हा आंदोलन केव्हा सुरू करतो आणि केव्हा संपवतो कळतच नाही 😂😂
@sunilmandlik85572 ай бұрын
पाटील नका म्हणू कारण पाटील कधी मागे हटत नाही 😂😂
@nagnathkekan22292 ай бұрын
😂
@vijayingle22092 ай бұрын
पाणी पाजायला कोणी मंत्री आला नाही.
@daradesominath90572 ай бұрын
आता नका करू उपोषण 288उभे करा आणि pada पाडी करा
@pdrt-productdemoreviwesand22162 ай бұрын
पाटील मराठा तरुणांची दिशाभूल करू नका. रस्त्यावर लढून कोणालाच आरक्षण मिळालेलं नाही आतापर्यंत🚩🚩
@shahurajmane48432 ай бұрын
आता फक्त तांब्या घेऊन जात असलेलं तेवढः दाखवायचं राहिलंय ..
@sunilshinde55452 ай бұрын
मंत्री कोणी दिसत नाही
@LaxmiPandule-u9b2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा🎉🎉❤
@dhanajichaudhari90402 ай бұрын
देशी पिऊन कोण उपोषण सोडत का
@parthkavitake12122 ай бұрын
फक्त टीव्ही वर याने साठी लोकं गोळा झाली नाही तर स्वत्ताच जूस घेतला असता
@VishnuGhule-c6m2 ай бұрын
ह्या उपोषणाला मजा नाही आली राव, एकादशी सारखे सकाळी धरले आणि संध्याकाळी सोडले, आज मंत्री दिसत नाही व्हिडीओ मध्ये
@Vijayramrajechavan11112 ай бұрын
👍👍
@balajigore5722 ай бұрын
Ak maratha lakh maratha 🚩
@vilasjagtap63352 ай бұрын
🚩🙏👌🙏👌🚩🌹🚩🇮🇳
@khaireshivaji44372 ай бұрын
आमचा नेता
@sakaramgungrad11662 ай бұрын
Ek matatha lakh maratha💪💪💪👍👌👌👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramakantpatil97862 ай бұрын
Natakacha aank sampla.
@a1vallinonevideos2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@PrathapAllenge2 ай бұрын
Dada. Jhidabad🎉
@Lokkalakar39392 ай бұрын
आटक वारंट आला फाटली याची याच्या पासी फक्त शरद पवार चे लोक आहेत 😂😂
@SandipPanchal-ds8iu2 ай бұрын
शरद पवार जिंदाबाद🎉🎉🎉 तुतारी वाला
@dattanaiknware2732 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@HanumanKale-f1l2 ай бұрын
Roj New natak
@anandraonarke45232 ай бұрын
नाटकि
@bhaushebkadam27432 ай бұрын
आनाजीपत तुला मराठांच्या रोशाला समोर जावे लागेल
@HappyArmadillo-kd6uq2 ай бұрын
मनोज जरांगे दादा तुमच्या पाठीशी भगवंताचा व संत महंतांच्या आशीर्वाद आहेच परंतु एक छोटीशी काव्या मनोज जरांगे दादांच्या सोबत अगदी आदिशक्ती अंबिका दादांना ऊर्जा देते ह भ प श्रीक्षेत्र नारायण गडचे महंत सदैव भगवंत स्वरूप दादांच्या पाठीवर हात फिरवतात खरोखर यालाच म्हणतात गुरु-शिष्य यांचे नातं एक मराठा लाख मराठा सर्व जनतेला व मीडियाच्या बांधवांना मानाचा जय शिवराय मराठा लाख मराठा
@ramakantpatil97862 ай бұрын
Marayla bheet nahi mantat mag uposhanche Natak kashala
@adityaphulsunder28892 ай бұрын
Pawar bhetle CM la ani aaj uposhan sodale. Shevati shinde pawar mandvali zali tar.
@ramakantpatil97862 ай бұрын
Dam aasel tar Election ladha.Uposhanache Natak Kay kartay