Manoj Jarange Patil : जरांगेंच्या त्रिसुत्रीमुळे काय घडणार? विशेष चर्चा | Bade Mudde

  Рет қаралды 32,974

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 234
@amolmohite5692
@amolmohite5692 3 сағат бұрын
ससाणे ला किती राजकारणाची अक्कल आहे दिसत आहे..😂😂😂
@santoshraut5199
@santoshraut5199 Сағат бұрын
तुला किती अक्कल आहे मग
@NamdevSagute
@NamdevSagute Сағат бұрын
Jarang ke piche kitni Tripathi na
@Pjjjjjjjj-W90
@Pjjjjjjjj-W90 42 минут бұрын
मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत. काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,. ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या.. मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.
@rushikeshpathade1671
@rushikeshpathade1671 2 сағат бұрын
सासण्या म्हणावं आंघोळ करून चर्चेत येत जा
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Сағат бұрын
Nizami
@GajananKanhere-x2p
@GajananKanhere-x2p 2 сағат бұрын
सर्वसामान्य जनतेला मनोज दादाच न्याय देऊ शकतात
@kapilkokal337
@kapilkokal337 Сағат бұрын
😅😅😅
@kiranmore1299
@kiranmore1299 Сағат бұрын
Aap le bhakar bhajtoy
@Pjjjjjjjj-W90
@Pjjjjjjjj-W90 42 минут бұрын
मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत. काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,. ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या.. मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.
@annasahebpawar1908
@annasahebpawar1908 2 сағат бұрын
मनोज दादा आगे बडो👌
@madantaur883
@madantaur883 2 сағат бұрын
आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय
@sandipshinde1705
@sandipshinde1705 3 сағат бұрын
Patil Saheb ❤
@rajusonone3892
@rajusonone3892 15 сағат бұрын
Only jarange patil 💐💐
@goo-lamokadoctor181
@goo-lamokadoctor181 3 сағат бұрын
विकासा च्या मुद्द्यावर निविडणुक लढणाऱ्या महाराष्ट्रात जाती च्या मुद्यावर जनते कडे मत मागितली जातायत. पण जनता महाराष्ट्राचा बिहार हाऊ देणार नाही...
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 3 сағат бұрын
Reservation तुम्ही खावा आम्ही विकास करतो
@suhasnalawade7201
@suhasnalawade7201 3 сағат бұрын
अजुन राहिला आहे का बिहार व्हायचा
@JagdalepatilPatil
@JagdalepatilPatil 2 сағат бұрын
​@@dhanchandrajagdale4436 बरोबर माजले खाऊन भावा 🤣🤣
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 4 сағат бұрын
*हिंदू - मुस्लिम वाद विवाद दंगली करून देशाचं वातावरण खराब करणारे व स्वतःच्या खुर्ची आठी फायदा घेणारे भरपूर बघितले.* पण मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचा काम केले आहे. ह्याची नोंद इतिहासात घेतली जाईल... *एकता व शांतता हीच देशाची गरज आहे.* *जय हिंद, जय भारत.* 🙏🙏
@akshayrakh4733
@akshayrakh4733 2 сағат бұрын
😂
@kapilkokal337
@kapilkokal337 Сағат бұрын
😂😂😂
@awakenworld4851
@awakenworld4851 2 сағат бұрын
मराठा,माळी,धनगर, मुस्लिम, वंजारी,बंजारा,आदिवासीं म्हणजे एमएमडी एमवीबीआ हे सर्व मनोज जरांगे येंचे सोबत आहे.
@akshayrakh4733
@akshayrakh4733 2 сағат бұрын
😂
@RajRajkumar-f9u
@RajRajkumar-f9u Сағат бұрын
😂😂
@sandeepkayande1011
@sandeepkayande1011 Сағат бұрын
एकीकडे ईतर समाजावर अन्याय करायचे आणि सांगायचे की एखठा मराठा समाज 50℅ आणि 288 जागा एकठा मराठा समाज लढणार आता कशाला दलित मुस्लिम ओबीसी कशाला म्हणतात हे फक्त कमापुरतं वापरणार
@प्रथमराष्ट्रहित
@प्रथमराष्ट्रहित 3 сағат бұрын
आता जनता काय डाव टाकते ना हे भल्या भल्यांना कळणार नाही
@mahadevtat3095
@mahadevtat3095 15 сағат бұрын
ओन्ली जरांगे पाटील 🙏
@pravinkale2734
@pravinkale2734 2 сағат бұрын
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@manikshinde9193
@manikshinde9193 3 сағат бұрын
बडे दादा हा विकलेला, नमुना आहे,😆🧑‍🤝‍🧑👪🚩
@ashokkadam8985
@ashokkadam8985 3 сағат бұрын
प्रस्थापितांच्या विरोधात लढाई तर एकनाथ शिंदे च्या पुढे मुस्लिम उमेदवार द्यावा नारायण कुचे च्या विरोधात उमेदवार द्यायला पण रोहित पवार यांच्या विरोधात गेला नाही
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 3 сағат бұрын
😊 विना आरक्षित मराठा समाज 28% आहे
@shindepatilr526
@shindepatilr526 2 сағат бұрын
ओबीसीत मराठा सुद्दा आहे !
@SatishPatil-b2k
@SatishPatil-b2k Сағат бұрын
वायफल चर्चेकडे करा दुर्लक्ष MDM च आता आमचा पक्ष
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 сағат бұрын
मराठा + दलित + मुस्लिम = सत्तांतर अटळ आहे
@prakashchaudhari2759
@prakashchaudhari2759 15 сағат бұрын
निवडून येणारे उद्या पैसे घेऊन फुटतील कारण यांना कोणाकडे ही जाणाचा मार्ग मोकळा आहे जरागे चुकीच करताय
@rohit2542
@rohit2542 3 сағат бұрын
Tyna samaja samor Java lagel tya mule jinkun yenare candidate futuacha asle tri pn futnaar nhit
@shantanumane9207
@shantanumane9207 2 сағат бұрын
Tyanchya manat futayacha vichar jari ala tri tya adhi tyanchi ghar phutatil… 😊
@MushSat
@MushSat 4 сағат бұрын
पाटील success होणार...100% सत्ता आणि पत्ता दोन्ही change... 🙏
@भारत-म8झ
@भारत-म8झ 14 сағат бұрын
आम्ही मायक्रो ओबीसी मराठा समाजा सोबत ससाणे
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 сағат бұрын
आम्ही bjp sobt
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g 16 минут бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील जय जवान जय किसान
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 11 минут бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
@maheshsangkear9702
@maheshsangkear9702 2 сағат бұрын
❤❤❤❤एकच नंबर ससाने
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 2 сағат бұрын
I support Manoj Jarange Patil 💯✌️ #MMDFactor👑🚩
@BhagwatParade-fx1zh
@BhagwatParade-fx1zh 2 сағат бұрын
धर्म विर जरांगे पाटिल यांच्या उमेदवारांना बहुताने विजय करा आठरा पगड जातीच सरकार आणा मी जरांगे एक मराठा लाख मराठा
@SahebraoShewale-n2p
@SahebraoShewale-n2p Сағат бұрын
आम्ही ठरवलेला आहे परिवर्तन करायचं आम्ही जरंगे पाटलांना दैवत मानलेला आहे तुझा आघाडीला महाविकास आघाडीला दोघांना वैतागलो आहेत
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 2 сағат бұрын
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@ManishaKedar-g7r
@ManishaKedar-g7r Сағат бұрын
No 1 👌 sasane sir🙏🌹🌹🙏👌👌👌
@jalindar8699
@jalindar8699 15 сағат бұрын
जरांगे या वक्तीला फक्त आता मराठी चॅनल वाले महत्व देतात कारण त्यांनी जरांगेचे प्रचारक म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे
@RavindraGavhale-q2v
@RavindraGavhale-q2v 3 сағат бұрын
आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त
@MahadevValke-qx6xi
@MahadevValke-qx6xi 3 сағат бұрын
जरांगे पाटील फक्त ❤
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 3 сағат бұрын
कुणबी अणि मराठा = 45% आहे
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Сағат бұрын
गोरगरिबांचे नेते जरांगे पाटील❤
@dnyneshwerdukare-uc6gt
@dnyneshwerdukare-uc6gt 15 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व Сағат бұрын
संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण झाली 😢😢 भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नको आहे मुस्लिम समाजातील लोकांना,परत कोणी विचारणार नाही,
@ganpatgarje3723
@ganpatgarje3723 3 сағат бұрын
जरांगे सामाजिक नाही जातीवादी वृतीचा आहे
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 10 минут бұрын
दुसऱ्या समाजातील मुख्यमंत्री नाही झाले म्हणून तर जरांगे पाटलांनी सर्वांना एकत्र आणलं.
@PrashantGarje-w4l
@PrashantGarje-w4l Сағат бұрын
हिंदू कधी स्वधर्माचे आचरण करतील देव जाणे योगीजींचा बटेंगे तो कटेंगे'.संदेश लक्षात ठेवावा आणि संभाजी राजे यांचे बलिदान लक्षात ठेवावे. धर्मरक्षक संभाजी राजे🚩🚩
@vitthalkadam5266
@vitthalkadam5266 4 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ramshinde526
@ramshinde526 Сағат бұрын
सर्व राजकीय पक्षांना त्यांचे दिवस जवळ आल्याचे दिसत असेल
@omsairam8251
@omsairam8251 21 минут бұрын
ससाने साहेब एक नंबर बोलतात
@SunilSonawane-m9s
@SunilSonawane-m9s 3 сағат бұрын
मनोज दादा सगळयांचा बाप आहे ये मंग्या मराठीत कळत नाहीं का इंग्लिश मध्ये सांगू. जय शिवराय
@balajisalve7189
@balajisalve7189 2 сағат бұрын
ओबीसी नेते छगन भुजबळांच्याच घरात किती पद आहेत हे ससाणेला माहिती आहे का
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q Сағат бұрын
Only manoj dada sobat nasik
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 29 минут бұрын
जरांगेदादा ऊमेदवार ऊभे करणार नाही असे बोलणारयांनि आता प्रस्थापितांना पराभूत करणयासाठी एकत्र यावे.
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Сағат бұрын
ससाणे तुम्ही भाजपचे समर्थक आहेत जारण गे पाटील जर दलित मुस्लिम मराठा एकत्र येत असेल सामाजिक वातावरण छान निर्माण होत आहे जे भाजप या घटका मध्ये दंगली घडवून आणत असे जरानग यांचे स्वागत अभिनंदन केले पाहिजे ते जातीय सलोखा राखत आहे निवडणुक निकाल काहीही असो
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 сағат бұрын
ससाने तुम्ही काही पण सांगू नका पूर्ण महाराष्ट्र पहात आहे कोण कोणावर अन्याय करतो आहे तो ही लढाई फक्त प्रस्थापित विरुद्ध सर्वसाधारण जनतेमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@shridharjadhav7577
@shridharjadhav7577 3 сағат бұрын
आर या छगन ने पाळलेल सस कशाला बोलवता रे??!!!
@BabasahebKadam-c3m
@BabasahebKadam-c3m 2 сағат бұрын
आम्ही कायम दादा सोबत आहे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@RajeshPatil-r4k
@RajeshPatil-r4k 3 сағат бұрын
जय शिवराय जय मीम
@jalindar8699
@jalindar8699 15 сағат бұрын
मराठी चॅनल हे जरांगेचे प्रचारक म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे
@pravinshelar9531
@pravinshelar9531 3 сағат бұрын
कारण बीजेपी ने आता त्यांना पैसे देणे बंद केले आहे, नाहीतर याआधी बीजेपीचे प्रचारक म्हणून काम पाहत होते😂😂
@HimmatHatote
@HimmatHatote 3 сағат бұрын
ससाने पागल झाला
@manojshinde1735
@manojshinde1735 2 сағат бұрын
ससाणे आंघोळ करून येत जा. केस कमी करून मीडियात जा.इम्तियाझ जलीलला ओबीसी ने तरी मतं दिले त का.
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 45 минут бұрын
लक्ष्मण हाकेच्या आयोगाणे आडनावावरून जो सर्वे केला होता तो 35% ज्या जवळपास आहे असे तो आयोग सांगायच
@manojmete277
@manojmete277 2 сағат бұрын
मराठा मुस्लिम दलीत 80%
@arjundongre1704
@arjundongre1704 3 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@Indian-7-J
@Indian-7-J Сағат бұрын
ससाणे ला समाजाचे काही देणे घेणे नाही..... याला mlc हवी आहे
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Сағат бұрын
ससाने। कुनबी कोन मराठवाड़ा सांगा जर महाराष्ट्र कुनबी आरक्षण तर मराठवाड़ा कुनबी अमेरीका चिन रशिया तुन आले आहे का ससाने मराठवाड़ा। सगावे। कुनबी मराठा आरक्षण बीड गेवराई रामपुरी
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 9 минут бұрын
माफ फडणवीस साहेब पण घराणेशाही इथूनच आले ना त्यांच्या काकू आमदार नव्हत्या का
@mahadeodisale9816
@mahadeodisale9816 3 сағат бұрын
काहीतरी चुकीचे बोलतात ,ससाणे
@sagarnalawade6558
@sagarnalawade6558 2 сағат бұрын
ओन्ली वन जरांगे दादा जरांगे पाटील जे सांगतील ती प्रत्येक तालुक्यात दिशा बदलणार
@Pjjjjjjjj-W90
@Pjjjjjjjj-W90 42 минут бұрын
मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत. काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,. ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या.. मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.
@ajitdhumal6856
@ajitdhumal6856 27 минут бұрын
अहो पाटील आपण उभे का राहत नाही का बिती वाटते आपण फक्त कोणाला तरी पाडू शकतात
@RamKarale-e9q
@RamKarale-e9q 2 сағат бұрын
Only jarange patil🚩🚩
@kishorshinde571
@kishorshinde571 3 сағат бұрын
Patil❤
@uddhavpalwade5237
@uddhavpalwade5237 Сағат бұрын
लढाई आरक्षणाची होती मग आता दलित ओबीसी मायक्रो ओबीसी धनगर बांधव असं जरांगे दादा म्हणाले आपण एकत्र येऊ आणि आपल्या जागा निवडून आणू असं म्हणाले ओबीसी मायक्रोन चा मराठा आरक्षणाला विरोध होता त्यांच्या मधून घेण्यासाठी माता दादा न्याय कसे देणार ओबीसींना
@dattaKadam-ul4he
@dattaKadam-ul4he Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@babasahebmisal1165
@babasahebmisal1165 Сағат бұрын
Sasane sheb ❤❤❤
@rajeshjadhav9589
@rajeshjadhav9589 48 минут бұрын
प्रकाश आंबेडकर पण हेच प्रयत्न करत आहेत....
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 11 минут бұрын
इम्तियाज जलील पडले त्यावेळेस आमचं नक्की झालेलं नव्हतं.
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Сағат бұрын
कुठलीही चर्चा सुरू करायचीच असेल तर राजकीय पक्ष नेते क्रुपया बोलवू नका पत्रकार नि पक्ष असावेत
@aniltipale649
@aniltipale649 3 сағат бұрын
सर्व सामान्य माणूस हा मनोज दादा जरांगे पाटील सोबत.
@ajitdhumal6856
@ajitdhumal6856 30 минут бұрын
अहो पाटील आपला एक ही उमेदवार निवडूण येणारं नाही
@omsairam8251
@omsairam8251 25 минут бұрын
अहो हा आंदोलन च्या नावाने आला आणि राजकारणी झाला हे असंच चालू रहाणार हा निवडून आला तरी आरक्षण मिळणार नाही हे त्याला माहित आहे
@Pawar-tf9bq
@Pawar-tf9bq Сағат бұрын
ससाने आम्ही तुम्हाला ते सांगत होतो आम्हाला ओबीसीत घ्या 12 14 महिन्यापासून तुम्ही काय केलं
@MarotiUgale-c4u
@MarotiUgale-c4u 3 сағат бұрын
मनोज जरागे देव मानुस 🙏🙏🙏🙏🙏
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Сағат бұрын
एकही उमेदवार निवडून येणार नाही मनोज
@ajitkate2444
@ajitkate2444 3 сағат бұрын
गरिबाच सरकार येणार
@8txj45
@8txj45 2 сағат бұрын
हिंदू विरोधी भूमिका मराठा दलित समाज घेणार नाहीत.समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा वक्फ बोर्ड रद्द साठी सर्व जण महायुती ला मतदान करतील.एक चूक खूप महागात पडेल
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 3 сағат бұрын
राखीव मतदार संघात उभे करणार नाही असे बोलले त्यांना साथ देणार असे बोलले ससाणे ची अक्कल नाही थोडी पण
@AbhijitKawade-cu2sk
@AbhijitKawade-cu2sk 14 сағат бұрын
Only Monojdada jarange -patil 🚩🚩
@ramshinde526
@ramshinde526 Сағат бұрын
ससाणे यांच्या बोलण्यावरून असे दिसते की यांना समाजकारण खूपच जास्त समजतंय😂
@ALONEBOYGAMER-q4w
@ALONEBOYGAMER-q4w 2 сағат бұрын
ओबीसीचै नेते फक्त तुम्हीच का
@bhausahebdhongade971
@bhausahebdhongade971 33 минут бұрын
Only patil ✌️✌️
@SandipGunthal
@SandipGunthal 2 сағат бұрын
थांबा वेळ आली
@balasahebkolhe7931
@balasahebkolhe7931 2 сағат бұрын
तुम्ही सांगा उमेदवार आम्ही उभा करू
@vijaysonaje6880
@vijaysonaje6880 3 сағат бұрын
मराठा मतदारांनी सुद्धा लिहून घ्यावे की जर जरांगेचे आमदार निवडून आलेत तर BJP नी ज्या गोष्टी दिल्या नाहीत ते सगळे लगेच देतील...कुठलेही कारण न देता..नाहीतर लगेच राजीनामा देतील...
@swanandgore1946
@swanandgore1946 3 сағат бұрын
जरांगेंनी रोहित पवार यांच्या विरुद्ध पण उमेदवार उभा करावा
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Сағат бұрын
अगदी बरोबर
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Сағат бұрын
मन्या तस करूच शकत नाही।
@nileshpawar346
@nileshpawar346 4 минут бұрын
Only jarange patil saheb sangtil te honar
@gangadharsarkate2083
@gangadharsarkate2083 Сағат бұрын
जरांगे पाटला बद्दल काय बोंबलायचं यांना यांची जागा दाखवणार
@sachinshikare3854
@sachinshikare3854 36 минут бұрын
जलील ला पाडल..याला पाडल.तयाला.पाडल.हे.तुला.समजय.जरागेची.ताकद
@babasahebnetakepatil3954
@babasahebnetakepatil3954 2 сағат бұрын
बडे साहेब हे प्रस्थापित बडे राजकारणी बाजूला ढकलण्यासाठी हे समिकरण योग्य आहे.
@pradnyapatil8427
@pradnyapatil8427 Сағат бұрын
मनोज दादा जरांगेपटील
@aniltipale649
@aniltipale649 3 сағат бұрын
आम्ही कुणबी ओबीसी मनोज दादा सोबत.
@GovindJarange
@GovindJarange 2 сағат бұрын
ससाने ला जरांगे जी यांनी याला महत्त्व दिले नाही
@VilasShengule-mt8og
@VilasShengule-mt8og 3 сағат бұрын
ससाणे तुम्ही वकील आहात भानावर राहुन बोलत जा
@कैलासखरात-ध6य
@कैलासखरात-ध6य 15 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 34 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 107 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 90 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 34 МЛН