1qr2p 9 күн бұрын
एकदम.बरोबर.शिकशन.कमीआसलामुळे.हा.गोधळ.चालु.आहे
@dipakdavkare9
@dipakdavkare9 9 күн бұрын
कोर्ट म्हणतो कूणबी प्रमाणपत्र मिळाले तर ओबीसी आरक्षण भेटत मग कूणबी प्रमाणपत्र रद्द करा म्हणणारे वेडे कोण
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 9 күн бұрын
कोणत्या कोर्टाने माहिती आहे का
@amarpatil4697
@amarpatil4697 9 күн бұрын
Sebc koni dil ???​@@user-dd2lo1qr2p
@amarpatil4697
@amarpatil4697 9 күн бұрын
Sebc dil mhanun ews radd zal....aata sebc koni dil tevdh dok tula asel ch😂
@rushikeshdeshpande7548
@rushikeshdeshpande7548 9 күн бұрын
ज्या दिवशी स्वतंत्र आरक्षण मागितलं त्या दिवशीच तुम्ही EWS आरक्षण स्वतःच्या हाताने घालवलं... कारण EWS आरक्षणाची पहिली अट आहे की ज्या लोकांना कोणतेच आरक्षण लागू होऊ शकत नाही फक्त त्यांनाच EWS आरक्षण मिळू शकते... मराठा समाजाने स्वतः नाकारलं आहे EWS आरक्षण 😢😢
@amolpawar5802
@amolpawar5802 8 күн бұрын
Sebc aamhi magitle navte Devendra Fadnvis ne jabardasti bhujbal chya Khali jaun dile te
@amolpawar5802
@amolpawar5802 8 күн бұрын
Tumhi RSS Wale kadhich nahi sudarnar
@rushikeshdeshpande7548
@rushikeshdeshpande7548 8 күн бұрын
@@amolpawar5802 मग जर SEBC आरक्षण नको असेल तर सरकारला तसे निवेदन देऊन SEBC आरक्षणाचा निर्णय मागे घ्यायला लावता येऊ शकतो आणि हे सहज शक्य पण आहे… उगाच सगळ्यांना शिव्या देऊन थोडी प्रश्न सुटणार आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 9 күн бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि जिदाबाद जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जय महाराष्ट्र
@VijaysingPawar-q9k
@VijaysingPawar-q9k 9 күн бұрын
Hhhhaaaddddd kutryaho
@user-xq3zq5km7j
@user-xq3zq5km7j 9 күн бұрын
@@chandrakantabhang5144 गप रे झंडू का फडफड करतोय गप राह जरा उगाच ताणतणाव नकोस करू त्येव जरांज आणि भुज 2 घ पण समाजात वाद वाढवत चाललेत का तू उगाच त्याच ऐकत असतो
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 9 күн бұрын
Duplicate non creamy certificate banavata bhadkhau
@PralhadShinde-so8vp
@PralhadShinde-so8vp 9 күн бұрын
कुत्रे तुम्ही भौ भौ करतायेत ​@@VijaysingPawar-q9k
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 9 күн бұрын
​@@VijaysingPawar-q9kतूझी कुत्र्याची पण लायकी नाही कुत्रा इमानदार असतो 😡😡
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 9 күн бұрын
अडाणी नेता , प्रगत मराठा समाज कसा काय स्वीकारतो. सगळीकडे हस होतय
@job9173
@job9173 7 күн бұрын
तुमच्या वर कीव येते . किती घाबरणार . मनोज दादा आणि मराठा समाज मध्ये फूट पाडायचं प्रयत्न सगळे करून झाले. तरी तुम्हाला यश येत नाही😂😂. कीव येते रे
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 9 күн бұрын
ऊर्जा प्रकल्पाच्या दारावर बसून ज्ञानी झालेला अडाणी मिथुन😂😂😂
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 9 күн бұрын
हा अडाणी माणूस, सगळीकडच्या आरक्षणात हिस्सा हवा. कायदा कशाला म्हणतात हे माहित नाही.गावठी पुढारी झालाय.
@SanjogShinde-k6j
@SanjogShinde-k6j 9 күн бұрын
मन्याची फौज कुठे हे नवीन चेहरे.....
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 10 күн бұрын
जरांगे तू कमीत कमी दहा मराठे वकीलाचा सल्ला घे,तू काय करतो ते संविधाना ला धरून आहे का? तुझ बोलण सुधार, आण्णा हजारे साहेबांनी कधी अशी भाषा वापरली,तु जरी मुख्यमंञी झाला तरी काहीही मिळणार नाही
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 9 күн бұрын
कांदे खाऊ घोंगडी पांघरून घेऊन झोप
@gajananamande4225
@gajananamande4225 9 күн бұрын
पवार साहेबांची ऊर्जा आहे 😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Bar bar
@sudhir1873
@sudhir1873 9 күн бұрын
तु छगनची औलाद आहेस केळ्या
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 9 күн бұрын
Right
@balajikute7591
@balajikute7591 9 күн бұрын
याला कायदा किंवा संविधान समजतच नाही.......
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 9 күн бұрын
Sanvidhan ch manusmriti zale hae ...
@s.s.s2254
@s.s.s2254 9 күн бұрын
Tuhya mayle jawal jarange ने
@obc7523
@obc7523 9 күн бұрын
@@s.s.s2254 पळ
@sunildongare8104
@sunildongare8104 9 күн бұрын
मनोज दादांची ओळख जगाला आहे , तुला तर तुझ्या गावातही कोण ओळखीतही नसेल
@obc7523
@obc7523 9 күн бұрын
@@sunildongare8104 अगदी ट्रम्प,पुतीन सुद्धा जरांगेंना ओळखतात
@mk-lw5sr
@mk-lw5sr 10 күн бұрын
एकाच समाजाला प्रत्येक जातीच आरक्षण मिळायला पाहिजे होत... अरे काय बोलता कसं बोलता... थोडाफार ज्ञान पाजळून तरी बोलावं... का येईल तोंडातून ते बोलून कसं चालेल आपल्याला लोक आयडॉल मानतात आणि आपण कायपण बोलतं फिरतं आहात...
@avadhutmane9506
@avadhutmane9506 10 күн бұрын
idol ghanta...adanya bhokch ahe tr kyda klt nhi n ky..nust uthych devendra la shivya takych hytun samjla khich milnr nhi
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 9 күн бұрын
चांगलं केलं की शिंदे साहेब शम्मभुरज म्हणजे जात वाल्याने केलं अणि वाइत झाल की फडणवीस ने केला....wahhhh
@gajananrokade2689
@gajananrokade2689 10 күн бұрын
रंग बदलणारा हाती सरड्या😊😊
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Tuzy Myla zavla ka sarda
@vishalchavan6341
@vishalchavan6341 9 күн бұрын
​@@PallaviJain-j9bJain jhavnya chupp
@vishalchavan6341
@vishalchavan6341 9 күн бұрын
Tujya ka gandit Val Val hotiy
@PallaviJain-j9b
@PallaviJain-j9b 9 күн бұрын
@@vishalchavan6341 तुज्या आई बहीण ला पण असच बोलत जा 🙏🙏
@Rock-star143
@Rock-star143 9 күн бұрын
आमचं हिंदुत्व च दैवत देवेंद्र फडणवीस साहेब 🙏🙏🙏🙏
@RajeShirke-g6w
@RajeShirke-g6w 9 күн бұрын
महाराष्ट्रात संपूर्ण सर्वांना सरसकट सोयाबीन कापूस अनुदान 10 सप्टेंबर रोजी पर्यंत आली पाहिजे
@obc7523
@obc7523 9 күн бұрын
पळ
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 9 күн бұрын
भरकटलेला आंदोलक आणि भरकटलेले आंदोलन 😢
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Ksa tumchy Myla ghoda lavla ye sang
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 9 күн бұрын
​@@krishnamahalangikar9383 एवढच येणार बोलायला... भरकटलेल्या लोकांना.
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz 9 күн бұрын
आंदोलन भरकटले असते तर आज 3 कोटी मराठा समाज OBC मध्ये गेला नसता, 😂😂😂 तू काय बोलतो हे महत्वाचे नाही समाज काय बघतो हे महत्वाचे
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 9 күн бұрын
😂😂​@@OptimistSoul-bd8wz
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 9 күн бұрын
​@@OptimistSoul-bd8wzआकडेवारी कोठे भेटली रे तुला
@adi_838
@adi_838 9 күн бұрын
हे पत्रकार यांचाच आहे कायम यांच्या सोबतच पडून asty फक्त नावाला टीव्ही9 च हे😅😅
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar 9 күн бұрын
फडणवीस काय कोर्ट आहे का कहीं पन
@obc7523
@obc7523 9 күн бұрын
कशाला ओबीसी मध्ये घुसला मग , अडाणी माणसा
@jayantbadve7834
@jayantbadve7834 9 күн бұрын
YZ Jarange
@googlex5273
@googlex5273 9 күн бұрын
Marathyanchya durdrusti neta 😂😂😂😂 Kay vel aliy marathyanvar🎉🎉🎉
@pankajharane8964
@pankajharane8964 9 күн бұрын
90 मारली का मिथुन काय पण बडबडत
@sunilkale7907
@sunilkale7907 9 күн бұрын
शंभूराजे कुठं गेले दिसेना 2/4 महिने झाले तोडगा काढतो म्हणे
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 7 күн бұрын
_OBC तो झाशी है SC ST बाकी है_ नवी घोषणा... मनोरुग्ण जरांग्या मराठ्याला SC ST च आरक्षण पण पाहिजे आहे म्हणून सगेसोयरे पाहिजे ना...
@Ramnathgaikwad123
@Ramnathgaikwad123 8 күн бұрын
ईडब्ल्यूएस कोर्ट ने रद्द केलं याचं खापर देवेंद्र फडणवीस का
@rameshtare3130
@rameshtare3130 9 күн бұрын
आमदाराला अरे कारे करतो देवेंद्र फडणीस यांना अरे तुरे बोलतो जातीवाचक शिवी देतो मुस्लिम आमदाराला किंवा नेत्याला असं बोलून बघ लगेच सर तन से जुदा
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 9 күн бұрын
Are ture karto ani toh manus chidla ki mag gap basto.. Toh fakt shant swabhawachya netyana target karto
@PandurangWadghule-ub8if
@PandurangWadghule-ub8if 8 күн бұрын
त्याची नेमणूकच फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी केली आहे.
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 9 күн бұрын
तू काहीपण म्हणशील, तीनही ठेवा म्हणे , अभ्यास कर जरा आरक्षण चा.....EWS कोणी बंद केले हे तुला माहित पण नाही.
@ankusharsule2455
@ankusharsule2455 8 күн бұрын
मनोज दादाला अंगणवाडीत ॲडमिशन द्या रे याला शिक्षणाची गरज आहे 😂😂
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 9 күн бұрын
मराठा समाज तुमच्या सोबत नाहीत ... शिकलेला मराठा समाज
@IndianTopPicks
@IndianTopPicks 9 күн бұрын
याला कोणीतरी कायदा समजवा रे ... कोणालाच दोन कॅटेगरी मध्ये आरक्षण घेता येतं नसत.. एक मिळालं तर एक जाता ... संविधान आहे ते 🤦🤦काय तर नेता आणि काय ती माग फिरणारी लोक ..
@jaibhagwat1427
@jaibhagwat1427 9 күн бұрын
He tyala pan mahit ahe. Swat: mukhyamantri zala tarihi teen teen aarkshan deta yenar nahi. Dishabhool karaychi mage asnarya Lolanchi.
@VsapSap
@VsapSap 9 күн бұрын
हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना एकेरी शब्दात बोलतो एवढा शहाणा आहे थांबा बघून घेतो असं म्हणतो सरकारला म्हणतो हे करा ते करा ते करा एवढं करण्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन सर्व कामे करावीत
@avadhutmane9506
@avadhutmane9506 10 күн бұрын
yed bhok ahe ky he...are khulya samjla ek arkshn milal ki ews automatic jat re adanyaaa
@nanapadalkar6028
@nanapadalkar6028 5 күн бұрын
घोंगडी ही बैठक घेण्यासाठी असते.सभा घेण्यासाठी नाही .मिथुन
@balajithakur8945
@balajithakur8945 9 күн бұрын
सगळीकडून आरक्षणाचा लाभ पाहिजे....... ( OBC, SEBC, EWS , OPEN ) मग बाकीच्यांनी काय करायच.......?
@rameshtare3130
@rameshtare3130 9 күн бұрын
अरे बाबा तुला हे काम दिलेले आहे निवडणुका होईपर्यंत ना हे असंच चालू दे या सरकारमध्ये अति हुशार मराठी नेते आहे तू काय त्यांना मूर्ख समजतो का काय
@sandipkarad3011
@sandipkarad3011 8 күн бұрын
ह्याला फडणवीस साहेबांचे रोज 100 वेळा नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही..झोपीत बी फडणवीस म्हणून बदबडतय ..
@spg00312
@spg00312 9 күн бұрын
आधी म्हणे EWS नको आता म्हणतो EWS नको काढायला पाहिजे... काहीतरी एक ठरव पिस्तुल्या...
@NilPatil18
@NilPatil18 8 күн бұрын
इतका yedzhava माणुस पहिल्यांदा बघितला, आत्ता मराठ्यांना सुद्धा माहिती नाही कि त्यांना कुठला आरक्षण आहे 😂😂
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 9 күн бұрын
Yz आहे हे याला काही कळत नाही
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 7 күн бұрын
किती कळत, हे काय नवीन सांगायची गरज नाहि काय...
@deshpremi_2024
@deshpremi_2024 9 күн бұрын
यांना SEBC, EWS, OBC, SC, ST, NT, OPEN सर्व प्रवर्ग देऊ करा. ज्यात बसेल ते आरक्षण द्या. कारण राज्यातील सर्वात गरीब समाज हा मराठा आहे. सर्व गरीब जमीनदार, बागायतदार, साखर, शिक्षण सम्राट याच समाजाचे आहेत.
@AtulPatil899
@AtulPatil899 9 күн бұрын
Tula obc pahije ews pahije sebc pahije ani spl annasaheb patil mahamandal pahije ani bakiche no basa khul khula vajvat 😂😂😂
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 9 күн бұрын
फडणवीस डाव टाकतोय 😂😂
@user-rr5nj9xc6n
@user-rr5nj9xc6n 9 күн бұрын
हा phkt बोलतच राहिला..😂 काहीच नाही भेटलं..😂
@dnyaneshwarkadam8257
@dnyaneshwarkadam8257 10 күн бұрын
चमचा शरद चा
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 9 күн бұрын
😂😂 बैवडी बैठक
@MahaServant
@MahaServant 9 күн бұрын
यांना विचारा ना की आंदोलन कशासाठी केला होत.
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 10 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@avadhutmane9506
@avadhutmane9506 10 күн бұрын
ks re bhavano tumch vhych🙏
@balajip1604
@balajip1604 10 күн бұрын
@@avadhutmane9506 tu tuz bagh ki
@gajananamande4225
@gajananamande4225 9 күн бұрын
😂😂😂👌🙏​@@avadhutmane9506
@avadhutmane9506
@avadhutmane9506 9 күн бұрын
@@balajip1604 mi maratha ahe mi mjha samaj ch fydych bghnr...samaj chi vaat lgnr asel tr amhi bolnr...hya jarange mule samjch evdh nuksan zly n ajun honry pn hya marathawada cha bindhok na kdhi klnr ky mhit..
@RohanGhogare-p8n
@RohanGhogare-p8n 9 күн бұрын
​@@avadhutmane9506Gap bas re...Vaat lagli mhne😂
@MurlidharDande-yr9xh
@MurlidharDande-yr9xh 9 күн бұрын
अभ्यास कमी असला की गफलत होते असच झालंय जारंगे च 😅😅😅
@लैला-म5स
@लैला-म5स 9 күн бұрын
गप चोमन्या
@ambadasnand4218
@ambadasnand4218 8 күн бұрын
यात पण फडणवीस च का, EWS चा नियम च असा आहे की ज्यांना कुठल्याही प्रवर्गातून आरक्षण नाही त्यांना यातून घेता येत, सरळ बोलून जाता फडणवीस यांनी रद्द केल
@keshavvanave7337
@keshavvanave7337 8 күн бұрын
फक्त ओबीसी उमेदवार लाच मतदान करा रे बाबा आणि भाऊंचे नाव घेऊन ✌️✌️
@mallikarjundhanashetti2903
@mallikarjundhanashetti2903 8 күн бұрын
एक ठिकाना मिलते सर्व प्रवर्गात कस मिलत
@ashokchole1472
@ashokchole1472 9 күн бұрын
याचं डोकं फिरलंय आता
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 10 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@askme2441
@askme2441 9 күн бұрын
एक मराठा लाख ओबीसी म्हणा बंधू
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 9 күн бұрын
सुपारी बाज जमनू
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 9 күн бұрын
सुपारीबाज तुझी आई आहे तिने 200 रुपये घेऊन झवू देतो म्हणाली आणि नाही झवू दिल 🤣🤣🤣​@@ranganathmetangale7312
@Userrev566
@Userrev566 9 күн бұрын
😂😂😂 हातातल आरक्षण निघून गेला आता बसा बोंबलत ऐक मराठा लाख मराठा 😂😂😂 त्या जारांगेच्या नादी लागून नुकसान करून घेत हा स्वतःचा 🙏
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 9 күн бұрын
अडाणी कुठच इथ एकच आरक्षण भेटत एक तर ews घे नाहीतर sebs घे. कायदा आहे इथ जिवंत.
@Harmony989
@Harmony989 9 күн бұрын
TV9 वाले जरांगे बरोबरच टुकडे मोडतात का 24 तास ? कितीही पब्लिसिटी करा, गर्दी करा,संख्येच्या जोरावर दादागिरी करा,बेकायदेशीर काहीही करता येत नाही या देशात, हेच वाईट आहे..
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 9 күн бұрын
ओबीसी certificate भेटले आता कशाला EWs लागते याला
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 9 күн бұрын
Sagly samjala nahi bhetla
@abhijeetkhawale6162
@abhijeetkhawale6162 9 күн бұрын
तुमचे लोक घुसत नाहीत का Ews मधे? तुम्ही तर अपंगच आरक्षण पण सोडला नाही ती खेडकर पकडली मग . तुमच्या बुडाखली मणभर अंधार अन लोकांना अक्कल शिकवता का
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 9 күн бұрын
मुख्मंत्रीपदाची शपथ घ्या तुम्ही😂
@shrikulkarni79
@shrikulkarni79 9 күн бұрын
हे बेन डोक्यावर पडलं आहे....तुतारी पोपट
@gakomti3281
@gakomti3281 9 күн бұрын
दादा नोकरी मद्ये 40% ते 60% नोकऱ्या मराठा ,कुणबी ,कुणबी मराठा,लेवा पाटील आहे. आता तुमचे गरीब लेकराणा आजुन ews ,आजुन कसा कशात आरक्षण मागतात उगाच काही पण😮😮
@Trivedind
@Trivedind 10 күн бұрын
बुकिंत टेंगुळ हागया दम देतोकाबुलया
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 9 күн бұрын
फडणवीस रोज स्वप्नात येतोय वाटते
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 9 күн бұрын
रोज तेच तेच बोलून फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करण्यापेक्षा जरांगे पाटील तुम्ही स्वतः नवीन पक्ष काढा कोणत्याही पक्षाशी युती करू नका 288 जागा लढवा आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन वाटेल तेवढे आरक्षण द्या रोज तेच तेच बोलून अनेक समाजाच्या भावना दुखावण्याचे काम करू नका
@santoshpund-w3w
@santoshpund-w3w 8 күн бұрын
आरक्षण फक्त केंद्र सरकार देऊं शकत राज्य सरकार नाही 😂😂😂😂
@dattunagare3672
@dattunagare3672 9 күн бұрын
पाटील दादा , नियमा प्रमाणे कुणबी झाले त्यांचं ते बंद होईल , दादा अजून या शिवछत्रपती राज्यात फक्त मराठी नाही लई जाती आहे या स्वराज्य साठी राजेना साथ दिली आहे , गद्दर्री नाही केली
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r 8 күн бұрын
सगळे आरक्षण पाहिजे का.. गावठी मिथुन
@user-be9tj4wj1s
@user-be9tj4wj1s 7 күн бұрын
वाजवा तुतारी 🎷🎷
@career720k4
@career720k4 9 күн бұрын
EWS साठी validity नसते साहेब
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 9 күн бұрын
आभार मानाव तेवढे कमीच आहेत, दादांचे TV 9चे...🎉🎉🎉
@babasahebchaure5713
@babasahebchaure5713 9 күн бұрын
Tuzya bapan theval ky tula sari reservation
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 7 күн бұрын
समाजाची ताकद किती मोठी असते, हे दाखऊन दिले आपण, बाकी कोणाला काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न
@SK0804
@SK0804 10 күн бұрын
Nit Abhyas kara Jarange Saheb, Tas Tumchya Kadun Apeksha Nahi ch Karan Tumhi Tutari Hatat Ghetlich ahe... Supari Samrat!!
@vinayakmurudkar1830
@vinayakmurudkar1830 9 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत .
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 9 күн бұрын
याला फक्त फडणवीस दिसतो
@vishaljoshi7550
@vishaljoshi7550 7 күн бұрын
Jarange sathi FADNAVIS Mukhyamantri, Court, Election Commission aahet...
@प्रथमराष्ट्रहित
@प्रथमराष्ट्रहित 8 күн бұрын
किती खोटं बोलतोय हा माणूस... SEBC, OBC आणि EWS सगळे आरक्षण एका जातीला मिळतात का कधी ??? कायद्याचा थोडा अभ्यास करून काय ते बोला..
@AbhijitBhagwat-l4q
@AbhijitBhagwat-l4q 8 күн бұрын
सुपारी घेणे , आणी वाजविणे, एवढेच शिल्लक राहिले, बरका सुपारीबाज
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 7 күн бұрын
ठाकर्‍या पवारांचे सांगणे शिकवनेवरून याच्या नादी लागलेल्यांची याने पुरती वाट लावली. अजुनही याला महत्व दिल, याच्या नादी लागले तर येत्या निवडणुकीनंतर अंगावरचे फक्त कपडे सुध्दा राहणार नाहीत
@surajdhane8528
@surajdhane8528 8 күн бұрын
दादा माफ करा पण आता तुमच्यावर विश्वास बसेना... जरा विचार करा...
@MahaServant
@MahaServant 9 күн бұрын
जरांगे हे येड्याच सोंग घेऊन पेडगावला चालले किंवा यांना कायदा म्हणजे काय हे कळतच नाही. यांना तीन-तीन आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे. यांना OBC पण पाहिजे,EWS पण पाहिजे आणि SCBC पण पाहिजे. 😅 वरून सगे सोयरे अध्यादेश पण मागत आहेत. यांना वाटतंय यांची कामे झाली म्हणजे सर्व महाराष्ट्राचे कामे झाली. हा माणूस प्रत्येकाला अरे तुरे ची भाषा करतो.
@user-rr5nj9xc6n
@user-rr5nj9xc6n 9 күн бұрын
उपोषण कुठं गेलं..😂भेटल का आरक्षण.. 1 वर्ष होऊन गेले 😂 घंटा काहीच नाही भेटलं😂
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 9 күн бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@user-gi6io1by5w
@user-gi6io1by5w 5 күн бұрын
Aata sagaleha gayeb honar fakta jarage patil ok ok ok ❤❤❤jay sihivaraya jay jarage patil ❤❤
@1nath712
@1nath712 7 күн бұрын
भरकटलेला नेता.
@tusharandhare9098
@tusharandhare9098 8 күн бұрын
एडझवा जरांग्या😅
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 9 күн бұрын
Obc तील कुणबी सर्टिफिकेट मुळे ews गेलं कारण सविधानात कोणालाच डबल आरक्षण भेटत नाही आता कुणबी ना जो लाभ obc त आहे तो tumhala
@Parmeshwar7181
@Parmeshwar7181 8 күн бұрын
सगळे घ्या की तुम्ही आम्हाला भिक मागायला लावा मग wa जमल तुल्हा
@damankatre6127
@damankatre6127 9 күн бұрын
फ ने दिलं उ ने श च ऐकून घालवलं . त्यांच राजकारण झालं नुकसान तुमचं आमचं झालं.
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 9 күн бұрын
आन आता शिव्या फ खातोय आन श बद्दल एक शब्द बोलला जात नाही. उ तर दिसायला पण तयार नाही😂😂😂
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 8 күн бұрын
शरद पवारांच्या पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मनोज जरांगे चां संघर्ष चालू आहे
@DineshSharma-ju2wg
@DineshSharma-ju2wg 7 күн бұрын
जारांग्या बुद्धिमान नेतृत्व.बाकी सर्व निर्बुद्ध
@saurabhr4560
@saurabhr4560 6 күн бұрын
वाह काय माणूस आहे राव असं कायदा नसतो भाऊ... सगळंच पाहिजे एकावर ठाम रहा कि
@krishnashinde2073
@krishnashinde2073 5 күн бұрын
पोलिस भरती च्या मुलांना विचारा कोणते आरक्षण पाहिजे ते बरोबर सांगतील
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 10 күн бұрын
फक्त जरागे पाटील
@amolgitte4959
@amolgitte4959 10 күн бұрын
तू तुझ्या समाजाचा बघ फक्त बाकी थोबाड वासू नकोस
@sgsom2241
@sgsom2241 7 күн бұрын
मनोज जरागे विधानसभा आलीये पवार साहेब सांगतील तसेच चालू दिसतंय... गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा उगाच पवार साहेबांचं ऐकून स्टेटमेंट देऊ नाही
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН